BSF Recruitment 2024 ! सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध 82 रिक्त पदांची नवीन भरती ! लगेच अर्ज करा

BSF Recruitment 2024 ! सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध 82 रिक्त पदांची नवीन भरती ! लगेच अर्ज करा

BSF Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आज या जाहिरातीमध्ये पाहणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

BSF Recruitment 2024 : सीमा सुरक्षा दल अंतर्गत विविध रिक्त पदांची भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 82 रिक्त जागा आहेत. त्या भरण्यासाठी पदानुसार पात्र व इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो ही एक खूप मोठी चांगली संधी आहे जे उमेदवार या भरतीसाठी पात्र व इच्छुक असतील त्या उमेदवारांनी या भरतीसाठी नक्कीच अर्ज सादर करा. या भरतीमध्ये पुढील प्रमाणे या पदांसाठी अर्ज मागविले जात आहेत.

BSF Recruitment 2024 In Marathi Details

हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, सब इन्स्पेक्टर (वर्क), प्लंबर, जेई इलेक्ट्रिकल, असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, कॉन्स्टेबल लाईनमन, जनरेटर मेकॅनिक, कॉन्स्टेबल स्टोअरमन, मित्रांनो अशा विविध रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. शैक्षणिक पात्र संबंधित अधिक माहितीसाठी कृपया सर्व उमेदवारांनी मूळ जाहिरात वाचणे आवश्यक आहे. जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत आणि जे उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि पदवीधर आहेत अशा उमेदवारांना एक या ठिकाणी नवीन संधी मिळणार आहे.

Link – Online Apply

BSF Recruitment 2024 : उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या. अर्ज करताना कोणतीही माहिती अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. अर्ज अपूर्ण असल्यास अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. अर्ज करताना महत्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. उमेदवारांनी योग्य माहिती पुरवणे आवश्यक आहे खोटी किंवा बनावट माहिती पुरवल्यास अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. भरतीच्या जाहिरातीमध्ये दिलेल्या तारखेच्या पूर्वी अर्ज करणे आणि वारी राहील तारखे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. उमेदवाराने शैक्षणिक हर्ता प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.

BSF Recruitment 2024 Notification

BSF Recruitment 2024 : उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता, वेतन मान, वयोमर्यादा, स्थान व भरतीसाठी अर्ज कसा करावा याबद्दल या तपशील वर माहिती दिली जाते. भरती संबंधीचे तपशील जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. तसेच अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व आवश्यक ती कागदपत्रे जोडणे आवश्यक. आणि योग्य ती माहिती भरणे आवश्यक आहे. तसेच सर्व उमेदवारांनी अर्ज करताना कोणतीही अपूर्ण माहिती आहे का याची खात्री करून घेणे महत्त्वाचे आहे. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात वाचणे आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2024 आहे.

BSF Recruitment 2024, BSF Bharti 2024

पदाचे नाव व पदसंख्या

पदाचे नाव : हेड कॉन्स्टेबल सुतार, कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर), असिस्टंट रेडिओ मेकॅनिक, सब इंस्पेक्टर (वर्क), प्लंबर, जे इलेक्ट्रिकल, असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक, कॉन्स्टेबल लाईनमन, जनरेटर मेकॅनिक, कॉन्स्टेबल स्टोअरमन,

BSF Recruitment 2024 Age Limit

वयोमर्यादा : 18 ते 30 वर्ष

खुला प्रवर्ग – 03 वर्ष सूट, -मागास प्रवर्ग – 05 वर्ष सूट

शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (मूळ जाहिरात PDF वाचणे आवश्यक)

निवड प्रक्रिया : मुलाखती

पदाचे नाव आणि सविस्तर माहिती – BSF Recruitment 2024

पदाचे नाव :

1) हेड कॉन्स्टेबल सुतार
जागा : 01

2) कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर)
जागा : 13

3) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक
जागा : 11

4) सब इन्स्पेक्टर (वर्क)
जागा : 13

5) हेड कॉन्स्टेबल (प्लंबर)
जागा : 01

6) सब इन्स्पेक्टर (जेई इलेक्ट्रिकल)
जागा : 09

7) असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक
जागा : 08

8) कॉन्स्टेबल लाईनमन
जागा : 09

9) जनरेटर मेकॅनिक
जागा : 14

10) कॉन्स्टेबल स्टोअरमन
जागा : 03

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – Indian Bank Recruitment 2024 ! इंडियन बँक अंतर्गत 146 रिक्त जागांची भरती ; असा करा अर्ज

Educational Qualification for BSF Bharti 2024

शैक्षणिक पात्रता :

1) हेड कॉन्स्टेबल सुतार : दहावी उत्तीर्ण आणि औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI (सुतार ट्रेड) आणि प्रत्यक्ष कामाचा तीन 03 वर्ष अनुभव असणे आवश्यक आहे.

2) कॉन्स्टेबल (जनरेटर ऑपरेटर) : दहावी उत्तीर्ण आणि वायरमन, इलेक्ट्रिशियन ,डिझेल, मोटर मेकॅनिक, किंवा तीन 03 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

3) असिस्टंट रेडिओ मेकॅनिक : इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकी, दूरसंचार महासंचालनालय यांच्यावतीने मान्यता प्राप्त डिप्लोमा किंवा भारतीय हवाई दलाने जारी करण्यात आलेला ग्रुप रेडिओ डिप्लोमा पूर्ण असणे आवश्यक.

4) सब इन्स्पेक्टर (वर्क) : सिविल इंजीनियरिंग मधून तीन 03 वर्षाचा शासन मान्यता प्राप्त संस्थेकडून प्राप्त केलेला असावा

5) हेड कॉन्स्टेबल (प्लंबर) : दहावी उत्तीर्ण आणि इंडस्ट्रियल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कडून प्लंबर व्यापाराचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. BSF Recruitment 2024, BSF Bharti 2024

6) सब इन्स्पेक्टर (जेई इलेक्ट्रिकल) : इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधून तीन 03 वर्षाचा डिप्लोमा

7) असिस्टंट एअरक्राफ्ट मेकॅनिक : संबंधित ट्रेड मधून डिप्लोमा किंवा भारतीय हवाई दलाने जारी केलेला ग्रुप डिप्लोमा

8) कॉन्स्टेबल लाईनमन : इलेक्ट्रिकल वायरमन किंवा लाईनमनचा मान्यता प्राप्त संस्थेतून किंवा औद्योगिक प्रशिक्षण संस्था मधून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

9) जनरेटर मेकॅनिक : दहावी उत्तीर्ण आणि ITI (डिझेल, मोटर मेकॅनिक), किंवा तीन 03 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

10) कॉन्स्टेबल स्टोअरमन : शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून दहावी उत्तीर्ण आणि दोन 02 वर्षे अनुभव असणे आवश्यक. BSF Recruitment 2024, BSF Bharti 2024

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज पद्धती : ऑनलाइन

Application Fee For BSF Recruitment 2024

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग (BOC/GEN) – रुपये 100/- (मागास प्रवर्ग) एससी/एसटी – फी नाही.

अर्ज पद्धती : इच्छुक उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करावा. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख अर्धशुल्क आणि भरतीचे तपशील सूचना याची सर्व माहिती अधिसूचनेत नमूद केली गेली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून भरू शकतात.

पात्रता : या भरतीचे पात्रता आणि कसे अजर केलेल्या पदावर अवलंबून असतात शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.

BSF Recruitment 2024 Online Apply Last Date

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 एप्रिल 2024 आहे.

उमेदवारांची निवड प्रक्रिया – BSF Recruitment 2024

  • लेखी परीक्षा
  • शारीरिक चाचणी
  • कागदपत्रांची पडताळणी
  • मेडिकल टेस्ट

अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

  • पासपोर्ट साईज फोटो (बॅकग्राऊंड पांढरे)
  • सईचा नमुना कळ्या शाईचा पेन वापरावा
  • ई-मेल आयडी मोबाईल नंबर
  • जातीचा दाखला
  • पॅन कार्ड आणि आधार कार्ड
  • डोमासाईल
  • नॉन क्रिमिलियर
  • दहावी बारावी प्रमाणपत्र
  • पदवी प्रमाणपत्र
  • संबंधित शैक्षणिक कागदपत्रे
  • अपंग प्रमाणपत्र (असेल तर) -EWS प्रमाणपत्र असेल तर
  • अनुभव असल्याचे प्रमाणपत्र
  • नावात बदल असल्यास त्याचा पुरावा
How to Apply for BSF Recruitment 2024

अर्ज कसा करावा –

  • अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्यापूर्वी सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहेत.
  • ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल दुरुस्ती करता येणार नाही याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे.
  • अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join My WhatsApp Group

कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रीण सह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहिती करिता तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता. सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..

Leave a Comment