युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! Union Bank Bharti 2024

युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी ! Union Bank Bharti 2024

नमस्कार मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची संधी उपलब्ध झालेले आहेत तरी आपण या जाहिरातीमध्ये युनियन बँक भरती 2024 याबद्दलची परिपूर्ण माहिती बघणार आहोत.

Union Bank Bharti 2024 मित्रांनो जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात असतात अशा उमेदवारांसाठी युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. मित्रांनो या भरतीसाठी पात्र व इच्छुक असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मित्रांनो या भरतीसाठी महाराष्ट्र राज्य व संपूर्ण देशात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत सदरच्या भरतीसाठी युनियन बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या या भरतीसाठी सर्व पदवीधारक आणि पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. मित्रांनो अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेले असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 फेब्रुवारी 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे. मित्रांनो जे उमेदवार पात्र असतील त्यांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज करावा. अर्ज करण्याची लिंक जाहिरात उमेदवारांची काय पात्रता असणार आहे याची सविस्तर माहिती आपण खाली दिलेली आहे.
 

Union Bank of India Bharti 2024, Union Bank Bharti 2024, Union Bank of India Recruitment 2024

मित्रांनो मागील काही दिवसापासून सर्व सरकारी बँकांमध्ये अशा भरती बाबतचे अपडेट येत आहेत बँक ऑफ बडोदा, तसेच आयसीआयसीआय बँक, मित्रांनो यासारख्या बँकेमध्ये निघालेल्या भरतीची जाहिरात आपण पाहिलेले आहेत. सदरच्या जाहिराती बद्दल देखील आपल्या वेबसाईटवर संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे यामध्ये आता देशातील पदवीधरांना या सरकारी बँक मध्ये म्हणजेच युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो या भरतीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत, विभागाचे नाव, एकूण जागा किती आहेत, हे खाली दिल्याप्रमाणे आहे. 

                                           

                                                  भरतीचे नाव   :       युनियन बँक ऑफ इंडिया भरती 2024
                                                          विभाग   :      सरकारी नोकरी
                                            नोकरीचे ठिकाण   :      संपूर्ण भारत
                                      अर्ज करण्याची पद्धत   :     ऑनलाइन
                                                   एकूण जागा   :      606                                           

Link :- Apply Online

मित्रांनो युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये निघालेल्या या भरतीसाठी संपूर्ण देशातील उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत आणि मित्रांनो यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक असा पगार दिला जाणार आहे मित्रांनो सदरची भरती ही परमनंट असणार आहे आणि त्यामुळेच या भरतीसाठी अनेक उमेदवार आपले अर्ज करू शकतात.
 

Union Bank of India Recruitment 2024 Details

Union Bank of India Recruitment 2024 युनियन बँक ऑफ इंडिया मित्रांनो या बँकेमध्ये निघालेल्या सदरच्या भरतीसाठी या अधिसूचनेमध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मुख्य व्यवस्थापक आयटी, तसेच वरिष्ठ व्यवस्थापक आयटी, आणि व्यवस्थापक आयटी, व्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या पदांसाठीची ही भरती प्रक्रिया असणार आहे. मित्रांनो ही सर्व महत्त्वाची पदे असल्याने यामध्ये उमेदवारांना एकदम चांगला पगार या ठिकाणी मिळणार आहे. मित्रांनो यासाठीची शैक्षणिक पात्रता काय असेल हे आपण खालील प्रमाणे जाणून घेऊया.

Educational Qualification and Eligibility Criteria For Union Bank Bharti 2024

 शैक्षणिक पात्रता – Union Bank Bharti 2024

-वरिष्ठ व्यवस्थापक आयटी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अभियंता शेद्रातील डिग्री असावे किंवा बीएससी पूर्ण असावी म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तुमचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेला असावे.

-मुख्य व्यवस्थापक आयटी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अभियंता क्षेत्रातील डिग्री असावी किंवा बीएससी पूर्ण झालेली असावी.

-व्यवस्थापक आयटी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे अभियंता क्षेत्रातील डिग्री असावे किंवा बीएससी पूर्ण झालेले असावी.

-व्यवस्थापक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार कोणत्याही क्षेत्रातून पदवीधर असावा

-सहाय्यक व्यवस्थापकीय पदासाठी उमेदवाराकडे अभियंता क्षेत्रातील पदवी असावी.

पदसंख्या – Union Bank Bharti 2024

-मुख्य व्यवस्थापक आयटी –  05 पदे
-वरिष्ठ व्यवस्थापक आयटी   42 पदे
-व्यवस्थापक आयटी         –  04 पदे
-व्यवस्थापक                    –  447 पदे
-सहाय्यक व्यवस्थापक      – 108 पदे

वेतन श्रेणी – Salary For Union Bank Bharti 2024

-मुख्य व्यवस्थापक आयटी – 76010 ते 89890/- रुपये. महिना

-वरिष्ठ व्यवस्थापक आयटी – 63840 ते 78230/- रुपये. महिना

-व्यवस्थापक आयटी         – 48170 ते 69810/- रुपये. महिना

-व्यवस्थापक                   – 48170 ते 69810/- रुपये. महिना

-सहाय्यक व्यवस्थापक     – 36000 ते 63840/- रुपये. महिना

 अर्ज शुल्क – Union Bank Bharti 2024 Application Fee

-खुल्या प्रवर्गासाठी 850 रुपये शुल्क असणार आहे.

-मागासवर्गीय व राखीव प्रवर्गासाठी रुपये 175 शुल्क असणार आहे.

-या भरतीचा अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

-या भरतीची PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा

-Join WhatsApp Group : Click Here

How To Apply For Union Bank Bharti 2024

*मित्रांनो या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
*मित्रांनो या ठिकाणी अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व माहिती एकदम व्यवस्थितपणे भरायची आहे.
*मित्रांनो अर्ज करण्यासाठी 23 फेब्रुवारी 2024 अंतिम तारीख दिलेली आहे.
*मित्रांनो या ठिकाणी अंतिम तारीख संपल्यानंतर केले गेलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीयेत हे उमेदवारांनी लक्षात घ्या.
*उमेदवारांनी परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाहीत.
*मित्रांनो आवश्यक कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या स्कॅन करून घ्यायचे आहेत आणि नंतर ते अपलोड करायचे आहेत.
*उमेदवाराने आपला पासपोर्ट फोटो हा आताच काढलेला असावा एखादा महिन्यापूर्वी तोच अपलोड करायचा आहे.

Union Bank Bharti 2024, Union Bank of India Recruitment 2024

*उमेदवारांच्या फोटोचे बॅकग्राऊंड पांढऱ्या कलरचे असावे.
*आवश्यक ती कागदपत्रे उमेदवारांनी व्यवस्थितरित्या अपलोड करायची आहेत.
*उमेदवारांनी लक्ष देऊन बरोबर माहिती अर्जामध्ये दिल्याप्रमाणे भरायची आहे चुकीची माहिती आढळल्यास अर्ज बात केले जाणार आहेत.
*उमेदवारांचे अर्ज जर बाद झाले तर उमेदवारांना अर्जाची परीक्षा फी परत दिली जाणार नाही.
*उमेदवारांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या एकदा सबमिट झालेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्ज भरून झाल्यानंतर एकदा सर्व माहिती सुरुवातीपासून व्यवस्थितपणे चेक करायचे आहे नंतरच अर्ज सबमिट करायचा आहे. Union Bank Bharti 2024

मित्रांनो सर्व सरकारी नोकरीचे अपडेट मिळण्यासाठी आमच्या mahajob18.com ला रोज अवश्य भेट द्या.

Leave a Comment