NPCIL Recruitment 2024 ; न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 400 रिक्त पदांसाठी भरती ! असा करा अर्ज

NPCIL Recruitment 2024 ; न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 400 रिक्त पदांसाठी भरती ! असा करा अर्ज

NPCIL Recruitment 2024 ; न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 400 रिक्त पदांसाठी भरती, निघालेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत नवीन भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मित्रांनो या ठिकाणी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

Link – Apply Online

NPCIL Recruitment, मध्ये केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल, अशा विविध रिक्त पदांची भरती न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये केली जाणार आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत अशा उमेदवारांसाठी या ठिकाणी खूप मोठी चांगली संधी निर्माण झालेली आहे. आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना पण या ठिकाणी एक नवीन संधी मिळणार आहे.

NPCIL Recruitment 2024 Marathi details

NPCIL Recruitment 2024 ; उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्जामध्ये कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात PDF वाचणे आवश्यक. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील. तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज याठिकाणी स्वीकारले जाणार नाहीत याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्या. तसेच उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

NPCIL Recruitment 2024

पदाचे नाव व पदसंख्या ;

पदाचे नाव : केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स, सिव्हिल

पदसंख्या : 400 पदे

Age Criteria NPCIL Recruitment 2024

वयोमर्यादा : 18 ते 41 वर्ष

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा – Age Calculator

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे.

निवड प्रक्रिया : मुलाखती

NPCIL Recruitment 2024 Last Date

*अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2024 आहे.

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

  • पदाचे नाव
  • केमिकल :     73          पदे
  • मेकॅनिकल : 150          पदे
  • इलेक्ट्रिकल :  69          पदे
  • इलेक्ट्रॉनिक्स : 29         पदे
  • इन्स्ट्रुमेंटेशन : 16          पदे 
  • सिव्हिल :       60          पदे

नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे –

Maharashtra Police Bharti 2024 ! Police Recruitment new update 2024

Educational Qualification for NPCIL Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव : NPCIL Recruitment 2024

1) केमिकल – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B. Tech/ B.sc (केमिकल) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

2) मेकॅनिकल – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B. Tech/ B.sc (मेकॅनिकल) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

3) इलेक्ट्रिकल – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/B. Tech/ B.sc (इलेक्ट्रिकल), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

4) इलेक्ट्रॉनिक्स – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B. Tech/ B.sc (इलेक्ट्रॉनिक्स), मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

5) इन्स्ट्रुमेंटेशन – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B. Tech/ B.sc (इन्स्ट्रुमेंटेशन) मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

6) सिव्हिल – शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून B.E/ B. Tech/ B.sc (सिव्हिल) ,मधून 60% गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

 Important Documents for NPCIL Recruitment 2024

महत्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो आणि सही
  • ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी OBC/GEN – रू. 500/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फी नाही

Salary Details For Nuclear Power Corporation of India Limited Recruitment 2024

पदाचे नाव : कार्यकारी प्रशिक्षणार्थी

वेतन : 55,000/- per month,

How to Apply for NPCIL Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य ती माहिती भरणे आवश्यक.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांनी तपशील अपलोड करणे आवश्यक
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्यावी.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती आपण आपल्या अर्जामध्ये भरली आहे का नाही हे तपासणे आवश्यक आहे.
  • दिलेल्या लिंक च्या साह्याने उमेदवारांनी डायरेक्ट अर्ज करावा
  • अधिक माहिती करिता खाली दिलेली PDF जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
     

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

*मित्रांनो कृपया ही भरती, रोजगार विषयी बातम्यांची माहिती तुम्ही तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणी सह शेअर करू शकतात. त्यांना सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करू शकतात. भारती विषयी अधिक माहिती करिता तुम्ही ही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, सर्व सरकारी यांनी खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com भेट द्या, धन्यवाद..!

 

Leave a Comment