KDMC Bharti 2024 ! कल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती 2024;
KDMC Bharti 2024 मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरती बाबतची जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्यामार्फत 142 रिक्त जागांसाठी ही भरती निघालेली आहे यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविले जात आहेत. 12 फेब्रुवारी 2024 ते 14 फेब्रुवारी 2024 या तारखा विभागाकडून ठरवून दिलेल्या उमेदवारांच्या एलिजिबिलिटी आणि क्रायटेरियानुसार उमेदवार जर पात्रधार असतील तर या पदांसाठी नक्कीच अर्ज सादर करू शकतात. मित्रांनो याच भरती बाबतची माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे तुम्ही बघू शकता.
*पदांची नावे :-
1. मित्रांनो वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
मित्रांनो जर एम .बी .बी .एस (MBBS) उमेदवार मिळाले नाहीत तर त्या ठिकाणी बी .ए .एम .एस (BAMS) उमेदवार घेतले जातील.
2. बहुउद्देशीय कर्मचारी (Male MPW)
*एकूण रिक्त पदे :– KDMC Bharti 2024
1.वैद्यकीय अधिकारी :- 67 पदे
2. बहुउद्देशीय कर्मचारी :- 75 पदे
*मित्रांनो या ठिकाणी सविस्तर रिक्त पदांची प्रवर्ग निहाय संख्या पाहण्यासाठी अधिकृत वेबसाईट ला भेट द्या.
Educational Qualification and Eligibility Criteria For KDMC Bharti 2024
*उमेदवारांची शैक्षणिक पात्रता :- KDMC Bharti 2024
1. वैद्यकीय अधिकारी :- या पदासाठी मित्रांनो MBBS. Clinical Experience in Govt. and/ Privet Sector. And Registration With MMC एक्सपिरीयन्स हा उमेदवारांना असणे आवश्यक आहे.
*मित्रांनो या ठिकाणी MBBS उमेदवार नाही मिळाल्यानंतर या ठिकाणी बी एम एस उमेदवारी घेतली जाणार आहेत.
BAMS experience in Govt. and registration With MCIM या ठिकाणी अशाप्रकारे शैक्षणिक पात्रता दिलेली आहे मित्रांनो.
*मित्रांनो वयोमर्यादा एमबीबीएस उमेदवारांना 70 वर्षापर्यंत दिलेली आहे.
*मित्रांनो (BAMS) या ठिकाणी खुल्या प्रवर्गाला 38 वर्ष आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 43 वर्ष.
मित्रांनो या ठिकाणी कामाची वेळ आरोग्यवर्धिनी केंद्र HWC वेळ दुपारी 2 ते रात्री 10 पर्यंत
Educational Qualification and Eligibility Criteria For KDMC Bharti 2024
Salary For KDMC Bharti 2024
*वेतन : – M.B.B.S उमेदवार : 60,000/- मानधन
*वेतन :- B.A.M.S उमेदवार : 40,000/- मानधन
मित्रांनो B.A.M.S पदवीधारक वैद्यकीय अधिकारी पदाकरिता केंद्र शासनाच्या CPHC च्या मार्गदर्शक सूचनानुसार रुपये 25000/- अधिक रुपये 15000/- (PBI) कामावर आधारित मोबदला याप्रमाणे प्रति महिना रुपये 40,000/-रुपये मानधन
मित्रांनो तर अशाप्रमाणे वैद्यकीय अधिकारी (67) ही पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत.
2. बहुउद्देशीय कर्मचारी (Male MPW) :- (75) पदे
*12th Pass in Science +Paramedical Basic Training Course OR Sanitary Inspector Course. मित्रांनो यासाठी खुला प्रवर्गाला 38 वर्षे वय आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांना ते 43 वर्षे वय देण्यात आलेले आहे.
या ठिकाणी देखील आरोग्यवर्धिनी केंद्र HWC वेळ दुपारी 02 ते रात्री 10 पर्यंत आहे.
*वेतन – मित्रांनो या ठिकाणी सुरुवातीपासून वेतन 18,000/-
रुपये मिळणार आहे.
1. वयोमर्यादा :-
*मित्रांनो अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांक म्हणजेच वैद्यकीय अधिकारी (MBBS / BAMS) या पदासाठी दिनांक 12/02/2024 व बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी दिनांक 14/02/2024 रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादेत असणे आवश्यक आहे.
2. मित्रांनो एम .बी .बी .एस MBBS विशेषज्ञ आणि अति विशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा 70 वर्षे राहील BAMS वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 व राखीव 43 याप्रमाणे राहील.
*वय वर्ष साठ नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा चिकित्सक यांच्याकडून शारीरिक दृष्ट्या प्राप्त असलेल्या प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पुनर्नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.
*मा. सहसंचालक तांत्रिक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई दिनांक पाच 05 जुलै 2022 रोजी च्या पत्रानुसार बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) या पदासाठी 18 वर्षापेक्षा कमी वयाचे नाहीत आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा पाच वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
*उमेदवारांसाठी अनुभव काय असणे आवश्यक आहे. KDMC Bharti 2024
How To Apply For KDMC Bharti 2024
1.MBBS अहर्ता धारकांस व आवश्यक अतिरिक्त शैक्षणिक अहर्ता प्राप्त केल्यानंतरचा फक्त शासकीय आणि निमशासकीय व खाजगी संस्थेचे अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अहर्ता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवाची नोंद करण्यात येऊ नये त्या अनुभवाची परी गणना करण्यात येणार नाही हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
2. इतर पदासाठी केवळ शासकीय आणि निमशासकीय तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत असणाऱ्या अनुभवाचाच विचार निवड प्रक्रिया करण्यात येईल. खाजगी स्वयंसेवी संस्था बाह्य यंत्रणा द्वारे कार्यरत पदावर कामाचा अनुभवाचा विचार करण्यात येणार नाही. समक्ष कामाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल तसेच अनुभव प्रमाणपत्र सादर करताना संस्थेचे लेटर हेड, जावक व अनुभव कालावधीचा स्वयं स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे, नसल्यास अनुभव प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार नाही. नियुक्तीच्या आदेशाच्या आधारे गुण दिले जाणार नाहीत.
3. अनुभव प्रमाणपत्रांमध्ये तपशील नमूद करताना दिनांक व कार्यमुक्तीचा दिनांक अचूकपणे नमूद करावा. सदर कालावधी अनुभव प्रमाणपत्रानुसारच नोंदविण्याची दक्षता घ्यावी. यामध्ये तफावत आढळल्यास सदर प्रमाणपत्र अवैध ठरविले जाईल.
4. ज्या पदाकरिता अर्ज केला आहे त्या पदाकरिता आवश्यक असलेला अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. या व्यतिरिक्त इतर अनुभव असल्यास असा अनुभव विचारात घेतला जाणार नाही.
5. संगणक अहर्ता :- KDMC Bharti 2024
MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.
*मित्रांनो निवड प्रक्रिया अशाप्रकारे असणार आहे.
1. सदर पद भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जामधील गुणवत्तेनुसार/गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबविण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष. निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
2. उमेदवारांची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार गठित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने मा. अतिरिक्त अभियान संचालक, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दिनांक 17/03/2022 रोजीच्या पत्रानुसार निकष लावून उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल.
*उमेदवारांची निवड करताना या ठिकाणी उमेदवारांचे गुणांकन पदवी पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त अहर्ता विचारात घेऊन खालील पद्धतीने करण्यात येईल.
KDMC Bharti 2024 Vacancy Details
*थेट मुलाखती :- KDMC Bharti 2024
वैद्यकीय अधिकारी HWC (MBBS) ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे मित्रांनो.
*विभाग KDMC Bharti 2024
1.Subject Knowledge अधिकतम गुण 10
2.Resarch & Acadmic Knowldge गुण 10
3.Leadership Quality गुण 10
4.Administrative Ablities गुण 10
5.Experience गुण 10
a) For. Govt – Experience
2 Marks For One Year
b) For. Privet – Experience 1Mark For One Year
Total Experience
10 Marks Maximum
मित्रांनो असे मिळून एकूण (50) गुण मिळणार आहेत.
*मित्रांनो उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदांकरिता गुणाकार पद्धतीने निवड प्रक्रिया खालील प्रमाणे राबवण्यात येईल.
1. मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांच्या Qualifying exam एक्झाम त्याच्यामधील गुणाच्या आधारे.
*अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण – KDMC Bharti 2024
मित्रांनो या ठिकाणी अर्ज ऑफलाइन पद्धतीने कुठे करायचा आहे याचा पत्ता दिलेला आहे.
आचार्य अत्रे रंगमंदिर, कॉन्फरन्स हॉल, पहिला मजला, काय कै.शंकरराव झुंजारराव संकुल सुभाष मैदानाजवळ, शंकरराव चौक, कल्याण (प) , तालुका कल्याण, जिल्हा .ठाणे या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत.
*मित्रांनो अर्ज स्वीकारण्याचा दिनांक या ठिकाणी दिलेला आहे.
*या ठिकाणी पदाचे नाव :-
वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) HWC
अर्ज स्वीकारण्याचा दिनांक व वेळ.
दिनांक 12/02/2024 रोजी सकाळी 10:30 सायंकाळी 5 वाजेपर्यंत.
*बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी
(Male MPW) दिनांक 14/02 2024 रोजी वेळ सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत असेल.
*वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस यांच्या मुलाखतीचा दिनांक www.kdmc.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
*तसेच मित्रांनो मुलाखतीच्या वेळेस उमेदवारांनी कोणकोणती आवश्यक कागदपत्रे लागणार आहेत याची माहिती खाली दिलेली आहे मित्रांनो.
Important Documents for KDMC Bharti 2024
1. मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांनी पूर्ण माहिती भरलेला एक फॉर्म ची प्रिंट सोबत असणे आवश्यक.
2. वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला)
3.10 वी 12 वी गुणपत्रक आणि सनद
4. पदवीचे गुणपत्रिक पहिले वर्ष अंतिम वर्ष अटेम्पसह जेणेकरून एकत्रित गुण काढणे शक्य होईल.
KDMC Bharti 2024, KDMC Recruitment Bharti 2024
5. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (MBBS)/BAMS
6. ज्या त्या शैक्षणिक आर्थिक तांत्रिक पदांकरिता संबंधित परिषदे कडील नोंदणी लागू आहे त्या त्या शैक्षणिक आरतीची वैद्य असलेली परिषदेकडे तत्सम कौन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक राहील अन्यथा अपात्र ठरविण्यात येईल.
7. शासकीय आणि निमशासकीय संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र आणि कागदपत्रे आवश्यक.
8. राखीव संवर्गातील उमेदवारांनी जात प्रमाणपत्र
KDMC Recruitment Bharti 2024
9. आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर
10. आधार कार्ड
11. पॅन कार्ड
12. सध्याचा उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो
KDMC Recruitment Bharti 2024
13. अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास त्याचा पुरावा.
14. वाहन चालण्याचा परवाना
15. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
16. फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र.
17. वैद्यकीय अधिकारी या पदासाठी सदर जाहिरातीतील रिक्त पदे पूर्ण भरेपर्यंत महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी सुट्टीचे दिवस सोडून आयुक्त थेट मुलाखती घेण्यात येतील.
अशाप्रकारे मित्रांनो 142 रिक्त पदाकरिता अर्ज मागवले जात आहेत. वैद्यकीय अधिकारी व बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
*FAQ For KDMC Bharti 2024
1. How Many post are available at KDMC Bharti 2024 ?
There are total 142 vacancies post are available at KDMC Bharti 2024 ?
2. When will be the walk in interview for KDMC Bharti 2024 ?
Direct walk in interview will be on 13th and 24th February 2024.
3. What is the salary of TMC for this post under KDMC Bharti 2024 ?
Salary of this post is ranges between 18,000/- to 60,000/- per month
PDF जाहिरात : Click Here
निवड प्रक्रिया : थेट मुलाखत
अधिकृत संकेतस्थळ : Click Here
Join WhatsApp Group : Click Here
मित्रांनो अशाच भरतीची संबंधित अधिक माहिती मिळवण्यासाठी पीडीएफ जाहिरात तुम्ही वाचू शकता ही भरतीची बातमी तुम्ही तुमच्या मित्र आणि नातेवाईकांना शेअर करू शकता. जेणेकरून त्यांना सुद्धा महाराष्ट्रातील सर्व सरकारी नोकरीचे अपडेट मिळू शकेल.
मित्रांनो सर्व सरकारी नोकरीचे अपडेट मिळण्यासाठी आमच्या mahajob18.com ला रोज अवश्य भेट द्या.