PCMC Fireman Bharti 2024! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन या पदासाठी भरती सुरू! 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Fireman Bharti 2024! पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन या पदासाठी भरती सुरू! 10 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी

PCMC Fireman Bharti 2024: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत फायरमन या पदासाठी 10 वी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, PCMC अधिकृत जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे जे उमेदवार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये फायरमन या पदासाठी इच्छुक व पात्र असतील अशा सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याचे आव्हान पिंपरी चिंचवड महानगरपालिके मार्फत करण्यात आले आहे.

PCMC Fireman Bharti 2024 In Marathi Details 

मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 150 रिक्त जागा आहेत. त्यासाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, मित्रांनो जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत अशा सर्व उमेदवारांसाठी पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत सुवर्णसंधी मिळालेली आहे. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना व दिलेली सविस्तर माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

Link – Apply Online

PCMC Fireman Bharti 2024 साठी उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज कसा करायचा? आणि PCMC Fireman Bharti साठी कोणते उमेदवार पात्र असणार? Fireman पदासाठी निकष कोणते आहेत? अशी सर्व माहिती या जाहिरातीमध्ये मध्ये दिलेली आहे, कृपया दिलेली सर्व माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचा आणि मगच भरतीला अर्ज करा.

या पदासाठी उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, उमेदवारांचा पगार व त्यांची वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण PCMC Fireman या पदासाठी अर्ज सादर कसा करायचा याबद्दलची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे 2024 आहे.

PCMC Fireman Bharti 2024

  • पदाचे नाव व इतर माहिती

पदाचे नाव : Fireman/ Fireman Rescuer

  • रिक्त जागा : 150
  • नोकरीचे ठिकाण : पिंपरी चिंचवड
  • वेतन श्रेणी : 22,500/-
  • वयाची अट : 18 ते 30 वर्ष
  • भरती फी : Open: 1,000 रुपये (मागासवर्गीय : 900 रुपये)

 PCMC Fireman Bharti 2024 Eligibility Criteria

PCMC Fireman Bharti 2024 साठी Education Qualification आणि Physical Qualification लागू असणार आहे. हे पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या उमेदवारालाच PCMC Fireman Bharti 2024 साठी अर्ज करता येणार आहे.

PCMC Fireman Bharti 2024: Physical Qualification

-शारीरिक अहर्ता :-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अग्निशमन विमोचक फायरमन रेस्क्यूअर या पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवाराकडे उपरोक्त शैक्षणिक अहर्ते सोबत खालील प्रमाणे किमान शारीरिक अहर्ता असणे खूप महत्त्वाचे आहे.

  • पुरुष

उंची : 165 सेमी
छाती : 81 सेमी + 05 सेमी
वजन : 50 KG

  • महिला :

उंची : 162 सेमी
छाती : लागू नाही
वजन : 50 KG

PCMC Fireman Bharti 2024 Education Qualification
  • उमेदवार आहात किमान 10 वी पास असावा
  • उमेदवारांनी किमान 06 महिन्याचा अग्निशामन प्रशिक्षण कोर्स केलेला असावा.
  • तसेच उमेदवार हा MSCIT कोर्स उत्तीर्ण असावा.
 PCMC Fireman Bharti 2024 Application Form

अधिकृत संकेतस्थळ : क्लिक करा

जाहिरात PDF : डाऊनलोड करा

ऑनलाइन अर्ज : येथून करा

अर्ज करण्याची प्रक्रिया : Online

अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 एप्रिल, 2024

अर्ज बंद होण्याची तारीख : 17 मे, 2024

How to Apply Online PCMC Fireman Bharti 2024

1. मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईट ला जाऊन भेट द्यायची आहे, मित्रांनो त्यासाठी तुम्ही वर दिलेल्या ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंक वर क्लिक करू शकता.
2. मित्रांनो तुमच्यासमोर Fireman या पदासाठी भरतीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर, फॉर्ममध्ये तुम्हाला तुमची संपूर्ण माहिती द्यायची आहे.
3. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमचा वैद्य असलेला ई-मेल आयडी आणि मोबाईल नंबर देखील द्यायचा आहे, सोबतच आवश्यक ती सर्व माहिती भरून द्यायची आहे.

4. या ठिकाणी उमेदवाराकडून परीक्षा फी देखील आकारली जाणार आहे, त्यामुळे मित्रांनो अर्ज करताना ती मात्र नक्की भरा, जर फी भरली नाही तर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
5. आपण दिलेल्या जाहिरातीमध्ये सूचना त्यांचे पालन करून अर्ज करायचा आहे. सोबत जे कागदपत्र अपलोड करण्यास सांगितले आहेत ते सर्व Documents Form सोबत अपलोड करायचे आहेत.
6. मित्रांनो एकदा अर्ज भरून झाला की सविस्तरपणे आपला फॉर्म आपण सुरुवातीपासून चेक करायचा आहे त्यामध्ये काही चुका वगैरे आहेत का नंतरच आपण आपला फॉर्म सबमिट करायचा आहे, तुमचा भरतीचा अर्ज पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे सादर होईल.

PCMC Fireman Bharti 2024 Selection Process

PCMC Fireman Bharti 2024 साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाईन परीक्षेच्या आधारे केली जाणार आहे, म्हणजे मित्रांनो सुरुवातीला भरतीसाठी जेवढे उमेदवारांचे अर्ज प्राप्त होतील त्यावरून उमेदवारांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार ऑनलाइन परीक्षेसाठी पात्र केले जाणार आहे.

मित्रांनो ऑनलाईन परीक्षेमध्ये ज्या उमेदवारांना सर्वाधिक चांगले मार्क पडले आहेत, त्यांचे मेरिट लिस्ट लावण्यात येईल, अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाणार आहे. मित्रांनो त्या लिस्टमध्ये उमेदवारांचे नाव येईल त्यांना रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.

नवीन भरती जॉब अपडेट:UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10th पास वर मेगा भरती! थेट मुलाखत कोणतीही Exam नाही

PCMC Fireman Bharti 2024 FAQ

How to apply for PCMC Fireman Bharti 2024?

PCMC Fireman Bharti साठी ऑनलाइन स्वरूपात अधिकृत वेबसाईटवरून अर्ज सादर करायचा आहे, अर्ज कसा करायचा याची आपण सर्व माहिती दिलेली आहे आपल्या जाहिरातीमध्ये एकदा उमेदवाराने सविस्तर माहिती पूर्णपणे वाचून घेणे आवश्यक आहे.

Who is eligible for PCMC Fireman Bharti 2024

मित्रांनो ज्या उमेदवारांनी किमान SSC दिलेली असेल तसेच 06 महिन्यांचा अग्निशामन प्रशिक्षण कोर्स केलेला असेल आणि MSCIT केली असेल असेच उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहेत.

What is the age limit for PCMC Fireman Post?

भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 18 वर्ष पूर्ण असणे आवश्यक, आणि जास्तीत जास्त वय हे 30 वर्षे असणार आहे. मित्रांनो अधिक माहितीसाठी दिलेली जाहिरात संपूर्णपणे वाचणे आवश्यक.

Leave a Comment