IDBI Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना मोठी संधी ! IDBI बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरती

IDBI Recruitment 2024 : पदवीधर उमेदवारांना मोठी संधी ! IDBI बँकेत तब्बल 500 जागांसाठी भरती

IDBI Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आपण या जाहिरातीमध्ये आयडीबीआय बँक भरती याबाबतची माहिती घेणार आहोत. मित्रांनो पात्र उमेदवारांकडून पदवीधर उमेदवारांसाठी ही एक खूप मोठी संधी आलेली आहे तरी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मित्रांनो तुम्ही जर पदवीधर असाल तर आजच अर्ज या नोकरीसाठी करा.

IDBI Bank Recruitment 2024 : मित्रांनो आयडीबीआय बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदासाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. मित्रांनो आयडीबीआय बँकेने कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 500 रिक्त जागांवर अर्ज मागवले जात आहे. मित्रांनो या अर्ज प्रक्रियेला येत्या 12 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होणार आहे. तरी या भरतीस पात्र व इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरायचे आहेत. अर्ज भरण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2024 आहे. इच्छुक उमेदवार www.idbibank.in येथे या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

IDBI Recruitment 2024 Marathi Details

IDBI Recruitment 2024 : मित्रांनो आयडीबीआय बँक मध्ये कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक पदांच्या 500 जागा भरण्यासाठी ही भरती म्हणून राबवण्यात येत आहे. तरी या भरतीसाठी उमेदवारांचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल वय 25 वर्षे देण्यात आलेले आहे. मित्रांनो पदवीधर उमेदवारांना ही एक चांगली संधी निर्माण झालेली आहे. तरी पात्र उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे. मित्रांनो आयडीबीआय बँकेमध्ये ,शिक्षण पात्रता ,निवड प्रक्रिया ,काय असणार ,आहे आणि अर्ज शुल्क किती असणार ,आहे.याबाबतची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत तसेच अर्ज उमेदवारांनी कसा करायचा आहे हे खालील प्रमाणे दिलेले आहे.

भरतीचे नाव    : आयडीबीआय बँक भरती 2024

पदाचे नाव      : कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक

पदसंख्या        : 500

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाइन

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

Link :- Apply online

Educational Qualification For IDBI Recruitment 2024

*शिक्षण पात्रता :- 

उमेदवार कोणत्याही शाखेतील मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा. तसेच (उमेदवाराचा MSCIT संगणक कोर्स झालेला असावा.)

*वयोमर्यादा :- Age Limit For IDBI Recruitment 2024

उमेदवाराचे वय 20 ते 25 वर्षा दरम्यान असायला हवे.
*(एससी/एसटी 05 वर्ष सूट दिलेली आहे.)
*OBC प्रवर्गासाठी 03 वर्षे सूट देण्यात आलेली आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या तारखा :- IDBI Bank Bharti 2024

-अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख 12 फेब्रुवारी 2024

-अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024

Selection Process Of IDBI Assistant Manager 2024

निवड प्रक्रिया :- IDBI Bank Bharti 2024

मित्रांनो निवड प्रक्रियेमध्ये उमेदवारांची ऑनलाईन चाचणी होणार आहे. आणि त्यानंतर उमेदवार जे ऑनलाईन चाचणी पात्र ठरलेले आहेत या उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत घेतली जाईल. तसेच मित्रांनो ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाचे असेल.

अर्ज शुल्क :- Fess for IDBI Recruitment 2024

एससी/ एसटी /पीडब्ल्यूडी प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200/- रुपये असणार आहे.
तर इतर प्रवर्गातील उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 1000 रुपये असणार आहे.

आयडीबीआय बँकेत निघालेल्या सदरच्या भरतीसाठी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तर या भरतीसाठी कोणत्या क्षेत्रातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. बँकेतील नोकरी आणि त्यात उमेदवारांना आकर्षक असा पगार दिला जाणार आहे अशी वैशिष्ट्ये असल्यामुळे पदवीधर उमेदवार आपल्या अर्ज सादर करणार आहेत मित्रांनो.

मित्रांनो गेले अनेक खूप वर्षापासून आयडीबीआय बँक संपूर्ण देशभरात वेगाने आपल्या शाखा वाढत जात आहे मित्रांनो यामध्ये आपल्याला कळून येते आयडीबीआय बँक संपूर्ण देशात शाखा आहे.

उमेदवारांनी IDBI बँक मध्ये या जाहिरातीनुसार एकूण 500 जागांसाठी सदरची भरती प्रक्रिया चालवली जाणार आहे. मित्रांनो आयडीबीआय या बँकेत कनिष्ठ सहाय्यक व्यवस्थापक या पदासाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज करायचे आहेत.

Important Documents For IDBI Recruitment 2024

उमेदवारांसाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार ?

*पासपोर्ट साईज फोटो
*उमेदवारांची स्वाक्षरी
*ओळखीचा पुरावा/ आधार कार्ड किंवा पॅन कार्ड
*शैक्षणिक निकाल
*जात प्रमाणपत्र
*नॉन क्रिमिलियर
*डोमासाईल
*कास्ट व्हॅलिडीटी

How To Apply For IDBI Recruitment 2024

अर्ज कसा करायचा?

-सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी सर्वप्रथम www.idbibank.in या अधिकृत वेबसाईटला भेट देणे आवश्यक आहे.

-होम पेजवर करियर लींक वर क्लिक दिसेल तिथे उमेदवारांनी क्लिक करावे.

-मित्रांनो या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे.

-मित्रांनो सर्व अर्ज व्यवस्थितपणे भरून घ्यायचा आहे. एकदा अर्ज भरून घेतल्यानंतर उमेदवारांनी सुरुवातीपासून चेक करायचा आहे सर्व माहिती आपली दिलेली.

IDBI Recruitment 2024, IDBI Bank Bharti 2024

-उमेदवाराने अर्ज भरला व त्याच्यामध्ये काही चूक असल्यास तो अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही. त्यामुळे उमेदवारांनी सर्व माहिती कार्यामध्ये दिलेली आपली व्यवस्थितपणे चेक करून घ्यायचे आहे.

-अर्ज भरून घ्या सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि पूर्ण फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म सबमिट करा व त्याची एक प्रिंट उमेदवारांनी काढून घेणे आवश्यक आहे.

*मित्रांनो अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी आयडीबीआय या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.

या भरतीची पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी           –                  येथे क्लिक करा

या भरतीचा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी                –                  येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी                                             –       Join My WhatsApp group

DFSL Maharashtra Forensic Bharti 2024 : न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती ! 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

येथे क्लिक करा

Leave a Comment