Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलामध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! अशा पद्धतीने करा अर्ज
Indian Navy Agniveer Bharti 2024: भारतीय नौदलामध्ये 12 वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी! नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये भारतीय नौदलामध्ये SSR आणि MR या दोन पदासाठी मेगा भरती निघालेली आहे. मित्रांनो SSR आणि MR साठी अद्याप पदसंख्या किती आहेत, हे निर्दिष्ट करण्यात आलेले नाहीत.
Indian navy Agniveer Bharti 2024 notification
Indian Navy Agniveer Bharti 2024 Eligibility Criteria
-Agniveer SSR पदासाठी
उमेदवार हा 50% गुणांसह 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, किंवा 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा गैरव्यवसायिक विषयासह दोन वर्षाचा व्यवसायिक अभ्यासक्रम पूर्ण केलेला असणे आवश्यक.
-Agniveer MR पदासाठी
उमेदवार हा 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक, सोबत उमेदवाराने मान्यताप्राप्त शाळेतून किंवा बोर्डातून SSC परीक्षा दिलेली असणे आवश्यक.
Indian Navy Agniveer Bharti 2024
पदाचे नाव : Agniveer SSR, MR
रिक्त जागा : पदसंख्या निर्दिष्ट नाही
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
उमेदवारांना पगार : 30,000 ते 40,000 रू. प्रति महिना
वयाची अट : 17 ते 20 वर्ष
भरतीची फी : 649 रपये
Indian Navy Agniveer Bharti 2024 Physical Qualification
मित्रांनो SSR आणि MR या दोन्ही पदासाठी Physical Qualification Same असणार आहे, यामध्ये उमेदवारांची उंची, रनिंग, squats, Push ups, Sit ups या बाबी सामाविष्ट असणार आहेत.
Gender : Male
1.6 Km run
06 min 30 sec
Squats : 20
Push-ups : 15
Bent knee sit-ups : 15
Hight : 157 CM
Gender : Female
1.6 Km run
08 min
Squats : 15
Push-ups : 10
Bent Knee sit-ups : 10
Hight : 157 CM
Indian Navy Agniveer Bharti 2024 Selection Process
मित्रांनो इंडियन नेव्ही अग्नी वीर या भरतीसाठी उमेदवारांचे स्तरावर केली जाणार आहे, यामध्ये Shortlisting, PET Written Exam आणि मेडिकल चाचणी त्यानंतर Final Selection अशी निवड प्रक्रिया असणार आहे.
1)Shortlisting:
Shortlisting मध्ये अर्जदार केलेल्या उमेदवारांना Indian Navy Entrance Test द्यावी लागणार आहे. या टेस्टमध्ये ज्या उमेदवारांना Cut Off Mark मिळाले आहे त्यांना Written Exam साठी पात्र केले जाणार आहे.
2)PET Exam:
Indian Navy Entrance Test मध्ये पास झालेल्या उमेदवारांना Call Latter पाठवून त्यांना PET Exam साठी बोलावले जाणार आहे. PET Exam मध्ये लेखी पेपर सोडवायचा आहे, मित्रांनो जे उमेदवार या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतील त्यांना मेडिकल चाचणीसाठी पाठवले जाईल.
3)Medical Test:
वरील दोन्ही स्टेजमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मेडिकल चाचणीसाठी बोलवले जाणार आहे. मित्रांनो मेडिकल तपासणीमध्ये उमेदवारांचे फुल चेकअप Full Checkup केले जाणार आहे. उमेदवार जर Unfit आढळले तर त्यांना तात्काळ नापास केले जाणार आहे.
शेवटी सर्व स्टेज मधील उमेदवारांच्या Performance नुसार मेरिट लिस्ट काढली जाणार आहे, त्या लिस्टमध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना Indian Navy द्वारे Agniveer म्हणून Call Up Latter पाठवले जाणार आहे.
नवीन भरतीचे अपडेट:
Indian Navy Agniveer Bharti 2024 Application Form
ऑनलाइन अर्ज : येथून करा
Agniveer SSR जाहिरात : डाऊनलोड करा
Agniveer MR जाहिरात : डाऊनलोड करा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 13 मे, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख : 27 मे, 2024
Indian Navy Agniveer Bharti 2024 साठी SSR आणि MR या दोन्ही पदांपैकी कोणत्याही एका पदासाठी जरी उमेदवारांना अर्ज करायचा असेल तर त्यांनी खाली दिलेल्या स्टेप बाय स्टेप चा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
1) उमेदवारांना सुरुवातीला ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्या पदाची सविस्तर जाहिरात वाचणे आवश्यक आहे.
2) त्यानंतर येथून ऑनलाईन अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे, त्यानंतर तुम्ही अधिकृत वेबसाईटवर पोहोचाल.
3) मित्रांनो तेथे तुम्हाला पहिल्यांदा तुमची नोंदणी करून घ्यायची आहे, त्यानंतर उमेदवारांनी SSR किंवा MR यापैकी कोणत्या पदासाठी अर्ज करण्यासाठी Agniveer SSR, Agniveer MR यापैकी पर्याय निवडायचे आहेत.
4) उमेदवारांनी जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून त्यानुसार आवश्यक ती सर्व माहिती फॉर्म मध्ये भरायची आहे.
5) सोबत उमेदवारांचा पासपोर्ट साईज फोटो देखील अर्ज मध्ये अपलोड करणे आवश्यक आहे, Live Photo देखील अर्ज करताना Capture केला जाणार आहे.
6) सर्व माहिती भरून झाल्यानंतर Documents अपलोड करून झाल्यानंतर तुम्हाला तुमचा फॉर्म एकदा सविस्तरपणे चेक Verify करायचा आहे. त्यानंतर मग तुम्ही Submit करू शकतात.
Indian Navy Agniveer Bharti 2024 FAQ
What is the Age Limit for Indian Navy Agniveer Bharti?
Indian Navy Agniveer Bharti साठी उमेदवारांची वयाची अट ही 17 ते 20 वर्ष ठेवण्यात आली आहे, (उमेदवार हा 1 नोव्हेंबर 2003 ते 30 एप्रिल 2007 दरम्यान जन्मलेला असणे आवश्यक आहे.
How to Apply for Indian Navy Agniveer Bharti 2024?
इंडियन नेव्ही Agniveer भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, पदानुसार अर्ज हे उमेदवारांनी वेगळे करायचे आहेत, पण अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ही सारखी असणार आहे.
Who is eligible for Indian Navy Agniveer Bharti 2024?
Indian Navy Agniveer Bharti साठी उमेदवाराचे शिक्षणे हे किमान 10 वी, 12 वी पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे. सोबत पदानुसार अधिक शिक्षण घेतले असेल तर अशा उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे.