Income Tax Department Requirement 2024

Income Tax Department Requirement 2024: आयकर विभाग मुंबई येथे भरतीला दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना करता येणार अर्ज.

Income Tax Requirement 2024 : नमस्कार मित्रांनो आयकर विभागामध्ये भरती निघालेली आहे तरी याची सविस्तर माहिती आपण खालील प्रमाणे दिलेली आहे.आयकर विभागामध्ये मुंबई येथे भरती आहे त्या भरतीला किमान दहावी पास ते पदवीधर उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत.

Income Tax Department Requirement 2024: भारतीय आयकर विभागामध्ये विविध पदांच्या भरतीची जाहिरात निघालेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून द्यावेत. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, लागणारे वय ,अर्जाची शेवटची तारीख ,आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला मिळेल.

Income Tax Department Recruitment 2024

Income Tax Department Requirement 2024:
भारतीय आयकर विभागामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, तसेच स्टेनोग्राफर ग्रेट -2, कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ, आणि कॅन्टीन अटेंडंट, या पदांच्या जागावर भरतीची जाहिरात देण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांना अर्ज करता येणार आहेत. तरी या भरतीसाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता , वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख आणि अर्ज पाठवण्याचा पत्ता याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला दिलेली आहे.

Income Tax Department requirement notification 2024.
भरली जाणारी पदे

1) एकूण रिक्त पदे -291 जागा

2) इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, (आयटीआय) 14 जागा

3 )स्टेनोग्राफर ग्रेड -2 18 जागा

4) कर सहाय्य-119 जागा

5) मल्टी टास्किंग स्टाफ-137 जागा

6)कॅन्टीन अटेंडंट- 3 जागा

  • Income Tax Department Requirement 2024

  • : वयाची अट (Age Limit)

 

1)इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आयटीआय पदासाठी -18 ते 30 वर्ष

2) स्टेनोग्राफर ग्रेट -2 पदासाठी -18 ते 27 वर्ष

3) कर सहाय्यक पदासाठी -18 ते 27 वर्ष

4) मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी – 18 ते 25 वर्ष

5) कॅन्टीन अटेंडंट पदासाठी -18 ते 25 वर्ष

  • आवश्यक शैक्षणिक पात्रता     
  • Education and Qualifications Income Tax Department Requirement 2024

  • 1) इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स आयटीआय पदासाठी – मान्यता प्राप्त संस्था किंवा विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक.

2) स्टेनोग्राफर ग्रेट -2 पदासाठी मान्यताप्राप्त संस्था किंवा बोर्डातून बारावी उत्तीर्ण किंवा समतुल्य
3) कर सहाय्यक पदासाठी – मान्यताप्राप्त संस्था किंवा विद्यापीठातील पदवीधर असणे आवश्यक.
4) मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी – मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक.
5) कॅन्टीन अटेंडंट पदासाठी – मान्यता प्राप्त संस्थेतून दहावी उत्तीर्ण झालेले असणे आवश्यक.

Income Tax Department requirement notification 2024

आयकर विभागामध्ये इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स ऑफिसरला काय काय कामे करावे लागतात ते खालील प्रमाणे जाणून घेऊया.

-इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरला सातव्या वेतन आयोगानुसार व्यक्ती भारत सरकारच्या केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळामध्ये हे उमेदवार नोकरी -करत असतात
-इन्कम टॅक्स इन्स्पेक्टरला वेतनाशिवाय आणखीही काही भत्ते व सुविधा मिळतात
-केंद्र सरकारची आरोग्य योजना CGSH कर्मचाऱ्यांसाठी एक विशेष आरोग्य योजना असते ऍलोपॅथी आयुर्वेदिक योग येणार कधी -औषध उपचार या माध्यमातून होमिओथेरपी वेलनेस सेंटर किंवा पॉली क्लिनिकच्या माध्यमातून तपासणी सुविधा दिली जाते.
-वाहतूक भत्ता कर्मचाऱ्यांना कामाशी संबंधित प्रवासासाठी सरकारकडून एक निश्चित रक्कम दिली जाते.

*हाऊस रेंट घर भाड्याने घेण्यासाठी जो खर्च येतो त्यासाठी सरकारकडून ही रक्कम दिली जाते.
*पेन्शन -सेवानिवृत्तीचे अधिकृत वय किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना तसेच काही विधवा व अपंगांना प्राधिकरण   मंत्रालय पण नियमितपणे पैसे दिले जातात.

प्रामुख्याने इन्कम टॅक्स ऑफिसरला कंपन्या किंवा भागीदारी संस्था यांनी जो आयकर भरणे आवश्यक असतं त्यांचा मूल्यांकन   करण्याचे काम इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर असतं त्यांना रिपोर्ट क्लेम आणि टीडीएस सोबतचे प्रश्न हाताळावे लागतात हे उमेदवार दहा   टाकणाऱ्या क्विक रिस्पॉन्स टीमचा भाग बनू शकतात ज्या इन्कम टॅक्स इन्स्पेक्टर नॉन असेसमेंट काम दिलं जातं त्यांना सहसा फक्त   कार कोणी कामकाज करावा लागत.

*तसेच येथे पहा पगार किती मिळणार-(Salary Details)

1 इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स(आयटीआय ) leval (7) प्रमाणे ४४, ९००ते १४२,४०० रुपये एवढा.
2 स्टेनोग्राफर ग्रेट – (२): leval (4) प्रमाणे २५,५०० ते ८१,१००
3 कर सहाय्यक पदासाठी -leval (4) प्रमाणे २५,५०० ते ८१,१००
4 मल्टी टास्किंग स्टाफ पदासाठी- leval (1) प्रमाणे १८,००० ते ५६,९०० रुपये
5 कॅन्टीन अटेंडंट पदासाठी- leval  (1) प्रमाणे १८,००० ते ५६,९०० रुपये.

उमेदवारांनी अर्ज शुल्क २०० रुपये भरायचे आहेत तसेच क्रीडा पात्रता व राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू जे आहेत/ आंतरविद्यालयामध्ये विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू/ अखिल भारतीय शाळेने आयोजित केलेल्या राष्ट्रीय खेळ/
खेळामध्ये भाग घेणारे खेळाडू/
राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित खेळाडू आवश्यक आहेत.

*सविस्तर माहितीसाठी जाहिरात पहावी.

असा करा अर्ज:
1 या भरतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर अर्ज सादर करायचा आहे.
2 उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचून घ्यावे.
3 अर्ज करताना अर्ज सोबत महत्त्वाचे कागदपत्रे जोडणे आवश्यक आहेत.
4 अर्जामध्ये सर्व माहिती द्या अर्धवट माहिती दिली तर अर्ज नाकारण्यात येतील.

*Income Tax Department requirement च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.

 *Income Tax Department requirement 2024  PDF साठी  येथे क्लिक करा.
-नोकरी ठिकाण -मुंबई
-अर्ज शुल्क – RS.200/-
-अर्ज पद्धत – ऑनलाइन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024.

Leave a Comment