Creadit : Akshay Khank
Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024- महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती
: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र कारागृह विभागात भरती निघालेली आहे तरी जे उमेदवार या भरतीसाठी इच्छुक असतील आणि पात्र असतील तर त्या उमेदवारांनी अर्ज भरून घ्यावेत किंवा ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरावेत या भरतीस पात्र असलेले उमेदवार 21 जानेवारी 2024 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. तरी या कारागृह विभाग भरतीची माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेले आहे.
Education and Qualifications for Maharashtra Karagruh Vibhag 2024-
महाराष्ट्र कारागृह विभाग यासाठी जे लागणारे कॉलिफिकेशन एज्युकेशन आहे व पात्रता काय आहे हे पुढील प्रमाणे जाणून घेऊया.
पदाचे नाव – शैक्षणिक पात्रता
लिपिक – मान्यताप्राप्त विद्यापीठाचे कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे
वरिष्ठ लिपिक- मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे
लघुलेख /निम्न श्रेणी- एस एस सी किंवा समतुल्य परीक्षा उत्तीर्ण तसेच शॉट हॅन्ड उत्तीर्ण स्पीड 100 प्रति शब्द मिनिट व टायपिंग उत्तीर्ण मराठी /इंग्रजी 40 प्रतिशब्द मिनिट असणे
मिश्रक-(Compaunder)–
एस एस सी एच एस सी किंवा औषध व्यवसायाची पदविका किंवा पदवी उत्तीर्ण तसेच पंजाब शब्द व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी कौन्सिल ला नाव नोंदणी आवश्यक,( व अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल.)
शिक्षक– एस एस सी एच एस सी किंवा तत्सम व शिक्षण पदविका उत्तीर्ण आणि (शिक्षण वर्ग चालवण्याचा पूर्ण अनुभव असल्यास प्राधान्य मिळेल)
शिवणकाम– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतोल्यमास्टर टेलर तिचे प्रमाणपत्र तसेच टेलरिंग मध्ये कमीत कमी दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे
सुतारकाम– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा सुतार काम प्रमाणपत्र तसेच सुतारकामातील व्यवसाय दोन वर्षाचा किंवा जास्त कामाचा व व्यावहारिक अनुभव असल्याचे प्रमाणपत्र आवश्यक आहे
प्रयोगशाळा– प्रयोगशाळेमध्ये भौतिक व रसायन हे विषय घेऊन शास्त्र शाखेची इंटरमिजिएट परीक्षा एचएससी उत्तीर्ण आणि शासनाने प्रयोगशाळा तंत्राचे कमीत कमी एका वर्षाचे प्रशिक्षण उत्तीर्ण असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे
बेकरी– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाची अथवा समतुल्य बेकरीमध्ये आणि कंट्रक्शनरी मध्ये क्राफ्ट मॅनशिप चे प्रमाणपत्र तसेच विक्री उद्योगांमध्ये लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी असलेले प्रत्यक्ष कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे
तानाकार- एसएससी /एचएससी व महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतोल करताना तसेच विविध प्रकारच्या वापिंग मशीन वर सूट किंवा रेशन कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असावा किमान दोन वर्षाचा
विणकाम– शासनमान्य संस्थेमधून विणकाम टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र तसेच दोन वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यवहारी अनुभव असणे आवश्यक आहे .प्रथम आणि द्वितीय श्रेणीतील प्रमाणपत्र व वस्त्रोद्योग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल.
चर्मकला– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र चर्मकल्ला उद्योगासाठी आवश्यक आहे कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
यंत्रनिर्देशक– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे यांत्रिक machinist प्रमाणपत्र प्रत्यक्ष कामाचा किमान तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
निटिंग अँड विविंग – एसएससी एचएससी महाराष्ट्र शिक्षण विभागाची अथवा समतुल्य तंत्र विविंग टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र व कार्पेट उद्योग प्रत्यक्ष काम केल्यास चा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक
Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024- महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती
करवत्या– किमान चौथी उत्तीर्ण व स्वा मिलमध्ये कामाचा एका वर्षाचा प्रत्यक्ष अनुभव असणे आवश्यक आहे
लोहारकाम– एसएससी एचएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा लोहारकाम संबंधी सीट मेटल व मेटलचे प्रमाणपत्र तसेच धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा तीन वर्ष अनुभव आवश्यक असणे.
कातारी– एसएससी महाराष्ट्र तंत्र विभागाचे अथवा कातारी टर्नर प्रमाणपत्र व कारखान्यात प्रत्यक्ष कामाचा तीन वर्षाचा अनुभव असल्यास प्राधान्य व टर्नर साठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशेब ठेवण्यास सक्षम असणे आवश्यक आहे.
ग्रह पर्यवेक्षक – एसएससी इंग्रजी विषयासह उत्तीर्ण कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा आपदविकास शिक्षण प्रमाणपत्र. शिक्षण वर्ग आयोजित करण्याचा किंवा शिक्षक म्हणून अनुभव असल्याच प्राधान्य दिले जाईल.
पंजा व गालीचा– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य विणकाम प्रमाणपत्र तसेच पंजा आणि गालिचा निर्मिती बाबत किमान प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
जोडारी– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फिटर पत्र कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आणि इतर कामासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यासाठी सक्षम असणे आवश्यक आहे.
प्रिपरेटरी-एसएससी महाराष्ट्र चंद्र शिक्षण विभागाचे अथवा समिती वापिंग /साईजिंग /वायडिंग प्रमाणपत्र व आणि प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
मिलिंग पर्यवेक्षक– एसएससी महाराष्ट्र तंत्र शिक्षण विभागाचे अथवा समतुल्य टेक्निशियन प्रमाणपत्र तसेच उलन मिल मधील मिलिंद व उलन रेजनचा प्रत्यक्ष कामाचा दोन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक.
शारीरिकवायत निर्देशक– एसएससी शारीरिक कवायत पदविका उत्तीर्ण किंवा समक्ष पीडीपी कांदिवली अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
शारीरिक शिक्षक निर्देशक– एसएससी उत्तीर्ण प्रमाणपत्र अथवा बी टी पदवी उत्तीर्ण अथवा तत्सम महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त प्रमाणपत्र असल्यास प्राधान्य दिले जाईल.
Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024- महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती
1)वरिष्ठलिपिक 125 जागा
2)लिपिक 31 जागा
3)लघुलेखक निम्र श्रेणी 4 जागा
4)मिश्रख 27 जागा
5)शिक्षक 12 जागा
6शिवणकाम निर्देशक 10 जागा
7))सुतारकाम निर्देशक 10 जागा
8)प्रयोगशाळा तंत्रज्ञ 8 जागा
9)बेकरी निर्देशक 4 जागा
10)तानाकार 6 जागा
11)विणकाम निर्देशक 2 जागा
12)चर्मकाला निर्देशक 2 जागा
13)यंत्र निर्देशक 2 जागा
14)निटिंग अँड विविंग निर्देशक 1 जागा
15)करवत्या 1 जागा
16)लोहारकाम निर्देशक 1 जागा
17)कातारी 1 जागा
18)ग्रहपर्यवेक्षक 1 जागा
19)पंजाब गालीचा निर्देशक 1 जागा
20)ब्रेललिपी निर्देशक 1 जागा
21)जोडारी 1 जागा
22)प्रिपेटरी 1 जागा
23)मिलिंग पर्यवेक्षक 1 जागा
24)शारीरिक कवायत निर्देशक 1 जागा
25)शारीरिक शिक्षण निर्देशक 1 जागा
अशा मिळून टोटल जागा 255 भरण्यात येणार आहेत.
: वयाची अट (Age Limit) Maharashtra Karagruh Vibhag Bharti 2024- महाराष्ट्र कारागृह विभागात 255 जागांसाठी भरती
: 01 जानेवारी 2024 रोजी 18 ते 38 वर्ष /मागासवर्गीय -5 वर्ष सूट
नोकरी ठिकाण -संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज शुल्क खुला प्रवर्ग 1000 हजार रुपये- मागासवर्गीय 900 रुपये,/ – माजी सैनिक-फी नाही.
: महाराष्ट्र कारागृह विभाग भरती 2024 -अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे . 21 जानेवारी 2024 -(11:55 PM)
: –अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
1-आधार कार्ड (Adhar card)
2-दहावी बारावी पदवी आयटीआय मार्कशीट
3-फोटो ,सही
4-ई-मेल आयडी, मोबाईल नंबर
–सूचना :शैक्षणिक मार्कशीट पदा नुसार वेगवेगळे असतील.
: अर्ज कसा करायचा.
1-ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी भरती बद्दलची संपूर्ण माहिती पहा
2-त्यानंतर जे वरती देण्यात आलेली वेबसाईटची लिंक आहे किंवा वेबसाईट आहे त्यावर क्लिक करा
3-त्यानंतर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं
4-
आता पुढील जो फॉर्म राहिला आहे उर्वरित जे डॉक्युमेंट्स कागदपत्रे आवश्यक असेल ते अपलोड करून घ्यायची
5-आता आपला फॉर्म एकदा चेक करून घ्यायचा व्यवस्थित कारण एकदा फॉर्म जरा सबमिट केला आपण तर नंतर तो एडिट करता येत नाही आपल्याला.
6-आणि आता ऑनलाइन पेमेंट करून घ्यायचं आणि अर्जाची प्रिंट काढून घ्यायची .
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.-21 जानेवारी 2024
अर्ज सुरू होण्याची तारीख आहे. 01 जानेवारी 2024
Salary Details Maharashtra karagruh Vibhag Bharti 2024
: पगार जो मिळणार आहे अशा प्रकारे.
लिपिक -19,900 ते 63,200
लघुलेखक नम्र श्रेणी- 38,600 ते 12,2800
मिश्रक- 29,200 ते 92,300
प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 29,200 ते 92,300
वरील चार पदांना पगार थोडा जास्त आहे.
बाकी सर्व पदे आहेत त्यांना पगार सारखा आहे 25,500 ते 81, हजार 100 एवढा आहे.