Railway Recruitment 2024 ! नमस्कार मित्रांनो इंडियन रेल्वे अंतर्गत 5696 या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे.

Railway Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो इंडियन रेल्वे अंतर्गत 5696 या पदांसाठी भरती जाहीर झालेली आहे. पदाचे नाव असिस्टंट लोको पायलट (ALP) असे आहे. मध्ये उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे सुरुवातीचे वेतन उमेदवारांना 19,900/- रुपये असेल.
 

उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष दिलेले आहे आणि ही सरकारी नोकरी आहे तर या पदाविषयी माहिती आपण खाली दिलेल्या प्रमाणे बघणार आहोत. जर आपले कोणी नातेवाईक मित्र असतील तर त्यांना ही माहिती महत्त्वाची आहे त्यांना पण या भरती संबंधी माहिती द्या.

Railway Recruitment 2024 रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट (ALP) तर या पदासाठी इंडियन रेल्वेज मध्ये जागा निघालेल्या आहेत मित्रांनो भरपूर जागा निघालेल्या आहेत मुलांसाठी आणि मुलींसाठी या दोन्ही पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी फॉर्म भरले पाहिजे खूप मोठी भरती आहे सर्व उमेदवारांनी या भरतीचा लाभ घ्यावा.

Railway Recruitment 2024 त्या पोस्टसाठी सर्व उमेदवारांनी अप्लाय करायचा आहे त्यासाठी लागणारे कॉलिफिकेशन एज्युकेशन आपण बघणार आहोत जे विद्यार्थ्यांचे एज्युकेशन क्वालिफिकेशन म्हणजे शैक्षणिक पात्रता या क्रायटेरियानुसार कम्प्लीट असेल त्या विद्यार्थ्यांनी जरूर अप्लाय करायचा आहे तरी एम्प्लॉयमेंट नोटीस इथे दिलेली आहे. 20/ 01/2024 ला ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत. 19/02/2024 ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर या पदाचे नाव आहे Railway Recruitment 2024 असिस्टंट लोको पायलट म्हणजेच. (ALP) मित्रांनो यासाठी उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार वेतन मिळणार आहे सुरुवातीचे पेमेंट 19,900/- रुपये असेल.

How To Apply For Railway Recruitment Bharti 2024

ज्या विद्यार्थ्यांनी याच्या आधी एक्झाम दिलेली आहे पण रिझल्ट आलेला नाही अशा उमेदवारांनी अप्लाय करायचं नाही
एका उमेदवाराने एकच एप्लीकेशन भरायचं आहे एकापेक्षा जास्त आपलिकेशन भरायचे नाही.
मित्रांनो मेडिकल फिटनेसचा क्रायटेरिया दिलेला आहे तो सविस्तरपणे वाचून घ्या

उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरताना दहावीच्या सर्टिफिकेटवर जे नाव आहे तेच फॉर्म मध्ये भरायचा आहे जर एखादी स्पेलिंग वगैरे मिस्टेक झाली तर उमेदवारांचा अर्ज रद्द होऊ शकतो.

एक शब्द उमेदवारांनी सिग्नेचर करताना रनिंग हॅन्ड रायटिंग मध्ये करायची आहे कॅपिटल शब्द नसावा त्याच्यामध्ये जर सिग्नेचर करताना विद्यार्थ्यांनी एकावर एक शब्द आला तर तो चुकीचा धरला जाईल.

उमेदवारांचे पोस्टिंग हे जे उमेदवारांनी फॉर्म भरते वेळेस निवडलेला आहे त्याच ठिकाणी उमेदवारांची पोस्टिंग केली जाईल. एससी/ एसटी च्या विद्यार्थ्यांनी जर आपलं कास्ट सर्टिफिकेट ऑनलाइन फॉर्म भरताना सबमिट केलं तर त्यांना फ्री फॅसिलिटी अवेलेबल होणार आहेत.

 उमेदवारांना महत्त्वाची सूचना फिजिकल फिटनेस विषयी.

उमेदवारांनी जर आपल्या डोळ्यांचे वगैरे ऑपरेशन झालेले असेल तर अशा उमेदवारांनी अर्ज करायचा नाही

 Age Limit Railway Recruitment 2024

उमेदवारांचे वय 18 ते 30 वर्ष शासकीय नियमानुसार कास्ट मध्ये विद्यार्थ्यांना सवलत मिळणार आहे. एससी /एसटी SC/ST कॅंडिडेट साठी किमान पाच (5) वर्षे. ओबीसी (OBC) कॅडेट साठी तीन (03) वर्ष.
एक्झामिनेशन फी सर्व उमेदवारांनी पाचशे (500) रुपये फी भरायची आहे. जे उमेदवार पहिली एक्झाम देणार आहेत त्यांना चारशे रुपये वापस मिळणार त्याच्यामध्ये बँक चार्जेस कट होतील.

SC /ST सरांसाठी 250/- रुपये फी असेल जे उमेदवार पहिली एक्झाम देणार आहेत. 250/- रुपये फी वापस केली जाईल त्याच्यामध्ये बँक चार्जेस कट होतील. उमेदवारांनी ऑनलाइन फॉर्म भरते वेळेस आपले बँक डिटेल्स व्यवस्थित भरायचे आहेत. कॉलम मध्ये ,बँक नेम आयएफसी कोड इतर माहिती एकदम व्यवस्थित भरणे गरजेचे आहे. कारण त्या अकाउंट मध्ये उमेदवारांची फी परत येणार आहे.

Educational Qualification For Railway Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता – 10 वी उत्तीर्ण , ITI (आर्मिचर अँड कॉइल वाईंडर) /इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स /मेकॅनिक/ फिटर/हिट इंजिन/इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/मशीन मेकॅनिक/मेकॅनिक मोटर वाहन/मील राईट मेंटेनन्स मेकॅनिक/मेकॅनिक रेडिओ आणि टीव्ही/रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग मेकॅनिक/ट्रॅक्टर मेकॅनिक/किंवा 10 वी उत्तीर्ण आणि मेकॅनिकल./आणि इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा पदवी.

Railway Recruitment 2024 , Indian Railway Recruitment Bharti 2024, Railway Bharti 2024

सुरुवातीला उमेदवारांची फर्स्ट स्टेज सीबीटी (CBT)होणार आहे. जे उमेदवार फर्स्ट स्टेज सीबीटी CBT मध्ये पात्र असतील त्या उमेदवारांची सेकंड स्टेज सीबीटी CBT होणार आहे . उमेदवारांनी या दोन्ही टेस्ट पास केल्यानंतर कंप्यूटर बेस्ड एक्झाम होणार आहे CBAT होणार आहे. उमेदवार ही एक्झाम क्लिअर करतील नंतर त्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्यात येईल. आणि त्यानंतर त्या उमेदवारांची मेडिकल एक्झाम होणार आहे. या सर्व स्टेज क्लिअर करणाऱ्या उमेदवारांचे परीक्षेला पात्र असतील. उमेदवारांना जे कोणी पात्र उमेदवार असतील त्यांना त्यांनी दिलेल्या ईमेल द्वारे किंवा मोबाईल एसएमएस द्वारे कळविण्यात येईल किंवा उमेदवारांनी आर आर बी RRB च्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे.
 

Link :- Apply Now

1. उमेदवारांना या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 20 जानेवारी 2024 पासून सुरू झालेली आहे तरी अर्जाची शेवटची तारीख 19 फेब्रुवारी 2024 आहे. प्राणी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन माध्यमातून अर्ज करायचा आहे एप्लीकेशन फॉर्म कसा भरायचा हे खालील पने दिलेले आहे.

अर्जासाठी पात्र उमेदवार कोण?

या अर्जासाठी उमेदवारांनी कोणत्याही क्षेत्रातून आयटीआय उतरणे केलेला असावा आणि उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे पूर्ण असावे व तीस (30) वर्षाच्या अलीकडचे असायला हवे अर्ज करणाऱ्या उमेदवाराला कास्टनुसार सवलत देण्यात येईल अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी अधिकृत सूचना वरी दिलेल्या सर्व वाचून घेणे गरजेचे आहे.

3. उमेदवारांची निवड कशी केली जाईल.

*कम्प्युटर बेस्ड टेस्ट – 1 CBT
*कंप्यूटर बेस्ड टेस्ट – 2 CBT
*कम्प्युटर बेस्ड एप्टिट्यूड टेस्ट (CBAT)
*डॉक्युमेंट वेरिफिकेशन
*मेडिकल टेस्ट
 

4. अर्जाची फी  Application Fee Railway Recruitment 2024

*या भरतीसाठी उमेदवारांना किती अर्ज शुल्क भरावे लागणार आहे.
*अर्ज करणाऱ्या सर्व उमेदवारांना सामान्य आणि ओबीसी (OBC) प्रवर्गातील उमेदवारांना 500/- रुपये अर्ज शुल्क भरावे लागेल.
*अर्ज करणाऱ्या SC/ST माजी सैनिक ,महिला आणि तृतीय श्रेणीतील उमेदवारांना फक्त 250/- रुपये शुल्क भरावे लागेल.

5. उमेदवारांनी अर्ज कसा करायचा आहे.

*अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी IndianRailways.gov.in या अधिकृत साईटला भेट द्यावी.

*मित्रांनो अशाच प्रकारे नोकरी विषयक भरतीसाठी फ्री मध्ये Join My WhatsApp

*अधिकृत वेबसाईट साठी येथे क्लिक करा

Leave a Comment