Mahagenco Recruitment 2024 ! Mahagenco Bharti 2024; महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत 15 रिक्त पदांची भरती सुरू ! लगेच अर्ज करा
नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरू झाली आहे. या भरती बाबतची सविस्तरपणे माहिती आपण खाली दिलेल्या प्रमाणे बघणार आहोत.
Mahagenco Recruitment 2024 : मित्रांनो महानिर्मिती औष्णिक वीज केंद्र अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 15 रिक्त जागा आहेत त्या भरण्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये खान व्यवस्थापक, सहाय्यक खान, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, सर्वेक्षक, सुरक्षा अधिकारी, खान सिरदार ओव्हर मॅन अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. या पदांच्या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे.
Mahagenco Recruitment 2024 in Marathi
Mahagenco Bharti 2024 : जे उमेदवार चांगल्या पगाराची नोकरी आणि सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांना एक आनंदाची म्हणजेच खूप चांगली सुवर्णसंधी आलेली आहे. तरी सर्व पात्र उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. उमेदवारांनी सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. खोटी किंवा बनावट माहिती आढळून आल्यानंतर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील.
Mahagenco Recruitment 2024 – एखाद्या उमेदवाराने तारखेनंतर केला असेल तर तो अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाही कॅन्सल करण्यात येईल. उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. त्यांनाही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज भरून दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावेत. उमेदवारांनी सर्व महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. तसेच उमेदवारांनी सविस्तरपणे एकदा आवश्यक ती कागदपत्रे आपण जोडलेले आहेत का नाही याची खात्री करून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
Mahagenco Recruitment 2024 notification
Mahagenco Recruitment 2024 : सर्व माहितीसाठी कृपया उमेदवारांनी खाली दिलेली लिंक आहे त्या लिंक वर क्लिक करून पीडीएफ जाहिरात पहावी. उमेदवारांना निवड प्रक्रिया, पात्रता, पगार, वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल तपशीलवार माहिती दिली जाते ही भरती ऑफलाइन केली जाते, भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी या भरतीसाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
Mahagenco Recruitment 2024
तुमच्या सर्व मित्र परिवारांना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मराठीमध्ये मिळवा धन्यवाद..!
पदाचे नाव : खान व्यवस्थापक, सहाय्यक खान, इलेक्ट्रिक पर्यवेक्षक, सर्वेक्षक, सुरक्षा अधिकारी, खान सिरदार , ओव्हर मॅन
पदसंख्या : 15 पदे
वयोमर्यादा : Age Limit for Mahagenco Recruitment 2024
*इलेक्ट्रिक पर्यवेक्षक – 33 वर्ष, खान सीरदार ओहर मॅन – 50 वर्ष
–बाकी इतर सर्व पदांसाठी 55 वर्ष इतके असेल.
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ PDF वाचावी)
निवड प्रक्रिया : मुलाखती
*पदाचे नाव आणि पदसंख्या
- खान व्यवस्थापक : 01 पदे
- सहाय्यक खान : 02 पदे
- इलेक्ट्रिक पर्यवेक्षक : 01 पदे
- सर्वेक्षक : 02 पदे
- सुरक्षा अधिकारी : 01 पदे
- खान सिरदार : 04 पदे
- ओव्हर मॅन : 04 पदे
पदाचे नाव शैक्षणिक पात्रता : Mahagenco Recruitment 2024
Educational Qualification for Mahagenco Bharti 2024
1.खान व्यवस्थापक :
शासन मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी /डिप्लोमा (Mining Engineering Equivalent)
2.सहाय्यक खान :
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी/डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent)
3.इलेक्ट्रिक पर्यवेक्षक :
ITI इलेक्ट्रिशियन /इलेक्ट्रिकल मध्ये डिप्लोमा आणि इलेक्ट्रिकल सुपरवायझर प्रमाणपत्र
4.सर्वेक्षक :
शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून डिप्लोमा (Surveying/Mining/Civil) प्रमाणपत्र
5.सुरक्षा अधिकारी :
सन्मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी/डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent)
6.खान सिरदार :
खान सिरदार ( as per CMR 2017 reg. No 34 Sirdar is Competent Person. DG’s Circular No. 34 of 1974 – Forman (Overman) Shall Supervise Work of not more than 02 mates) Shift opration)
7.ओव्हन मॅन :
सन्मान्य ता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी/ डिप्लोमा (Mining Engineering or Equivalent)
- हे पण वाचा महत्त्वाचे – Central Bank of India Apprentice Recruitment 2024 ! सेंट्रल बँक ऑफ इंडिया अप्रेंटिस पदाच्या 3000 रिक्त जागांची मोठी भरती. लगेच अर्ज करा.
- 490 जागांसाठी नोकरीची मोठी संधी ! AAI Recruitment 2024 ; AAI Bharti 2024
Important Documents. for Mahagenco Recruitment 2024
उमेदवारांसाठी महत्त्वाची कागदपत्रे : Mahagenco Bharti 2024
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- पासपोर्ट साईज फोटो
- सही
- ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
- शाळा सोडल्याचा दाखला /जन्म दाखला
अधिक माहिती : Mahagenco Recruitment 2024
अर्ज पद्धती : ऑफलाइन
अर्ज शुल्क : रू. 944/-
Mahagenco Recruitment 2024 last date
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 07 मार्च 2024 आहे.
अर्ज सादर करण्याचा पत्ता :- DY. महाव्यवस्थापक एच आर सी महाराष्ट्र राज्य पावर जनरेशन कंपनी लिमिटेड एस्ट्रेला बट्रिज विस्तार कंपाऊंड, तळमजला लेबर कॅम्प, धारावी रोड माटुंगा मुंबई – 400019
Mahagenco Recruitment 2024 apply online
अर्ज कसा करावा?
-अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
-करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
-अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का तपासणी आवश्यक.
-उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील जोडणे महत्त्वाचे आहे.
-अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
-अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक.
-उमेदवारांकडून चुकीची माहिती दिली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
-नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
-अर्ज करण्यासाठी सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
-अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
*कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र परिवारांसह शेअर करा सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये दररोज मिळवण्याकरिता mahajob18.com ला भेट द्या.
*जॉब चे दररोज नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप जॉईन करा धन्यवाद