TMC Mahanagarpalika Bharti 2024 ! NHM Thane Recruitment 2024; ठाणे महानगरपालिका भरती 2024
TMC Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आपण आज या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांना करिता 202 रिक्त विविध पदांसाठी ठाणे महानगरपालिका यांच्या अंतर्गत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 29 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख असणार आहे. ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर या भरतीसाठी नक्कीच अर्ज सादर करू शकतात. मित्रांनो याच भरती बद्दलची संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत. तरीही जाहिरात उमेदवारांनी सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे.
TMC Mahanagarpalika Bharti 2024 in Marathi Notification
TMC Mahanagarpalika Bharti 2024 : ठाणे महानगरपालिका वैद्यकीय आरोग्य विभागाकडील 15 व्या वित्त आयोग अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) खालील संवर्गातील रिक्त पदे 11 महिने 29 दिवस कालावधीसाठी कंत्राटी स्वरूपात व करार पद्धतीने एकत्रित मानधनावर भरणे अहंताधारक उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत असून त्याकरिता पात्र व इच्छुक उमेदवाराकडून त्यांचे अर्ज वेद नमुन्यात अर्ज ठाणे महानगरपालिका भवन. सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी, पांचपाखडी, ठाणे (प) – 400602 येथे दिनांक 23/02/2024 ते 29/02/2024 पर्यंत अर्ज सादर करावे.
पदाचे नाव व पदसंख्या : NHM Thane Recruitment 2024
1.वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) MBBS उमेदवार न मिळाल्यास BAMS
पदसंख्या : 67 पदे
2.परिचारिका (पुरुष)
पदसंख्या : 07 पदे
3.परिचारिका (महिला)
पदसंख्या : 60 पदे
4.बहुउद्देशीय कर्मचारी (Male MPW)
पदसंख्या : 68 पदे
-वयोमर्यादा : Age Limit for TMC Mahanagarpalika Bharti 2024
-अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिनांक म्हणजेच वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) परिचारिका बहुउद्देशीय कर्मचारी या पदासाठी दिनांक 22/02/2024 रोजी उमेदवाराचे वय जाहिरातीत विहित केलेल्या वयोमर्यादित असणे आवश्यक आहे.
-माननीय आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान मुंबई दिनांक 28 मे 2019 रोजी शाळा पत्रानुसार पदांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत वैद्यकीय अधिकारी (MBBS) विशेषतज्ञ अतिविशेष तज्ञ व अभियानातील इतर रुग्ण सेवेसी संबंधित पदांसाठी (उदाहरणार्थ परिचारिका)
-वयोमर्यादा खालील प्रमाणे राहील.
*एमबीबीएस विशेषतज्ञ आणि अति विशिष्ट विशेषज्ञ यांची वयोमर्यादा 70 वर्ष राहील. व BAMS यांची वयोमर्यादा खुला प्रवर्ग 38 व राखीव 43 याप्रमाणे राहील. वय वर्ष 60 नंतर प्रत्येक वर्षी जिल्हा शैल्य चिकित्सक यांच्याकडून शारीरिक रस्त्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच पूर्ण नियुक्तीचे आदेश देण्यात येतील.
-मा. सहसंचालक (तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई दिनांक. 05 जुलै 2022 रोजी च्या पत्रानुसार बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी (पुरुष) व परिचारिका या पदांसाठी 18 वर्षापेक्षा कमी वयाचे नाहीत आणि 38 वर्षापेक्षा अधिक वयाचे नाहीत : परंतु राखीव प्रवर्गातील उमेदवारांच्या बाबतीत उच्च वयोमर्यादा (05) वर्षापर्यंत शिथिल करण्यात येईल.
-उमेदवारांना अर्ज भरण्याबाबतच्या सूचना :
*सर्व उमेदवारांनी खालील नमूद गुगल लिंक वर ऑनलाईन गुगल फॉर्म मध्येच अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे.
*अर्ज भरण्यासाठी गुगल फॉर्म लिंक :- येथे क्लिक करा
NHM Thane Recruitment 2024 Apply Online
*उमेदवार ने स्वतः पूर्ण नाव माध्यमिक शाळा प्रमाणपत्राप्रमाणेच अचूकपणे नोंदवावे. अर्जासोबत माध्यमिक शाळा परीक्षा प्रमाणपत्राची प्रत जोडावी.
*माध्यमिक शाळांत परीक्षा प्रमाणपत्रांमध्ये नमूद जन्मतारीखच अर्जात नमूद करावी.
*जाहिरात प्रसिद्ध केलेल्या दिनांकापर्यंत असणारे उमेदवाराचे (वय ,दिवस, महिने, व वर्ष अचूक नमूद करावे)
*अर्जात उमेदवाराचे लिंग याबाबतची माहिती नमूद करावी.
*अर्ज करीत असणारी अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास (राजपत्र) अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
*अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्द्याची माहिती अचूक भरावी, एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येईल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
*गुगल फॉर्म परिपूर्ण भरल्यावर त्याची प्रिंट काढावी. TMC Mahanagarpalika Bharti 2024
*पूर्ण भरलेल्या गुगल फॉर्मची प्रत व. सर्व कागदपत्रे ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी,पांचपखाडी, ठाणे (प)- 400602 येथे (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) प्रत्यक्षात (By Hand) व कुरिअरने सादर करण्यात यावेत. दिलेल्या मुदतीनंतर सादर करण्यात येणाऱ्या अर्जाचा विचार केला जाणार नाही. टपालने/कुरियरने सादर आलेले अर्ज विहित कालावधीत या कार्यालयात पोहोचतील याची दक्षता घ्यावी उशिरा प्राप्त अर्जाची दखल घेतली जाणार नाही याची नोंद घ्यावी.)
*अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या गुगल फॉर्म ची प्रत या कार्यालयास प्राप्त न झाल्यास असा अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.
-शैक्षणिक पात्रता : TMC Mahanagarpalika Bharti 2024
Educational Qualification for TMC Mahanagarpalika Bharti 2024
1.वैद्यकीय अधिकारी (Medical Officer HWC
-शिक्षण पात्रता : MBBS, Clinical experience in Govt. and/ or Privet Sector, And registration With MMC
वेतन : रू 60,000/-
MBBS वार न मिळाल्यास. B.A.M.S experience in Govt And registration With MCIM
वेतन : रुपये 25,000/- अधिक रुपये 15,000/- PBI कामावर आधारित मोबदला याप्रमाणे प्रति महिना रुपये 40,000/- मानधन
2.परिचारिका (महिला) :
-शिक्षण पात्रता : GNM/BSC Nursing
वेतन : रुपये 20,000/-
3.परिचारिका पुरुष :
शिक्षण पात्रता : GNM/BSC Nursing
वेतन : रुपये 20,000/-
4.बहुउद्देशीय कर्मचारी (पुरुष)
शिक्षण पात्रता : 12th pass in science + Paramedical Basic training Course OR Sanitary Inspector Course
वेतन : रुपये 18,000/-
5.संगणक अहर्ता :
-MSCIT प्रमाणपत्र धारण करीत असल्याचा तपशील नमूद करावा.
6.कुटुंबाचे प्रमाणपत्र –
-लहान कुटुंबाची अट दिनांक 23/07/ 2020 पासून लागू करण्यात आली असून दिनांक 23/07/ 2020 पासून दोन पेक्षा अधिक हयात मुले असणारे उमेदवार राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या पद भरतीसाठी अर्ज करण्यास पात्र ठरणार नाहीत.
-विहित नमुन्यातील प्रमाणपत्र पात्र उमेदवाराने रुजू होण्या अगोदर सादर करणे अनिवार्य आहे.
7.अर्ज शुल्क : NHM Thane Recruitment 2024
-उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष (DD) जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये 150/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता रुपये. 100/- रकमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अर्ज शुल्क असेल. Any बँकेचा धनाकर्ष पुढील नावे काढावा. INTEGRATED HEALTH AND FAMILY WELFARE SOCIETY THANE बँक युनियन बँक ऑफ इंडिया खाते नंबर. 623302010016228 वर जमा होईल.
-राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकर्ष इतर कोणत्याही बँकेचा धनाकर्ष (Demand Draft) स्वीकारला जाणार नाही. धनाकर्ष (Demand Draft) शिवाय प्राप्त होणारे अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत. ते अर्ज अपात्र करण्यात येतील याची नोंद घ्यावी.
8.उमेदवारांचा फोटो व स्वाक्षरी :
उमेदवाराने गुगल फॉर्मवर फोटो करिता राखीव जागेवर त्याचे अलीकडील काढलेला स्पष्ट फोटो चिकटवणे आवश्यक.
-राखीव जागेत स्वाक्षरी करावी.
9.निवड प्रक्रिया – TMC Mahanagarpalika Bharti 2024
-सदर पद भरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या उमेदवारांच्या अर्जांमधील गुणवत्तेनुसार गुणांकन पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येईल. या संदर्भात सर्व अधिकारी मा. अध्यक्ष, निवड समिती यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
-उमेदवारांची निवड करावयाची असल्यास शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार घटित करण्यात आलेल्या समिती यांच्या मान्यतेने माननीय अतिरिक्त अभियान संचालक राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, मुंबई यांच्या दिनांक. 17/03/2022 रोजच्या पत्रानुसार निकष लावून 1:3 व 1:5 उमेदवारांची निवड गुणांकन पद्धतीने करण्यात येईल. उमेदवार निवडताना उमेदवारांचे गुणांकन, पदवी/पदविका परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण अतिरिक्त आहारता विचारात घेऊन खालील तक्त्यानुसार करण्यात येईल.
10.थेट मुलाखती : अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS/BAMS) ही पदे थेट मुलाखती घेऊन भरण्याकरिता खालील गुणांकन पद्धतीचा अवलंब करण्यात यावा. TMC Mahanagarpalika Bharti 2024
TMC Mahanagarpalika Bharti 2024 Syllabus
-Subject Knowledge (10)
-Research and Academic knowledge (10)
-Leadership Quality (10)
-Administrative Abilities (10)
-Experience (10)
*for government experience – 2 marks for 1 year
*for private experience – 1 marks for 1 year
-Total experience – (10) marks maximum
-एकूण गुण – (50)
*फॉर्म भरल्यावर इच्छुक उमेदवारांनी फॉर्म सोबत खालील कागदपत्रे जोडण्यात यावीत.
TMC Mahanagarpalika Bharti 2024, NHM Thane Recruitment 2024
- पूर्ण माहिती भरलेल्या फॉर्म ची प्रिंट
- वयाचा पुरावा
- पदवी /पदवी का प्रमाणपत्र सर्व वर्षाचे प्रमाणपत्र
- गुणपत्रिका
- कौन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र (As Applicable).
- शासकीय/ निमशासकीय खाजगी संस्थांमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र कागदपत्रे.
- जात /वैधता प्रमाणपत्र
- आवश्यकतेनुसार नॉन क्रिमिलियर
- अधिवास प्रमाणपत्र ( Domicile Certificate)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- सध्याचा फोटो
- अर्जदार विवाहित असल्यास विवाह नोंदणी प्रमाणपत्र तसेच नाव बदल असल्यास राजपत्र
- वाहन चालविण्याचा परवाना
- लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र (प्रतिज्ञापत्र)
- फौजदारी गुन्हा दाखल नसल्याचे हमीपत्र
- युनियन बँकेचा Demand Draft