Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 ! 10 वी 12 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची संधी; तब्बल एवढा पगार
Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये श्री. तुळजाभवानी मंदिर संस्था तुळजापूर अंतर्गत विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. तरी या भरती प्रक्रियेची सविस्तरपणे माहिती आपण खालील दिलेल्या प्रमाणे बघू शकता.मित्रांनो श्री. तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर अंतर्गत विविध संवर्गातील सरळ सेवेची 47 रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघालेली आहे. मित्रांनो श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर आस्थापनेवरील विविध विभागात केलेल्या कामकाजा नुसार सुधारित आकृतीबंधातील उपलब्ध विविध संवर्गातील विविध पदे व शिपाई, पदे विहित कार्यपद्धतीचा अवलंब करून सरळ सेवेन ही पदे भरण्याकरिता जाहिरात नमूद केल्याप्रमाणे शैक्षणिक अहर्ता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या सर्व इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 In Marathi Online Apply Notification
Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 : सरळ सेवेने पदे भरण्याकरिता ऑनलाइन विभागामार्फत उमेदवार https://ibpsonline.ibps.in या संकेतस्थळावर अधिकृत अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच उमेदवारांनी https://shrituljabhavani.org या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली सविस्तर जाहिरात वाचून त्याप्रमाणे विविध मदतीत अर्ज सादर करावेत ऑनलाईन भरलेल्या अर्ज व्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज याठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी दक्षता घ्या.
मित्रांनो एकूण 47 जागा भरण्यात येणार आहेत. तुळजाभवानी मंदिर संस्थान यांच्या अंतर्गत ही पदे भरण्यात येणार आहेत. तरी खाली आपण पदाचे नाव व पदसंख्याबाबत माहिती दिलेली आहे ते उमेदवारांनी पाहून घ्या.
पदाचे नाव व पदसंख्या : Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक) – 01
2) नेटवर्क इंजिनियर – 01
3) हार्डवेअर इंजिनियर – 01
4) सॉफ्टवेअर इंजिनियर – 01
5) लेखापाल – 01
6) जनसंपर्क अधिकारी – 02
7) मास मीडिया प्रमुख – 01
8) अभी रक्षक – 01
9) भांडारपाल – 01
10) सुरक्षा निरीक्षक – 01
11) स्वच्छता निरीक्षक – 01
12) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी – 02
13) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक – 06
14) सहाय्यक स्वच्छता निरीक्षक – 02
15) प्लंबर – 01
16) मिस्त्री – 01
17) वायरमन – 02
18) लिपिक टंकलेखक – 10
19) संगणक सहाय्यक – 01
20) शिपाई – 10
एकूण 47 जागा
Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 : तसेच मित्रांनो वरील सर्व पदांसाठी शिक्षण पात्रता काय लागणार आहे याची सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे बघू शकता.
Educational Qualification for Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता
1) सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र असणे आवश्यक.
2) नेटवर्क इंजिनियर
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी किंवा समक्ष अहर्ता.
3) हार्डवेअर इंजिनियर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकी मधील पदवी किंवा समक्ष अहर्ता.
4) सॉफ्टवेअर इंजिनियर
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची संगणक अभियांत्रिकांमधील पदवी किंवा समक्ष अर्धा अहर्ता.
5) लेखपाल
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळातून वाणिज्य शाखेतील पदवीधारक आणि (MSCIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
6) जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (B.B.A) किंवा वृत्तपत्र विद्या व जनसज्ञापन पदवी (B.J.) किंवा मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका आणि (MSCIT) उत्तीर्ण प्रमाणपत्र
7) मास मीडिया प्रमुख
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडील कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्रकारिता पदविका किंवा पत्रकारिता शाखेतील पदवी आणि (MSCIT) परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
8) अभिरक्षक
शैक्षणिक पात्रता : Process Graduate degree of recognized University in Zoology or Botany or Anthropology or Ancient History or Ancient Culture or Archaeology And MS-CIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र.
9) भांडारपाल
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र आणि मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रतिमिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रतिमिनिट या शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आणि सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
10) सुरक्षा निरीक्षक : Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक, पुरुष उमेदवाराची उंची 165 से.मी. , पुरुष उमेदवाराची छाती न फुगविता 79 से.मी. आणि पुरुष उमेदवारांची फुगविण्याची क्षमता किमान 05 से. मी. आवश्यक. महिला उमेदवारांची उंची 157 से.मी.
11) स्वच्छता निरीक्षक :
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक, आणि मान्यता प्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेला ,आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
12) सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
शैक्षणिक पात्रता : बॅचलर ऑफ सोशल वर्क (B.S.W.) किंवा बॅचलर ऑफ बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन (B.B.A.) किंवा वृत्तपत्र विद्या व जन संज्ञापन पदवी (B.J) किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक व पत्राकरिता पदविका आणि MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
13) सहाय्यक सुरक्षा निरीक्षक :
शैक्षणिक पात्रता : -मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक.
-पुरुष उमेदवारांची उंची 165 से.मी.
-पुरुष उमेदवारांचे छाती न फुगविता 79 से.मी.
-पुरुष उमेदवारांची फुगविण्याची क्षमता किमान 05 से.मी. आवश्यक.
-महिला उमेदवारांची उंची 157 से.मी.
14) सहाय्यक स्वच्छता निरीक्षक : Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
शैक्षणिक पात्रता : -मान्यता प्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवीधारक
-मान्यताप्राप्त संस्थेचा स्वच्छता निरीक्षक पदविका अभ्यासक्रम उत्तीर्ण असलेले आणि MSCIT उत्तीर्ण प्रमाणपत्र
15) प्लंबर
शैक्षणिक पात्रता : -माध्यमिक शाळांत परीक्षा उत्तीर्ण किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक परीक्षण संस्थेमधील किंवा शासन मान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील प्लंबर अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटीशीप उत्तीर्ण प्रमाणपत्र
16) मिस्त्री
शैक्षणिक पात्रता : माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा आताच संपर्क परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील मिस्त्री गवंडी अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटशीप उत्तीर्ण प्रमाणपत्र
17) वायरमन : माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण किंवा तसं परीक्षा उत्तीर्ण आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील किंवा शासनमान्य औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधील वायरमन अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र आणि नॅशनल अप्रेंटशिप उत्तीर्ण प्रमाणपत्र
18) लिपिक टंकलेखक : Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
शैक्षणिक पात्रता : -मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे कोणत्याही शाखेचा पदवीधारक
-MSCIT परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र
-मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टकलेण्याचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट या अर्थाचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा अथवा या उद्देशासाठी शासनाने समक्ष म्हणून घोषित केलेली प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
-सदर पदासाठी टंकलेखन कौशल्य चाचणी देणे बंधनकारक राहील.
19) संगणक सहाय्यक
शैक्षणिक पात्रता : संगणक शाखेतील पदवी किंवा समक्ष अहर्ता
20) शिपाई : माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
Age Limit for Shri Tuljabhavani Temple Trust Bharti 2024
वयोमर्यादा :
आरक्षण :
- खुला प्रवर्ग : 18 ते 38 वर्ष
- मागासवर्गीय उमेदवार : 18 ते 43 वर्ष
- दिव्यांग उमेदवार : 18 ते 45 वर्ष
- प्रकल्पग्रस्त : 18 ते 45 वर्ष
- भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्ष
- अंशकालीन : 18 ते 55 वर्ष
- माजी सैनिक : सशस्त्र दलात केलेली सेवा + 03 वर्ष
- माजी सैनिक दिव्यांग : 45 वर्ष
- खेळाडू : 18 ते 43 वर्ष
- अनाथ : 18 ते 43 वर्ष
- स्वतंत्र सैनिकाचे पाल्य 1991 चे जनगणना कर्मचारी आणि 1994 नंतरचे निवडणूक कर्मचारी शासकीय कर्मचारी : 18 ते 45 वर्ष
Salary Details for Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
वेतनश्रेणी :
1.सहाय्यक व्यवस्थापक (धार्मिक)
वेतन श्रेणी : 38600 ते 122800
2.नेटवर्क इंजिनियर
वेतन श्रेणी : 38,600 ते 122800
3.हार्डवेअर इंजिनियर
वेतन श्रेणी : 38,600 ते 122800
4.सॉफ्टवेअर इंजिनियर
वेतनश्रेणी : 38,600 ते 122800
5.लेखपाल
6.जनसंपर्क अधिकारी
7.मास मीडिया प्रमुख
8.अभिरक्षक
या पदासाठी वेतन : 35,400 ते 122400
9.भांडारपाल
10.सुरक्षा निरीक्षक
11.स्वच्छता निरीक्षक
या पदासाठी वेतन : 29,200 ते 92,300
12.सहाय्यक जनसंपर्क अधिकारी
13.सहाय्यक सुरक्षा निरीक्षक
14.सहाय्यक स्वच्छता निरीक्षक
15.प्लंबर
16.मिस्त्री
17.वायरमन
या पदासाठी वेतन : 25,500 ते 81,100
18.लिपिक टंकलेखक
19.संगणक सहाय्यक
या पदासाठी वेतन : 19,900 ते 63,200
20.शिपाई : 15,000 ते 47,600
How To Apply For Shri Tuljabhavani Temple Bharti 2024 ! Shri Tuljabhavani Temple Exam Online Form 2024
*परीक्षेचे स्वरूप दर्जा व निवडीचे कार्यपद्धती
- सर्व पदांसाठीचे परीक्षेचे स्वरूप व दर्जा परिशिष्ट 02 मध्ये दर्शविण्यात आलेले आहे.
- सर्व पदांकरिता ऑनलाईन पद्धतीने परीक्षा घेतली जाईल.
- ऑनलाइन परीक्षेतील प्रश्नांचा स्तर हा त्या त्या पदांच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये विहित करण्यात आलेल्या किमान शैक्षणिक दर्जापेक्षा निम्न असणार आहे.
- ज्या पदांकरिता पदवीही कमीत कमी अहर्ता आहे. अशा पदाकरिता परीक्षेचा दर्जा भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवी परीक्षेच्या दर्जाच्या समान राहील. परंतु त्यापैकी मराठी व इंग्रजी या विषयाच्या प्रश्नपत्रिकेचा दर्जा उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इयत्ता 12 वी) दर्जाच्या समान राहील. Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
- ऑनलाइन पद्धतीने परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपात आयोजित केली जाईल. प्रत्येकी प्रश्नाचे एकूण 02 गुण याप्रमाणे 100 प्रश्नांसाठी 200 गुणांची परीक्षा घेण्यात येईल. त्याकरिता 120 मिनिटे इतका कालावधी देण्यात येईल.
- लिपिक, टंकलेखक ,भांडारपाल, पदासाठी भरावयाच्या एकूण पदांकरिता एकास पाचपट उमेदवार टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी घेतली जातील. उर्वरित उमेदवार यांची प्रतीक्षा यादी तयार करण्यात येईल.
- निवड सूचीची काल मर्यादा निवड सूची प्रसिद्ध केल्यापासून 01 वर्षाची असेल.
- गुणवत्ता यादी https://shruituljabhavani.org या मंदिर संस्थानाचे अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व आवश्यकतेनुसार पात्र उमेदवारांना कागदपत्रे पडताळणी करिता बोलवण्यात येईल.
परीक्षा शुल्क –
Exam Fess for Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024
*खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारासाठी रुपये 1,000/-
*मागासवर्गीय प्रवर्ग/आ.दु.घ./अनाथ उमेदवारांसाठी रुपये 900/-
*परीक्षा शुल्क फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जाईल.
*परीक्षा शुल्क भरल्या बाबतची ऑनलाईन चलनाची पावती प्रति ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या प्रती सोबत कागदपत्रांच्या तपासणीचे वेळी सादर करणे आवश्यक राहील.
- उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये एकापेक्षा अधिक पदाकरिता अर्ज करावयाचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे बंधनकारक राहील.
Shri Tuljabhavani Mandir Trust Bharti 2024 In Exam Time Table Online Apply Date
ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची वेळापत्रक :
1.ऑनलाइन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक 23/03/2024
2.ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक 12/04/2024
3.ऑनलाइन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम मुदत 12/04/2024
4.परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेश पत्र उपलब्ध होण्याचा दिनांक परीक्षेच्या आधी 07 दिवस
परीक्षेचा दिनांक, वेळ व परीक्षा केंद्र प्रवेश पत्र मध्ये नमूद केले जाईल. परीक्षेचे प्रवेश पत्र आहे परीक्षेपूर्वी 07 दिवस आधी उपलब्ध करून देण्यात येईल.
त्यासाठीची स्वतंत्र लिंक https://ibpsonline.ibps.in व https://shrituljabhavani.org या श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानाचे अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल.