ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

ISRO Recruitment 2024 :- मित्रांनो आजच्या या जाहिरातीमध्ये महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांकरिता पुन्हा एकदा नोकरीची संधी उपलब्ध झालेली असून विविध रिक्त पदांची जाहिरात इस्रो या उपग्रह केंद्र विभागामार्फत 10 वी दहावी उत्तीर्ण व पदवीधर उमेदवारांकरिता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्यासाठी पात्र व इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. तेव्हा मित्रांनो अर्ज करण्याकरिता एक मार्च 2024 हे अर्ज करण्याची शेवटची तारीख असून. या विभागाकडून ठरवून दिलेल्या एलिजिबिलिटी क्रायटेरियानुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर नक्कीच या भरतीसाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो याच भरती बाबतची माहिती आपण खाली दिलेल्या प्रमाणे बघणार आहोत.

ISRO Recruitment 2024 In Marathi Notification

ISRO Recruitment 2024 मित्रांनो या ठिकाणी 224 रिक्त जागांची पद भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर मित्रांनो जे उमेदवार या पदासाठी पात्र असतील त्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. मित्रांनो या पदांसाठी महिला व पुरुष हे दोघेही पात्र उमेदवार या पदासाठी अर्ज करू शकतात. मित्रांनो या पदासाठी लागणारे शिक्षण पात्रता, तसेच पोस्ट वाईज कॉलिफिकेशन, सर्व माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे ते खालील प्रमाणे पाहून घ्या.

ISRO Recruitment 2024 In Marathi Notification, Indian Space Research Organization Vacancy 2024

*पदाचे नाव :

1. सायंटिस्ट /इंजिनियर
जागा 05
2. टेक्निशियन – B
जागा 126
3. ड्राफ्ट्समन – B
जागा 16
4. टेक्निकल असिस्टंट
जागा 55
5. सायंटिफिक असिस्टंट
जागा 06
6. लायब्ररी असिस्टंट
जागा 01
7. कुक
जागा 04
8. फायरमन – A
जागा 03
9. हलके वाहन चालक – A’

जागा 06

10. अवजड वाहन चालक – A’

जागा 02

एकूण जागा :- 224

*मित्रांनो 224 जागा या विविध रिक्त पदांसाठी विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र ठरत असाल तर नक्कीच या ठिकाणी अर्ज करा. बघू शकता आपण खाली शिक्षण पात्रता दिलेली आहे.

*शैक्षणिक पात्रता :- ISRO Recruitment 2024

Educational Qualification For ISRO Recruitment 2024

1. सायंटिस्ट इंजिनियर –
*60% गुण घेऊन संबंधित विषयांमध्ये एम.ई /एम.टेक ची डिग्री पूर्ण केलेले उमेदवार
*65% गुना सह संबंधित विषयात बी. ई /बी. टेक ची डिग्री पूर्ण करणारे उमेदवार
*physics/applied physics/mathematics मधून MSC उत्तीर्ण करणारे उमेदवार

2. टेक्निशियन बी –
*10वी उत्तीर्ण
*ITI /NTC/NAC (इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ टेक्निशियन पावर इलेक्ट्रॉनिक/ मेकॅनिक ग्राहक इलेक्ट्रॉनिक उपकरणे /मेकॅनिक इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रिशियन /फोटोग्राफी/ डिजिटल फोटोग्राफी/ प्लंबर/ R & AC/टर्नर/कारपेंटर/MVM/मशिनिष्ट/वेल्डर)

3. ड्राफ्ट्समन बी –
*10वी उत्तीर्ण * ITI/NTC/NAC (ड्राफ्ट्समन सिविल अँड मेकॅनिकल)

4. टेक्निकल असिस्टंट –
*प्रथम श्रेणी इलेक्ट्रॉनिक्स/ कम्प्युटर सायन्स/ इलेक्ट्रिकल/ सिविल /मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा

5. सायंटिफिक असिस्टंट –
*प्रथम श्रेणी B.sc (Chemistry/Physics/Animation &Multimedia/Mathematics)

6. लायब्ररी असिस्टंट –
*पदवीधर *ग्रंथालय विज्ञान/ग्रंथालय आणि माहिती विज्ञान किंवा समतुल्य पदवी

7. कुक –
*10 वी उत्तीर्ण *05 वर्ष अनुभव

8. फायरमन ए –
*10 वी उत्तीर्ण

9. हलके वाहन चालक ए –
*10वी उत्तीर्ण * हलके वाहन चालक परवाना * 03 वर्ष अनुभव

10. अवजड वाहन चालक ए –
*10वी उत्तीर्ण *अवजड वाहन चालक परवाना * 05 वर्षे अनुभव असणे आवश्यक.

वयाची अट :- Age Limit For ISRO Recruitment 2024

– पद क्रमांक. 1 किमान वयाची अट 18 वर्षे तर कमाल वय 30 वर्षे आहे
– पद क्रमांक. 2 ते 10 साठी वयाची अट 18 ते 35 वर्ष
– तर मित्रांनो पद क्रमांक. 8 साठी वयाची 18 ते 25 वर्षे असणार आहे.

 * अर्ज कसा करायचा (How To Apply)

How To Apply For ISRO Online Notification 2024

-इच्छुक उमेदवारांनी ISRO विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करून घ्यायची आहे.
-अर्ज करण्यासाठी www.ISRO.gov.in करियर विभागाला भेट द्यायची आहे.
-उमेदवाराकडे वैद्य ईमेल आयडी व मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
-सायंटिस्ट इंजिनियर/ टेक्निकल असिस्टंट /सायंटिफिक असिस्टंट/ या पदासाठी Non Refundable 250/- अर्ज फी लागेल. सरसकट तुम्हाला 750 रुपये अर्ज फी भरणे आवश्यक आहे.
-मित्रांनो त्यानंतर टेक्निशियन बी/ ड्राफ्ट्समन बी/ कुक/ फायरमन ए /हलके वाहन चालक ए /जड वाहन चालक ए /या पदासाठी Non Refundable 100/- रुपये अर्ज फी लागेल पण सरसकट तुम्हाला 500 रुपये अर्ज फी भरणे आवश्यक आहे. ISRO Recruitment 2024 , ISRO Jobs 2024

-मित्रांनो अर्ज फ्री व्यतिरिक्त जी एक्स्ट्रा फी भरली ती तुम्हाला या ठिकाणी परत केली जाईल.
– SC/ST/PWD/ Exam श्रेणीतील उमेदवारांना आणि महिलांना अर्ज फी भरण्याची गरज नाही.
-ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला हे पेमेंट करायचे आहे. ( ज्यामध्ये तुम्ही नेट बँकिंग /डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड/ द्वारे अर्ज फी भरू शकतात.
-ज्यामध्ये सिलेक्शन प्रोसेस सर्वसाधारण सूचना अशी सर्व माहिती जाहिरातीमध्ये दिल्या गेलेले असून याबाबत माहिती घ्यायची असेल तर जाहिरात बघा जाहिरातीमध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे मित्रांनो.
*सदर अर्ज करण्याचा कालावधी – ISRO Jobs 2024, ISRO Recruitment 2024

SRO Recruitment 2024 in Marathi Date

*Online अर्ज करण्याची तारीख :- 10 फेब्रुवारी 2024 पासून अर्ज करण्यास सुरुवात
*ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 01 मार्च 2024 पर्यंत असणार आहे

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना या सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahajob18.Com ला भेट द्या.

PDF जाहिरात            येथे Click करा

अधिकृत वेबसाईट      येथे Click करा

Apply Online           येथे Click करा

जॉईन माय व्हाट्सअप ग्रुप

Leave a Comment