UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी मेगा भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पंदासाठी मेगा भरती पदवीधर उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी मित्रांनो रिक्त जागांसाठी भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे, मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 506 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. मित्रांनो हे पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत जे उमेदवार पदवीधर आहेत, अशा उमेदवारांना या ठिकाणी एक खूप चांगली संधी मिळणार आहे.

UPSC CAPF Bharti 2024 Marathi Details 

सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज करत असताना कोणतीही आपल्या अर्जामध्ये अपूर्ण माहिती नसावी याची काळजी घेणे आवश्यक. मित्रांनो या ठिकाणी अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे अनिवार्य राहील तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी दक्षता घ्या.

Link – Apply Online

UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी उमेदवाराने शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे उमेदवारांची निवड प्रक्रिया तसेच शैक्षणिक पात्रता व त्यांचा पगार आणि वयोमर्यादा व नोकरीचे ठिकाण या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दलची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे या भरतीसाठी पात्रांनी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

UPSC CAPF Bharti 2024

तुमचा तुमच्या सर्व मित्र व मतेंना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवण्याकरिता मराठी मध्ये www.mahajob18.com ला भेट द्या.

पदाचे नाव व पदसंख्या :

पदसंख्या : 506 पदे

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट

वयोमर्यादा : 20 ते 25 वर्ष

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन (3) वर्षे सूट मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी पाच (5) वर्ष सूट

शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात पीडीएफ वाचणे आवश्यक)

निवड प्रक्रिया : मुलाखती व चाचणी.

UPSC CAPF Bharti 2024 Details

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती

पदाचे नाव :

1) CRPF : पदे – 120

2)CISF : पदे – 100

3)BSF : पदे – 186

4)SSB : पदे – 42

5)ITBP : पदे – 58

Educational Qualification for UPSC CAPF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव : असिस्टंट कमांडंट

शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली असणे आवश्यक आहे.

UPSC CAPF Bharti 2024 Eligibility Criteria

UPSC CAPF Bharti साठी पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत, उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

या सोबत शैक्षणिक पात्रते बरोबर शारिरीक पात्रता देखील उमेदवारांना पूर्ण करणे अनिवार्य असणार आहे, शारीरिक पात्रते मध्ये उंची, वजन आणि छाती हे सर्व निकष लावण्यात आले आहेत.

उंची छाती वजन
पुरुष 165 CM 81 – 86 CM 50 kg
महिला 157 CM — 46 kg

Physical Efficiency Tests पुरुष महिला
100 मीटर रनिंग 16 सेकंद 18 सेकंद
800 मीटर रनिंग 3 मिनिट 45 सेकंद 4 मिनिट 45 सेकंद
Long Jump 3.5 मीटर 3.0 मीटर
Shot Put 4.5 मीटर Not Aplicable

UPSC CAPF Bharti 2024 Selection Process

UPSC CAPF Bharti साठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेच्या माध्यमातून होणार आहे, लेखी परीक्षा झाल्यावर शारीरिक पात्रता चाचणी आणि मुलाखत घेतली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व स्टेज मध्ये उत्तीर्ण होतील त्यांना रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.

  • Written Exam
  • Physical Test
  • Interview
  • Merit List

अधिक माहिती :

अर्ज पद्धती : सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज भारतीय पद्धती आणि शेवटची तारीख व अर्ज शुल्क तसेच भरतीचा तपशील सूचना याची सर्व माहिती अधिक सूचनेत नमूद केली आहे उमेदवाराने आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा कार्ड्स वापरून उमेदवार भरू शकतात.

उमेदवारांची निवड प्रक्रिया :
लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असतात पदाच्या क्षेत्रानुसार वस्तू निष्ठा प्रश्न लेखी परीक्षेत असतात जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.

Important Documents for UPSC CAPF Bharti 2024

उमेदवारांसाठी महत्त्वाची कागदपत्रे:

  • वयाचा पुरावा असणे आवश्यक आहे
  • शैक्षणिक करता इत्यादीचा पुरावा असणे आवश्यक
  • पासपोर्ट साईज फोटो
  • उमेदवारांची स्वाक्षरी
  • ओळखपत्र तसेच पॅन कार्ड किंवा आधार कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला

पात्रता : या भरतीचे पात्रता निकष उमेदवारांनी केलेल्या पदावर अवलंबून असतात शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा हे पदावर अवलंबून असते.

मित्रांनो UPSC CAPF Bharti 2024! UPSC मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी मेगा भरती,अर्ज करण्यापूर्वी सर्व उमेदवारांनी संबंधित भरतीची संपूर्ण माहिती आणि दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचून घेणे आवश्यक आहेत. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण राहणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घेणे आवश्यक, तसेच भरतीच्या तपशील माहितीमध्ये नमूद केलेली आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी जोडणे महत्त्वाचे आहे तसेच शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.

UPSC CAPF Bharti 2024 अर्ज करताना सर्व महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता ही दहावी उत्तीर्ण ते पदवीधर असणार आहे, जे उमेदवार पदवीधर किंवा संबंधित विषयातील शैक्षणिक अहर्ता प्राप्त केलेले आहेत असे उमेदवार अर्ज करू शकतात शैक्षणिक पात्रता संबंधित अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

लेखी परीक्षा : 04 ऑगस्ट 2024

अर्ज शुल्क :

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/OBC) – रू. 200/-

मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST)- फी नाही.

अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 मे 2024 आहे.

How to apply for UPSC CAPF Bharti 2024

अर्ज कसा करावा :

  • सर्व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी दिलेल्या सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • ऑनलाइन अर्ज करत असताना सर्व उमेदवारांनी योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • खोटी किंवा चुकीची माहिती दिलेली असल्यास उमेदवारांचे अर्ज रद्द केले जातील.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येथील.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांनी तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र तसेच स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे आवश्यक आहे.
  • नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात – येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट –            येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज –                येथे क्लिक करा

नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र-मैत्रिणींना शेअर करा सरकार यांनी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची आमची दिलेली आदेश सूचना पाहू शकता सर्व सरकारी यांनी खाजगी नोकरीचे जॉब मराठी मध्ये पाहण्यासाठी आमच्या www.mahajob18.com ला भेट द्या, धन्यवाद..!

Leave a Comment