NDA Pune Bharti 2024 ! राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागावरती भरती.

NDA Pune Bharti 2024 ! राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागावरती भरती.

NDA Pune Bharti 2024 नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागावरती भरती निघालेली आहे. भरती करणाऱ्या उमेदवारांसाठी खूप महत्त्वाची बातमी आहे व खूप मोठी सुवर्णसंधी आहे. राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे मित्रांनो 198 जागावरती भरती निघालेली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 असणार आहे. या भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे व शैक्षणिक पात्रता तसेच वयोमर्यादा परीक्षा शुल्क, नोकरीचे ठिकाण, उमेदवार यांची निवड प्रक्रिया, आणि अर्ज करण्याची लिंक ही सर्व माहिती या जाहिरातीमध्ये सविस्तर पणे आपण बघणार आहोत.

 NDA Pune Bharti 2024 मित्रांनो ही एक खूप चांगली संधी निर्माण झालेली आहे तुमच्यासाठी राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरती संबंधी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे दहावी पास ते पदवीधर पास उमेदवारांना या भरतीस अर्ज करण्यास आजार असतील हे पूर्णपणे सरकारी नोकरी भरती असल्यामुळे सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी या भरतीसाठी अर्ज करायचे आहेत.

NDA Pune Recruitment 2024

मित्रांनो राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी म्हणजे एनडीए पुणे अंतर्गत विविध पदांसाठी ही नोकर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. मित्रांनो या भरतीसाठी दहावी पास बारावी पास आणि विविध क्षेत्रातील पदवीधर या सर्व उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
 

मित्रांनो सदर भरती ही राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे होणार आहे या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड केली जाईल त्यांना पुणे येथे ठिकाणी नोकरी देण्यात येईल. परंतु या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे.
 

NDA Pune Job Notification 2024

मित्रांनो या भरतीमध्ये निम्न श्रेणी, लिपिक, ड्राफ्ट्समन, स्टेनोग्राफर ,ग्रेट टू (2) सिनेमा प्रोजेक्ट्स, कुक ,सिविलियन मोटर ड्रायव्हर ,कारपेंटर ,फायरमन, ब्रेकर सायकल रिपेअर, प्रिंटिंग मशीन ऑपरेटर रिपेअर ,ऑफिस स्टाफ, मल्टी टास्किंग स्टाफ, अशा अनेक विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया होणार आहे त्यासाठी विविध पदांनुसार उमेदवारांनी अर्ज करायचे आहेत.

1.भरतीचे नाव : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी एनडीए पुणे भरती 2024

*नोकरी विभाग : सरकारी नोकरी

*पदसंख्या : 198

*अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

*वयोमर्यादा :- Age Limit NDA Pune Bharti 2024

खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 वर्षे ते 27 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.

ओबीसी प्रवर्गांसाठी तीन (03) वर्षाची सूट मिळणार आहे.

एससी /एसटी /माजी सैनिक, प्रवर्गासाठी पाच (05) वर्षाची सूट मिळणार आहे.

शैक्षणिक पात्रता : पदानुसार यासाठी उमेदवारांनी सविस्तर माहितीची जाहिरात पहावी.

वेतनश्रेणी – वेतनश्रेणी ही पदानुसार असणार आहे 19000 ते 63,000 हजार रुपये महिना. (यासाठी उमेदवारांनी सविस्तर माहितीची जाहिरात पहावी)

पदाचे नाव व पदसंख्या खालील प्रमाणे.

1. निम्न श्रेणी लिपिक 16 पदसंख्या
2. स्टेनोग्राफर ग्रेट सेकंड 01
3.ड्राफ्ट्समन 02
4. सिनेमा प्रोजेक्टशनिष्ठ सेकंड 02
5. कुक 14
6. कंपोझिटर कम प्रिंटर 01
7. सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर 03
8. कारपेंटर 02
9. फायरमन 02
10. TA बेकर आणि कन्फेक्शनर 01
11. TA सायकल रिपेअर 02
12. TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर 01
13.TA बूट रिपेअर 01
14. मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग 151

अशा मिळून 198 जागा आहेत.

*अर्ज शुल्क : मित्रांनो कोणत्याही प्रकारची फीस नाही.
*अर्ज सुरू तारीख : 27 जानेवारी 2024
*अर्ज करण्याची शेवटची तारीख : 16 फेब्रुवारी 2024

*प्रवर्गानुसार पदे : NDA Pune Bharti 2024

प्रवर्ग :-

UR : 110
SC : 03
ST : 08
OBC : 58
EWS : 19

Total : 198

Selection Process For NDA Pune Bharti 2024

*उमेदवार निवड प्रक्रिया :

*लेखी परीक्षा
*शारीरिक चाचणी /कौशल्य चाचणी
*कागदपत्रांची पडताळणी
*मेडिकल टेस्ट

*वेतन श्रेणी : Salary Details For NDA Pune Bharti 2024

*TA बेकर आणि कन्फेशनर
18,000 ते 56,900/-
*TA सायकल रिपेअर
18,000 ते 56,900/-
*TA प्रिंटिंग मशीन ऑपरेटर
18,000 ते 56,900/-
*TA बूट रिपेअर
18,000 ते 56,900/-
*मल्टी टास्किंग स्टाफ ऑफिस आणि ट्रेनिंग
18,000 ते 56,900/-

*मित्रांनो बाकी सर्व पदांसाठी 19,000 ते 63,200/- वेतन असेल. (आणि काही पदानुसार)
 

Educational Qualification For NDA Bharti 2024

*अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे. NDA Pune Bharti 2024

1. जातीचा दाखला
2. डोमासाईल
3. नॉन क्रिमिलियर
4. पॅन कार्ड आणि आधार कार्ड
5. ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर
6. उमेदवारांचे सिग्नेचर
7. उमेदवारांचे पासपोर्ट साईज फोटो
8. दहावी आणि बारावीचे प्रमाणपत्र
9. शैक्षणिक प्रमाणपत्र
10. पदवी आणि डिप्लोमा प्रमाणपत्र
11. अपंग असेल तर अपंगत्वाचे प्रमाणपत्र
12. गावात काही बदल असेल तर त्याचा पुरावा
13. अनुभव असेल तर त्यांचे प्रमाणपत्र

How To Apply For National Defence Academy Pune Bharti

*अर्ज करत असताना उमेदवारांनी घ्यायची काळजी

*उमेदवारांनी अर्ज करण्याच्या आधी सर्व जाहिरात चेक करून घ्यायची आहे.

*फॉर्म भरण्याआधी शैक्षणिक पात्रता काय आहे हे पूर्णपणे तपासून घ्या.

*उमेदवारांनी या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे.

*सर्व उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी जाहिरात सविस्तरपणे पाहायची आहे. आवश्यक कागदपत्रे स्कॅन करताना ते क्लियर असावे याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. आणि सही व्यवस्थित स्कॅन करूनच अपलोड करायचा आहे.

NDA Pune Bharti 2024, NDA Pune Recruitment 2024

*अर्ज करत असताना उमेदवारांनी त्यांचा चालू मोबाईल नंबर व ईमेल आयडी द्यायचा आहे कारण भरती बद्दलचे पुढचे सर्व अपडेट उमेदवारांना त्यांच्या मेल आयडी किंवा मोबाईल द्वारे पाठवले जातील.

*सरांनी अर्ज सबमिट करताना पुन्हा एकदा संपूर्ण माहिती व्यवस्थित तपासून बघायची आहे एकदा अर्ज भरल्यानंतर किंवा सबमिट केल्यानंतर नंतर त्याला एडिट करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्या.

*अर्ज करते वेळेस उमेदवाराने अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्जसबमिट होणार नाही त्यामुळे उमेदवारांनी योग्य पद्धतीने शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपला अर्ज सबमिट करायचा आहे.

*उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायची आहे तसेच पासपोर्ट व ईमेल आयडी हा लक्षात राहू द्या.

 लगेच अर्ज करा  Apply

FAQA

NDA Pune Bharti 2024 :अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क किती आहे.

NDA Pune Bharti 2024 अर्ज करण्यासाठी परीक्षा शुल्क नाही.

NDA Pune Bharti 2024 : अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख.

NDA Bharti Pune 2024 : शेवटची तारीख 16 फेब्रुवारी 2024 आहे.

NDA Pune Recruitment 2024 एकूण किती पदे आहेत.

NDA Pune Recruitment 2024 : राष्ट्रीय संरक्षण अकॅडमी पुणे येथे 198 जागावरती भरती निघालेली आहे.

*जाहिरात Notification PDF Download PDF

*WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

मित्रांनो अशाच नवीन पोस्ट सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी सरकारी योजना ,आणि 10th आणि 12th वरील भरती यासंदर्भात आणखी जाहिराती पाहण्यासाठी mahajob18.com भेट द्या

Leave a Comment