Mahavitaran Nagpur Recruitment 2024 ! महावितरण नागपूर येथे 10 वी ITI उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी !
नमस्कार मित्रांनो आपण आज या जाहिरातीमध्ये महावितरण विभाग नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे या भरती बाबतची संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत मित्रांनो सर्व माहिती खाली दिलेल्या प्रमाणे असेल.
Mahavitran Nagpur Recruitment 2024 मित्रांनो महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघालेली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार वीजतंत्री, तारतंत्री, पदांच्या एकूण 32 जागांसाठी ही भरती होत आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या प्रमाणे आपण 18 फेब्रुवारी 2024 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.
मित्रांनो या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, तसेच वयोमर्यादा, वेतनश्रेणी, काय असेल परीक्षा फी किती असेल आणि नोकरीचे ठिकाण ,तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया या सर्व बाबींची माहिती आपण खाली दिलेली आहे पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अर्ज करण्याआधी सविस्तर माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. ती माहिती उमेदवारांनी वाचणे आवश्यक आहे. तसेच या जाहिरातीमध्ये आपण खाली महत्त्वाच्या लिंक्स दिलेले आहेत जेणेकरून पात्र उमेदवार जन्नत पीडीएफ बघायचे आहे संपूर्ण माहिती त्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे ऑनलाइन अर्ज करण्यासाठी देखील आपण खाली लिंक दिलेले आहेत त्यावर जाऊन उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.
Mahavitran Nagpur Recruitment 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड नागपूर अंतर्गतअप्रेंटिस, कोपा, इलेक्ट्रिशियन, वायरमन, या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो महावितरण अंतर्गत यासंदर्भातील ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे एकूण 32 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. https://www.apprenticenticeshipindia.gov.in/या संकेतस्थळावर नोंदणी करता येणार आहे. या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील म्हणजे महत्त्वाच्या तारखा, उमेदवारांची निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे, अर्धशुल्क काय असेल, आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती आपण खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये माहिती दिलेली आहे.
Mahavitaran Nagpur Recruitment 2024 Marathi Details
मित्रांनो इतर भरतीच्या अशाच महत्त्वाच्या अपडेट साठी तुम्हाला जी लिंक दिसते वरी WhatsApp Link आहे त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही WhatsApp ग्रुप जॉईन करू शकतात. आणि मोफत महत्त्वाच्या अपडेट्स रोज पाहू शकतात.
Mahavitaran Nagpur Recruitment 2024
एकूण पदे : 32
पद संख्यांचे नाव : अप्रेंटिस (शिकाऊ उमेदवार)
*पदाचे नाव :
1. इलेक्ट्रिशियन (Electrician)
जागा – 16
2. वायरमन (Wireman)
जागा – 09
3. कोपा (COPA)
जागा – 07
Educational Qualification For Mahavitaran Nagpur Bharti 2024
शिक्षण पात्रता :
पदाचे नाव :
1. इलेक्ट्रिशियन
शिक्षण पात्रता : 10 वी पास आणि इलेक्ट्रिशियन आयटीआय ITI
2. वायरमन
शिक्षण पात्रता : 10 वी पास वायरमन आयटीआय ITI
3. कोपा
शिक्षण पात्रता : 10 वी पास आणि कोपा आयटीआय ITI
*वयोमर्यादा : Age Limit For Mahavitaran Nagpur Recruitment 2024
18 वर्षे ते 32 वर्ष, मागासवर्गीयांसाठी 05 वर्षे सूट
*नोकरी ठिकाण : नागपूर
*अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन
Mahavitran Nagpur Recruitment 2024 Date
–अर्ज सुरुवात होण्याची तारीख 09 फेब्रुवारी 2024
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024
Mahavitaran Nagpur Bharti 2024 Apply Online
-उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
-या पद भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
-मित्रांनो अर्जासोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे जोडायचे आहेत.
-जर एखाद्या उमेदवाराने अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार अपात्र ठरवला जाईल.
-अर्ज ऑनलाईन सुरू होण्याची तारीख 09 फेब्रुवारी 2024 आहे.
-अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे.
Mahavitaran Nagpur recruitment 2024, Mahavitaran Nagpur Bharti 2024
*मित्रांनो जाहिरातीमध्ये दिलेली संपूर्ण माहिती उमेदवाराने वाचणे आवश्यक आहे. जेणेकरून उमेदवारांना ऑनलाईन फॉर्म भरते वेळेस कुठलेही अडचण येणार नाही. त्यानंतर हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
मित्रांनो अशाच नवनवीन सरकारी भरतीच्या अपडेट साठी आपण mahajob18.com ला भेट देऊ शकतात.
Notification (जाहिरात)
Official Website (अधिकृत वेबसाईट)
Join Us On WhatsApp Link