Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 ! 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 ! 10वी पास ते पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; असा करा अर्ज

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 : नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये नवोदय विद्यालय समिती अंतर्गत 1377 रिक्त जागांसाठी भरती निघालेली आहे. शैक्षणिक करता या ठिकाणी तुम्ही जर दहावी उत्तीर्ण असाल बारावी उत्तीर्ण असाल किंवा पदवीधर असाल या ठिकाणी अर्ज सादर करू शकतात ऑनलाइन पद्धतीने या सर्व पदांसाठी अर्ज सादर करायचा आहे. महिला व पुरुष भरती साठी दोन्ही पात्र असणार आहेत. मित्रांनो कुठल्या पदासाठी किती जागा असणार आहेत. वेतन मान किती असणार आहे अर्ज कशाप्रकारे सादर करायचे आहेत. मित्रांनो सर्व माहिती या जाहिरातीमध्ये देण्यात आलेली आहे. सर्व उमेदवारांनी ही सविस्तर माहिती पूर्णपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

Link – Apply Online 

Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 In Marathi

पदाचे नाव व पदसंख्या

1) स्टाफ नर्स (महिला) (Group – B)
रिक्त जागा : 121

2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group – B)
रिक्त जागा : 05

3) ऑडिट असिस्टंट (Group – B)
रिक्त जागा : 12

4) जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर
(Group – B)
रिक्त जागा : 04

5) लीगल असिस्टंट (Group – B)
रिक्त जागा : 01

6) स्टेनोग्राफर : (Group – B)
रिक्त जागा : 23

7) कम्प्युटर ऑपरेटर : (Group – C)
रिक्त जागा : 02

8) केटरिंग सुपरवायझर : (Group – C)
रिक्त जागा : 78

9) ज्युनियर सेक्रेटरीअल असिस्टंट (JNV Cadre)
रिक्त जागा : 360

10) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर
रिक्त जागा : 128

11) लॅब अटेंडंट (Group – C)
रिक्त जागा : 161

12) जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट
रिक्त जागा : 21

13) मेसेज कर (Group – C)
रिक्त जागा : 442

14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group – C)
रिक्त जागा : 19

एकूण जागा : 1377

Educational Qualification For Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

शैक्षणिक पात्रता आणि वयाची अट

Navodaya Vidyalaya Samiti NVS Recruitment 2024 Eligibility Criteria – Required Qualification Details :

1) स्टाफ नर्स (महिला) (Group -B)

  • वयाची अट : 35 वर्षापर्यंत
  • शैक्षणिक पात्रता : B.Sc (Hons.) Nursing किंवा B.Sc (Nursing) 02 वर्ष अनुभव.
  • वेतन : लेवल 07 नुसार (44900-142400)

2) असिस्टंट सेक्शन ऑफिसर (Group – B)

  • वयाची अट : 23 ते 33 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 06 नुसार (35400-112400)
  • शिक्षण पात्रता : पदवीधर 03 वर्ष अनुभव

3) ऑडिट असिस्टंट (Group – B)

  • वयाची अट : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 06 नुसार (35400 – 112400)
  • शिक्षण पात्रता : B.Com

4) जूनियर ट्रान्सलेशन ऑफिसर

  • वयाची अट : 32 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 06 नुसार (35400-112400)
  • शिक्षण पात्रता : (1)इंग्रजी सह हिंदी मधील पदव्युत्तर पदवी. (2) हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.

5) लीगल असिस्टंट

  • वयाची अट : 23 ते 35 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 06 नुसार (35400-112400)
  • शिक्षण पात्रता : (1) LLB (2) 03 वर्ष अनुभव

6) स्टेनोग्राफर

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 4 नुसार (25500-81100)
  • शिक्षण : (1) 12 वी उत्तीर्ण (2) डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 शब्द प्रतिमिनिट लघु लेखनाचे लिंपेतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) 65 मिनिटे (हिंदी)

7) कॉम्प्युटर ऑपरेटर (Group -C)

  • वयाची अट : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 04 नुसार (25500-81100)
  • शिक्षण पात्रता : BCA/B.Sc (Computer Science/ IT) किंवा BE/B. Tech (Computer Science/IT)

8) केटरिंग सुपरवायझर (Group – C)

  • वयाची अट : 35 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 4 नुसार (25500-81100)
  • शिक्षण पात्रता : हॉटेल मॅनेजमेंट पदवी किंवा नियमित आस्थापनेच्या संरक्षण सेवांमध्ये (केवळ माजी सैनिकांसाठी) किमान 10 वर्षाच्या सेवेसह केटरिंग मधील व्यापार प्रवीणता प्रमाणपत्र.

9) ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 02 नुसार (19900-63200)
  • शिक्षण पात्रता : 12 वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सिक्रेट रियल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट सह बारावी उत्तीर्ण

10) जूनियर सेक्रेटरियल असिस्टंट (JNV Cadre)

  • वयाची अट : 18 ते 27 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 02 नुसार (19900-63200)
  • शिक्षण पात्रता : बारावी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 शब्द प्रति मिनिट किंवा हिंदी टायपिंग 25 शब्द प्रति मिनिट किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंट सह बारावी उत्तीर्ण

11) इलेक्ट्रिशियन कम प्लंबर

  • वयाची अट : 18 ते 40 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 02 नुसार (19900-63200)
  • शिक्षण पात्रता : (1) दहावी उत्तीर्ण (2) ITI (Electrician / Wireman) (iii) 02 वर्ष अनुभव

12) लॅब अटेंडंट (Group-C)

  • वयाची अट : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 01 नुसार (18000-56900)
  • शिक्षण पात्रता : 10 वी उत्तीर्ण + लॅब टेक्निकल डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा बारावी (विज्ञान) उत्तीर्ण

13) मेस हेल्पर (Group – C)

  • वयाची अट : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 01 नुसार (18000-56900)
  • शिक्षण पात्रता : (i) 10 वी उत्तीर्ण (ii) 05 वर्ष अनुभव

14) मल्टी टास्किंग स्टाफ (Group-C)

  • वयाची अट : 18 ते 30 वर्षापर्यंत
  • वेतन : लेवल 01 नुसार (18000-56900)
  • शिक्षण पात्रता : माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण म्हणजेच दहावी 10 वी उत्तीर्ण

हे पण वाचा खूप महत्त्वाचे – CBSE Recruitment 2024 ! केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळात पदवीधर उमेदवारांसाठी 118 जागावर नोकरीची मोठी संधी; असा करा अर्ज

परीक्षा शुल्क – Exam Fee for Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024

  • जनरल /ओबीसी प्रवर्गासाठी – पद क्रमांक 01 साठी – 1500/- रुपये फी आहे तर पद क्रमांक 02 ते 14 साठी – 1000/- रुपये अर्ज फी आहे तर

एससी /एसटी/PWD – यांना 500/- रुपये फी दिलेली आहे.

How to Apply for Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 

अर्ज कसा करायचा?

  • उमेदवारांनी NVS वेबसाईट www.navodaya.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे इतर कोणतेही माध्यम अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
  • उमेदवाराकडे वैद्य ईमेल आयडी व वैद्य मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे.
  • उमेदवारांकडे वैद्य आणि ऑपरेटिव्ह वैयक्तिक ईमेल आयडी नसल्यास त्याने किंवा तिने केले पाहिजे ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी नवीन ईमेल आयडी तयार करा आणि भरतीदरम्यान सक्रिय ठेवा.
  • ऑनलाइन अर्ज भरताना ऑनलाईन मध्ये दिलेल्या सूचनानुसार काळजीपूर्वक वाचून अर्ज भरायचा आहे.
  • ऑनलाइन अर्ज करताना तुम्हाला काही गोष्टी जवळ ठेवणे आवश्यक आहे. जसे शैक्षणिक कागदपत्र शैक्षणिक पात्रतेचा तपशील वैयक्तिक माहितीचा तपशील, पासपोर्ट आकाराचे फोटो, आणि सही इत्यादी आणि त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात करून सुरुवातीला लॉगिन आयडी व पासवर्ड बनवून घेणे व त्यानंतर लॉगिन करून त्यामध्ये आपली सर्व वैयक्तिक माहिती शैक्षणिक माहिती भरून घ्यायची आहे.
  • सर्व माहिती भरलेली सविस्तरपणे चेक करून घ्यायची आहे. Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 
  • अशी सर्व योग्य माहिती योग्य रीतीने भरून आपला ऑनलाइन फॉर्म सबमिट करून घ्यायचा आहे.
  • निवड प्रक्रिया बाबत व या भरती बाबत माहिती घ्यायची असेल तर महत्त्वाच्या सूचना जाहिरातीमध्ये दिलेले आहेत जाहिरातीची PDF आपण खालील प्रमाणे दिलेल्या लिंक मध्ये आहे.

सदर अर्ज करण्याचा कालावधी – Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2024 

Online अर्ज करण्याची तारीख : याबाबत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख : याबाबत माहिती संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

Download PDF जाहिरात

अधिकृत वेबसाईट

ऑनलाइन अर्ज

Join My WhatsApp Group

Leave a Comment