Pune Mahanagarpalika Bharti 2024
Pune Mahanagarpalika Bharti 2024 :- पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील अभियांत्रिकी संवर्गातील कनिष्ठ अभियंता स्थापत्य श्रेणी क पदासाठीचे रिक्त पदे सरळ सेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी प्रस्तुत जाहिरातीत नमूद केले प्रमाणे शैक्षणिक करता व इतर बाबींची पूर्तता करणाऱ्या पात्र उमेदवाराकडून पुणे महानगरपालिकेच्या दिलेल्या www.pmc.gov.in संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत सुरू झालेले आहेत. शेवटची तारीख 05/02/2024 आहे … Read more