SSC CHSL Recruitment 2024 ; एसएससी सीएचएसएल मध्ये 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! असा करा अर्ज
SSC CHSL Recruitment 2024 : एसएससी सीएचएसएल मध्ये 12वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! असा करा अर्ज, नमस्कार मित्रांनो स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत विविध रिक्त पदांची या ठिकाणी मोठी, भरती निघालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 3,712 रिक्त पदे, असून हे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. मित्रांनो आपण रिक्त असणारी पदे पाहू शकतात. कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ISA), डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड ‘A’ अशा रिक्त जागा या ठिकाणी,SSC CHSL Recruitment; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरण्यात येणार आहेत.
SSC CHSL Recruitment 2024 In Marathi Information
मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक पात्रता, आणि संयुक्त उच्च माध्यमिक (10 + 2 ) अशी असणार आहे. तसेच सर्व पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना आणि माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे. अर्ज करताना कोणती माहिती अर्जामध्ये अपूर्ण नसावी याची उमेदवारांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. उमेदवारांचे जर अर्ज अपूर्ण असल्यास असे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी काळजी घ्या. कर्ज करत असताना महत्त्वाची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
तसेच उमेदवारांची निवड प्रक्रिया, शैक्षणिक पात्रता,पगार, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण,व या भरतीसाठी अर्ज कसा करायचा याबद्दल सर्व माहिती आपण आपल्या या तपशील वरती दिली आहे. भरती संबंधित जाहिरातीत दिलेले आहेत. भरतीची जाहिरात अर्ज करण्यापूर्वी सविस्तरपणे काळजीपूर्वक वाचणे आवश्यक. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 मे 2024 आहे.
SSC CHSL Recruitment 2024
विद्यार्थी मित्रांनो तुमच्या सर्व मित्र व मैत्रिणींना आमच्या वेबसाईट बद्दल माहिती द्या व ही जाहिरात देखील त्यांच्यासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना नोकरी मिळवण्यास मदत होईल आणि वरील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा आणि दररोज नवीन अपडेट्स मिळवा धन्यवाद..!
पदाचे नाव पदसंख्या :
पदसंख्या : 3712 पदे
पदाचे नाव : कनिष्ठ विभाग लिपिक, कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A’
SSC CHSL Recruitment 2024 Age Limit
वयोमर्यादा : 18 ते 27 वर्षापर्यंत
निवड प्रक्रिया : मुलाखती व चाचणी
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज पद्धती : ऑनलाइन
शैक्षणिक पात्रता : पदाच्या आवश्यकतेनुसार शैक्षणिक पात्रता आहे. (गुजरात पीडीएफ वाचणे आवश्यक.)
नोकरी विषयक नवीन जाहिरात हे पण वाचा महत्त्वाचे ;
Educational Qualification for SSC CHSL Recruitment 2024
शैक्षणिक पात्रता :
पदाचे नाव :
कनिष्ठ विभाग लिपिक /कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (ISA) , डेटा एन्ट्री ऑपरेटर (DEO), डेटा एन्ट्री ऑपरेटर ग्रेड A’
शैक्षणिक पात्रता : शासन मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
- अर्ज शुल्क :
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी (GEN/ OBC) – रू. 100/-
- मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी (SC/ST) – फि नाही.
SSC CHSL Recruitment 2024 last date
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 07 मे 2024 आहे.
Important Documents for SSC CHSL Recruitment 2024
महत्वाची कागदपत्रे :
- शैक्षणिक अहर्ता इत्यादीचा पुरावा
- वयाचा पुरावा असणे आवश्यक
- पासपोर्ट साईज फोटो आणि सही
- शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म दाखला
- ओळखपत्र पॅन कार्ड किंवा आधार कार्ड इत्यादी
- ई-मेल आयडी
- चालू मोबाईल नंबर
How to Apply for SSC CHSL Recruitment 2024
उमेदवारांनी अर्ज कसा करावा :
- अर्ज करण्यापूर्वी सर्व सूचना उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
- सर्व उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे खूप महत्त्वाचे आहे.
- ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांनी सर्व योग्य माहिती भरली आहे का हे तपासणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यामध्ये कोणताही बदल किंवा दुरुस्ती करता येणार नाही याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यावी.
- अर्ज करताना स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे.
- अर्ज करताना माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरवण्यात येईल.
- अर्ज करण्याची सविस्तर माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- नमूद केलेल्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची दक्षता घ्या.
- अधिक माहिती करिता दिलेली पीडीएफ जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.
अधिक महत्त्वाची माहिती : SSC CHSL Recruitment 2024
अर्ज पद्धती : SSC CHSL Recruitment 2024; स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत, इच्छुक व पात्र उमेदवारांनी अधिकृत वेबसाईटला भेट देऊन या भरतीचा अर्ज करायचा आहे. अर्ज भरती पद्धती शेवटची तारीख, अर्ज शुल्क आणि भरतीचे तपशील सूचना याची सर्व माहिती या अधिसूचनेत नमूद केलेली आहे. उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र आणि तपशील अपलोड करणे महत्त्वाचे आहे परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीने किंवा नेट बँकिंग चा वापर करून उमेदवार करू शकतात.
SSC CHSL Recruitment 2024 Selection Process
पात्रता : या भरतीचे पात्रता अर्ज केलेल्या पदावर अवलंबून असतात. शक्यतो शासन मान्यता प्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून पदवी प्राप्त केलेले उमेदवार असावेत वयोमर्यादा ही पदावर अवलंबून असते.
निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि कौशल्य चाचणी या भरती निवड प्रक्रियेत असते पदाच्या क्षेत्रानुसार वस्तुनिष्ठ प्रश्न लेखी परीक्षेत असतात. जे उमेदवार लेखी परीक्षा उत्तीर्ण होतील त्यांना कौशल्य चाचणीसाठी बोलावले जाते.
नमस्कार मित्रांनो कृपया भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा, सरकारी यांनी खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा, भरती विषयी अधिक माहिती देतात तुम्हीही नोकरीची अधिसूचना पाहू शकता, सर्व सरकारी आम्ही खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठीमध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट द्या. धन्यवाद..!