MUCBF Clerk Recruitment 2024

MUCBF Maharashtra Co-Oprative Bank Federation Bharti 2024

MUCBF Clerk Recruitment 2024 : – महाराष्ट्र राज्यातील आठ (०८) जिल्ह्यात एकूण 21 शाखाद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे रुपये अकराशे कोटी (११००.००)रुपयांचा व्यवसाय करणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एका अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड ( २ )या पदाकरिता महाराष्ट्र मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. १०/०१/२०२४ रोजी सकाळी (११.००) वाजेपासून २२/०१/२०२४ … Read more