नमस्कार मित्रांनो NCL Recruitment 2024 नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड या पदभरती अंतर्गत दहावी पास आणि संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असलेल्या उमेदवारांना संधी चांगली संधी प्राप्त झालेली आहे . नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड येथे नवीन पदांची भरती करण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तरी या भरतीसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांना नमूद केलेल्या पद्धतीने ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज करण्या सूचना देण्यात आलेल्या आहेत अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी दिलेली जाहिरात सविस्तरपणे वाचून घ्यावी.NCL Recruitment 2024 Notification
या पदवीसाठी दहावी पास आणि अंतर्गत संबंधित क्षेत्रातील डिप्लोमा असणाऱ्या उमेदवारांना नोकरीची चांगली संधी प्राप्त झालेली आहे तरी अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती विषय दिलेली आहे तरी उमेदवारांनी संपूर्ण माहिती लक्षपूर्वक वाचून घ्यावी.
NCL Recruitment 2024 – नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड अंतर्गत असिस्टंट फोरमन (E&T) ट्रेनी ग्रेड -C व इतर पदासाठी 150 जागांची भरती जाहीर करण्यात आलेली आहे या पदासाठी पात्र उमेदवारांनी दिलेली संपूर्ण माहिती व्यवस्थितपणे वाचून मगच अर्जाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे याबाबतीसाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी जसे की शैक्षणिक पात्रता, त्यासाठी लागणारे वय, मिळणारा पगार, नोकरीचे ठिकाण, निवड करण्याची प्रक्रिया ,अर्ज कसा करावा? इतर महत्त्वाच्या मुद्द्याबद्दल संपूर्ण आवश्यक माहिती खाली दिलेली आहे ती संपूर्णपणे वाचून घ्यावी.
सर्व मित्रांना महत्वाची सूचना – नोकरीच्या दृष्टीने जाहिरात महत्त्वाचे असल्यामुळे मित्र आणि मैत्रिणींना नक्की शेअर करत जा आपल्या कुटुंबातील जे उमेदवार भरतीची तयारी करतात अशा सर्व विद्यार्थी मित्रांना ही माहिती शेअर करत राहा.ncl recruitment 2023, NCL recruitment 10th pass vacancy.
नॉर्दर्न कोलफील्ड लिमिटेड भरती 2024 NCL Recruitment 2024
एकूण पदे :
150 जागा
पदाचे नाव :
१) असिस्टंट फोरमन ( E&T) ट्रेनी ग्रेड – C
२) असिस्टंट फोरमन ( मेकॅनिकल )ट्रेनी ग्रेड -C
३) असिस्टंट फोरमन( इलेक्ट्रिकल ) ट्रेनी ग्रेड -C
शैक्षणिक पात्रता- NCL Recruitment 2024 :Education and Qualifications
पद क्रमांक 1 . दहावी पास आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 2. दहावी पास मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्रमांक 3. दहावी पास इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयाची अट – (Age Limit)
05 फेब्रुवारी 2024 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्षाच्या दरम्यान आवश्यक आहे
* एससी / एसटी ( SC /ST )उमेदवारांसाठी पाच वर्षे (05) सूट
*ओबीसी उमेदवारांसाठी तीन (3) वर्षे सूट (OBC)
पगार /वेतनमान : NCL Recruitment 2024 salary
४७,३३०/-रुपये प्रति महिना
*नोकरीचे ठिकाण असणार आहे.
मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश
*अर्ज करण्याची पद्धत :
ऑनलाइन प्रक्रिया असणार
अर्ज शुल्क: NCL Recruitment 2024 (Application Fee)
General /OBC/EWS: 1180/–
SC/ST/ Ex- Serviceman : फी नाही.
ऑफलाइन फॉर्म पाठवण्याचा पत्ता किंवा मुलाखतीचा पत्ता
*N/A
- काही महत्त्वाच्या तारखा :
*अर्ज या तारखेपासून करू शकता 15 जानेवारी 2024
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 फेब्रुवारी 2024
NCL Recruitment 2024 अर्ज प्रक्रिया –
*NCL Recruitment 2024 या भरतीसाठी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
*खाली दिलेल्या अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करायचा आहे
*Step1: खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून घ्या आधी रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे
*Step2: नंतर लॉगिन करा आणि आवश्यक ती माहिती जसे की वैयक्तिक माहिती शैक्षणिक पात्रता, फोटो ,सही सिग्नेचर, अपलोड ,करा तसेच परीक्षा फी लागू असल्यास भरा
*उमेदवाराने ऑनलाईन फॉर्म भरतेवेळी योग्य ती माहिती भरल्याची खात्री करून घ्यावी
*अपूर्ण किंवा चुकीची माहिती किंवा अर्ज स्वीकारला जाणार नाही कृपया उमेदवारांनी याची जबाबदारी घ्यावी
*अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेले पीडीएफ (PDF) जाहिरात पाहू शकता
*अर्ज करण्याची लिंक अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
*अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
*अधिकृत जाहिरात पीडीएफ (PDF) जाहिरातीसाठी येथे क्लिक करा.
*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
mahajob18 बद्दल थोडक्यात माहिती.
नमस्कार मित्रांनो mahajob18.com या अधिकृत वेबसाईटवर तुमचे स्वागत आहे सध्याच्या काळात चांगली नोकरी मिळवणे हे सर्वांसाठी एक आव्हान बनले आहे एक चांगला जॉब मिळवण्यासाठी योग्य ते जॉबची किंवा भरती संबंधित माहिती घेणे तितकेच महत्त्वाचे आहे महाराष्ट्रातील सर्व खाजगी व सरकारी नोकरी संबंधित योग्य माहिती पुरवणे हा या वेबसाईट मागील उद्देश आहे. तरी तुम्ही तुमच्या मित्रांना व जे इच्छुक उमेदवार आहेत भरतीसाठी पात्र असलेल्या लिंक शेअर करत किंवा तुमच्या मित्रांना माहिती देत रहा आमच्या साईटला व्हिजिट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
*उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या सूचना. NCL Recruitment Vacancy 2024
*उमेदवार आहात महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा .असल्याचे शासनाने प्रतिक्रत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेत ज्ञान असणे आवश्यक आहे.
*महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळा परीक्षेची समक्ष ठरवलेली परीक्षा पास असणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून किंवा शासनाकडून अशा परीक्षेची समक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.
*भरतीतील भरवायचा पदांचा समांतर आरक्षणाबाबतची संबंधित माहिती शासनाच्या मागणी पत्र नुसार आहे तसेच वर दिलेली पदांची संख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.
*शासनाकडून पदांची संख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास या संबंधित माहिती बदल वेळोवेळी अधिकृत वेबसाईटवर देण्यात येईल व त्यानुसार भरतीची प्रक्रिया राबवण्यात येईल.
*या पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीने कालावधी पूर्ण केला नाही किंवा ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याचे आढळून आल्यास तो सेवा समाप्ती प्राप्त राहील.
सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस एका वर्षाचा कालावधी लागू राहील कालावधी कोणतेही कारण न देता वाढवण्याचा अधिकार महामंडळास राहील.
*विविध मागास प्रवर्ग महिला खेळाडू अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.
- उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना : NCL Recruitment 2024
*परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेचा प्रवेश पत्रात नमूद केला जाईल याची कृपया नोंद घ्यावी.
*परीक्षेचे केंद्र स्थळ /दिनांक /वेळ यातील बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
*कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि किंवा परीक्षा केंद्र वाढविण्याच्या अधिकार व्यवस्थापन राखून ठेवत आहे
*उमेदवार परीक्षा स्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा देईल आणि यादरम्यान यासाठी उमेदवारास कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्यास व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
*परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा परिसरात मोबाईल कॅल्क्युलेटर आयपॅड किंवा इतर इलेक्ट्रॉनिक यंत्र किंवा इतर संपर्काची साधने.