DGPS Maharashtra Recruitment 2024 ! 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा

DGPS Maharashtra Recruitment 2024 ! 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा..

DGPS Maharashtra Recruitment 2024 नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांसाठी विविध पदाकरिता भरती निघालेली आहे. शासकीय मध्यवर्ती मुद्रणालयाच्या कार्यालयामधील गट क संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो याच भरती बाबतची संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीमध्ये बघणार आहोत.

महाराष्ट्र शासन, शासकीय मध्यवर्ती मुद्रानालय या विभागाकडून नोकरीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो काही दिवसापूर्वी या भरती बाबतची शॉर्ट नोटीस या विभागाकडून देण्यात आली होती. त्याबाबतची सविस्तर जाहिरात आज या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे.

DGPS Maharashtra Recruitment  Details Marathi

शासकीय मध्यवर्ती मुद्रानालयाच्या कार्यालयामधील गट क या संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरवायची असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख आपण बघू शकता.

DGPS Maharashtra Recruitment 2024

-ऑनलाइन पद्धतीने अर्ज सुरू झालेली तारीख 9 फेब्रुवारी 2024

-ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 29 फेब्रुवारी 2024

*मित्रांनो या भरतीसाठी कोण कोणती पदे भरली जाणार आहेत हे आपण खालील प्रमाणे बघून घ्या.

एकूण रिक्त पदे               54 पदे

-नोकरी ठिकाण            –   मुंबई
-अर्ज करण्याची पद्धत    – ऑनलाईन
-वेतन दर महा रुपये      –  18000 ते 92 हजार 300 रुपये पर्यंत.

पदांची नावे : 

1. सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) Assistant Supervisor (Binding)

पदे : 05
वेतन श्रेणी : 29,200-92,300

2. वरिष्ठ मुद्रित शोधक )Senior Reader)

पदे : 03
वेतनश्रेणी 29,200-92,300

3. मुद्रित शोधक (Reader)

पदे : 10
वेतन श्रेणी : 25,500-81,100

4. मूळ प्रत वाचक (Copy Holder)

पदे : 02
वेतनश्रेणी : 19,900-63,200

5. दूरध्वनी चालक (Telephone Operator)

पदे : 01
वेतनश्रेणी : 21,700-69,100

6. बांधणी सहाय्यकारी (Binding Auxiliary)

पदे : 33
वेतन श्रेणी : 18,000-56,900

शिक्षण पात्रता : DGPS Maharashtra Recruitment 2024

Educational Qualification For DGPS Maharashtra Recruitment 2024

1. सहाय्यक पर्यवेक्षक (बांधणी) :- DGPS Maharashtra Recruitment 2024
Assistant Supervisor (Binding)

-माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
-मुद्रण तंत्रज्ञान पदविका किंवा अक्षर मुद्रण प्रमाणपत्र यामधील कोणत्याही शासन मान्यता प्राप्त संस्थेने दिलेले प्रमाणपत्र किंवा संचालक नालयाचे चार वर्षाचे शिकवू उमेदवारीचे प्रमाणपत्र किंवा शासनाने मान्य केलेली समक्ष अहर्ता.
-बांधणीच्या विविध प्रकारचा म्हणजेच बांधणीची कामे, केस मेकिंग, किसिंग इन, लेझर बांधणी, होलो , अर्ध आणि क्वार्टर बांधणी व दुरुस्ती काम इत्यादी कामांचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक.
-स्टॉप आणि रोलिंग ऑपरेशन्स ऑफ कटिंग फोल्डिंग सुईंग मशिन वायर स्टिचिंग पंचिंग , स्टॅम्पिंग आणि लिफाफे बनविणे यामधील अनुभव. DGPS Maharashtra Recruitment 2024
-बांधणी विभागातील सर्व यंत्रे चालविण्याचा अनुभव असणे आवश्यक.
-नामांकित मुद्रा नालयातील कामाचा तीन वर्षापेक्षा जास्त अनुभवाचे प्रमाणपत्र.

 2. मुद्रित शोधक Reader :- DGPS Maharashtra Recruitment 2024

-माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
– मराठी, आणि हिंदी, भाषांचे ज्ञान उत्तम असणे आवश्यक
-मुद्राक्ष रे मजकुरासाठी मापे प्रश्नांची मांडणी ,आणि फॉर्म ची रचना ,आणि कागदाचे निरनिराळे आकार, व दर्जा या संबंधीचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक.
-शुद्धलेखन आणि भाषांचे ज्ञान असणे आवश्यक.
-विहित गतीत कामाचा निपटारा करण्याची क्षमता असणे आवश्यक.

3. वरिष्ठ मुद्रित शोधक Senior Reader :- DGPS Maharashtra Recruitment 2024

– माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.
-इंग्रजी, मराठी, आणि हिंदी भाषांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक. वरील नमूद केलेली शैक्षणिक आहता प्राप्त केल्यानंतर पाच वर्षापेक्षा कमी नाही .अशा मोठ्या मुद्रणालयातील मुद्रित शोधण्याच्या अनुभवाचे प्रमाणपत्र.
– मजकुरासाठी मापे, मुद्राक्ष रे पृष्ठांची मांडणी आणि फॉर्म ची रचना यासंबंधीचे पुरेसे ज्ञान.
-पुस्तकांच्या भागांची मांडणी करणे, मुद्रण प्रत संपादित करणे, मुख्यपृष्ठ, पुस्तकातील मजकूर व अनुक्रमाणिका, इत्यादींचे ज्ञान असणे आवश्यक.
-उमेदवारांना जलद गतीने कामाचा निपटारा आणि मुद्रित शोधक व जोडारी कामगारांना हाऊस स्टाईल, व लेआउट ,इतर तांत्रिक बाबींचे मार्गदर्शन करण्याची क्षमता असणे आवश्यक.

4. दूरध्वनी चालक :- (Telephone Operator) DGPS Maharashtra Recruitment 2024

-माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
– मराठी,इंग्रजी, व हिंदी, या भाषा मधून उत्तम संभाषण करण्याची क्षमता.
-दूरध्वनी चालकाचे प्रशिक्षण घेतलेल्या व अनुभव असलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

5. मूळ प्रत वाचक Copy Holder :– DGPS Maharashtra Bharti 2024

-माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.
-इंग्रजी, हिंदी, आणि मराठी या प्रादेशिक भाषेतील हस्तलिखित वाचण्याची क्षमता.
-शुद्धलेखन,विरामचिन्हे, वर्णलेखन, आणि निबंध लेखन, यामध्ये अचूकता.
 

6. बांधणी सहाय्यकारी (Binding Auxiliary) :- DGPS Maharashtra Bharti 2024

-कोणत्याही शासन मान्यता शाळेतून येता नववी उत्तीर्ण.
-अवजड कामे करण्यासाठी मजबूत शारीरिक क्षमता आवश्यक राहील.
-बांधणी प्रक्रियेतील फोल्डिंग, गॅदरिंग,काउंटिंग, रॅपिंग, व लिफाफे तयार करणे, इत्यादी कामाचा अनुभव.
-नामांकित मुद्रणनालायातील कामाचा तीन वर्षापेक्षा जास्त अनुभव असण्याचे प्रमाणपत्र.
-बांधणी विभागात उमेदवाराने तीन वर्ष शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.

 वयोमर्यादा : Age Limit For DGPS Maharashtra Bharti 2024

*18 ते 38 वर्ष
*एससी/ एसटी SC/ ST उमेदवारांना 05 वर्ष सूट देण्यात येईल.
*ओबीसी OBC उमेदवारांना तीन वर्षे सूट देण्यात येईल.

*अर्ज शुल्क : Application Fee DGPS Maharashtra Recruitment 2024

*Open Category : Rs.1000/-
*Reserved Category : Rs.900/-

*परीक्षेचे स्वरूप थोडक्यात सांगितलेले आहे.

वरील पाच पदांकरिता लेखी परीक्षा होणार आहे लेखी परीक्षा एकूण 120 गुणांची असणार आहे. मित्रांनो व्यावसायिक चाचणी 80 गुणांचे होणार आहे. मित्रांनो अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या अधिकृत लिंक वर जाऊन क्लिक करा.

*मित्रांनो वरील पाच पदांकरिता अभ्यासक्रम काय असेल.

मित्रांनो यामध्ये उमेदवारांना मराठी ,इंग्रजी, बौद्धिक चाचणी अंकगणिती, सामान्य ज्ञान. यामध्ये उमेदवारांना मराठीतून आणि इंग्रजीतून या दोन्ही भाषांतून परीक्षा देण्यात येईल. एकूण प्रश्न संख्या 60 असणार आहे. प्रत्येक प्रश्नासाठी या ठिकाणी दोन 02 गुण मिळणार आहेत. एकूण गुण 120 असतील. मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला 01 : 60 मिनिट एवढा वेळ भेटणार आहे. DGPS Maharashtra Bharti 2024

*ऑनलाइन अर्ज प्रक्रिया : Online Application For DGPS Maharashtra Recruitment 2024

How To Apply For DGPS Maharashtra Recruitment 2024

-उमेदवाराने दिनांक 9 फेब्रुवारी 2024 सकाळी अकरा वाजल्यापासून ते दिनांक 29 फेब्रुवारी 2024 रात्री 12 पर्यंत या कालावधीत खाली दिलेल्या विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे.

-महत्वाची सूचना दिलेल्या जाहिरातीमध्ये लिंक द्वारे ऑनलाईन आवेदन पत्र सादर करणे आवश्यक राहील कोणत्याही परिस्थितीत देय टपाल, कुरिअर, इत्यादी द्वारे ऑफलाइन, पद्धतीने तसेच ई-मेल अथवा, अन्य ऑनलाईन पद्धतीने प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. DGPS Maharashtra Bharti 2024

-सेवा योजना कार्यालय, समाज कल्याण विभाग आदिवासी, विकास विभाग, जिल्हा सैनिक बोर्ड, अपंग कल्याण, कार्यालय इत्यादींमध्ये नाव नोंदणी केलेल्या तसेच प्रकल्पग्रस्त ,भूकंपग्रस्त, अंशकालीन ,पदवी पदविका धारक उमेदवारांनी देखील ऑनलाइन अर्ज सादर करणे आवश्यक राहील.

-Application Link वर Click करून उमेदवारास त्यांचे नाव नावात बदल झाला असल्यास त्यांचा तपशील, जन्मतारीख मोबाईल क्रमांक, ई-मेल आयडी, इत्यादी प्राथमिक माहिती भरून प्रथम नोंदणी करणे आवश्यक राहील.

-उमेदवाराने संपूर्ण पदभरती प्रक्रियेस स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक राहील.

-उदयनवारास ज्या पदांकरिता अर्ज करायचा असेल त्या प्रत्येक पदाकरिता उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरणे आवश्यक राहील. DGPS Maharashtra Recruitment 2024

-उमेदवारास त्यांच्या शैक्षणिक अहर्ता व अनुभवानुसार एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज करता येईल.

-उमेदवार आणि एकापेक्षा जास्त पदाकरिता अर्ज केला असल्यास त्यास प्रत्येक पदाकरिता परीक्षा शुल्क जमा करावे लागतील.

Notification (जाहिरात)

येथे क्लिक करा

Official Website (अधिकृत वेबसाईट)

येथे क्लिक करा

Join Us On WhatsApp

येथे क्लिक करा

DFSL Maharashtra Forensic Bharti 2024 : न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा भरती ! 10वी पास उमेदवारांना सुवर्णसंधी..

Important Link Click Here

Leave a Comment