Bank Of Baroda Recruitment 2024 ! बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच करा अर्ज

Bank Of Baroda Recruitment 2024 ! बँक ऑफ बडोदा मध्ये नोकरीची सुवर्णसंधी ; लगेच करा अर्ज

Bank of Baroda Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये आज सविस्तर माहिती पाहणार आहोत.

BOB Recruitment 2024 : मित्रांनो जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत आणि ज्यांना बँकेत नोकरी करण्यासाठी जे उमेदवार इच्छुक आहेत अशा उमेदवारांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. बँक ऑफ बडोदा अंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे मित्रांनो यासाठी अधिकृत वेबसाईटवर नोटिफिकेशन प्रसिद्ध करण्यात आले असून पदासाठी लागणारे शैक्षणिक पात्रता, तसेच मित्रांनो वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची शेवटची तारीख, यांचा सविस्तर तपशील खालील प्रमाणे देण्यात आलेला आहे.

Bank of Baroda Recruitment 2024 in Marathi

Bank Of Baroda Bharti 2024 – मित्रांनो बँक ऑफ बडोदा मध्ये भरती निघाली असून यासाठीचे अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून अग्निशामक अधिकारी, म्हणजेच मित्रांनो फायर ऑफिसर, व्यवस्थापक (मॅनेजर), वरिष्ठ व्यवस्थापक, (सीनियर मॅनेजर), मुख्य व्यवस्थापक, (चीफ मॅनेजर) मित्रांनो या पदासाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://www.bankofbaroda.in/ येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. या भरतीसाठी आवश्यक रिक्त पदे, अर्ज करण्याची तारीख काय असणार आहे. अर्ज शुल्क किती असेल, याबाबतची सविस्तर माहिती आपण खाली दिल्याप्रमाणे बघू शकतात.

Bank Of Baroda Bharti 2024 :

पदांचे नाव व पदसंख्या :

-अग्निशामन अधिकारी (फायर ऑफिसर)
एकूण पदे 02

-व्यवस्थापक (मॅनेजर)
एकूण पदे 10

-वरिष्ठ व्यवस्थापक (सीनियर मॅनेजर)
एकूण पदे 9

-मुख्य व्यवस्थापक (चीफ मॅनेजर)
एकूण पदे 01

-एकूण पदसंख्या :- 22 जागा

हे पण वाचा खूप महत्त्वाचे :- IDBI Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना मोठी संधी ! IDBI बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरती
 

Educational Qualification For Bank Of Baroda Recruitment 2024 

शैक्षणिक पात्रता :-
मित्रांनो प्रत्येक उमेदवाराच्या पदानुसार त्याची शैक्षणिक पात्रता अधिसूचनेत नमूद केली आहे अधिसूचना वाचण्यासाठी त्यांची लिंक खाली जोडली गेली आहे.

Bank Of Baroda Recruitment 2024 :

या पद भरतीसाठी अर्ज करणाऱ्या सामान्य, EWS व OBC उमेदवारांसाठी 600 रुपये तर एससी एसटी SC/ST आणि महिला उमेदवार ना 100 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात येईल.

-पदाचे नाव – अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक
-पदसंख्या – 22 जागा
-शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचावी)
-नोकरीचे ठिकाण – मुंबई
-अर्ज पद्धती – ऑनलाइन
-अर्ज सुरू होण्याची तारीख – 17 फेब्रुवारी 2024
-अर्ज करण्याची शेवटची तारीख – 8 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट https://www.bankofbaroda.in/

लागणारे आवश्यक कागदपत्रे

IMP Documents for Bank Of Baroda Recruitment 2024 

-आधार कार्ड
-शैक्षणिक आहर्ता प्रमाणपत्र व उमेदवारांचे गुणपत्रिका
-उमेदवारांचा चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी असणे आवश्यक
-ओळखपत्र
-अनुभव असल्यास प्रमाणपत्र

How To Apply For Bank Of Baroda Recruitment 2024

  • मित्रांनो या भरती करिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.
  • मित्रांनो ऑनलाईन अर्ज पद्धतीला 17 फेब्रुवारी 2024 पासून सुरुवात झालेली आहे.
  • तसेच अर्ज करण्याची शेवटची तारीख 08 मार्च 2024 आहे .
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल. त्यामुळे उमेदवारांनी अर्जामध्ये भरलेली माहिती एकदा सविस्तरपणे संपूर्ण माहिती चेक करून घ्यायचे आहे जेणेकरून आपला अर्ज अपात्र ठरवला जाणार नाही उमेदवारांनी याची काळजी घ्या.
  • देय तारखे नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही. म्हणजे मित्रांनो उमेदवारांनी जर अर्ज जी तारीख तुम्हाला दिलेली आहे 08 मार्च 2024 या तारखेच्या आत मध्ये तुम्हाला अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचा आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
  • अर्ज खाली दिलेल्या संबंधित लिंक वरून सादर करावा. उमेदवारांना खाली ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लिंक दिलेली आहे उमेदवार त्या लिंकचा वापर करून ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतात.
  • उमेदवारांना अधिक माहितीसाठी कृपया खाली दिलेल्या लिंक मध्ये पीडीएफ जाहिरात दिलेली आहे. आपण त्या लिंक वर क्लिक करून ती पीडीएफ जाहिरात वाचणे आवश्यक.

*भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या.

उमेदवारांना महत्त्वाची सूचना Bank Of Baroda Recruitment 2024

*सर्व अर्जदारांनी पदाच्या आवश्यक आणि जाहिरातीमध्ये नमूद केलेल्या इतर अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे त्यांच्याकडे किमान आवश्यक पात्रता आहे हे अर्ज करण्यापूर्वी त्यांनी व्यवस्थितपणे नोटिफिकेशन पूर्ण वाचून घेऊन तपासा.

*जर उमेदवार कोणत्याही पात्रतेच्या अटी पूर्ण करत नाही असे निवड प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर आढळून आल्यास उमेदवारांची उमेदवारी रद्द केली जाऊ शकते.

मित्रांनो निवड प्रक्रिया बाबत थोडीशी माहिती आपण जाणून घेऊया. उमेदवारांची निवड प्रक्रिया कशाप्रकारे असते.

Selection Process For Bank Of Baroda Recruitment 2024

निवड प्रक्रिया :

मित्रांनो थोडक्यामध्ये निवड प्रक्रिया विषयी माहिती दिलेली आहे. व्यक्तीची निवड होण्यासाठी उमेदवाराला ऑनलाइन परीक्षा, सायको मॅट्रिक किंवा यासारखी कोणती परीक्षा द्यावी लागू शकते. यामध्ये पुढे गेलेल्या उमेदवारांना गटचर्चा किंवा ऑनलाईन परीक्षेत पुढे आलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जाऊ शकतात. सर्व प्रक्रियेमधून निवड झालेले उमेदवार बारा महिने म्हणजेच एका वर्षाच्या प्रोबेशनवर सक्रिय सेवेसाठी रुजू केले जातील.

उमेदवारांना अधिक माहितीसाठी खाली काही Important लिंक्स दिलेले आहेत कृपया उमेदवारांनी त्या लिंक्स क्लिक करून बघून घ्या.

उमेदवारांसाठी काही महत्त्वाच्या लिंक्स

PDF जाहिरात                                                           येथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा                                                   येथे क्लिक करा

अधिकृत वेबसाईट                                                      येथे क्लिक करा

Leave a Comment