AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10th पास वर मेगा भरती! थेट मुलाखत कोणतीही Exam नाही
नमस्कार मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये अनेक विविध पदांसाठी 10th पास वर मेगा भरती निघालेली आहे, AIASL Recruitment 2024 अंतर्गत एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये अधिकृत जाहिरात देखील या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
AIASL Recruitment 2024 एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये मित्रांनो एकूण या ठिकाणी 422 रिक्त जागा निघालेल्या आहेत, मित्रांनो दोन पदासाठी ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. मित्रांनो एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये या ठिकाणी Payment Salary पण खूप चांगली मिळणार आहे, मित्रांनो पहिली गोष्ट म्हणजे या AISAL Recruitment 2024 साठी या ठिकाणी कोणतीही परीक्षा होणार नाहीये, फक्त या ठिकाणी उमेदवारांची मुलाखत घेतली जाणार आहे.
AIASL Recruitment 2024 In Marathi Details
मित्रांनो विशेष बाब म्हणजे ही भरती 10 वी पासवर् राबवली जात आहे, परंतु या ठिकाणी पदानुसार अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवाराकडे अनुभव तसेच स्किल्स असल्या पाहिजेत, हे मात्र अनिवार्य आहे.
पदाचे नाव व रिक्त जागा
पदाचे नाव : युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर आणि Handyman / Handy woman
रिक्त जागा : 422
नोकरीचे ठिकाण : चेन्नई
वेतन श्रेणी : 22,530 ते 24,960 रुपये
वयाची अट : उमेदवाराचे वय किमान 28 वर्षापर्यंत असणे आवश्यक.
भरती फी : General/OBC साठी 500 रुपये फी (बाकी इतरांना फी नाही)
AIASL Recruitment 2024 Salary Details
पदाचे नाव :
1)युटीलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हरz
पदसंख्या : 130 जागा
2) Handyman/Handy woman
पदसंख्या : 292 जागा
वेतन : 24,960 ते 22,530 इतके राहील
Total : 422 पदे
AIASL Bharti 2024 Educational Qualification
AIASL Recruitment 2024 एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये भरतीसाठी पदानुसार या ठिकाणी शिक्षणाची अट देण्यात आलेली आहे, मित्रांनो सोबतच पदावर राहून जे काम आपल्याला करायचे आहे त्याचा अनुभव तसेच स्किल्स देखील असणे आवश्यक आहेत.
- युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर
- मित्रांनो उमेदवार हा किमान 10th पास आणि एचएमव्ही (HMV) ड्रायव्हिंग लायसन्सधारक असणे आवश्यक आहे.
Handyman/ Handywoman
उमेदवार हा किमान 10th पास असणे आवश्यक आहे.
AIASL Recruitment 2024 Interview Details
मुलाखतीची तारीख आणि वेळ
पद क्रमांक. 1
02 मे 2024
Time – 09:00 AM ते 12:00 PM
पद क्रमांक. 2
04 मे 2024
09:00 AM ते 12:00 PM
मुलाखतीचा पत्ता आणि ठिकाण:
Office of the HRD Department, AI Unity Complex, Pallavaram Cantonment, Chennai – 600 043 Land Mark: Near Taj Catering.
Important Documents For AIASL Recruitment 2024
महत्त्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
- ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
- जातीचा दाखला
- पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
- डोमासाईल
- नॉन क्रिमिलियर
- दहावी / बारावी प्रमाणपत्र
- पदवी / डिप्लोमा प्रमाणपत्र
- EWS प्रमाणपत्र (असेल तर)
- अपंग प्रमाणपत्र (असेल तर)
- नावात बदल असेल तर त्याचा पुरावा
AIASL Recruitment 2024 Application Form
अधिकृत संकेतस्थळ – Click Here
जाहिरात पीडीएफ Form – Click Here
Offline Application Form Apply
1. जाहिरातीमध्ये दिलेला फॉर्म डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे.2. फॉर्मची प्रिंटआऊट काढून घ्या आवश्यक ती माहिती फॉर्ममध्ये भरणे आवश्यक आहे. उमेदवारांनी दिलेल्या फॉर्म मध्ये कुठलेही चुकीची माहिती भरू नये. उमेदवारांचे अर्ज कॅन्सल केले जातील.
3. AIASL Bharti साठी लागणारे सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडून घेणे आवश्यक. जाहिरातीमध्ये कागदपत्रांची लिस्ट दिली आहे.
4. सर्व उमेदवारांनी फॉर्म भरून झाल्यावर एकदा चेक करणे आवश्यक आहे वापस उमेदवारांनी सर्व भरलेला फॉर्म पूर्णपणे चेक करून घ्यायचा आहे जर फॉर्म मध्ये चुका आढळल्यास फॉर्म बाद केला जाऊ शकतो.
5. स्पर्धेमध्ये सांगण्यात आलेली परीक्षा फी उमेदवारांनी भरून घ्यायची आहे, Open आणि OBC साठी 500 रुपये फी आहे, बाकी कोणालाही फीस आकारली जाणार नाही. AIASL Recruitment 2024
सर्व अर्जदार उमेदवारांना त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या तारखेला मुलाखतीसाठी ठरवलेल्या अधिकृत ठिकाणी सर्व उमेदवारांनी जायचे आहे जे उमेदवार मुलाखतीच्या ठिकाणी वेळेत येईल किंवा उपस्थित असतील केवळ त्यांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घेणे आवश्यक आहे.
AIASL Recruitment 2024 Selection Process
AIASL Recruitment 2024 : एअर इंडिया एअर सर्विसेस मध्ये 10th पास वर मेगा भरती! थेट मुलाखत कोणतीही Exam नाही, साठी सर्व उमेदवारांची निवड ही पदानुसार भिन्नस्वरूपात केली जाणार आहे, मित्रांनो यामध्ये दोन्ही पदासाठी पर्सनल इंटरव्यू देणे अनिवार्य आहे सोबत पद क्रमांक एक साठी उमेदवारांचे नॉलेज चेक करण्यासाठी एक टेस्ट घेतली जाणार सोबत ड्रायव्हिंग स्किल देखील पार केले जाणार असल्याचे कळले आहे.
पद क्रमांक दोन साठी मुलाखती बरोबर शारीरिक तेच देखील घेतली जाणार आहे यामध्ये वेट लिफ्टिंग आणि रनिंग समाविष्ट असणार आहे जे उमेदवार या निवड प्रक्रियेत पास झाले त्यांनी ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदावर ऑन बोर्ड केले जाणार आहे. AIASL Recruitment 2024
मित्रांनो या भरती अंतर्गत जा उमेदवारांची निवड केली जाणार आहे त्यांना तीन वर्षाच्या कॉन्ट्रॅक्टवर AIASL मध्ये काम करता येणार आहे, जर उमेदवाराचा Performance चांगला असेल तर उमेदवारचे Contract वाढवले देखील जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया भरती ! तब्बल 143 रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज
AIASL Recruitment 2024 FAQ
Who is eligible for AIASL Bharti 2024?
AIASL Recruitment साठी 10th वी आणि ड्रायव्हिंग लायसन्स धारक उमेदवार अर्ज करू शकणार आहेत पदानुसार निकष भिन्न आहेत, एकदा सविस्तरपणे आपण दिलेली जाहिरात वाचून घेणे आवश्यक.
How to apply for AIASL Recruitment 2024?
AIASL Recruitment साठी ऑफलाइन स्वरूपात सर्व उमेदवारांनी अर्ज सादर करायचा आहे, भरती मुलाखती द्वारे होणार आहे, अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती लेखात दिलेली आहे.
What is the monthly Salary for AIASL Bharti?
AIASL द्वारे युटिलिटी एजंट कम रॅम्प ड्रायव्हर या पदासाठी दर महिन्याला 24,960 रुपये पगार असणार आहे. तर Handyman/Handywoman पदासाठी महिन्याला 22,530 रुपये वेतन दिले जाणार आहे.