SSC JE Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर’ पदांच्या 968 रिक्त जागांवर भरती सुरू

SSC JE Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ज्युनिअर इंजिनिअर’ पदांच्या 968 रिक्त जागांवर भरती सुरू

SSC JE Recruitment 2024 : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘ज्युनिअर इंजिनिअर’ पदांच्या 968 जागावरती भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. मित्रांनो SSC JE Recruitment, भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. कनिष्ठ अभियंता, (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल) अशा विविध पदांसाठी अर्ज मागविले जात आहे.

Link – Apply Online

तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार व वयोमर्यादा, आणि नोकरीचे ठिकाण व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिली आहे. भारतीय संबंधीचे सर्व तपशील आपण या जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीचा अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

SSC JE Recruitment 2024 Marathi details

पात्रा व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करत असताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी काळजी घ्या. अर्ज अपूर्ण असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्जामध्ये उमेदवारांनी योग्य ती माहिती पुरवणे आवश्यक. खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

SSC JE Recruitment 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : कनिष्ठ अभियंता, (मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल)

SSC JE Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2024 रोजी, 30 ते 32 वर्ष
-SC / ST साठी 05 वर्ष सूट,
-OBC साठी 03 वर्ष सूट,

शैक्षणिक पात्रता : संबंधित ट्रेड मध्ये इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा आवश्यक.

निवड प्रक्रिया : मुलाखती

SSC JE Recruitment 2024 last date

अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

SSC JE Recruitment 2024 : पदाचे नाव आणि सविस्तर माहिती;

पदाचे नाव :

1) कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल)
पदसंख्या : 15 पदे

2) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल
पदसंख्या : 128 पदे

3) कनिष्ठ अभियंता (सिव्हिल)
पदसंख्या : 788 पदे

4) कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल)
पदसंख्या : 37 पदे

Educational Qualification for SSC JE Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

  • कनिष्ठ अभियंता (मेकॅनिकल) :
    इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून 03 वर्षाचा डिप्लोमा आणि 02 वर्षे प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक.
  • कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिकल :
    शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून (CPWD – BE/B. Tech इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असावी.
  • कनिष्ठ अभियंता (सिव्हिल) :
    शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून (CPWD – BE/ B. Tech स्थापत्य अभियांत्रिकी पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक.
  • कनिष्ठ अभियंता (इलेक्ट्रिकल मेकॅनिकल) :
    इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग मधून 03 वर्षाचा डिप्लोमा आणि 02 वर्ष प्रत्यक्ष कामाचा अनुभव असणे आवश्यक.

Important Documents for SSC JE Bharti 2024

महत्त्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • दहावी / बारावी प्रमाणपत्र
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (असेल तर)
  • अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा

नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे –

Indian Army NCC Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य दलात भरती निघालेली आहे एनसीसी अंतर्गत.

SSC JE Recruitment 2024 : अधिक माहिती

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट द्या, व या भरतीचा अर्ज करा. अर्ज भरती पद्धती, शेवटची तारीख, अर्ज शुल्क, आणि भरतीचे सर्व तपशील आपण या जाहिरातीमध्ये नमूद केलेले आहेत उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून सर्व विद्यार्थी उमेदवार करू शकतात.

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या आवश्यकतेनुसार वस्तू निष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाते.

SSC JE Recruitment 2024 Selection Process

उमेदवार निवड प्रक्रिया :

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (OBC/GEN) – रू. 100/-
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST/PWD) – फी नाही
How to Apply for SSC JE Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व योग्य ती माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये उमेदवाराला कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ,स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन करणे

मित्रांनो भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहितीकरिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या, धन्यवाद..!

Leave a Comment