Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया भरती ! तब्बल 143 रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज
Bank of India Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये बँक ऑफ इंडिया लिमिटेड ,मध्ये निघालेल्या रिक्त जागांसाठी अर्ज मागवले जात आहेत. विद्यार्थी मित्रांनो या भरती संबंधी विषयी आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी आपल्या या जाहिरातीमध्ये देणार आहोत. तरी सर्व उमेदवारांनी ही जाहिरात सविस्तर वाचणे आवश्यक आहे. बँक ऑफ इंडिया मध्ये पात्र उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मिळणार आहे.
Bank of India Bharti 2024 in Marathi Notification
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही संबंधित विषयातील पदवी असणार आहे. Bank of India Bharti 2024, मित्रांनो बँक ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 143 रिक्त जागा पदानुसार भरण्यासाठी अर्ज मागवले जात आहेत. मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, डेटा सायंटिस्ट, कायदा अधिकारी, डेटाबेस प्रशासक, ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर, प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ, डेटा गव्हर्नर्स तज्ञ, ओरॅकल एक्स डेटा एडमिन, अर्थतज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक, अशा विविध रिक्त पदांची या ठिकाणी Bank of India मध्ये भरती केली जाणार आहे.
Bank of India Bharti 2024 : सर्व उमेदवारांनी अर्ज करत असताना कोणतीही माहिती अर्जामध्ये अपूर्ण नसावे याची काळजी घेणे आवश्यक आहे. उमेदवारांनी केलेल्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती आढळून आल्यास उमेदवारांचे अर्ज कॅन्सल केले जातील. तसेच अर्ज करत असताना महत्त्वाची आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल 2024 आहे.
Bank of India Bharti 2024
विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पोस्ट संबंधित संपूर्ण माहिती ;
पदाचे नाव : मुख्य व्यवस्थापक, क्रेडिट अधिकारी, डेटा सायंटिस्ट, कायदा अधिकारी, डेटाबेस प्रशासक ,ML Ops फुल स्टॅक डेव्हलपर, प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ, डेटा गव्हर्नन्स तज्ञ ,ओरॅकल एक्स डेटा एडमिन, अर्थतज्ञ, वरिष्ठ व्यवस्थापक, तांत्रिक विश्लेषक
पदसंख्या : 143 पदे
Bank of India Bharti 2024 Age Limit
वयोमर्यादा : 21 ते 45 वर्षापर्यंत
मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 05 वर्ष सूट. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 03 वर्षे सूट.
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे (मूळ जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक)
निवड प्रक्रिया : मुलाखती
Bank of India Bharti 2024 last date
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 एप्रिल 2024 आहे.
पदाचे नाव आणि सविस्तर माहिती :
पदाचे नाव व पदसंख्या – Bank of India Bharti 2024
1) मुख्य व्यवस्थापक : 09 पदे
2) क्रेडिट अधिकारी : 25 पदे
3) डेटा सायंटिस्ट : 02 पदे
4) कायदा अधिकारी : 56 पदे
5) डेटाबेस प्रशासक : 02 पदे
6)ML Ops फुल स्टॅग डेव्हलपर : 02 पदे
7) प्लॅटफॉर्म अभियांत्रिकी तज्ञ : 02 पदे
8) डेटा गव्हर्नन्स तज्ञ : 02 पदे
9) ओरॅकल एक्स डेटा एडमिन : 02 पदे
10) अर्थतज्ञ : 01 पदे
11) वरिष्ठ व्यवस्थापक : 35 पदे
12) तांत्रिक विश्लेषक : 01 पदे
13) डेटा गुणवत्ता विकासक : 02 पदे
नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे –
PCMC Teacher Recruitment 2024 ! सहाय्यक शिक्षक, व पदवीधर शिक्षक, एकूण रिक्त जागा 327 ! असा करा अर्ज
Educational Qualification for Bank of India Bharti 2024
शैक्षणिक पात्रता :
कोणत्याही शाखेतील पदवी, (B.E, B. Tech/ CA/ICWA/CS/LLB/MCA) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
उमेदवारांची निवड प्रक्रिया : शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण, व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण या तपशील वर दिली आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी संपूर्णपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे तसेच योग्य ती माहिती अर्जामध्ये भरणे आवश्यक आहे अर्ज करताना उमेदवारांनी कोणतीही अपूर्ण माहिती आहे. का याची खात्री करून घेणे खूप महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक.
Important Documents for Bank of India Bharti 2024
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
- ई-मेल आयडी
- चालू मोबाईल नंबर
अधिक माहिती : Bank of India Bharti 2024
Bank of India Bharti 2024 Selection Process
पात्रता : बँक ऑफ इंडिया भरतीमध्ये पात्रता निकष अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत. वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख, अर्धशुल्क आणि भरती तपशील सूचना यांची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली आहे उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा कार्डस किंवा ऑनलाईन पद्धतीने फोन पे किंवा गुगल पे चा वापर करून उमेदवार भरू शकतात.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असतात. पदाच्या आवश्यकतेनुसार वस्तू निष्ठा प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.
निकाल : अधिकृत वेबसाईटवर लेखी परीक्षेचे आणि कौशल्य चाचणीचे निकाल घोषित केले जातील.
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
अर्ज शुल्क :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रू. 850/-, मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – रू. 175/-
How to Apply for Bank of India Recruitment 2024
उमेदवारांनी अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
- सर्व उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
- अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
Bank of India Bharti 2024 Important Links