MUCBF Clerk Recruitment 2024

MUCBF Clerk Recruitment 2024 : – महाराष्ट्र राज्यातील आठ (०८) जिल्ह्यात एकूण 21 शाखाद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे रुपये अकराशे कोटी (११००.००)रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड ( २ )या पदाकरिता महाराष्ट्र मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. १०/०१/२०२४ रोजी सकाळी (११.००) वाजेपासून २२/०१/२०२४ रोजी रात्री (११.५९)वाजेपर्यंत पाठवावेत पदाचा तपशील व महत्त्वाच्या सूचना खालील प्रमाणे आहेत.

ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याचा कालावधी १०/०१/२०२४ पासून ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत २२/०१/२०२४ ही शेवटची तारीख आहे परीक्षा दिनांक तसेच परीक्षा प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा दिनांक आणि मुलाखत दिनांक संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .

*मोबाईल क्रमांक असावा जो निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत होईल आणि सक्रिय राहिला पाहिजे तसेच मोबाईल क्रमांक रजिस्टर असल्यामुळे संपूर्ण प्रक्रिया दरम्यान त्याद्वारे पाठविले जाणारे सूचना संदेश व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची राहील त्यामुळे मोबाईल नंबर ठेवायचा आहे

वेबसाईटला भेट द्यायची आहे आणि अपडेट चेक करत राहायचं आहे. MUCBF Clerk Recruitment 2024 ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र पुरावे जोडणे आवश्यक नाही तथा मी ऑनलाईन अर्ज मध्ये आणि संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कोणत्या जबाबदारी उमेदवारांची राहील.

* व याबाबत उमेदवारास कोठेही व कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही.

*इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरून वैद्य इमेल ऍड्रेस जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून तेरा दिवसात सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने दिनांक २२/०१/२०२४ पर्यंत ११:५९ नोंदणी करावी. त्यानंतर आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही . (१००) गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल.

*उमेदवारांची बहुपर्यायी प्रश्नांची ही ऑनलाईन परीक्षा अर्जात नमूद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी न करता घेण्यात येणार असल्याने या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे आधारे उमेदवारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही कागदपत्रकांच्या पूर्ण छान आणि व तपासणीनंतरच त्याची वैधता पाहून उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल सदर छान आणि प्रक्रियेत उमेदवार कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल.

*उमेदवारांना ऑफलाइन परीक्षा कागदपत्रे पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत बँकेचे मुख्य कार्यालय एमजी रोड नांदेड येथे घेण्यात येईल परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाईल आपण उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.

*परीक्षेचे ठिकाण व दिनांक परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल. मला कधीचे वेळापत्रक उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा सदर माहिती अस्व तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास उमेदवारांचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.

Maharashtra Urban Co-Operative Banks Federation Ltd Vacancy 2024
*पदाचे नाव :- कनिष्ठ लिपिक ग्रेड २
*पद संख्या : – १५ पदे    MUCBF Clerk Recruitment 2024

*परीक्षा कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखती स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल.
* पात्र उमेदवारांची व्यक्तिगत मुलाखत बँकेचे मुख्य कार्यालय एमजी रोड नांदेड येथे घेण्यात येईल.
*परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखती द्वारे निवड केली जाईल उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.

* परीक्षेचे ठिकाण व दिनांक परीक्षेचे स्वरूप इत्यादी बाबतची माहिती पात्र उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल मला कधीचे वेळापत्रक उमेदवारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल सर्व माहिती व तपशील अचूक असावा सदर माहिती असला तपशील चुकीचा अथवा खोटा आढळल्यास उमेदवारांचा अर्ज नोकर भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल.
MUCBF Clerk Recruitment 2024

*भरती प्रक्रियेत निवडकार्य पद्धतीत बदल करण्याचा अधिकार संबंधित बँकेत असेल व ऐनवेळी त्यात काही बदल झाल्यास तो संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याबाबत अर्ज केलेल्या उमेदवारांना पत्रांक लेखी स्वरूपात कळविले जाणार नाही.
* कालावधीत भरून पाठवल्यास सदर उमेदवार परीक्षेत अपात्र राहील तसेच त्याला किंवा तिला कोणत्याही प्रकारे परीक्षा शुल्काची रक्कम परत केली जाणार नाही.

MUCBF Clerk Recruitment 2024

* पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ग्रेड- २

एकूण पदे : १५

नोकरीचे ठिकाण :
नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद ,या जिल्ह्यांमध्ये

Educational Qualification For MUCBF Recruitment 2024
पदाचे नाव : – कनिष्ठ लिपिक ग्रेड २
शैक्षणिक पात्रता : – मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी

*मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी
*एम एस सी आय टी (MS-CIT) किंवा समतोल संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक
*दिनांक ३१/१२/२०२३ रोजी शैक्षणिक अहर्ता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.
*परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्यावत केला गेला असेल किंवा प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल तर उमेदवारांनी त्या संदर्भात मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदर राहू उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील.

*वयोमर्यादा : – Age Limit MUCBF Clerk Recruitment 2024
दिनांक ३१/१२/२०२३ रोजी किमान २२ ते कमाल ३५ वर्ष

* पदाचे नाव : – कनिष्ठ लिपिक ग्रेड – २
*पदसंख्या : – १५
*शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावे)
*नोकरी ठिकाण :- नांदेड, यवतमाळ ,वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद
*वयोमर्यादा : – २२ ते ३५
*परीक्षा शुल्क – रुपये १०००/- अधिक १८% जी.एस.टी एकूण रुपये १,१८०/-
*अर्ज पद्धत : – ऑनलाइन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख : – 22 जानेवारी 2024
*अधिकृत वेबसाईट : – https://www.mucbf.in/

Salary Details For Maharashtra Urban Co-Operative Bank Bharti 2024
पदाचे नाव : – कनिष्ठ लिपिक ग्रेड २
वेतन श्रेणी : – १५,०००

प्राधान्य : MUCBF Clerk Recruitment 2024
१) JAIIB/CAIIB/GDC&A उत्तीर्ण तसेच शासन मान्यता प्राप्त इतर संस्थेची ( ICM,IIBF, VAMNICOM ) बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका

२) बँका/ पतसंस्था किंवा इतर वित्तीय संस्था मधील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य.

भाषेचे ज्ञान : – मराठी इंग्रजी हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावे.

निवड कार्यपद्धती :MUCBF Clerk Recruitment 2024
१) ऑफलाइन परीक्षा :
कनिष्ठ लिपिक ग्रेड २ पदाकरिता १०० गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाइन पद्धतीने इंग्रजी, माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल बहुपर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये गणित, इंग्रजी, व्याकरण, संगणक ,आणि सहकार ज्ञान बौद्धिक, चाचणी सामान्य ज्ञान, आणि आर्थिक ज्ञान या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल, त्यानंतर १०० पैकी प्राप्त गुणांचे ९० च्या गुणवत्तारामध्ये रूपांतर करण्यात येईल.

२) कागदपत्र पडताळणी : MUCBF Bharti 2024
*उमेदवारास ऑफलाइन परीक्षेतील गुणांच्या उत्तर त्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वी शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रके पडताळणीसाठी बोलण्यात येईल त्यावेळी उमेदवारांनी मूळ कागदपत्रके उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. प्राथमिक कागदपत्रके पडताळणीमध्ये पात्र होणाऱ्या उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे बँकांकडून मुलाखतीस बोलवण्यात येईल.

*मुलाखत : – MUCBF Recruitment 2024
कनिष्ठ लिपिक ग्रेट २ पदाकरिता उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांना बँकेच्या धोरणानुसार भरवायचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षेचे अनुक्रमे मौखिक मुलाखतीस बोलण्यात येईल मौखिक मुलाखतीकरिता १० गुण शैक्षणिक पात्रते करिता ०५ गुण व मौखिक मुलाखतीकरिता ०५ गुण राहतील मुलाखतीच गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम वेळी परीक्षेत उत्तीर्ण झालेला असला तरी पात्र राहणार नाही.

Selection Process For MUCBF Jobs 2024 : – उमेदवाराची अंतिम निवड सूची :
उमेदवाराची ऑफलाइन परीक्षेतील गुण अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण १०० गुणांपैकी अनुक्रमे अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.

*परीक्षा शुल्क : परीक्षा शुल्क रुपये. १,०००/- अधिक १८% टक्के जीएसटी असे एकूण रु.१,१८०/- (विना परतावा) (Online Payment)

*महाराष्ट्र अर्बन को ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड अंतर्गत कनिष्ठ लिपिक ग्रेड २ पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 22 जानेवारी 2024 आहे.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment