Pune Mahanagarpalika Bharti 2024 :- पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क पदासाठीचे रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केले प्रमाणे शैक्षणिक करता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून पुणे महानगरपालिकेच्या दिलेल्या www.pmc.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 05/02/2024 आहे परीक्षेचा दिनांक वेळ आणि केंद्र प्रवेश पत्रामध्ये नमूद केले जाईल संभाव्य बदलाबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर माहिती प्रसारित केली जाईल. कनिष्ठ अभियंता, स्थापत्य श्रेणी उपलब्ध पदे आणि पदसंख्या येथे दिलेली आहेत.
Pune Mahanagarpalika Bharti 2024, Pune Mahanagarpalika Recruitment 2024
*एकूण पदे ११३ आहेत शासकीय नियमानुसार आरक्षण देखील दिलेला आहे *खेळाडूंसाठी पाच( ५ )जागा अवेलेबल आहेत त्यामुळे खेळाडू निर्माण कडे जरी शैक्षणिक पात्रता असेल तर त्यांनी देखील अप्लाय करायचा आहे.
* Salary Details Pune Mahanagarpalika Bharti Notification 2024
*पदाचे नाव -: कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
*वेतनश्रेणी -:( S – १४, – ३८६०० -१२२८००)
वेतन श्रेणी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतन मिळणार आहे संवर्गाचे नाव अभियांत्रिकी सेवा श्रेणीतील कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे जागा निघालेल्या आहेत.
* ज्या विद्यार्थ्यांचे सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे किंवा त्यांच्याकडे आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात.
*इंजीनियरिंग मध्ये डिप्लोमा झालेला आहे किंवा बी ए बी टेक डिग्री त्यांच्याकडे आहे असे विद्यार्थी अप्लाय करू शकतात वेतन श्रेणी 38 हजार 600 ते 1 22800 मिळणार आहे.
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2024
*उमेदवार हा भारताचा नागरिक असावा तसेच उमेदवाराकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची स्थापना आणि किंवा पदविका उत्तीर्ण इंजीनियरिंग मधील डिप्लोमा किंवा बी किंवा बी टेक ची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता. *अनुभव मागितलेला नाही फ्रेशर साठी जागा अवेलेबल झालेले आहेत.
– वयोमर्यादा age limit Pune Mahanagarpalika Bharti 2024
*खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी १८ ते ३८ वर्ष
*मागासवर्गीय उमेदवारांसाठी १८ ते ४३ वर्ष इतकी राहील
*आपले वय मोजण्यासाठी एज कॅल्क्युलेटर चा वापर करावा.
*अर्ज पद्धती – ऑनलाईन आहे
*अर्ज करण्याची शेवटची तारीख – 05 फेब्रुवारी 2024
*वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 18 ते 38 वर्षे दिलेली आहे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येणार आहे आणि परीक्षेचे ठिकाण दिनांक आणि वेळ एसएमएस द्वारे आणि ईमेल द्वारे उमेदवारांना कळविण्यात येईल.
* तसेच पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक आहे.
*परीक्षानंतर पात्र उमेदवारांना मिळालेल्या गुणांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल .
*पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची संख्या विचारात घेऊन संभाव्य निवड क्षेत्रामध्ये येणाऱ्या उमेदवारांना कागदपत्रे तपासणी करिता पाचारण करण्यात येईल याबाबतची यादी व वेळापत्रक पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ईमेलवर किंवा मोबाईलवर मेसेज द्वारे कळविण्यात येईल. Pune Mahanagarpalika Bharti 2024
* कागदपत्रे पडताळणीसाठी म्हणजे डॉक्युमेंट वेरिफिकेशन साठी शैक्षणिक अहर्ता अनुभव जाती प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र व याबाबतचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र इत्यादी बाबतची सर्व कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन स्व साक्षांकित प्रतीसह उमेदवारांनी उपस्थित राहणे आवश्यक आहे.
* कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवार शैक्षणिक व इतर अर्थाचे आढळून आल्यास किंवा तपासणी करिता अपूर्ण कागदपत्रे सादर केल्यास त्यास निवडीसाठी अपात्र करण्यात येईल त्याबाबत उमेदवारांची कोणतीही तक्रार विचारात घेतली जाणार नाही.
* डॉक्युमेंट वेरिफिकेशनला जाताना उमेदवारांनी कागदपत्रांची एक फाईल तयार करायची आहे त्यामध्ये सर्व कागदपत्र आपले व्यवस्थित लावायचे आहेत आणि संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
*Pune Mahanagarpalika Bharti 2024 :- प्रमाणपत्र तपासणीकरिता येतेवेळी स्वतःच्या ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे आधार कार्ड, निवडणूक आयोगाची ओळखपत्र ,किंवा पासपोर्ट पॅन कार्ड ,किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी किमान कोणतेही एक ओळखपत्र व त्याची स्वतंत्र सोबत आणणे अनिवार्य आहे त्याचे झेरॉक्स कॉपी देखील सोबत ठेवायची आहे आणि त्यावरती सोय करायची आहे पात्र ठरलेल्या प्रत्येक उमेदवाराला त्यांनी रजिस्टर केलेल्या ई-मेल व मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा ईमेलद्वारे कळविण्यात येईल तसेच अर्जदार आणि नमूद केलेला ईमेल व मोबाईल क्रमांक कार्यरत असल्याची खात्री करायची आहे. नोंदणी प्रक्रिया नंतर प्रवेश पत्र डाऊनलोड करण्यासाठी एक लिंक विकसित केली जाते.
*पुणे महानगरपालिकेद्वारे एकदा लिंक पोस्ट केल्यानंतर उमेदवारांना ईमेल एसेमेस द्वारे त्याबद्दल सूचित केले जाईल उमेदवार थेट लिंक करून त्यांचे प्रवेश पत्र डाउनलोड करू शकतात. प्रवेश पत्र बाबत कोणताही वेगळ्या पत्र व्यवहार केला जाणार नाही.
*Pune Mahanagarpalika Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने भरलेल्या अर्जाशिवाय अन्न कोणत्याही प्रकारे भरलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
*उमेदवारांनी अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात सविस्तर अभ्यासावी आणि नंतरच आपला अर्ज भरावा उमेदवारांना अर्ज सादर करताना .
*वयाच्या पुराव्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला एसएससी परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र व आदिवासी बाबत शासनाकडून सक्षम प्राधिकरण दिलेले प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल शैक्षणिक अर्थ संदर्भात आवश्यक माहिती दिलेल्या प्रमाणे नमूद करावी.
* संबंधित परीक्षेच्या गुणपत्रकावरील दिनांक शैक्षणिक अर्ज धारण केल्याचा दिनांक समजण्यात येईल व त्या आधारे उमेदवारांची पात्रता ठरविण्यात येईल .
१) पदाचे नाव – कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
२) पदसंख्या – ११३ जागा
३) शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी (मूळ जाहिरात वाचावी)
४) नोकरीचे ठिकाण – पुणे
५) परीक्षा शुल्क –
*खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी १०००/- रुपये
*मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी ९००/- रुपये
How To Apply For Pune Mahanagarpalika Recruitment Application 2024
*श्रेणी पद्धत असल्यास पुणे पत्रकासोबत श्रेणीची यादी सादर करावी तुमच्या मार्कलिस्टमध्ये जर ग्रेडिंग सिस्टीम असेल तर त्याविषयीची श्रेणीची यादी तुम्ही सादर करणे आवश्यक आहे ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सर्वसाधारण प्रक्रिया खालील प्रमाणे आहे सुरुवातीला रजिस्ट्रेशन करायचं आहे म्हणजे प्रोफाइल निर्मिती किंवा प्रोफाइल अद्यावत करणे तुम्ही जर अगोदर रजिस्ट्रेशन केलेले असेल तर ते अपडेट करायचा आहे त्यानंतर अर्ज सादरीकरण अर्ज भरायचा आहे आणि त्यानंतर परीक्षा फी भरायची आहे परीक्षा शुल्क खुल्या प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 1000 रुपये आहे आणि मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी 900 रुपये आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरायची आहे .
*माजी सैनिक, आणि दिव्यांग ,माझी सैनिक, यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील परीक्षा शुल्क भरल्या बाबतची ऑनलाईन चलनाची प्रत ऑनलाईन पद्धतीने केलेल्या अर्जाच्या कृती सोबत व कागदपत्र तपासणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे.
* म्हणजे डॉक्युमेंट वेरिफिकेशनला जाताना विद्यार्थ्यांनी आपल्या ऑनलाईन फॉर्म तसेच आहेत त्यामुळे या दोन्ही प्रिंट तुम्ही व्यवस्थित लावून ठेवायचे आहेत उमेदवारास प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील एकापेक्षा अधिक अर्ज करायचे असल्यास अशा प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज सादर करून त्यासाठी स्वतंत्र परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे.
*ज्या उमेदवारांना यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवायोजन कार्यालय समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांनी देखील स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील तसेच प्रकल्पग्रस्त अंशकालीन समांतर आरक्षणाअंतर्गत येणाऱ्या उमेदवारांनी पुणे महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाईटवर स्वतंत्रपणे अर्ज ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.
*परीक्षेबाबत महत्त्वाची सूचना अभ्यासक्रम कसा असेल. Pune Mahanagarpalika Bharti 2024
Educational Qualification For Pune Mahanagarpalika Recruitment 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024 Syllabus
*प्रश्नपत्रिकांची संख्या एक असेल पदाचे नाव आहे कनिष्ठ अभियंता स्थापत्य म्हणजे परीक्षेसाठी विषय मराठी ,इंग्रजी ,सामान्य ज्ञान, आणि बौद्धिक चाचणी ,असे असते त्यानंतर परीक्षेचा दर्जा हा मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक विकास या प्रश्नांसाठी उच्च माध्यमिक शाळांत परीक्षेच्या दर्जाच्या समावेश म्हणजे बारावीच्या दर्जाच्या समान राहील आणि अभियांत्रिकी विषयाशी संबंधित प्रश्न पदवी किंवा पदविका परीक्षेच्या दर्जा समग्रहातील म्हणजे डिप्लोमा आणि प्रश्न विचारले जातील परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल प्रश्न संख्या एकूण 100 आहे गुण 200 असतील दोन तासाचा अवधी असेल प्रश्नपत्रिका सादर करणे आवश्यक आहे या ठिकाणी कागदपत्रे आणि प्रमाणपत्रांची यादी दिलेली आहे.
* उमेदवारांनी व्यवस्थित चेक करून घ्यायची आहे.
कागदपत्र पडताळणी वेळेस विहित /कागदपत्रे प्रमाणपत्रे सादर करणे.
*परीक्षेच्या निकालानंतर अंतिम निवड झालेल्या उमेदवारांनी कागदपत्र पडताळणीसाठी आवश्यकतेनुसार खालील कागदपत्रे सादर करणे आहेत. Pune Mahanagarpalika Bharti 2024
*अर्जदाराची माहिती बरोबर असल्याचे स्वयंघोषणा पत्र
*मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियंत्रासाठीची पूर्णवेळ पदवी /पदविका
*वयाचा पुरावा
*आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याबाबतचा पुरावा
*राखीव प्रवर्गातून निवड झालेल्या उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र /अर्ज प्रवर्गासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक.
*वैद्य नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र
*पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
*पात माजी सैनिक असल्याचा पुरावा
*खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
*अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
*राखीव महिला ,खेळाडू ,दिव्यांग, माजी सैनिक ,अनाथ आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र
*उपरोक्त पदाकरिता अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांनी एमएससीआयटी परीक्षा प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
* त्याचप्रमाणे उपरोक्त पदावर अंतिम निवड झाल्यावर नियुक्तीपूर्वी उमेदवारांची माननीय वैद्यकीय अधीक्षक कोटणीस दवाखाना महानगरपालिका रुग्णालय यांच्याकडून वैद्यकीय तपासणी केली जाईल व त्यामध्ये वैद्यकीय दृष्ट्या पात्र असल्याचे प्रमाणपत्र प्राप्त झाल्यावर नियुक्ती दिली जाईल.
* उमेदवारांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे त्यास मराठी लिहिता वाचता व बोलता येणे आवश्यक आहे उमेदवारांनी या भरती प्रक्रिये संदर्भातील माहिती व सूचना.
* पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार असल्याने भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत कृपया दिलेल्या वेबसाईटवर वेळोवेळी पहावी निवड झाल्यास उमेदवारास 100 रुपयांच्या मुद्रांक पत्रावर नोटरी समोर आवेदन पत्रात नमूद केलेल्या माहितीच्या अचूकते बाबत आणि सत्यतेबाबत प्रतिज्ञापत्र नियुक्तीपूर्वी सादर करावे लागेल उपरोक्त पदावरील अधिकाऱ्यांची कर्तव्य पार पाडण्याचे त्यांना निदेश देण्यात येतील .
* कर्तव्य आणि जबाबदाऱ्या पार पाडण्याची महानगरपालिकेकडून परमावण्यात येईल अशी अन्य कर्तव्य पार पाडावी लागतील.
*माननीय महानगरपालिका आयुक्त व खाते प्रमुख यांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशांची पालन करून कार्य करावे लागेल यापूर्वी सदर पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी या जाहिरातीस अनुसरून पुन्हा अर्ज करणे आवश्यक आहे.
परीक्षेची वेळ दिनांक ठिकाण परीक्षेचे प्रवेश पत्र याबाबत वेळोवेळी पुणे महानगरपालिका संकेतस्थळावर व एसएमएस द्वारे कळविण्यात येईल.
* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा