CLW Recruitment 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 492 रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात ! असा करा अर्ज

CLW Recruitment 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 492 रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात ! असा करा अर्ज

CLW Recruitment 2024 : चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण 492 रिक्त जागांसाठी भरतीला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. टर्नर, फिटर, मशीनिष्ट, वेल्डर, (G & E), रिफ्री & एसी मेकॅनिक, पेंटर अशा विविध पदांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण आणि संबंधित विषयातील ट्रेड ITI मधून असणार आहे.

CLW Recruitment 2024 in Marathi details

CLW Recruitment 2024 : जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत, आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत या ठिकाणी नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. तसेच उमेदवारांनी अर्ज करताना अर्जामध्ये कोणती माहिती अपूर्ण नसावी याची सर्व पात्र उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक.

Link – Apply Online

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत, जेणेकरून आपले अर्ज कॅन्सल होणार नाहीत. उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, त्यांचा पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व भरतीसाठी अर्ज कसा करायचा. याबद्दलची सर्व माहिती आपण या आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. भरती संबंधित सर्व तपशील जाहिरातीत दिलेले आहेत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2024 आहे.

CLW Recruitment 2024 : मित्रांनो अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. यामध्ये सर्व माहिती उमेदवारांनी भरणे आवश्यक आहे तसेच महत्त्वाची कागदपत्रे जोडणे सुद्धा आवश्यक आहे. सर्व योग्य माहिती अर्जामध्ये पुरवणे आवश्यक आहे. खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील.

Chittaranjan Locomotive Works CLW Recruitment 2024

तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. अर्ज करताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच सर्व उमेदवारांनी अर्ज करताना आपल्या अर्जामध्ये कोणतीही अपूर्ण माहिती आहे का नाही याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक.

नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे –

CIDCO Recruitment 2024 ; सिडको तर्फे लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.

CLW Recruitment 2024 : पदाचे नाव व पदसंख्या :

पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी (टर्नर, फिटर, माशिनिष्ट, वेल्डर (G & E), रीफ्री. & एसी मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशियन)

Age Limit for CLW Recruitment 2024

वयोमर्यादा : 18 ते 24 वर्ष

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट.
  • मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्षे सूट

शैक्षणिक पात्रता : आदर्श आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचावी)

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :

पदाचे नाव : CLW Recruitment 2024

1) टर्नर : 20 पदे

2) फिटर : 200 पदे

3) माशिनीष्ट : 56 पदे

4) वेल्डर (G & E) : 88 पदे

5) रिफ्रि. & एसी मेकॅनिक : 04 पदे

6) पेंटर : 12 पदे

7) इलेक्ट्रिशियन : 112 पदे

Educational Qualification for CLW Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता :

पदाचे नाव :

प्रशिक्षणार्थी (टर्नर, फिटर, मशिनिश्ट, वेल्डर (G & E), रीफ्रि. & एसी मेकॅनिक, पेंटर, इलेक्ट्रिशियन)

शैक्षणिक पात्रता :

शासन मान्यता प्राप्त बोर्ड मधून दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आणि संबंधित थेट मधून आयटीआय (ITI) कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक.

अधिक माहिती : CLW Recruitment 2024

अर्ज पद्धती : CLW Recruitment 2024 ; चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स अंतर्गत प्रशिक्षणार्थी सर्व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. आणि अर्ज भरती पद्धती, व शेवटची तारीख, तसेच अर्ज शुल्क आणि या भरतीची सर्व माहिती आपण आधी सूचनेत नमूद केलेली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार भरू शकतात.

Important Documents for CLW Recruitment 2024

महत्त्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • दहावी / बारावी प्रमाणपत्र ( ITI)
  • पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
  • EWS प्रमाणपत्र (असेल तर)
  • अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
  • नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
CLW Recruitment 2024 Selection Process

निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या आवश्यकतेनुसार वस्तू निष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलवले जाते.

नोकरीचे ठिकाण : पश्चिम बंगाल

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज शुल्क :

  • खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) फी नाही

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 एप्रिल 2024 आहे.

How to Apply for CLW Recruitment 2024

अर्ज कसा करावा :

  • सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व योग्य ती माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये उमेदवाराला कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो ,स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे. CLW Recruitment 2024
  • अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

अर्ज ऑनलाईन करणे

मित्रांनो भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहितीकरिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट उद्या धन्यवाद..!

Leave a Comment