NHM Beed Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध 54 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!

NHM Beed Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध 54 पदांची भरती ; असा करा अर्ज..!!

NHM Beed Bharti 2024 : नमस्कार मित्रांनो या जाहिरातीमध्ये आज आपण राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने मागविण्यात येत आहेत. तरी या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवायचे आहेत या संदर्भातील सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.

NHM Beed Bharti 2024 : मित्रांनो आजच्या या अपडेटनुसार जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी (महिला), सुविधा व्यवस्थापक, नेत्ररोग सल्लागार, शारीरिक चिकित्सक, परिचारिका, फार्मासिस्ट, किट विज्ञान शास्त्री, सार्वजनिक स्वास्थ तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या पदांच्या भरतीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांनी भरतीची जाहिरात काढली आहे. मित्रांनो सदर भरती तब्बल 54 पदांसाठी असणार आहे. जे उमेदवार या पदांसाठी अर्ज भरण्यासाठी इच्छुक आणि पात्र आहेत. त्या उमेदवारांनी सदर पदासाठी अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचे आहेत. 06 फेब्रुवारी 2024 ते 26 फेब्रुवारी 2024 या कालावधीत उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने पाठवावेत.

NHM Beed Bharti 2024 In Marathi Details

या पदासाठी आवश्यक असणारी सर्व माहिती जसे की शिक्षण पात्रता काय असणार आहे. वयोमर्यादा ,पगार, किती असेल, नोकरी करण्याचे ठिकाण काय असेल ,अर्जाची फीस ,तसेच परीक्षा फीस ,अर्ज पाठवण्याचा पत्ता, ईमेल पत्ता, अर्ज सुरू होण्याची तारीख ,अर्ज भरण्याची शेवटची तारीख, अर्ज करण्याचा प्रकार, किंवा पद्धत एकूण पदांची, संख्या अधिकृत वेबसाईट अर्ज कसा करायचा आहे इत्यादी सर्व माहितीसाठी खाली दिलेली माहिती उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे तसेच सोबत दिलेले मूळ जाहिरातीची पीडीएफ सुद्धा उमेदवारांनी वाचणे आवश्यक आहे.

Link :- Apply Online

NHM Beed Bharti 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड NHM – (National Health Mission) यांनी जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक वैद्यकीय अधिकारी (महिला), सुविधा व्यवस्थापक, नेत्ररोग सल्लागार, शारीरिक चिकित्सक, परिचारिका, फार्मासिस्ट, किट विज्ञान शास्त्री, सार्वजनिक स्वास्थ्य तज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, या पदासाठी 54 जागांची भरती करण्यात येणार आहे. मित्रांनो या भरतीसाठी फॉर्म ऑफलाइन भरण्यात येणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 फेब्रुवारी 2024 आहे. यासाठीची अधिकृत वेबसाईट https:// beed.gov.in/ आहे. या भरती संदर्भात इतर माहिती सोबत दिलेल्या पीडीएफ मध्ये दिलेली आहे. मित्रांनो ही माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे .त्यानंतरच उमेदवारांनी हा फॉर्म ऑफलाइन पद्धतीने भरायचा आहे . तसेच मित्रांनो इतर महत्त्वाच्या भरती संदर्भातील माहिती रोज मिळवण्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करा.

NHM Recruitment Vacancy 2024

*पदाचे नाव आणि पदसंख्या :-

-जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक : 01 जागा
-वैद्यकीय अधिकारी आर बी एस के : 01 जागा
-ऑडिओ लॉजिस्ट : 01 जागा
-सुविधा व्यवस्थापक : 02 जागा
ऑटोमॅट्रिस्त : 01 जागा
फिजिओथेरपिस्ट : 02 जागा
-स्टाफ नर्स : 23 जागा
फार्मासिस्ट : 03 जागा
-कीटक शास्त्रज्ञ : 05 जागा
-सार्वजनिक आरोग्य तज्ञ : 05 जागा
-लॅब टेक्निशियन : 10 जागा

वेतन : Salary Details For NHM Beed Bharti 2024

-जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक :                             रुपये 35,000/-
-वैद्यकीय अधिकारी आर बी एस के :                     रुपये 28,000/-
-ऑडिओ लॉजिस्ट :                                             रुपये 25,000/
-सुविधा व्यवस्थापक :                                         रुपये 25,000/-
-ऑटोमॅट्रिस्त :                                                   रुपये 20,000/-
-फिजिओथेरपिस्ट :                                            रुपये 20,000/-
-स्टाफ नर्स :                                                     रुपये 20,000/-
-फार्मासिस्ट :                                                    रुपये 17,000/-
-कीटक शास्त्रज्ञ :                                              रुपये 40,000/-
-सार्वजनिक आरोग्य तज्ञ :                                  रुपये 35,000/-
-लॅब टेक्निशियन :                                             रुपये 17,000/-

Educational Qualification For National Health Mission Recruitment, 2024

*पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :-

-जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक :
पदवी, पदवी तर पदवी, MBA,

-वैद्यकीय अधिकारी (महिला) :
AYUSH UG

ऑडिओ लॉजिस्ट :
Degree In audiology

-सुविधा व्यवस्थापक :
उमेदवाराकडे MCA/ B. Tech केलेले असावे.

-मित्र रोग सल्लागार :
उमेदवाराने Optometry मध्ये B.sc केलेली असावी.

-शारीरिक चिकित्सक :
उमेदवाराने Physiotherapy मध्ये पदवी धारण केलेली असावी.

-परिचारिका :
RGNM

-फार्मासिस्ट :
12 वी + Diploma in Pharmacy

-किट विज्ञान शास्त्री :
M.sc Zoology

-सार्वजनिक स्वास्थ्य तज्ञ :
उमेदवाराने MPH/ MBA/MHA यापैकी कोणतीही पदवी आरोग्य मध्ये घेतलेली असावी.

-प्रयोगशाळा तंत्रज्ञ :
उमेदवाराने 12 वी + DMLT ही पदवी घेतलेली असावी.

*वयोमर्यादा : Age Limit NHM Beed Bharti 2024

उमेदवाराचे वय पदानुसार पुढीलप्रमाणे असावे.
*वयोमर्यादेकरिता एसएससी प्रमाणपत्र दर्शविलेले/त्याच्यावर नोंदवलेली जन्मतारीख नोंद करण्यात येईल.

1.अमागास उमेदवारांसाठी आवश्यक वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष

2. मागासवर्गीय/अनाथ /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक : 18 ते 43 वर्ष

3. प्राविण्य प्राप्त खेळाडू : 18 ते 38 वर्ष

4. माजी सैनिक अमगास :

18 ते 38 वर्ष + सैनिकी सेवेचा कालावधी +3
18 ते 43 वर्ष + सैनिकी सेवेचा कालावधी +3

5.दिव्यांग : 18 ते 45 वर्ष

6. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त : 18 ते 45 वर्ष

7. पदवीधर अंशकालीन : 18 ते 55 वर्ष

पदाचे नाव
Exam Fee Of NHM Beed Bharti 2024

1. खुला प्रवर्ग : 150/-

2. मागासवर्गीय /अनाथ /आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक/ दिव्यांग : 100/-

3. माजी सैनिक/ दिव्यांग माजी सैनिक : परीक्षा शुल्क नाही.

4. परीक्षा शुल्कंना ना परतावा आहे.

Important Dates NHM Beed Bharti 2024

*अर्ज ऑफलाईन नोंदणी तारीख
06/02/2024 पासून
*ऑफलाइन अर्जाची शेवटची तारीख
26/02/2024 या तारखेपर्यंत
*ऑनलाइन शुल्क भरणा
26/02/2024 रोजी पर्यंत

NHM Beed Bharti 2024 Important Documents

उमेदवारांना लागणारे महत्त्वाचे प्रमाणपत्रे आणि कागदपत्रे

1. अर्जातील नावाचा पुरावा (एस.एस.सी अथवा तत्सम शैक्षणिक अहर्ता)

2. वयाचा पुरावा

3. शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा

4. सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याचा पुरावा.

5. आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा.

6. अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र.

7. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा.

8. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा.

9. खेळाडू आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

10. अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

11. प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

12. भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

13. अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा.

14. एस. एस. सी नावात बदल झाल्याचा पुरावा. NHM Beed Bharti 2024 

15. आरखिव महिला, मागासवर्गीय, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक, व खेळाडू दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र.

16. लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

17. अनुभव प्रमाणपत्र.

18. मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक.

How To Apply For NHM Job Notification 2024

*मित्रांनो अर्ज फक्त ऑफलाइन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येथील.

*इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर करताना अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक.
*अर्ज भरण्यापूर्वी संपूर्ण जाहिरात उमेदवारांनी व्यवस्थित वाचून अर्ज सादर करावेत.
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 26/02/2024 आहे.
*नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
*अर्ज पाठवण्याचा पत्ता :- आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड

Important Link For NHM Beed Bharti 2024

PDF जाहिरात                                  येथे क्लिक करा

अर्ज करण्यासाठी                             आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड

-अधिकृत वेबसाईट                            येथे क्लिक करा.

Mahavitaran Pusad Bharti 2024 ! महावितरण अंतर्गत पुसद येथे 55 जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा..!!

-ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

-DGPS Maharashtra Recruitment 2024 ! 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी; लगेच अर्ज करा..

 

Leave a Comment