महाराष्ट्र शासन सरळ सेवा भरती 2024 ! DSW Maharashtra Recruitment 2024 ! DSW Maharashtra Bharti 2024

महाराष्ट्र शासन सरळ सेवा भरती 2024 ! DSW Maharashtra Recruitment 2024 ! DSW Maharashtra Bharti 2024

DSW Maharashtra Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.या पदभरतीची जाहिरात सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत 62 रिक्त जागांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. तेव्हा मित्रांनो अर्ज करण्यासाठी 3 मार्च 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलजीबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या एक जागांसाठी अर्ज सादर करू शकतात. तर मित्रांनो याच भरतीच्या जाहिरातीबाबत सविस्तरपणे आपण माहिती mahajob18.com वर बघणार आहोत.

मित्रांनो अशाच नवीन सरकारी भरतीच्या अपडेट साठी दररोज mahajob18.com ला देऊ शकतात.
मित्रांनो सैनिक कल्याण विभाग महाराष्ट्र शासन सरळसेवेने भरावयाच्या पदांची जाहिरात निघालेली आहे.

DSW Maharashtra Recruitment 2024 in Marathi

सैनिक कल्याण विभाग व विभागाच्या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील खालील सर्व सेवेची पदे भरण्यासाठी कल्याण संघटक, वस्तीग्रह अधीक्षक, कवायत प्रशिक्षक, व शारीरिक प्रशिक्षक, निर्देशक गट क या पदाकरिता फक्त माजी सैनिक उमेदवाराकडून व वस्तीग्रह अधीक्षिका गट क या पदाकरिता भारताच्या सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी आणि सशस्त्र दलातील मृत सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर सेवा प्रवेश नियमाच्या अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Post Details For DSW Maharashtra Recruitment 2024:

*भरावयाची पदे –

1.कल्याण संघटक गट क
एकूण पदे – 40

2.वसतिगृह अधीक्षक गट क
एकूण पदे – 17

3. कवायत प्रशिक्षक गट क
एकूण पदे – 01

4. शारीरिक प्रशिक्षण निर्देशक गट क
एकूण पदे – 01

5. वसतिगृह अधीक्षिका गट क
एकूण पदे – 03

मित्रांनो अशा पद्धतीने एकूण 62 पदे भरली जाणार आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

*वेतन श्रेणी – Salary Details For DSW Maharashtra Bharti 2024
-वरील सर्व पदांकरिता 25,500 ते 81,100 अधिक नियमानुसार इत्यादी भत्ते.

Educational Qualification For DSW Maharashtra Recruitment 2024:

*शैक्षणिक पात्रता – DSW Maharashtra Recruitment 2024:

1.कल्याण संघटक :
या पदासाठी ज्याची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात सुभेदार दर्जापेक्षा कमी नसेल अशा पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तींची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे करता येईल.

*वयोमर्यादा दिनांक 01/04/ 2024 रोजी याचे वय 50 वर्षे पेक्षा जास्त नाही.

*शैक्षणिक अहर्ता – ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले ही शैक्षणिक अहर्ता धारण केली आहे.

2. वस्तीग्रह अधीक्षक :- DSW Maharashtra Bharti 2024
ज्यांची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदृष्ट अधिकारी म्हणून किमान पाच वर्षे सेवा केलेली आहे किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशन द्वारे करता येईल.

*वयोमर्यादा :- दिनांक 01/04/ 2024 रोजी ज्याचे वय 50 वर्षापेक्षा जास्त नाही.

*शैक्षणिक अहर्ता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली ही शैक्षणिक आता धारण केली गेलेली आहे.

3. वस्तीग्रह अधीक्षिका :- DSW Maharashtra Recruitment 2024:
भारताच्या सशस्त्र दलात सेवेत असताना मृत झालेल्या सैनिकांच्या पत्नीची नियुक्ती खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य महिला उमेदवार मधून नामनिर्देशनाद्वारे करता येईल.

*वयोमर्यादा :- दिनांक 01/04/ 2024 रोजी ज्यांचे वय 45 वर्षापेक्षा जास्त नाही.

*शैक्षणिक अहर्ता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली ही शैक्षणिक अहर्ता धारण केली आहे.

-परंतु असे की सशस्त्र दलात सेवेत असताना मृत्यू झालेल्या सैनिकांच्या पत्नी उपलब्ध होऊ शकत नसतील तर या नियमाच्या पोटनियम एक आणि दोन मधील अटींची पूर्तता करणाऱ्या माजी सैनिकांच्या पत्नी मधून नाम दर्शनाने नियुक्ती करण्यात येईल.

4. कवायत प्रशिक्षण गट क :- DSW Maharashtra Recruitment 2024:
-ज्यांची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व ज्याने भूदलात कनिष्ठ राजदृष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.
-ज्यांनी सक्षम दलातील कवायत प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे अशा.

*वयोमर्यादा :- दिनांक 01/04/2024 रोजी ज्याचे वय पन्नास 50 वर्षापेक्षा जास्त नाही.
*शैक्षणिक आहता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेले असेल .ही शैक्षणिक अहर्ता धारण केली आहे.

5. शारीरिक प्रशिक्षण निर्देशक गट क :– DSW Maharashtra Bharti 2024
ज्यांची सशस्त्र दलात 15 वर्षापेक्षा कमी नाही इतकी सेवा झालेली असेल व त्याने भूदलात कनिष्ठ राजदृष्ट अधिकारी या पदावर किंवा नाविक दलात अथवा वायुदलात समक्ष दर्जाच्या पदावर सेवा केलेली आहे.

*ज्यांनी संरक्षण दलातील शारीरिक प्रशिक्षण प्रमाणपत्र धारण केलेले आहे. अशा माजी सैनिक उमेदवारांमधून खालील अटी पूर्ण करणाऱ्या योग्य व्यक्तीची नियुक्ती नामनिर्देशनाद्वारे करण्यात येईल.

*वयोमर्यादा :- दिनांक 01/04/2024 रोजी ज्याचे वय पन्नास 50 वर्षापेक्षा जास्त नाही.

*शैक्षणिक अहर्ता :- ज्यांनी माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा व तत्सम परीक्षा उत्तीर्ण झालेली असेल ही शैक्षणिक  अहर्ता केली आहे.

*अर्ज करण्याची पद्धत :- DSW Maharashtra Bharti 2024

How To Apply For DSW Maharashtra Application 2024

-ऑनलाइन अर्ज प्रणालीवर उमेदवाराने नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन करणे आवश्यक.
-विहित कालावधीत तसेच विहित पद्धतीने आवश्यक कागदपत्रे अपलोड करणे अर्ज सादर करणे.
-परीक्षा शुल्काचा भरणा विहित पद्धतीने करणे.

*मित्रांनो अर्ज सादर करताना कागदपत्रे कोण कोणती अपलोड करायची आहे.खालील प्रमाणे

-प्रोफाइल द्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने उमेदवारांची पात्रता अजमावल्यानंतर त्यांची एलजी बिलिटी चेक केल्यानंतर उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यास अर्ज सादर करताना खालील कागदपत्रे व प्रमाणपत्रे लागतील.

*प्रमाणपत्र आणि कागदपत्र

Important Documents For DSW Maharashtra Recruitment 2024

1. आपला नजीकच्या काळातील पासपोर्ट आकारांचा फोटो. म्हणजेच मित्रांनो आता सध्या चालू असलेला तुमचा एक पासपोर्ट फोटो लागेल. स्कॅन केलेली प्रत अपलोड करा.
2. आपले स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा.
3. 10th दहावीचे मार्कशीट/ SSC Marksheet
4.12वी चे मार्कशीट /12th Marksheet.
5. पदवीचे प्रमाणपत्र / Graduation degree certificate.
6. डिप्लोमा प्रमाणपत्र/Diploma Certificate.

DSW Maharashtra Recruitment 2024, DSW Maharashtra Bharti 2024

7. पोस्ट ग्रॅज्युएशन प्रमाणपत्र / Graduation Certificate.
8. आपले राज्य आदिवासी प्रमाणपत्र अपलोड करा/State Domicile Certificate
9. तुमचे अनुभव प्रमाणपत्र अपलोड करा.
10. आपले जात वैधता प्रमाणपत्र अपलोड करा. Cast Validity Certificate.
11. आपले नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र अपलोड करा.
12. आपले आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा अपलोड करा.
13. आपले लहान कुटुंब प्रमाणपत्र अपलोड करा.
14. आपले पॅन कार्ड अपलोड करा.
15. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा (माजी सैनिक ओळखपत्र)
16. वयाचा पुरावा.
17.Militry Release Medical Board/ शासकीय जिल्हा चिकित्सक यांनी दिलेले किमान 40% अपंगत्व असल्याबाबतचे प्रमाणपत्र अपलोड करा.
18. संबंधित अभिलेख कार्यालयाकडून ना हरकत प्रमाणपत्र /NOC From concerned record office ( सेवार्थ सैनिक जाहिरातीच्या दिनांक पासून एक वर्षाच्या आज सेवानिवृत्त होण्याकरिता)

*सर्वसाधारण :- 

-अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील.
-अर्ज करण्याकरिता खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन तेथे दिलेल्या लिंक वर क्लिक करायचा आहे.
-वरील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली माहिती अधिकृत समजण्यात येईल.
-मित्रांनो अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतील परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही.

*अर्ज सादर करण्याचा कालावधी :

Application Last Date For DSW Maharashtra Recruitment 2024

दिनांक. 12 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी अकरा 11 वाजल्यापासून दिनांक 03 मार्च 2024 रोजी संध्याकाळी बारा 12 वाजेपर्यंत त्यानंतर सदर वेब लिंक बंद होईल.

*अर्ज शुल्क :- Application Fee For DSW Maharashtra Bharti 2024
– अराखिव (खुला) – रुपये 1000/-
-मागासवर्गीय /आर्थिक दुर्बल घटक :- रुपये 900/-
-मित्रांनो उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक चार्जेस तसेच त्यावरील देय कर अतिरिक्त असतील.
-परीक्षा शुल्क ना परतावा आहे.
-परीक्षा शुल्क भरताना वेबसाईटवर दिलेल्या ऑप्शन वर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने असलेल्या वेळेत परीक्षा शुल्क भरण्यात यावा.

Important Information In DSW Maharashtra Exam Bharti 2024

*थोडक्यात परीक्षेचे स्वरूप काय असेल?

-TCS या कंपनीद्वारे ऑनलाईन पद्धतीने (Computer Based Test) वस्तुनिष्ठ बहुपर्यायी या स्वरूपात असेल.

-प्रत्येक प्रश्नास एकूण (100 प्रश्न) जास्तीत जास्त 2 गुण ठेवण्यात येतील.

-मराठी ,इंग्रजी, सामान्य ज्ञान, व बौद्धिक चाचणी ,या विषयावरील प्रश्नांकरिता प्रत्येकी 50 गुण ठेवून एकूण 200 गुणांची परीक्षा असेल. DSW Maharashtra Recruitment 2024, DSW Maharashtra Bharti 2024

-बौद्धिक चाचणी मधील 50 गुणांपैकी 20 गुणांची परीक्षा सैनिक कल्याण विभागा विषयी असेल.

*मित्रांनो शासन निर्णयानुसार उपरोक्त नमूद केलेल्या पदांकरिता जे उमेदवार लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करतील अशाच उमेदवारांचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल.

Important Links for DSW Maharashtra Recruitment 2024

जाहिरात PDF :     येथे क्लिक करा

ऑनलाइन नोंदणी : येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

महत्त्वाच्या लिंक्स : Important Links

UPSC Indian Forest Bharti 2024 : UPSC प्रगत भारतीय वन सेवा परीक्षा 2024, पदांच्या 150 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!!

NHM Beed Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध 54 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!

Mahavitaran Nagpur Recruitment 2024 ! महावितरण नागपूर येथे 10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी

Leave a Comment