Maharashtra Police Bharti 2024 ! Police Recruitment new update 2024

Maharashtra Police Bharti 2024 ! Police Recruitment new update 2024

Maharashtra Police Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र पोलीस भरती 2024 या विविध पदांसाठी जाहिरात निघालेली आहे. याबद्दलची सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे. मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व उमेदवारांची प्रतीक्षा आता संपली आहे. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांची पोलीस दलात भरती होण्याची इच्छा आणि स्वप्न यावर्षी पूर्ण होतील. मित्रांनो ही पोलीस भरती 2024 ची तयारी करत असणाऱ्या सर्व उमेदवारांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे. खूप दिवसांपासून उमेदवार या जाहिरातीच्या प्रतीक्षेत होते.Maharashtra Police Bharti 2024, Police Recruitment new update 2024
 

Maharashtra Police Bharti 2024 : मित्रांनो आज आपण पोलीस भरती 2024 या जाहिरातीची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत. महाराष्ट्र पोलीस भरती उमेदवारांसाठी खूप मोठी संधी तब्बल 17,471 पदावर भरती तसेच सर्वांना महत्वाची असलेली सविस्तर माहिती खाली दिलेल्या प्रमाणे असणार आहे. Maharashtra Police Bharti 2024 बद्दल सर्व सविस्तर आणि महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेली माहिती लक्षपूर्वक वाचणे आवश्यक. मित्रांनो तसेच तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना या जाहिराती बद्दलची माहिती द्या जेणेकरून त्यांना या भरती बाबतची संपूर्ण माहिती मिळवण्यात मदत होईल.

*मित्रांनो सर्व महत्त्वाच्या अपडेट मिळवण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन करा.
*या पदांचा अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. उमेदवारांनी अधिकृत जाहिरात सविस्तर वाचून अर्ज प्रक्रिया करावी, महत्त्वाच्या सूचना लक्षपूर्वक वासाव्यात.
Police Bharti 2024 Maharashtra new Update

पोलीस भरतीची पदानुसार संख्या :-

1.पोलीस शिपाई – 10,300 पदे
2.एसआरपीएफ – 4,800 पदे
3.जेल शिपाई – 1,900 पदे
एकूण पदे : 17,000 + पदे

*पोलीस भरती अधिसूचना अपडेट 2024 :

Police Recruitment new update 2024

श्रेणी : महाराष्ट्र शासन नोकरी

विभाग : महाराष्ट्र शासन, गृह विभाग

भरतीचे नाव : पोलीस भरती 2024

पदे : पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई व कारागृह शिपाई

एकूण रिक्त पदे : 17,471

जाहिरात प्रकाशित होण्याची तारीख : 01 मार्च 2024

Maharashtra Police Bharti 2024 online form

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख : 05 मार्च 2024

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र

Recruitment Portal :Policerecruitment2024.mahait.org

Maharashtra Police Bharti 2024

Police Recruitment new update 2024

*वर्तमानपत्र प्रसिद्ध करावयाचा नमुना : पोलीस शिपाई भरती 2022 – 2023

मित्रांनो महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ही कोरणा काळामध्ये रखडली गेली होती तीच भरती आता 2024 ला होत आहे.

महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 व त्यामध्ये शासनाने वेळोवेळी केलेल्या आणि दिनांक 23/06/2022 च्या सेवा प्रवेश नियमात केलेल्या सुधारित तरतुदीनुसार पोलीस आयुक्त/पोलीस अधीक्षक (संबंधित पोलीस घटक कार्यालयाचे नाव नमूद करावे) यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई (संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आस्थापनेकडून भरण्यात येत असलेल्या पदाचा उल्लेख करावा) यांची रिक्त असलेली पदे भरण्यासाठी आवेदन पत्र संगणकीय प्रणाली द्वारे दिनांक 05/03/2024 ते 31/03/ 2014 या कालावधीत स्वीकारण्यात येतील. याबाबतची सविस्तर माहिती. Policerecruitment2024.mahait.org आणि www.mahapolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे.

-उमेदवारास पोलीस आयुक्त/ पोलीस अधीक्षक यांच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई या पदासाठी ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करता येईल. ऑनलाइन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करण्याची सुविधा Policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर उपलब्ध राहणार आहे. Maharashtra Police Bharti 2024

-उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो.

-उमेदवार आणि चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल.

-पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम 50 गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल. त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळेस सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

-भरती प्रक्रियेमध्ये प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. योग्यता चाचणीमध्ये किमान 50 टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गांमधील जाहिरात दिलेले रिक्त पदाच्या 1:10 प्रमाणात उमेदवारांची 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान 40) टक्के गुण मिळवणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये 40 टक्के पेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील. Maharashtra Police Bharti 2024 

-सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरते वेळेस सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा. Police Bharti 2024 Maharashtra new Update

शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये नमूद केलेल्या दोन निकषांच्या निकालाच्या आधारे उमेदवारांमधून एक गुणवत्ता यादी तयार केली जाईल. तात्पुरत्या निवड सूचीमध्ये समावेश झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे पडताळणी करण्यात येतील कागदपत्र पडताळणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांचा निवड सूचीमध्ये समावेश केला जाईल निवड सूचीतील उमेदवारांची निवड तात्पुरती (Provisional selection) असेल. शारीरिक चाचणी व लेखी चाचणी यामध्ये मिळालेल्या गुणांचे एकत्रीकरण केल्यानंतर, ग्रह विभाग शासन निर्णय दिनांक 10/12/2020 नुसार अंतिम गुणवत्ता यादी तयार करण्यात येईल.

-पोलीस शिपाई पदासाठी आवश्यक असलेली शैक्षणिक अहर्ता, शारीरिक पात्रता, आवश्यक असलेली प्रमाणपत्रे/कागदपत्रे, सामाजिक व समांतर आरक्षणाबाबत ची माहिती, परीक्षा शुल्क, आवेदन अर्ज सादर करण्याबाबत ची माहिती, अर्ज सादर करण्याचा दिनांक व वेळ आणि उमेदवारांसाठी सविस्तर सूचना Policerecruitment2024.mahait.org या संकेतस्थळावर दिलेल्या सविस्तर जाहिरात मध्ये उपलब्ध आहेत. जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचून समजून घ्यावी, तसेच सामाजिक समांतर, आरक्षण व अनाथांकरिता, उपलब्ध पदांच्या 1% टक्के आरक्षित जागा विचारात घेऊन रिक्त पदाबाबतची खातर जमा करावी व त्यानंतरच उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आवेदन अर्ज सादर करावेत.

-भरती प्रक्रिये दरम्यान शारीरिक चाचणी व लेखी चाचणीमध्ये निश्चित केलेल्या दिनांकास उमेदवार गैरहजर राहिल्यास, त्यास भरती प्रक्रियेतून बाद ठरवण्यात येईल कार्यालयाने एकदा निश्चित केलेल्या दिनांका मध्ये कोणत्याही परिस्थितीत बदल करण्यात येणार नाही. Maharashtra Police Bharti 2024 , Police Recruitment new update 2024

-उमेदवारांनी संकेतस्थळावर जाऊन आवेदन अर्ज सादर करायचा आहे त्या घटकात रिक्त असलेली पदे विचारात घेऊनच उमेदवाराने अर्ज सादर करावेत. मागासवर्गीय उमेदवार खुल्ला प्रवर्गात (Unreserved) अर्ज करू शकतात. परंतु खुल्या प्रवर्गातील (Unreserved) उमेदवार मागासवर्गीय प्रवर्गात अर्ज करू शकणार नाहीत.

-पदोन्नती वरील आरक्षणासंदर्भात शासनाने माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या विशेष अनुज्ञा याचिका क्रमांक 28306/2017 बाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या आदेशाच्या अधीन राहून व माननीय, उच्च न्यायालय मुंबई, यांनी जनहित याचिका क्रमांक 175/2018 व इतर सलग्न याचिकांमध्ये दिनांक 27/06/2019 रोजी दिलेल्या निर्णयाविरुद्ध ,माननीय सर्वोच्च न्यायालयात, दाखल झालेले याचिकेबाबत होणाऱ्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून रिक्त पदांची गणना केलेली आहे त्यामुळे जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये बदल होऊ शकतो व त्याची माहिती वेळोवेळी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्यानुसार नियुक्ती अधिकारी यांना पदे भरण्याचा अधिकार आहे.

Documents Required for Maharashtra Police Bharti 2024 Application Form

  • आधार कार्ड
  • निवास प्रमाणपत्र
  • दहावी मार्कशीट
  • बारावी मार्कशीट
  • पदवी प्रमाणपत्र
  • संगणक प्रवीणता प्रमाणपत्र
  • चारित्र्य प्रमाणपत्र
  • स्वाक्षरी
  • पासपोर्ट साईज फोटो

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल?

शैक्षणिक पात्रता :

Educational Qualification for Maharashtra Police Bharti 2024

पोलीस शिपाई : पोलीस शिपाई या पदासाठी बारावी 12वी पास असणे आवश्यक.

चालक ड्रायव्हर : तसेच उमेदवारांनी पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV – TR) चालविण्याचा वैद्य परवाना धारण केलेला असावा.

Maharashtra Police Bharti 2024, Police Recruitment new update 2024

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय असणार आहे?

Maharashtra Police Bharti 2024 for physical test details

महिला : महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची ही 158 CM असावी.

पुरुष : पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची ही 165 CM असावी.

                              छाती

पुरुष : पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी.

महिला : लागू नाही

महाराष्ट्र पोलीस भरती 2024 लेखी लेखी परीक्षा कशी असणार?

Maharashtra police Bharti 2024 syllabus

-महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी सर्वप्रथम उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
-मराठी भाषेत लेखी परीक्षा घेतली जाईल.
-लेखी परीक्षा ही 100 गुणांची असेल व त्यासाठी 90 मिनिटांचा वेळ असेल.

पोलीस भरती 2022 च्या लेखी लेखी परीक्षेच्या विषयानुसार अभ्यासक्रम व विषयानुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघा..

विषय :

-अंकगणित
-सामान्य ज्ञान व चालू घडामोडी
-बुद्धिमत्ता चाचणी
-मराठी व्याकरण
-मोटार वाहन /चालविणे वाहतुकीचे नियम

*वरील सर्व प्रत्येक एका विषयाला 20 गुण असतील असे मिळून एकूण 100 गुण असतील.

Physical Eligibility For Police Bharti 2024 ! Maharashtra Police Bharti 2024

-नवीन नियमानुसार प्रथम लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना शारीरिक चाचणी देता येईल.
-शारीरिक चाचणी ही 50 गुणांची असेल.
-तसेच शारीरिक चाचणी अगोदर 50 गुणांची वाहन चालविण्याची कौशल्य चाचणी घेण्यात येईल.

इतर शारीरिक चाचणी बद्दलची सविस्तर माहिती आपण खाली दिली आहे त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट आले तर आपण म mahajob18 वर प्रकाशित करू.

शारीरिक चाचणी (Male)

1600 मीटर धावणे : 30 Marks

100 मीटर धावणे : 10 Marks

गोळा फेक : 10 Marks

एकूण गुण : 50 Marks

शारीरिक चाचणी (Female)

800 मीटर धावणे : 30 marks

100 मीटर धावणे : 10 marks

गोळा फेक (4 किलो) : 10 marks

एकूण गुण : 50 marks

Age Limit For Maharashtra Police Bharti 2024

Category (प्रवर्ग)

खुला प्रवर्ग : 18 ते 28

मागास : 18 ते 33

प्रकल्पग्रस्त उमेदवार : 18 ते 45

माजी सैनिक : उमेदवाराच्या सशस्त्र दलात झालेल्या सेवेइतका कालावधी अधिक 03 वर्ष इतकी सूट राहील.

अनाथ उमेदवार : 18 ते 33

भूकंपग्रस्त उमेदवार : 18 ते 45

खेळाडू : 18 ते 38

पोलीस पाल्य : 18 ते 33

गृह रक्षक : 18 ते 33

महिला आरक्षणाचा लाभ घेणारे उमेदवार : 18 ते 33

Maharashtra Police Bharti 2024, पोलीस भरती महत्त्वाचे कागदपत्रे 2022

  • उमेदवाराचा फोटो आणि स्वाक्षरी ऑनलाइन स्वरूपात अपलोड करायचे आहे त्याची साईज 50 केबीपर्यंत असणे आवश्यक आहे.
  • जातीय आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या उमेदवारांकडे जात प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • MS CIT प्रमाणपत्र/शासनाने संगणक अहर्ता म्हणून मान्यता दिलेली परीक्षा उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र.
  • लेखी परीक्षेला जाताना उमेदवाराकडे एक ओळखपत्र असणे आवश्यक आहे यासाठी पॅन कार्ड, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड
    ओळखपत्र, बँकेचे अपडेट केलेले पासबुक आधार कार्ड
  • डोमिसाईल प्रमाणपत्र (महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा दाखला) नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
  • प्रमाणपत्रांच्या साक्षांकित छायाप्रत
  • जात प्रमाणपत्र वैधता, Maharashtra Police Bharti 2024, Police Recruitment new update 2024
  • सामाजिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र
  • आर्थिक दृष्ट्या मागास असल्याचे प्रमाणपत्र
  • खेळाडूंसाठी राखीव आरक्षणाचा फायदा घेणार असल्यास खेळाच्या प्रमाणपत्राची पडताळणी

अधिकृत वेबसाईट

WhatsApp ग्रुप जॉईन करा

Leave a Comment