Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 ! महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून मेगा भरती जाहीर ! लगेच करा अर्ज

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 ! महाराष्ट्र आरोग्य विभागाकडून मेगा भरती जाहीर ! लगेच करा अर्ज

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी आरोग्य विभाग यांच्यामार्फत मेगा भरती निघालेली आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासन आरोग्य विभागामार्फत एकूण 1729 रिक्त पदांसाठी ही भरती निघालेली आहे. त्यासाठी मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो अर्ज करण्यासाठी 15 फेब्रुवारी 2024 ही अंतिम तारीख आहे. मित्रांनो आरोग्य विभागाकडून ठरवून दिलेल्या क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर या भरतीसाठी नक्कीच अप्लाय करायचा आहे. याच भरती बाबतची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत.

मित्रांनो महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी गट अ ची पदे भरण्यासाठी या विभागामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

1. मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत आरोग्य संस्थांमध्ये महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावरील भरती करिता पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

2. Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 :- महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ या संवर्गातील वैद्यकीय अधिकारी या पदावर सरळसेवेने पद भरती करण्यासाठी http://arogya.maharastra.gov.in संकेतस्थळावर संपूर्ण जाहिरात अर्ज बाबतची माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यानुसार उमेदवारांनी https://www.morecruotment.maha -arogya.com या संकेतस्थळावर सदर अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांनी भरवायचे आहेत.
 

3. पदसंख्या : Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024
मित्रांनो खाली दिलेल्या प्रमाणे वैद्यकीय अधिकारी गट अ यांच्या एकूण 1729 पदांसाठी सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेता जाहिरात देण्यात आलेली आहे त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत उमेदवार हा एम .बी .बी एस. MBBS पदव्युत्तर पदवी किंवा पदविका घेऊन उत्तीर्ण झालेला असणे आवश्यक आहे. मित्रांनो या पहिल्या पदासाठी 1446 पदे देण्यात आलेले आहेत.
 

4. मित्रांनो त्यानंतर बी .ए .एम .एस पदवी किंवा पदविका पूर्ण झालेले असणे आवश्यक त्यामध्ये उमेदवारांना एकूण 283 पदासाठी अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय म्हणजेच समांतर आरक्षणाचे विवरणपत्र ज्या त्या कॅटेगिरी नुसार दिलेले आहे त्याच्यामध्ये सर्वसाधारण आणि महिला खेळाडू दिव्यांग यासारखी पदे भरण्यात येणार आहेत तरी खाली दिलेल्या प्रमाणे असतील.
आणि मित्रांनो एकूण 11 पदे ही अस्थिभंग उमेदवारांसाठी असणार आहेत.
 

*वेतन श्रेणी : Salary Details For Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

मित्रांनो यामध्ये उमेदवारांना सातव्या वेतन आयोगानुसार छप्पन हजार शंभर रुपये 56,100 ते  1,77500 रुपयानुसार वेतन देण्यात येणार आहे.

*वयोमर्यादा : Age Limit Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2024
मित्रांनो या पदासाठी वयोमर्यादा काय लागणार आहे खाली बघू शकता 31 जानेवारी 2024 पासून उमेदवाराचे किमान व मागासवर्गीय आणि अमागास वर्षे या ठिकाणी असणार आहे.

*अमागास : 38 वर्ष
*मागासवर्गीय : 43 वर्ष

*प्राविण्य प्राप्त खेळाडू उमेदवारांसाठी वय
*अमागास : 43 वर्ष
*मागासवर्गीय : 43 वर्ष

*मित्रांनो या ठिकाणी दिव्यांग उमेदवारांसाठी वयाच्या 45 वर्षापर्यंत असणार आहे. मित्रांनो तुम्ही जर या परीक्षेसाठी पात्र ठरत असाल तर या ठिकाणी नक्कीच मित्रांनो ऑनलाईन अर्ज करा बघू शकता आपण या ठिकाणी वयोमर्यादा आणि वेतनश्रेणी काय आहे दिलेला आहे. मित्रांनो सविस्तर माहिती पुढील प्रमाणे.
 

Educational Qualification For Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024

*शिक्षण पात्रता : Maharashtra Arogya Vibhag Recruitment 2024

1. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला शैक्षणिक पात्रता काय लागणार आहे ते दिलेला आहे. मित्रांनो या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी एम. बी. बी .एस .या पदासाठी शासकीय विद्यापीठाची एम .बी. बी .एस पदवी किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 चा 102 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित केलेली समान अहर्ता.

2. मित्रांनो वैद्यकीय अधिकारी या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची (4.2) येथील नमूद अभ्यासक्रमातील पदव्युत्तर पदवी पदविका किंवा भारतीय वैद्यकीय परिषद अधिनियम 1956 चा किंवा 102 ला जोडलेल्या प्रथम किंवा द्वितीय अनुसूचित समान अर्धची पदव्युत्तर /पदवी किंवा पदविका असणे आवश्यक.

3. मित्रांनो महाराष्ट्र वैद्यकीय व्यावसायिक अधिनियम 1961 ला जोडलेल्या भाग अनुसूचित केलेली शुद्ध आयुर्वेद मधील पदवी किंवा बी .एम. एस. पदवी पदवी /तर पदविका/ पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक.

4. मित्रांनो 31 जानेवारी 2024 या दिनांक पूर्वी अथवा दिनांक अंतरवासिता इंटरनशिप internship पूर्ण असणारे व एन. एम. सी ./एम .एम .सी. NMC/MMC नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवार. पात्र ठरतील सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड आपण न केल्यास अर्ज रद्द करण्यात येईल.

5. त्यानंतर मित्रांनो भारताबाहेर वैद्यकीय शिक्षण घेतलेल्या उमेदवारांसाठी भरतीची एनबीई परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य राहील तसेच अर्जाच्या छाननीसाठी त्याचे एन. बी. ए. (NBE) परीक्षेतील प्राप्त गुणच विचारात घेतले जातील आणि एनबीई (NBE) परीक्षेचे गुणपत्रक अर्ज सोबत न जोडल्यास त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल.

6. मित्रांनो दिनांक 1 फेब्रुवारी 2024 सकाळी 10 पासून दिनांक 15 फेब्रुवारी 2024 रात्री 12 वाजेपर्यंत नोंदणी शुल्कासह ऑनलाइन अर्ज या संगणक प्रणाली द्वारे ऑनलाईन प्रकारे उमेदवारांनी करायचे आहेत.

*मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना गुण देण्याची पद्धत दिलेली आहे आपण बघू शकता.

उमेदवारांना गुण देण्याची पद्धत –
*पदवी परीक्षेच्या सर्व वर्षांमध्ये मिळालेली सरासरी गुण
95% टक्के
*उपरोक्त परिच्छेद 9.4 मध्य दर्शविलेल्या सेवांकरिता अनुभवाचे गुण
5% टक्के
मित्रांनो असे म्हणून उमेदवारांना एकूण शंभर टक्के गुण मिळणार आहेत .प्रत्येक पूर्ण वर्षासाठी एक गुण याप्रमाणे जास्तीत जास्त पाच गुण दिलेले आहेत.
*अर्ज भरण्याचे शुल्क –
मित्रांनो या ठिकाणी अर्ज सादर करताना खालील प्रमाणे शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहे. एकदा भरलेली परीक्षा फीस कोणत्याही परिस्थितीत मिळणार नाही मित्रांनो.

Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Application Fee ! महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 साठी अर्ज शुल्क

*अराखीव (Open) प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी – रुपये 1000/-
*मागासवर्गीय/तसेच अनाथ आणि दिव्यांग, प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी रुपये 700/-
मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांना शुल्क भरून सरकार नियमानुसार लागणारा जीएसटी GST पण तसेच चार्जेस केले जातील.

*Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Post And Vacancies

*Post
1.Medical Officers Group A 2.Medical Officer (MBBS)
 3.Medical Officer ( Specialist)

*Maharashtra Arogya Vibhag Bharti 2024 Selection Process 

मित्रांनो महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 मध्ये विविध पदांची भरती केली जाणार असून त्या भरती प्रक्रियेमध्ये ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहेत या भरतीमध्ये सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे हे आपण खालील प्रमाणे जाणून घेणार आहोत.

*ऑनलाइन परीक्षा / Online Exam
*कागदपत्र तपासणी /Document Verification

*भरतीची PDF जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

*अधिकृत संकेतस्थळ : येथे क्लिक करा

*मित्रांनो अशाच नवीन पोस्ट सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी सरकारी योजना ,वरील भरती यासंदर्भात आणखी जाहिराती पाहण्यासाठी mahajob18.com भेट द्या.

Leave a Comment