Power Grid Corporation of India Bharti 2024 : Work From Home Job, 12th पास उमेदवारांना मिळणार घरी बसून काम करण्याची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Power Grid Corporation of India Bharti 2024 : Work From Home Job, 12th पास उमेदवारांना मिळणार घरी बसून काम करण्याची सुवर्णसंधी ! लगेच अर्ज करा

Power Grid Corporation of India Bharti 2024 : work From Home Job, 12th पास उमेदवारांना मिळणार घरी बसून काम करण्याची सुवर्णसंधी, मित्रांनो पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये तुम्हाला घरी बसून काम करण्याची या ठिकाणी सुवर्णसंधी बी मिळणार आहे, मित्रांनो एकूण 112 रिक्त जागांसाठी ही भारतीय प्रक्रिया राबवली जात आहे, Computer Operator या पदासाठी भरती निघालेली आहे.

Link – Apply Online 

शासनाद्वारे Power Grid Corporation Of India Bharti, मध्ये Work From Home, म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला घरी बसून काम करायचे आहे. तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती प्रक्रियेला लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत. मित्रांनो पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, या जाहिराती विषयी सर्व सविस्तर माहिती आपण या आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. सर्व माहिती सविस्तरपणे वाचणे आवश्यक आहे.

Power Grid Corporation of India Bharti 2024 In Marathi Details

Power Grid Corporation of India Bharti 2024 : एकूण 112 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया शासनाद्वारे राबवली जात आहे. Computer Operator या पदासाठी भरती निघालेली आहे. मित्रांनो भरतीची जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक चा वापर करून आपण या भरतीची पीडीएफ सुद्धा पाहू शकतात. मित्रांनो या भरतीचा अर्ज ऑनलाइन स्वरूपात पोर्टल द्वारे सादर करायचा आहे, त्यासाठी 14 एप्रिल 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. तसेच अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 12 जून 2024 आहे. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला जवळपास दोन महिन्याच्या जवळ पास अर्ज करण्यासाठी मदत मिळणार आहे. तरीही सर्व पातळ व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज करायचे आहेत.

Power Grid Corporation of India Bharti 2024

पदाचे नाव व सविस्तर माहिती :

कंपनीचे नाव : Power Grid Corporation of India

JOB Type : Government Job (Work From Home)

पदाचे नाव : Computer Operator

पदसंख्या : 112 पदे

अनुभव : Computer Operator

वयाची अट : 18 ते 45 वर्ष

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

वेतन श्रेणी : 32,000 ते 32,875 प्रति महिना

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

Power Grid Corporation of India Bharti 2024 Eligibility Criteria

  • Power Grid Corporation of India Bharti साठी उमेदवारांचे शिक्षण हे किमान बारावी (12th) पास पर्यंत झालेले असणे आवश्यक आहे.
  •  उमेदवाराला कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान असणे गरजेचे आहे.
  • उमेदवार ने टायपिंग चा इंग्लिश हिंदी / मराठी कोर्स केलेला असणे आवश्यक.
  • उमेदवार हा Work From Home स्वरूपात काम करण्यास तयार असावा.
  • Power Grid Corporation Of India Bharti 2024 Benefits

  • मित्रांनो, या भरतीसाठी जे उमेदवार निवडले जाणार आहेत त्यांना वेगवेगळे लाभ मिळणार आहेत ते पुढील प्रमाणे आपण पाहू शकता.
  • उमेदवारांना घरी बसून काम करण्यासाठी कंपनीद्वारे कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप दिले जाणार आहे.
  • अर्जदार उमेदवाराला प्रति महिना 32,000 ते 32,875 रुपये इतके वेतन मिळणार.
  • यासोबतच कंपनीद्वारे Work From Home साठी Free Wi-Fi कनेक्शन देखील प्रोव्हाइड करण्यात येणार आहे.
  • सर्व पात्र उमेदवारांना केवळ दिवसातून चार 4 तास काम करायचे आहे, बाकी इतर वेळ उमेदवार आपले काम करू शकतात.

महत्त्वाची कागदपत्रे :

  • शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • वयाचा पुरावा असणे आवश्यक
  • सईचा नमुना (कळ्या शाईचा पेन वापरावा)
  • ई-मेल आयडी व मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • दहावी / बारावी प्रमाणपत्र, ITI प्रमाणपत्र
How to Apply for Power Grid Corporation of India Bharti 2024

Power Grid Corporation मध्ये Computer Operator या पदासाठी ही भरतीची जाहिरात निघालेली आहे या भरतीसाठी अर्ज हा ऑनलाइन स्वरूपात NCS Portal द्वारे सादर करायचा आहे.

1) मित्रांनो सुरुवातीला NCS Portal वर जाऊन भरती संबंधित संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे जाहिरात वाचून झाल्यावर जाहिरातीमध्ये दिलेल्या Apply या बटनावर क्लिक करा.

2) क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन डॅशबोर्ड ओपन होईल त्या डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सुरुवातीला तुमची नाव नोंदणी करून घ्यावी लागेल नंतर नोंदणी करून झाल्यास, तुम्हाला लॉगिन करायचे आहे.

3) मित्रांनो त्यानंतर तुमच्यासमोर Power Grid Corporation of India Bharti 2024 Application Form Open , एप्लीकेशन फॉर्म ओपन झाल्यानंतर, तो फॉर्म उमेदवारांनी काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे.

4) दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक माहिती अर्जामध्ये भरणे अनिवार्य आहे, सोबत आवश्यक ते कागदपत्र देखील अपलोड करायचे आहेत.

5) त्यानंतर उमेदवारांनी एकदा आपला फॉर्म तपासून घ्यायचा आहे. भरलेल्या फॉर्म मध्ये एखादी चूक झाली असेल तर ती तात्काळ दुरुस्त करून घ्यायची आहे, मग शेवटी फॉर्म Verify केल्यावर उमेदवार अर्ज Submit करू शकतात.

  • ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी व PDF फाईल पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर उमेदवारांनी करायचा आहे.

Important links Power Grid Corporation of India Bharti 2024

अधिकृत संकेतस्थळ :                येथे क्लिक करा

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

अर्ज ऑनलाईन भरण्यासाठी :     येथे क्लिक करा

  • अर्ज भरण्यास सुरू होण्याची तारीख 14 एप्रिल 2024 आहे.
  •  अर्ज भरण्याची शेवटची तारीख 12 जून 2024 आहे.
Power Grid Corporation of India Bharti 2024 Selection Process

Power Grid Corporation of India भरतीसाठी उमेदवाराची निवड Computer Typing Test द्वारे होणार आहे. अर्जदार उमेदवारास Exam Test द्यावी लागणार आहे, Typing Speed, च्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

Test सोबत इतर काही आवश्यक कागदपत्र पडताळणी अशा निवड प्रक्रिया देखील पार पडणार आहेत, सर्व Selection Process मधून जे उमेदवार पास होतील आणि निवडून येतील त्यांना Computer Operator या पदासाठी Power Grid Corporation of India नोकरीसाठी त्यांना निवडण्यात येईल.

नवीन भरती जॉब अपडेट: 

Bank Of Baroda Recruitment 2024 ! बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच करा अर्ज

Bank of India Bharti 2024 : बँक ऑफ इंडिया भरती ! तब्बल 143 रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

Power Grid Corporation of India Bharti 2024 FAQ

How to Apply for Power Grid Corporation Bharti?

Power Grid Corporation Bharti उमेदवारांनी ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही माध्यमातून अर्ज स्वीकारले जाणार नाहीत अर्ज करण्यासाठी सविस्तर प्रक्रिया वर दिलेली आहे.

What is the Age Limit for Power Grid Corporation Bharti?

Power Grid Corporation of India Bharti , Computer Operator उमेदवारांचे वय 18 ते 45 वर्षे या वयोगटातील असणे आवश्यक. Age जास्त असेल तर उमेदवार अर्ज करू शकणार नाहीत, त्यामुळे भरतीसाठी Age Limit महत्त्वाची आहे.

Leave a Comment