MAHA RERA Bharti 2024 : महाराष्ट्र RERA मध्ये 37 जागांसाठी विविध पदांची भरती ; असा करा अर्ज
MAHA RERA Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये अशाच एका नवीन भरती बाबतची माहिती देणार आहोत. मित्रांनो महाराष्ट्र RERA अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. एकूण 37 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरण अंतर्गत स्टायलिस्ट, अधीक्षक, उच्चवर्ग लघुलेखक, सहाय्यक अधीक्षक, अभिलेखपाल, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई, अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे.
MAHA RERA Bharti 2024 In Marathi
शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. मित्रांनो हे खूप चांगले मोठे संधी आलेली आहे जे उमेदवार नोकरीच्या शोधामध्ये असतील अशा उमेदवारांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. जे उमेदवार पदवीधर आहेत त्यांच्यासाठी ही एक उमेदवारांना नवीन संधी मिळणार आहे. सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक.
Link – Apply Online
MAHA RERA Bharti 2024 : तसेच अर्ज भरताना कोणतीही माहिती अर्जामध्ये अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मित्रांनो अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे पण जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी अर्जामध्ये योग्य ती माहिती देणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती दिल्यानंतर अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. त्यामुळे उमेदवारांनी या जाहिरातीमध्ये जी तारीख दिली आहे त्या तारखेच्या आतच अर्ज पाठवणे गरजेचे आहे. तसेच उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
MAHA RERA Bharti 2024 : उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशीलवार दिली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने केली जाणार आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. मित्रांनो भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
MAHA RERA Vacancy 2024
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती
एकूण पदसंख्या : 37 पदे
पदाचे नाव : स्टायलिस्ट, अधीक्षक, उच्चवर्ग लघुलेखक, सहाय्यक अधीक्षक, अभिलेखापाल, तांत्रिक सहाय्यक, लिपिक, कनिष्ठ लिपिक, शिपाई
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचावी)
अर्ज पद्धती : ऑफलाइन
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती : MAHA RERA Bharti 2024, MAHA RERA Vacancy 2024
1) स्टायलिस्ट : 01 जागा
2) अधीक्षक : 02 जागा
3) उच्च वर्ग लघुलेखक : 02 जागा
4) सहाय्यक अधीक्षक : 02 जागा
5) अभिलेखापाल : 01 जागा
6) तांत्रिक सहाय्यक : 01 जागा
7) लिपिक : 02 जागा
8) कनिष्ठ लिपिक : 04 जागा
9) वरिष्ठ लिपिक : 09 जागा
10) शिपाई : 13 जागा
Educational qualification for MAHA RERA Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
स्टायलिस्ट :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतेही पदवी.
– इंग्रजी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट. व मराठी लघुलेखन 80 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण. प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट. व मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र.
– MSCIT प्रमाणपत्र
– न्यायालय किंवा न्यायाधीकरणामधील कामाचा अनुभव
अधीक्षक :
– मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– न्यायालय किंवा न्यायाधीकारणामधील अधीक्षक किंवा सहाय्यक अधीक्षक पदाचा किमान 03 ते 05 वर्षे कामाचा अनुभव
उच्च वर्ग लघुलेखन :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– इंग्रजी लघुलेखन 120 शब्द प्रति मिनिट व मराठी लघुलेखन 100 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग 30 शब्दप्रतिमेट उत्तीर्ण प्रमाणपत्र
– MSCIT प्रमाणपत्र
-न्यायालय किंवा न्यायाधीकारणामधील कामाचा अनुभव
सहाय्यक अधीक्षक :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– न्यायालय किंवा न्यायाधीकारणामध्ये लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 ते 05 वर्ष कामाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव
अभिलेखापाल :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– न्यायालय किंवा न्यायाधीकारणामधील अभिलेखा विभागातील किमान 02 वर्ष कामाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव
तांत्रिक सहाय्यक :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून विज्ञान (कम्प्युटर सायन्स किंवा टेक्निकल) पदवी
– न्यायालय किंवा न्यायाधीकारणामधील अभिलेखा विभागातील किमान 01 वर्ष कामाचा कंत्रातील तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव
लिपिक :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र
– MSCIT प्रमाणपत्र
– न्यायालय किंवा न्यायाधीकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा किमान 02 वर्षे कामाचा कंत्राटी तत्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. MAHA RERA Bharti 2024
कनिष्ठ लिपिक :
– मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिट व मराठी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट उत्तीर्ण प्रमाणपत्र
– MSCIT प्रमाणपत्र
– न्यायालय किंवा न्यायाधिकरण किंवा राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील लिपिक पदाचा किमान 02 वर्षे कामाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव
वरिष्ठ लिपिक :
– मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणतीही पदवी
– न्यायालय किंवा न्यायाधीकारणामधील मधील लिपिक किंवा वरिष्ठ लिपिक पदाचा किमान 03 ते 05 वर्षे कामाचा कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव. MAHA RERA Bharti 2024
शिपाई :
– मान्यताप्राप्त बोर्डातून 12th पास + न्यायालय किंवा न्यायाधीकरण राज्य विधी सेवा प्राधिकरणामधील किंवा नामांकित कायदा फर्ममध्ये किमान 06 महिने किंवा त्यापेक्षा जास्त कंत्राटी तत्त्वावर किंवा नियमित कामाचा अनुभव
Important Documents for MAHA RERA Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- ओळखपत्र पॅन कार्ड आणि आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्मदाखला
- सक्रिय मोबाईल नंबर व ईमेल आयडी
Salary Details For MAHA RERA Recruitment
पदाचे नाव आणि वेतनश्रेणी
1) स्टायलिस्ट : 34,460/- रुपये
2) अधीक्षक : 38,600/- रुपये
3) उच्चवर्ग लघुलेखक : 41,000/- रुपये
4) सहाय्यक अधीक्षक : 34,760/- रुपये
5) अभिलेखापाल : 35,000/- रुपये
6) तांत्रिक सहाय्यक : 35,000/- रुपये
7) लिपिक : 32,800/- रुपये
9) वरिष्ठ लिपिक : 32,800/- रुपये
10) शिपाई : 25,000/- रुपये
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : महाराष्ट्र स्थावर संपदा अपिलीय न्यायाधिकरण, पहिला मजला, वन फोर्ब्स इमारत, डॉ.वी.बी. गांधी रोड, कला घोडा, फोर्ट, मुंबई – 400001
नोकरी ठिकाण : मुंबई (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 07 मार्च 2024
How to Apply for MAHA RERA Recruitment 2024
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी संबंधित पत्त्यावर अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अर्धा सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्र जोडायचे आहेत.
- अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरेल.
- करण्याची शेवटची तारीख 26 मार्च 2024 आहे.
- अर्ज सादर करताना अर्जदाराने पाकिटावर कोणत्या पदासाठी अर्ज करीत आहेत ते लिहिणे आवश्यक आहे.
- दिलेल्या तारखेच्या आत अर्ज पाठवणे आवश्यक आहे.
- अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ PDF वाचणे आवश्यक आहे.
Important Links for MAHA RERA Bharti 2024
कृपया अशाच भरती रोजगार विषयी बातम्या व माहिती तुमच्या मित्र व मैत्रिणी सह शेअर करा सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयक अधिक माहिती करिता तुम्ही ही नोकरीची आमचे आदेश सूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या.
तसेच जॉब चे दररोज अपडेट मिळवण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा धन्यवाद..!