Mahavitaran Pusad Bharti 2024 ! महावितरण अंतर्गत पुसद येथे 55 जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा..!!

Mahavitaran Pusad Bharti 2024 ! महावितरण अंतर्गत पुसद येथे 55 जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा..!!

Mahavitaran Pusad Bharti 2024 नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महावितरण विभागीय कार्यालय, पुसद अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून शिकाऊ उमेदवार म्हणजे ज्या उमेदवारांचे अप्रेंटिस चालू आहे असे शिकवू उमेदवार देखील या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत. (वीजतंत्री, तारतंत्री, कोपा) अशा एकूण 55 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. मित्रांनो याच भरती बाबतची संपूर्ण माहिती आपण या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ते खालील प्रमाणे बघू शकतात.

Mahavitaran Pusad Bharti 2024 In Marathi Notification

Mahavitaran Pusad Bharti 2024 – महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड पुसद अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी अधिसूचना प्रकाशित करण्यात आली आहे. मित्रांनो एकूण 55 जागांसाठी ही भरती निघालेली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. मित्रांनो या ठिकाणी ऑनलाइन नोंदणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहेत. आपण खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईटवर नमूद केल्याप्रमाणे अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे .

Mahavitaran Pusad Bharti 2024 : या पदासाठी आवश्यक असणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतनश्रेणी ,परीक्षा फी ,आणि मित्रांनो नोकरीचे ठिकाण ,तसेच अर्ज करण्याची प्रक्रिया, या सर्व बाबींची माहिती आपण खाली दिलेली आहे तरी सर्व उमेदवारांनी जे या भरतीसाठी पात्र असतील या सर्वांनी अर्ज करण्याआधी जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे तसेच उमेदवारांसाठी मूळ जाहिरातीची पीडीएफ तसेच अधिकृत वेबसाईट खाली दिलेली आहे.

Link – Apply Online

महाराष्ट्र राज्य विद्युत कंपनी लिमिटेड पुसद अंतर्गत अप्रेंटिस – कोपा ,इलेक्ट्रिशियन ,वायरमन, या पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे मित्रांनो महावितरण अंतर्गत या संदर्भातील ही जाहिरात प्रकाशित झाली आहे एकूण 55 जागांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे.

https://apprenticeshipindia.gov.in/  नोंदणी करता येणार आहे. मित्रांनो या भरती संदर्भातील इतर महत्त्वाचा तपशील, महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे, अर्ज शुल्क काय असेल, आणि आरक्षणा नुसार जागांचा तपशील इत्यादी बाबी खाली दिलेल्या अधिकृत जाहिरातीच्या पीडीएफ मध्ये नमूद केले आहेत. Mahavitaran Pusad Bharti 2024

*मित्रांनो अशाच भरतीच्या नवीन अपडेट मिळवण्यासाठी WhatsApp लिंक वर क्लिक करून ग्रुप जॉईन करा.
 

संस्था – महावितरण विभागीय कार्यालय, पुसद

भरली जाणारी पदे : शिकाऊ उमेदवार (वीजतंत्री ,तारतंत्री, कोपा)

पदसंख्या : 55 पदे

नोकरी ठिकाण – पुसद

अर्ज शुल्क – फी नाही

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन

Mahavitaran Pusad Bharti 2024 Date

अर्ज सुरू होण्याची तारीख – 12 फेब्रुवारी 2024

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 21 फेब्रुवारी 2024
 

Mahavitaran Pusad Bharti 2024 Vacancy

पदाचे नाव व पदसंख्या –

1. वीजतंत्री – 13 पदे
2. तारतंत्री – 36 पदे
3. कोपा 06 पदे

एकूण पदे 55

Mahavitaran Pusad Bharti 2024 Educational Qualification

शिक्षण पात्रता –

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ शालांत प्रमाणपत्र परीक्षा किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक

महाराष्ट्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री ,तारतंत्री कोपा ,व्यवसायात उत्तीर्ण असणे व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांनी दिलेले राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र, किंवा महाराष्ट्र राज्य मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून तारतंत्री, वायरमन वीजतंत्री ,इलेक्ट्रिशियन, कोपा, व्यवसाय प्रशिक्षण उत्तीर्ण असणे आवश्यक.

आयटीआय परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक.

वयोमर्यादा :– Age Limit

18 ते 27 वर्ष
राखीव वर्गासाठी पाच (05) वर्षे सूट

वेतन –
नियमानुसार

पदाचे नाव :-

1. वीजतंत्री –
10वी पास + वीजतंत्री ITI उत्तीर्ण

2. तारतंत्री –
10वी पास + तारतंत्री ITI उत्तीर्ण

3. कोपा –
10वी + कोपा ITI उत्तीर्ण

Mahavitaran Pusad Bharti 2024 Important Links

महत्त्वाच्या लिंक्स : Impoartant Links

– जाहिरात PDF :            येथे क्लिक करा

-ऑनलाइन नोंदणी :        येथे क्लिक करा

-अधिकृत वेबसाईट :       येथे क्लिक करा

Mahavitaran Pusad Bharti 2024 How To Apply

* मित्रांनो या भरतीसाठी ऑनलाईन नोंदणी करायची आहे.
*अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.
*अर्ज पाठवण्याचा पत्ता : अधीक्षक अभियंता म. रा. वि. क. मर्यादित सवसु , विभागीय कार्यालय पुसद जिल्हा यवतमाळ. तर या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज पाठवायचे आहेत.
*अर्जामध्ये अपूर्ण माहिती असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल
*अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडावी

*अर्ध शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
*अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
*अर्ज सुरू होण्याची तारीख 12 फेब्रुवारी 2024 आहे
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 फेब्रुवारी 2024 आहे
*अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात वाचावी.

Mahavitaran Pusad Bharti 2024, Mahavitaran Pusad Bharti 2024 Vacancy

-पदासाठी लागणाऱ्या महत्त्वाच्या तारखा जाहिरातीत दिलेले आहेत
-उमेदवारांनी फॉर्म भरताना काळजीपूर्वक भरावा.
-फॉर्म भरल्यानंतर उमेदवारांनी शेवटी व्हेरिफाय करायचा आहे.
-परीक्षेचे प्रवेश पत्र डाउनलोड करण्याची जबाबदारी ही विद्यार्थ्यांची असेल याकरिता कोणत्याही विद्यार्थ्याला व्यक्तीस्व कळवले जाणार नाही.
-परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीसाठी अधिकृत संकेतस्थळावर दिलेल्या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा

-मित्रांनो अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

Leave a Comment