Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था येथे तब्बल 814 जागांसाठी भरती सुरू..!!

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 : रयत शिक्षण संस्था येथे तब्बल 814 जागांसाठी भरती सुरू..!!

नमस्कार मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये रयत शिक्षण संस्था सातारा भरती अंतर्गत विविध पदांच्या भरतीसाठी नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या रयत शिक्षण संस्था सातारा येथे एकूण 814 जागांसाठी ही भरती होत आहे. त्याचप्रमाणे जे उमेदवार पात्र असतील या भरतीसाठी त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 :- मित्रांनो अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे, या पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक ,पात्रता तसेच वयोमर्यादा, तसेच वेतन श्रेणी ,आणि परीक्षा फी ,व नोकरीचे ठिकाण या सर्व बाबींची माहिती खाली दिलेल्या प्रमाणे असेल पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांनी अर्ज करण्याआधी दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024 मित्रांनो रयत शिक्षण सातारा संस्था भरती  अंतर्गत शिक्षक पदाची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये एकूण 814 जागांसाठी ऑनलाईन अर्ज पात्र उमेदवाराकडून मागवले जात आहेत मित्रांनो या भरती संबंधी अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. मित्रांनो या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील म्हणजेच महत्त्वाच्या तारखा आणि निवड प्रक्रिया तसेच आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे आणि अर्ज शुल्क आरक्षण असेल तर आरक्षणानुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी आपण खाली दिलेल्या जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद केलेले आहेत.

Rayat Shikshan Sanstha Satara Vacancy 2024

*भरती पदाचे नाव : शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची भरती केली जात आहे.
*शैक्षणिक विभागात नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना ही एक खूप चांगली संधी आहे.
*मित्रांनो या भरतीची जाहिरात रयत शिक्षण संस्था याद्वारे प्रकाशित करण्यात आलेली आहे.
*एज्युकेशनल क्वालिफिकेशन शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
*भरण्यात येणारी पदे 814 पदे आहेत
*मित्रांनो या भरतीची पूर्ण जाहिरात व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिलेली आहे.
*एकूण जागा : 814 पदे
*पदांचे नाव : शिक्षक (प्राथमिक)
*पदांचे नाव : शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक)

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

*मित्रांनो शिक्षक (प्राथमिक) यासाठी एकूण सहा (6) पदसंख्या आहेत.
*मित्रांनो शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक) या पदासाठी एकूण 808 पदसंख्या आहेत.
*पदाचे नाव : शिक्षक (प्राथमिक)
मित्रांनो यासाठी तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यापीठातून बारावी उत्तीर्ण असणे किंवा डिप्लोमा किंवा पदवीधर असणे आवश्यक .

Educational Qualification For Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

*शिक्षक (माध्यमिक आणि उच्च माध्यमिक)
मित्रांनो या पदासाठी तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिप्लोमा किंवा पदवीदार असणे आवश्यक.
*भरती होण्याचा कालावधी :- पर्मनंट नोकरी आहे.
*अर्ज करण्याची पद्धत :- Online 
*उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

Rayat Shikshan Sanstha Bharti 2024

*मित्रांनो एकूण भाण्यात येणारे पदे 814 पदे आहेत.
*नोकरीचे ठिकाण : सातारा असणार आहे.
*उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना :-
उमेदवारांना या भरती विषयी सर्वसाधारण सूचना आणि सविस्तर माहिती ,तपशीला साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करायचं आहे.
*अधिक माहितीसाठी वरील पीडीएफ जाहिरात पहा.
 *इच्छुक पात्र असणारे उमेदवार ऑनलाइन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी  दिली आहे त्या लिंक वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करतील.

*मित्रांनो पहिली ते पाचवी आणि सहावी ते आठवी या गटातील पदांसाठी उमेदवारांची अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TAIT/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षानंतर लागलेला असला तरी असे विद्यार्थी उमेदवार अर्ज करण्यास पात्र असतील.

*सहावी ते आठवी या गटातील इतिहास /भूगोल/ सामाजिक शास्त्र /या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिक शास्त्र विषय घेऊन TET – Paper -2/CTET Paper -2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

*इयत्ता सहावी ते आठवी या गटातील भाषा या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/ CTET) . गणित ,विज्ञान, किंवा सामाजिक शास्त्र, यापैकी कोणताही विषय घेऊन (TET Paper -2) CTET – Paper -2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

*नववी ते दहावी आणि अकरावी ते बारावी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2022 (TAIT) या चाचणीस प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
*इयत्ता सहावी ते आठवी या गटातील विज्ञान गणित या विषयासाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित व विज्ञान विषय घेऊन TET – Paper -2 /CTET – Paper -2 पेपर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
 

How To Apply For Rayat Shikshan Sanstha Satara Recruitment 2024

* मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे त्यासाठी उमेदवारांनी, tait2022.mahateacherrecruitment.org.in या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणे आवश्यक आहे.
*मित्रांनो लिंक ओपन केल्यानंतर सुरुवातीला रजिस्ट्रेशन करून लॉगिन करून फॉर्म भरायचा आहे.
*मित्रांनो आवश्यक ती कागदपत्रे अपलोड करायची आहेत.
*मित्रांनो अपूर्ण माहितीसह अर्ज जमा केल्यास उमेदवार परीक्षेत अपात्र ठरेल.
*सविस्तर माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी पीडीएफ मध्ये सर्व माहिती सविस्तरपणे दिलेली आहे.

*मित्रांनो पूर्ण फॉर्म भरल्यानंतर एकदा उमेदवारांनी सुरुवातीपासून त्याच्या मधली माहिती चेक करायची आहे जेणेकरून आपली चूक होणार नाही एकदा फॉर्म सबमिट केल्यानंतर तो एडिट करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी काळजी घ्या.

*जाहिरात पीडीएफ शिक्षक (प्राथमिक) पहा .
येथे क्लिक करा

*जाहिरात पीडीएफ माध्यमिक आणि उच्च माध्यमिक पाहण्यासाठी.
येथे क्लिक करा

*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

*अधिकृत वेबसाईट
येथे क्लिक करा

Join My WhatsApp

Leave a Comment