New India Assurance Recruitment 2024 ! न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मार्फत 300 जागांसाठी नवीन भरती..

New India Assurance Recruitment 2024 ! न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी मार्फत 300 जागांसाठी नवीन भरती..

New India Assurance Recruitment 2024 मित्रांनो तुमच्यासाठी एक नवीन अपडेट भरती बाबत जाहिरात आलेली आहे. महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची सुवर्ण संधी असून त्या भरती बाबतची जाहिरात न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड या विभागाकडून रिक्त पदांसाठी प्रसिद्ध केलेली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवल्या जात आहेत तेव्हा ऑनलाईन अर्ज करण्याकरिता 15 फेब्रुवारी 2024 ही शेवटची तारीख आहे. 

या विभागा कडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरिया अनुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल. तर या नक्कीच रिक्त पदांसाठी अर्ज सादर करू शकतात तर याच भरती बाबतची सविस्तर माहिती खाली दिल्याप्रमाणे बघणार आहोत. तसेच नवीन भरती बाबत तुम्ही mahajob18.com भेट देऊ शकतात.

New India Assurance Recruitment 2024, New India Assurance Bharti 2024

*मित्रांनो या ठिकाणी तीनशे (300) रिक्त जागांची पदभरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे.

*विभागाचे नाव : न्यू इंडिया अश्युरंन्स कंपनी लिमिटेड

*नोकरीचा प्रकार : कायमस्वरूपी
*अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
*अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 01 फेब्रुवारी 2024 पासून सुरू
*अर्ज कोण करू शकतो : महिला व पुरुष
*शैक्षणिक पात्रता काय असणार आहे : पदानुसार

*तर मित्रांनो याबाबत लागणाऱ्या पदासाठी शिक्षण पात्रता काय असणार आहे पोस्ट ,कॉलिफिकेशन सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेले आहे तर आपण स्टेप बाय स्टेप या सर्व पदभरतीची माहिती पाहणार आहोत त्यामध्ये कोणत्या पदांसाठी ही पद भरती होणार आहे ज्या विभागाकडून ही पद भरती घेण्यात येणार आहे त्या पदासाठी कॅटेगिरी अर्ज फी, तसेच वेतन, किती असणार आहे आणि वयाची अट ,काय असेल अशी परिपूर्ण भरती बद्दलची माहिती आज आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत.

New India Assurance Recruitment 2024, New India Assurance Bharti 2024

   SC      –      68
   ST     –       43
OBC     –       10
EWS     –       30
  UR      –     149

Total    :      300

*पदाचे नाव व रिक्त पदसंख्या : सहाय्यक
मित्रांनो कॅटेगिरी वाईज देण्यात आलेली आहे तर सहाय्यक या पदासाठी मित्रांनो ही पदे भरण्यात येणार आहेत. न्यू अश्युरंनस इंडिया कंपनी लिमिटेड या विभागाकडून एकूण 300 रिक्त पद संख्या या ठिकाणी घेतल्या जाणार आहेत. दिलेल्या कॅटेगिरी नुसार या पदसंख्या भरण्यात येणार आहेत.

मित्रांनो महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी एकूण 81 पदसंख्या दिलेले आहेत. तरी हे महाराष्ट्रातील उमेदवारांना खूप चांगले नोकरीची संधी मिळालेली आहे तरी पात्र उमेदवारांनी या पदभरतीसाठी नक्कीच अर्ज सादर करावेत.

*तरी या पदासाठी अर्ज करण्याकरता शिक्षण पात्रता काय लागणार आहे हे खाली दिलेले आहे.

Educational Qualification For New India Assurance Recruitment 2024

*शिक्षण पात्रता : New India Assurance Bharti 2024

1. जर एखाद्या उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही शाखेची पदवी किंवा केंद्र सरकार द्वारे मान्यता प्राप्त कोणतेही समक्ष पात्रता असणे आवश्यक आहे त्यासोबत एसएससी/एच एस सी इंटरमीडिएट ग्रॅज्युएशन या स्तरावरील विषयापैकी एक विषय म्हणून इंग्रजी मध्ये उत्तीर्ण झालेला असावा.

आणि ज्या रिक्त पदासाठी उमेदवार अर्ज करू इच्छिणार आहे त्या राज्यातील प्रादेशिक भाषेचे वाचन लेखन आणि बोलण्याचे ज्ञान त्या उमेदवारास चांगले असणे आवश्यक आहे. कारण उमेदवारांनो अंतिम निवड करीता भाषा चाचणी ही या ठिकाणी घेतली जाणार आहे.

त्या उमेदवाराला आपल्या राज्यातील प्रादेशिक भाषेचे ज्ञान आवश्यक असणार आहे .तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला दिलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर या शिक्षण पात्रतेनुसार या पदभरतीसाठी एलिजिबल असाल तर तुम्ही नक्कीच अर्ज सादर करू शकता.
*त्यानंतर मित्रांनो शिक्षक पात्रते बरोबरच वयाची अट देखील आवश्यक असणार आहे.

वयोमर्यादा : Age Limit New India Assurance Recruitment 2024

*01 जानेवारी ते 2024 पर्यंत उमेदवारांचे किमान वय 21 तर कमाल वयाची अट 30 वर्षे देण्यात आलेली असून ज्यामध्ये ST/ST प्रवर्गासाठी 05 वर्ष तर OBC प्रवर्गासाठी 03 वर्ष वयामध्ये सूट देण्यात आली आहे. मित्रांनो अशा प्रकारे वयाची अट एलिजिबल क्रायटेरिया या ठिकाणी दिलेला आहे या पद भरतीसाठी किमान 21 ते 30 वयोगटातील उमेदवारांनी या पद भरतीसाठी अर्ज करायचा आहे.

*मित्रांनो या पदभरतीसाठी उमेदवारांना दरमहा वेतन किती असणार आहे हे खाली दिल्याप्रमाणे आहे.

*दरमहा वेतन : Salary New India Assurance Recruitment 2024
*या पदासाठी उमेदवारांना 22405/- ते 62265/– रुपये प्रति महिना मासिक वेतन असणार आहे. तेव्हा एकूण वेतन अंदाजे 37000/- Per Month मेट्रो शहरात सुरुवातीच्या टप्प्यात असून त्यासोबत या HRA/ कंपनी निवास, प्रवास भत्ता, तसेच वैद्यकीय सुविधा व इतर अशा सर्व सुविधा या पदासाठी दिल्या जाणार आहेत. मित्रांनो अशा बाबत वेतन काय मिळणार आहे या संदर्भात माहिती दिलेली आहे.

*निवड प्रक्रिया : Selection Process For New India Assurance Recruitment 2024

उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरुवातीला एक्झाम Exam (1) वन आणि नंतर एक्झाम Exam (2) टू मध्ये होणार आहे.

EXAM 1 : मित्रांनो सुरुवातीला शंभर 100 गुणांची एक्झाम होणार आहे. साठी उमेदवारांना शंभर 100 प्रश्न दिले जातील. म्हणजे एका प्रश्नाला एक मार्क असेल. एकूण वेळ उमेदवारांना (60) मिनिटांचा मिळणार आहे.
उमेदवारांना इंग्लिश किंवा हिंदी भाषेमध्ये एक्झाम देता येईल. एक्झाम फर्स्ट मध्ये प्रेलिमिनाऱ्य एक्झामिनेशन होणार आहे.

*ONLINE OBJECTIVE TEST : For New India Assurance Recruitment 2024

1.Test of English language : 30 Question And 30 Marks

2.Test of Reasoning : 35 Question And 35 Marks

3.Test of Numerical Ability : 35 Question And 35 Marks

मित्रांनो असे सर्व शंभर (100) गुणांची ही टेस्ट होणार आहे आणि उमेदवारांना (60) मिनिटाचा या ठिकाणी वेळ भेटणार आहे या ठिकाणी उमेदवारांना एक्झाम ही इंग्लिश किंवा हिंदी या लँग्वेज मध्ये देता येईल.

EXAM 02 : तुमची दुसरी एक्झाम जी होणार आहे त्यामध्ये तुम्हाला मेन एक्झाम घेतले जाणार आहे 250 गुणांची ही एक्झाम होणार आहे 200 प्रश्न विचारले जाणार आहेत एकूण पाच विषयावर ही परीक्षा घेण्यात येणार आहे. अशाप्रकारे मित्रांनो निवड प्रक्रिया बाबत अशी माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आणखी सविस्तर माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर यासाठी तुम्ही जाहिरात बघू शकता.

New India Assurance Recruitment 2024, New India Assurance Bharti 2024

1. Test of English language : 40 Question And 50 Marks

2. Test of Reasoning : 40 Question And 50 Marks

3.Test of Numerical Ability : 40 Question And 50 Marks

4.Computer Knowledge : 40 Question And 50 Marks

5.Test of General Awareness : 40 Question And 50 Marks

मित्रांनो असे टोटल मिळून 200 प्रश्न असतील आणि 250 मार्क्स या ठिकाणी दिलेले आहेत. अधिक माहितीसाठी मित्रांनो या जाहिरातीमध्ये अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Join My WhatsApp

*अर्ज फी : Application Fees New India Assurance Recruitment 2024

उमेदवारांना अर्ज करण्यासाठी किती फी लागणार आहे तर या ठिकाणी बघू आपण.

*SC/ST/PWBD या उमेदवारांना. 100 रुपये अर्ज फी लागणार आहे.

*मित्रांनो जनरल (General) कॅटेगिरी साठी 850 रुपये फी या ठिकाणी लागणार आहे.
ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना ही फीस भरायची आहे.

How To Apply For New India Assurance Recruitment 2024

अर्ज कसा करायचा :

*इच्छुक उमेदवारांनी NIACL विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून घ्यायची आहे.
*अर्ज करण्यासाठी www.newindia.co.in येथे रिक्वायरमेंट विभागाला भेट द्यायची आहे त्यानंतर apply ऑनलाईन या वर क्लिक करून घ्यायचे आहे.

New India Assurance Recruitment 2024, New India Assurance Bharti 2024

*त्यामध्ये सुरुवातीला उमेदवारांनी रजिस्ट्रेशन करून घेणे आवश्यक आहे.
*उमेदवारांकडे ई-मेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
*उमेदवारांनी संपूर्ण बेसिक माहिती त्यामध्ये भरून घ्यायची आहे त्याच्यामध्ये स्वतःचे नाव, मोबाईल नंबर ,ईमेल आयडी, अशी बेसिक डिटेल्स त्यांनी भरून घ्यावी.
*त्यानंतर उमेदवारांनी सर्व शैक्षणिक माहिती वैयक्तिक माहिती व इतर माहिती भरून संपूर्ण फॉर्म योग्य पद्धतीने भरला आहे का नाही ते चेक करून व्यवस्थितपणे चेक करून घेणे.
*त्यानंतर उमेदवारांनी अर्ज फी सुद्धा भरायची आहे उमेदवार क्रेडिट कार्ड ,डेबिट कार्ड, किंवा फोन पे ,इत्यादी ऑनलाईन माध्यमातून अर्ज भरू शकतात.
*उमेदवारांचा संपूर्ण फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी पुन्हा एकदा सुरुवातीपासून फॉर्म चेक करायचा आहे त्याच्यामध्ये काही राहिले आहे का नाही तर काही चुकले आहे का हे सर्व चेक करून उमेदवारांनी नंतरच फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे.

*सदर अर्ज करण्याचा कालावधी : New India Assurance Bharti 2024
*ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख : 01 फेब्रुवारी ते 2024 पासून.
*ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 फेब्रुवारी 2024 पर्यंत असणार आहे.

1.अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

2.भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

3.ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

Leave a Comment