PNB Recruitment 2024 – पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 1025 जागांसाठी भरती.
PNB Recruitment 2024 – नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील उमेदवारांना पुन्हा एकदा सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आलेली आहे. मित्रांनो तब्बल 1025 रिक्त भरती जाहिरात पंजाब नॅशनल बँक च्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 फेब्रुवारी 2024 शेवटची तारीख आहे. मित्रांनो या विभागाकडून सादर करून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर या भरतीसाठी पात्र ठरत असाल तर तुम्ही या रिक्त जागांसाठी नक्कीच अर्ज करू शकता. मित्रांनो याच भरती बाबतची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत तरी अनेक उमेदवारांना सरकारी नोकरी भरती बद्दलची दररोज अपडेट हवे असतील तर mahajob18.com ला अवश्य भेट द्या.
PNB Recruitment 2024 – मित्रांनो पंजाब नॅशनल बँकेत विविध पदांच्या 1025 जागांसाठी भरती आहे. मित्रांनो या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार निवड प्रक्रिया, मित्रांनो याबाबतची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये खालील प्रमाणे बघणार आहोत.
Educational Qualification For PNB Recruitment 2024
*शैक्षणिक पात्रता :- PNB Recruitment 2024
पदाचे नाव :
1. क्रेडिट ऑफिसर : CA / CMA ( ICWA ) CFA / MBA /
मॅनेजमेंट मध्ये पीजी PG डिप्लोमा किंवा समतुल्य असणे आवश्यक.
2. फोरेक्स मॅनेजर
MBA /मॅनेजमेंट मध्ये पीजी PG डिप्लोमा किंवा समतुल्य आणि 02 वर्ष अनुभव
3. सायबर सेक्युरिटी मॅनेजर :-
60% गुणांसह B.E / B.Tech. कॉम्प्युटर सायन्स / IT/इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन / MCA आणि 02 वर्ष अनुभव
4. सायबर सेक्युरिटी सीनियर मॅनेजर :-
60% गुणांसह B.E / B.Tech. कॉम्प्युटर सायन्स /IT, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन /MCA आणि 04 वर्ष अनुभव
*पदाचे नाव व पदसंख्या :- PNB Recruitment 2024
1. क्रेडिट ऑफिसर : 1000
2. फोरेक्स मॅनेजर : 15
3. सायबर सिक्युरिटी मॅनेजर : 05
4. सायबर सिक्युरिटी सीनियर मॅनेजर : 05
एकूण 1025 पदे
वयोमर्यादा : Age Limit For PNB Recruitment 2024
पदाचे नाव :
1. क्रेडिट ऑफिसर : 21 ते 28 वर्ष
2. फोरेक्स मॅनेजर : 25 ते 35 वर्ष
3. सायबर सिक्युरिटी मॅनेजर : 25 ते 35 वर्ष
4. सायबर सेक्युरिटी सीनियर मॅनेजर : 27 ते 38 वर्ष
मित्रांनो तसेच नोकरीचे ठिकाण, व परीक्षा शुल्क, तसेच अर्ज करण्याची पद्धत ,ही पण सर्व माहिती खाली दिलेली आहे उमेदवारांनी पाहून घ्या.
Punjab National Bank Recruitment Bharti 2024
Application Fee For PNB Recruitment 2024
*नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
*परीक्षा शुल्क : General / OBC साठी रुपये 1180/-
SC / ST साठी रुपये 59/-
*अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
*परीक्षा : मार्च / एप्रिल 2024
*अर्ज सुरू तारीख : 07 फेब्रुवारी 2024
*अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 फेब्रुवारी 2024
*परीक्षा व अभ्यासक्रम काय असेल :-
Educational Qualification and Eligibility Criteria For PNB Recruitment 2024
*परीक्षेचे विषय –
*Reasoning उमेदवारांना यासाठी एकूण 25 प्रश्न असणार आहेत. आणि एकूण गुण 25 असणार आहेत.
*English Language – 25 एकूण प्रश्न, एकूण गुण 25
*Quantitative Aptitude – 50 एकूण प्रश्न आणि एकूण गुण 50
*Professional Knowledge – एकूण प्रश्न 50 एकूण गुण 100
मित्रांनो अशा प्रकारे परीक्षेच्या अभ्यासक्रमाचे विषय व गुण या ठिकाणी दिलेले आहेत.
**मित्रांनो जर उमेदवारांना प्रवर्गानुसार पदे बघायचे असतील तर त्यांनी या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
*अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे.
1. जातीचा दाखला
2. पॅन कार्ड प्लस आधार कार्ड
3. डोमासाईल
4. नॉन क्रिमिलियर
5. पदवी प्रमाणपत्र
6. संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
7. अपंग प्रमाणपत्र (जर एखादा उमेदवार अपंग असतील तर अशा उमेदवारांनी अपंग प्रमाणपत्र घेऊन येणे आवश्यक आहे.)
8.EWS प्रमाणपत्र (असेल तर)
9. अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
10. नावात बदल असल्यास त्याचा पुरावा.
11. संगणकाचे ज्ञान असलेले प्रमाणपत्र.
12. पासपोर्ट साईज फोटो (फोटोचे बॅकग्राऊंड कलर हे पांढरे असणे आवश्यक.)
13. सहीचा नमुना (उमेदवारांनी Black पेन वापरावा)
14. ई-मेल आयडी मोबाईल नंबर
How To Apply For PNB Recruitment 2024
*तरी सर्व उमेदवारांकडे महत्त्वाची कागदपत्रे असणे आवश्यक.
*उमेदवारांनी अर्ज करताना घ्यायची काळजी :
*फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काळजीपूर्वक बघायची आहे.
*फॉर्म भरण्याआधी उमेदवारांनी स्वतः जाहिरात सुरुवातीपासून एकदा वाचून चेक करून घ्यायची आहे.
*त्यानंतर भरती प्रक्रिया कशी असेल याची माहिती घ्या.
*फॉर्म ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे याची माहिती घ्या.
*उमेदवारांनी स्वतःबद्दलची माहिती खात्रीशीरपणे चेक केल्यानंतर फॉर्म सबमिट करा.
Salary Details For PNB Recruitment 2024
*या भरतीच्या पदासाठी या ठिकाणी किती वेतन असणार आहे कोणत्या पदासाठी किती जागा आहेत ही सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
*क्रेडिट ऑफिस पदासाठी मित्रांनो वेतन या ठिकाणी
36000 ते 63840 उमेदवारांना मिळणार आहे.
*फोरेक्स मॅनेजर या पदासाठी मित्रांनो वेतन मिळणार आहे
48,170/- ते 69,810/- उमेदवारांना मिळणार आहे.
*सायबर सिक्युरिटी मॅनेजर –
मिळणारे वेतन 48,170/- ते 69,810/- इतके मिळणार आहे.
*सायबर सिक्युरिटी सीनियर मॅनेजर : मिळणारे वेतन
63,840/- ते 78,230/- मिळणार आहे.
*मित्रांनो यानंतर पंजाब नॅशनल बँक यांच्यामार्फत इतर सुविधा उमेदवारांना मिळणार आहेत.
*मेडिकल इन्शुरन्स, लिव्ह फेयर कन्सेशन, रिटायरमेंट बेनिफिट्स आणि बँक प्रमाणे इतर सुविधा.
*Leave Fare Concession, Medical Insurance, Retirement Benefits and other perquisites shall be as per Bank rules.
FAQ
* PNB Recruitment 2024 Exam कधी असणार आहे?
PNB Recruitment 2024 Exam मार्च किंवा एप्रिल 2024 रोजी होणार आहे.
*PNB Bharti 2024 Exam Fee किती आहे?
PNB Bharti 2024 Exam Fee General/ OBC साठी रुपये 1180/- आणि SC/ST साठी रुपये 59/- आहे.
*PNB Recruitment 2024 Last Date किती आहे?
PNB Recruitment 2024 Last Date 25 फेब्रुवारी 2024 आहे.
अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
मूळ जाहिरात पहा :– येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक :- येथे क्लिक करा
Join My WhatsApp :- येथे क्लिक करा