Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ; ठाणे महानगरपालिकेत तब्बल 293 जागांची नवीन भरती 2024
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये ठाणे महानगरपालिके अंतर्गत विविध नवीन पदांची जाहिरात आलेली आहे याबद्दलची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आज या लेखात पाहणार आहोत तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण माहिती वाचणे आवश्यक आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : मित्रांनो ठाणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदाच्या एकूण 293 जागांची भरती घेतली जाणार आहे. मित्रांनो या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या लेखात बघणार आहोत. उमेदवारांची निवड प्रक्रिया थेट मुलाखती द्वारे होणार आहे. मित्रांनो उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्याची तारीख 26, 27, 28, 29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 आहे. मित्रांनो सदर भरतीसाठी उमेदवारांची शैक्षणिक पात्रता खूप महत्त्वाची ठरणार आहे. उमेदवार संबंधित अहर्ता प्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवाराला संबंधित क्षेत्रातला अनुभव आणि विशेष गुणवत्ता असलेल्या उमेदवारांना येथे प्राधान्य दिले जाईल. मित्रांनो एकूण जागा किती असणार आहेत, तसेच पदाचे नाव नोकरी करायचे स्थान ,वेतन मान किती मिळणार आहे, वयाची मर्यादा काय असेल, आणि उमेदवारांनी अर्ज कसा करावा? या सर्व बाबींची माहिती आपण या जाहिरातीमध्ये खालील प्रमाणे दिलेले आहे.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 in Marathi PDF
Thane Mahanagarpalika Bharti 2024 / Thane Mahanagarpalika Recruitment 2024, TMC Bharti 2024 ! ठाणे महानगरपालिका मार्फत होत असलेल्या या भरती मधील निवड झालेल्या उमेदवारांना ठाणे मध्ये नोकरीची सुवर्णसंधी लाभणार आहे. तरी पात्र व इच्छुक उमेदवारांनी या संधीचा नक्की लाभ घ्यावा. आणि मित्रांनो तुम्ही तुमच्या मित्रांना वगैरे ही माहिती शेअर करू शकतात जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यासाठी मदत होईल. इतरांनाही TMC Recruitment या भरतीबाबत माहिती द्यावी.
Thane Mahanagarpalika Recruitment 2024 : ठाणे महानगरपालिका भरती 2024 यासंबंधी सर्व गोष्टींची माहिती व त्याचा तपशील खालील दिलेल्या प्रमाणे आहे. तरी इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहण्यापूर्वी एकदा खाली दिलेली जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
*मित्रांनो पदाची नावे दिलेली आहेत.
स्त्री रोग तज्ञ, बालरोग तज्ञ, शैल्य चिकित्सक, फिजिशियन, भूलतज्ञ, नेत्र शैल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिकारी ,परिचारिका, प्रसारिका ,बायोमेडिकल इंजिनियर ,फिजिओथेरपिस्ट, डायटीशियन, आक्युपेशनल थेरपीस्ट, स्पीच थेरपीस्ट, पब्लिक हेल्थ नर्स ,मेडिकल रेकॉर्ड कीपर , सायकॅट्रिक काउन्सलर, वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक, सायकॅट्रिक सोशल वर्कर, ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर, औषध निर्माण अधिकारी, मिश्रक , दंत हायजिनिस्ट, सी .एस. एस. डी. सहाय्यक, इलेक्ट्रिशियन, डेप्युटी लायब्ररी, लायब्ररी असिस्टंट, क्युरेटर ऑफ म्युझियम, आर्टिस्ट, फोटोग्राफर. मित्रांनो या पदासाठी 293 रिक्त जागा उपलब्ध आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची पद्धत इंटरव्यू म्हणजेच तुमची मुलाखत असणार आहे. तरी मित्रांनो पात्र व इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहणे खूप महत्त्वाचे आहे. Thane Mahanagarpalika Bharti 2024
*तुम्ही या पदांसाठी आवश्यक असणाऱ्या पात्रतेनुसार 26,27,28,29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 दिलेल्या कंपनीच्या पत्त्यावर सकाळी 11 वाजता मुलाखतीला हजर राहू शकतात.
Educational Qualification for Thane Mahanagarpalika Recruitment 2024
रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
- स्त्रीरोग तज्ञ : 20 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS MD/ DNB, OBGY - बालरोग तज्ञ : 04 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS,MD Pediatrics - शैल्य चिकित्सक : 04 जागा
सैनिक पात्रता : MBBS, MS - फिजिशियन : 04 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS,MD, Medicine - भूलतज्ञ : 04 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS,MD, Anesthesia - नेत्र शैल्य चिकित्सक : 04 जागा
शैक्षणिक पात्रता : MBBS, MD , Ophthalmologist - वैद्यकीय अधिकारी : 12 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची वैद्यकीय क्षेत्रातील पदवी. (एम.बी.बी.एस) - परिचारिका / स्टाफ नर्स : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C.)
Thane Mahanagarpalika Recruitment 2024,Thane Mahanagarpalika Bharti 2024
- प्रसावीका : 100 जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C.) - बायोमेडिकल इंजिनियर : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे अभियांत्रिका पदवी उत्तीर्ण. (बायोमेडिकल विषयातील) - फिजिओथेरपिस्ट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची फिजिओथेरपी विषयातील पदवी (बी.पी. टी. एच एच) - डायटेशन : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची गृह विज्ञान शाखेतील पदवी (होम सायन्स) (फूड अँड न्यूट्रिशन विषयासह) - ॲक्युपेशनल थेरेपीस्ट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची बी. ओ. टी. एच. (ॲक्युपेशनल थेरेपी अँड रिहॅबिटेशन) या विषयातील पदवी. - स्पीच थेरपीस्ट : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाकडे बॅचलर ऑफ आर्ट्स (एस. एल. पी.) या विषयातील पदवी. - पब्लिक हेल्थ नर्स : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : शासनमान्य संस्थेकडील जनरल नर्सिंग आणि मिड वायफारी डिप्लोमा. - मेडिकल रेकॉर्ड किपर : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. (B.S.C.) - सायकॅट्रिक कौंसलर : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाकडे मास्टर ऑफ आर्ट्स (Clinical Psychology) परीक्षा उत्तीर्ण - वैद्यकीय समाजसेवक अधीक्षक : 03
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजशास्त्र विषयातील पदव्युत्तर पदवी (MSW). - सायकॅट्रिक सोशल वर्कर : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची समाजकार्य विषयातील पदवी उत्तर पदवी (MSW) - ब्लड बँक टेक्निकल सुपरवायझर : 02
शैक्षणिक पात्रता : वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञानाचा डिप्लोमा किंवा रक्तसंक्रमण औषध किंवा रक्तपेढी तंत्रज्ञान 10+2 नंतर रक्त किंवा त्याचे घटक किंवा दोन्ही परवानाधारक रक्त केंद्रातील चाचणींचा एका वर्षाचा अनुभव. - औषध निर्माण अधिकारी : 08 जागा
शैक्षणिक पात्रता : फार्मसी कौन्सिलच्या मान्यताप्राप्त संस्थेकडील औषध निर्माण शास्त्रातील पदवी. (बी. फार्म.) - दंत हायजीनिस्ट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची दंतहायजीनिस्ट टेक्निशियन पदवी - सी. एस. एस. डी. सहाय्यक : 03 जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (विज्ञान शाखेसह)
Thane Mahanagarpalika Recruitment 2024,Thane Mahanagarpalika Bharti 2024
- इलेक्ट्रिशियन : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण. (S.S.C) - डेप्युटी लायब्ररी (उपग्रंथपाल) : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. (B. Lib.) - लायब्ररी असिस्टंट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान शाखेतील पदवी. - क्युरेटर ऑफ म्युझियम : 02 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी. (B.S.C) - आरोग्य निरीक्षक : 02
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची विज्ञान विषयातील पदवी. - आर्टिस्ट : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त विद्यापीठाची फाईन आर्ट्स पदवी. - फोटोग्राफर : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : कला शाखेचा पदवीधर असणे आवश्यक. (G.D.R.)
– वयोमर्यादा
Age Limit for Thane Mahanagarpalika Recruitment 2024
खुला प्रवर्ग 18 ते 38 वर्षापर्यंत
मागास प्रवर्ग 18 ते 43 वर्षापर्यंत
-Pay Scale – वेतनमान
रुपये 18,000/- ते 1,10,000/- पर्यंत.
–Application Mode – अर्ज पद्धती
थेट मुलाखत
-Job Location – नोकरी ठिकाण
ठाणे, महाराष्ट्र
Fees – फी
NA
NHM Beed Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध 54 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!
महत्त्वाच्या तारखा
* Important Dates Thane Mahanagarpalika Bharti 2024
दिनांक 26, 27, 28, 29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 थेट मुलाखत वेळ :-सकाळी 11 वाजता
-Selection Process for TMC Bharti 2024 – निवड प्रक्रिया
मुलाखत (Interview)
–Interview Address (मुलाखतीचा पत्ता)
*के अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाच पाखाडी, ठाणे
*जाहिरात पहा PDF – येथे क्लिक करा
*अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा
*व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा – येथे क्लिक करा
FAQ :- Thane Mahanagarpalika Recruitment 2024 ! महानगरपालिका भरती 2024
*सदर ठाणे महानगरपालिका भरतीसाठी अर्ज कसा करावा?
-सदर ठाणे महानगरपालिका भरती साठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी वर दिलेल्या पत्त्यावर आवश्यक कागदपत्रासह पदानुसार दिनांक, 26, 27,28, 29, फेब्रुवारी आणि 01 मार्च 2024 रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत थेट मुलाखतीस उपस्थित राहणे आवश्यक आहे.
तरी सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी स्टेप बाय स्टेप प्रोसेस मूळ जाहिरातीत सुद्धा दिलेली आहे त्यामुळे जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या.