UPSC Indian Forest Bharti 2024 : UPSC प्रगत भारतीय वन सेवा परीक्षा 2024, पदांच्या 150 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!!

UPSC Indian Forest Bharti 2024 : UPSC प्रगत भारतीय वन सेवा परीक्षा 2024, पदांच्या 150 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू!!

UPSC Indian Forest Service IFoS Bharti 2024

UPSC Indian Forest Bharti 2024 :
नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये यूपीएससी अंतर्गत भारतीय वन सेवा परीक्षा 2024 पदांच्या एकूण 150 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरतीसाठी पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. मित्रांनो भारतीय वन सेवा परीक्षा याबद्दलची सर्व माहिती आपण या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत.

UPSC Indian Forest Bharti 2024 : मित्रांनो पदाच्या आवश्यकतेनुसार उत्तीर्ण उमेदवारांसाठी ही एक खूप चांगली सुवर्णसंधी आलेली आहे या सुवर्णसंधीचा फायदा घेत तुम्ही लवकरात लवकर तुमचे अर्ज सादर करावेत मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे. मित्रांनो आपण या भरतीसाठी योग्य उमेदवार असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

मित्रांनो या जाहिरातीमध्ये खालील प्रमाणे पदाचे नाव आणि, पदसंख्या किती आहेत तसेच शैक्षणिक पात्रता उमेदवाराच्या आवश्यकतेनुसार काय असणार आहे, तसेच वयोमर्यादा किती असायला पाहिजे ,या सर्व संबंधीची माहिती उमेदवारांना खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

*पदाचे नाव : भारतीय वन सेवा परीक्षा 2024

*पदसंख्या : 150

Age Limit For UPSC Indian Forest Bharti 2024

 *वयोमर्यादा : 21 वर्ष

Educational Qualification For UPSC Indian Forest Bharti 2024

*शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (त्यासाठी सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचावी.)

*अर्ज पद्धती : ऑनलाइन

*अर्ज करण्याची शेवटची तारीख : 05 मार्च 2024
अधिकृत वेबसाईट : https://upsc.gov.in/

UPSC Indian Forest Vacancy 2024

1. पदाचे नाव – भारतीय वन सेवा परीक्षा 2024
2. पद संख्या – 150 पदे

Educational Qualification For UPSC Application 2024

*पदाचे नाव : भारतीय वन सेवा परीक्षा 2024

*शैक्षणिक पात्रता : Bachelor’s Degree

How To Apply For UPSC Indian Forest Bharti 2024

*मित्रांनो वरील भरती करिता सर्व उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

*अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांना जाहिरातीमध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

*सर्व पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेबसाईटवरून अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत.

*मित्रांनो अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करण्याची शेवटची तारीख 05 मार्च 2024 आहे.

*उमेदवारांना अधिक माहिती करिता कृपया दिलेली पीडीएफ जाहिरात सविस्तरपणे वाचणे आवश्यक.

-भारतीय संबंधित अधिक माहितीसाठी तुम्हीही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसाठी शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकरी मिळवण्यात मदत करा इतर नोकरीचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज mahajob18.com ला भेट द्या.

अधिक माहितीसाठी कृपया उमेदवारांनी दिलेली पीडीएफ जाहिरात बघावी.

Important Links For UPSC Indian Forest Recruitment 2024

*PDF जाहिरात : येथे क्लिक करा

*ऑनलाइन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

*अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

*फ्री मध्ये व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी : येथे क्लिक करा

*इतर सर्व सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी अशा सर्व नोकरीच्या अपडेट साठी
येथे क्लिक करा

मित्रांनो आपण थोडी माहिती फॉरेस्ट ऑफिसर यांच्या विषयी जाणून घेऊया.

UPSC Indian Forest Bharti 2024 – IFS काय आहे?
Indian Forest Service
(भारतीय वन सेवा)

*मित्रांनो इंडियन फॉरेस्ट सर्विस या पदाची स्थापना ब्रिटिश गव्हर्मेंट ने केलेली आहे 1867 सली . मित्रांनो त्यावेळेस इम्पिरियल फॉरेस्ट सर्विस Imperial Forest Service असे नाव होते. ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला. मित्रांनो तेथून पुढे 1966 ला त्याचे नाव बदलण्यात आले. म्हणजे Indian Forest Service

*मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय फॉरेस्ट ऑफिसर ची कामे काय असतात.

UPSC Indian Forest Bharti 2024 – मित्रांनो एका फॉरेस्ट ऑफिसर च काम त्याला जो एरिया दिलेला असतो तो इंडियन फॉरेस्ट ऑफिसर ला कंट्रोल करायचा असतो. म्हणजेच मित्रांनो फॉरेस्ट ऑफिसर ला जंगल एरिया दिलेला असतो. त्यामध्ये जर कोणी जंगलाचे नुकसान करत असेल म्हणजे झाड वगैरे तोडत असेल कोणी अशा लोकांना पकडून वन विभाग अधिकारी म्हणजेच आपल्या दिलेल्या एरियानुसार आपल्या कंट्रोलमध्ये असणाऱ्या फॉरेस्ट इन्स्पेक्टर ला त्यांना ताब्यात द्यावे लागते.

*मित्रांनो फॉरेस्ट ऑफिसर बनण्यासाठी आपले शिक्षण पात्रता काय असली पाहिजे?

-मित्रांनो आपल्याला बारावी पास करायची आहे सायन्स मधून. नंतर मित्रांनो आपल्याला ग्रॅज्युएशन पूर्ण करायची आहे.

*मित्रांनो आता ग्रॅज्युएशन आपल्याला कशामध्ये पूर्ण करायचा आहे?

UPSC Indian Forest Bharti 2024, UPSC Indian Forest Recruitment 2024

-जीव विज्ञान, वनस्पती विज्ञान, रसायन विज्ञान, भौतिक विज्ञान, पशु चिकित्सा विज्ञान, एन्व्हायरमेंटल इंजीनियरिंग, मॅथेमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री जॉग्रफी, मित्रांनो यामध्ये आपले ग्रॅज्युएशन पूर्ण असायला हवे.

*मित्रांनो उमेदवारांचे फिजिकल Physical काय असले पाहिजे?

Physical For UPSC Indian Forest Bharti 2024 

-मित्रांनो उमेदवाराची उंची (163 cm) असली पाहिजे.
-मित्रांनो उमेदवारांची Chest (84 cm)
-मित्रांनो महिलांसाठी उंची (150 cm)

वयोमर्यादा : मित्रांनो जनरल कॅटेगिरी साठी 21 ते 30 वर्ष
– मित्रांनो ओबीसी कॅंडिडेट साठी त्याच्यामध्ये तीन वर्षे सूट दिली जाते.
-मित्रांनो जर उमेदवार एससी एसटी कॅटेगिरी मध्ये येत असेल त्या उमेदवारांसाठी पाच वर्ष सूट दिले जाते.

-Attempt Exam UPSC Indian Forest Bharti 2024 

-मित्रांनो उमेदवार जनरल कॅटेगिरी मध्ये येत असाल तर तुम्हाला सहा (6) वेळा एक्झाम देता येईल.
-मित्रांनो एससी/ एसटी कॅंडिडेट साठी लिमिट नाहीये.
-ओबीसी साठी (9) वेळा आपण एक्झाम देऊ शकतात.

*या एक्झाम मध्ये क्लासिफाईड होण्यासाठी तुम्हाला तीन (3) कॅटेगिरी मध्ये एक्झाम द्यावे लागेल.

1.Preliminary Exam
2.Main Exam
3.Interview

* ISRO Recruitment 2024 ! पदवीधर उमेदवारांना इस्त्रो मध्ये नोकरीची मोठी संधी ; लगेच अर्ज करा..

*Mahavitaran Pusad Bharti 2024 ! महावितरण अंतर्गत पुसद येथे 55 जागांसाठी भरती ! लगेच अर्ज करा..!!

Leave a Comment