RPF Recruitment 2024

RPF Recruitment 2024: रेल्वेमध्ये हवालदार आणि SI पदांसाठी बंपर भरती 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी. रेल्वेने RPF कॉन्स्टेबल भरतीसाठी अधिकृत जारी केली आहे 2250 पदांसाठी अधिकृत साइटवर  02 जानेवारी 2024 मध्ये सूचना प्रकाशित करण्यात आले आहे रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPF आणि रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल फोर्स RPSFमध्ये सगळे स्टेटस किंवा कॉन्स्टेबल उमेदवार RPF च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

RPF Recruitment 2024 Notification:  RPF Bharti 2024

RPF Bharti 2024

                                                   RPF भरतीचा फॉर्म भरण्यासाठी येथे  क्लिक करा.

  www.indianrailway.gov.in द्वारे ऑनलाईन अर्ज करू शकतात, वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता रिक्त जागा आणि इतर तपशील असून RPF Recruitment 2024 बद्दल सर्व काही जाणून घेण्यासाठी खाली दिलेले वाचा. या भरती सूचनेद्वारे RPF/RPSF कॉन्स्टेबल यांच्या 2000 जागा आणि सबइन्स्पेक्टरच्या 250 जागा भरण्याची आयोजन करत आहे आम्ही हभ तुम्हाला सांगू या की यातील 10%टक्के पदे माजी सैनिकांसाठी आणि 15%टक्के महिला उमेदवारंसाठी राखीव असतील.

RPF Recruitment 2024: रेल्वेमध्ये हवालदार आणि SI पदांसाठी बंपर भरती 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी.

संगणक आधारित शारीरिक कार्यक्षमता चाचणी पीईटी आणि शारीरिक मानस चाचणी पीएसटीमधील एकूण कामगिरीच्या आधारावर उमेदवारांची निवड केली जाईल पुढील टप्प्यावर जाण्यासाठी उमेदवारांना प्रत्येक टप्प्यात पात्र होणे आवश्यक असणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगत आहात की RPFआणि सीबीटी खाली क्रमांकाने सर्व सहा गटांसाठी कॉन्स्टेबल आणि एस आय( SI) साठी या गटावर भरती करेल.

 • गट अ: एस रेल्वे, एस डब्ल्यू रेल्वे ,आणि एसएससी रेल्वे
 • गट ब: सी रेल्वे ,डब्ल्यू रेल्वे, डब्ल्यू सी रेल्वे ,आणि एसईसी रेल्व
  गट क: ई रेल्वे ,इसी रेल्वे ,एस इ रेल्वे, आणि ईसीओ रेल्वे
 • गट D: N रेल्वे, NE रेल्वे,NW रेल्वे ,आणि NC रेल्वे
 • गट E: NF रेल्वे
 • गट एफ आरपीएसएफ
 • 2 जानेवारी 2024 रोजी RPFआणि RPSमध्ये इन्स्पेक्टर आणि कॉन्स्टेबल पदांच्या भारतीय संदर्भातील माहिती दिलेली आहे आरपीएफ भरती 2024 मध्ये कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर एकूण 2250 जागा रिक्त आहेत.जे विद्यार्थी इच्छुक असतील त्यांनी या रेल्वे विभागाची खालील माहिती बघू शकता.
 • RPF Recruitment 2024: रेल्वेमध्ये हवालदार आणि SI पदांसाठी बंपर भरती 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी.

संस्थेचे नाव : रेल्वे संरक्षण दल RPF

पदाचे नाव : पोलीस कॉन्स्टेबल आणि उपनिरीक्षक एस आय SI

रिक्त जागा : 2250

सामाजिक वर्ग: सरकारी नोकरी

RPF Recruitment 2024 Selection Process

संगणक आधारित चाचणी शारीरिक कार्यक्षमता चाचणी आणि भौतिक मापन चाचणी दस्तऐवज Documents
पगार असणार आहे आपल्या असणाऱ्या पोस्ट नुसार
नोकरीचे ठिकाण.
www.rpf.indianrailway.gov.in

Railway Protection force Recruitment 2024

 • RPF Recruitment 2024: रेल्वेमध्ये हवालदार आणि SI पदांसाठी बंपर भरती 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी.

RPFभरती एकूण 2250 जागा दिल्या आहेत त्यापैकी 2000 पदे कॉन्स्टेबल पदासाठी आणि 250 पदे एस आय( SI) पदासाठी आहेत आणि अधिक माहितीसाठी विद्यार्थी मित्रांनो सूचना जारी होण्याची प्रतीक्षा करू शकतात.

 RPF Recruitment 2024 Application Fees 

RPFभरतीसाठी अर्ज फी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना अर्ज शुल्क भरावे लागेलं व सामान्य आणि ओबीसी श्रेणीतील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून (500) रुपये एवढी भरावे लागतील.
एससी एसटी महिला माजी सैनिक/ ईबीसी श्रेणीतील उमेदवारांसाठी ही रक्कम रुपये (250) आहे.

RPF Recruitment 2024 Eligibility Criteria

वयोमर्यादा तारखेनुसार 18 ते 25 वर्ष
ओबीसी एससी आणि एसटी सारख्या विशिष्ट श्रेणीसाठी सूट लागू होऊ शकते.
राष्ट्रीयत्व : नागरिक हा भारतीय किंवा नेपाळ भूतान किंवा तिबेटचा विषय असणे आवश्यक आहे.

उदाहरणार्थ :ओबीसी साठी 165 सेंटीमीटर असू शकते व एससी एसटी साठी 165 सेंटीमीटर असू शकते.
शारीरिक तंदुरुस्ती ,चाचणी ,धावणे ,उडी मारणे, आणि उंच उडी ,असं शारीरिक कार्यक्षमता चाचणी उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
RPFउपनिरीक्षक 2024 साठी शारीरिक पात्रता खाली दिल्याप्रमाणे लागू होऊ शकते.
मर्यादा 18 ते 27 वर्ष विशिष्ट श्रेणीसाठी सूट लागू होऊ शकते.

 • RPF Recruitment 2024: रेल्वेमध्ये हवालदार आणि SI पदांसाठी बंपर भरती 10वी उत्तीर्णांसाठी सुवर्ण संधी.

राष्ट्रीयत्व :कॉन्स्टेबल सारखेच शारीरिक मानके कॉन्स्टेबल प्रमाणेच परंतु उंची आणि छातीचा घेर यासाठी किंचित जास्त आवश्यकता असू शकते शारीरिक तंदुरुस्ती चाचणी कॉन्स्टेबल प्रमाणेच
RPFवय मर्यादा 2024 वय मर्यादा आरपीएफ भरती 2024 साठी वय मर्यादा तुम्हाला असलेल्या विशिष्ट पोस्टवर अवलंबून आहे.

RPF Recruitment 2024 age limit

: हवलदारा साठी   कमीत कमी वय 18 वर्षे असावे असावे.
जास्तीत जास्त वर्ष 25 वर्ष असावे.

:उपनिरीक्षकासाठी (वयामध्ये श्रेणी मध्ये सुट असू शकते)

कमीत कमी वय 20 वर्षे असावे जास्तीत जास्त वर्ष 25 वर्ष असावे.

ओबीसी उमेदवारांना कॉन्स्टेबल आणि सबइन्स्पेक्टर या दोन्ही पदांसाठी कमाल वयोमर्यादित तीन वर्षाची सूट मिळते
एससी एसटी उमेदवारांना कॉन्स्टेबल आणि सब इन्स्पेक्टर या दोन्ही पदांसाठी वरच्या वयात पाच वर्षाची सूट मिळते.

RPF Recruitment 2024 Exam Pattern

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स RPFभरतीसाठी निवड प्रक्रियेत साधारणपणे चार टप्पे असतात

१) संगणक आधारित चाचणी (CBT) २) शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)

३ )शारीरिक मापन चाचणी (PMT) ४) कागदपत्र पडताळणी

RPF Recruitment 2024 अर्ज कसा करावा.
RPF भरती 2024 साठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला खाली खाली दिलेल्या संकेतस्थळाला जाऊन भेट द्या:
http://indianrailway.gov.in

मुख्यपृष्ठावर RPFभरती 2024 लागू करा या लिंक वर क्लिक करा नवीन पृष्ठावर ऑनलाईन अर्ज करा लिंक वर क्लिक करा
एक नवीन उघडेल तेथे तुम्हाला स्वतःची नोंदणी करावी लागते.
RPFकॉन्स्टेबल SIभरती 2024 नोंदणीसाठी तुम्हाला खालील माहितीची आवश्यकता आहे.
तुमचे स्वतःचे नाव , तुमची जन्मतारीख, स्वतःचे लिंग पुरुष असेल पुरुष किंवा फिमेल असेल फिमेल.
तुमचा पत्ता, तुमचा ईमेल आयडी, तुमचा पासवर्ड,

RPF भरती 2024 नोंदणी नंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल लॉगिन आयडी आणि पासवर्ड वापरून तुम्ही अर्ज करू शकता अर्ज भरताना तुम्हाला खालील माहिती भरणे करणे आवश्यक आहे.

तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता ,शारीरिक पात्रता ,तंदुरुस्ती ,जात तुमचे उत्पन्न,
RPFभरती 2024आवश्यक कागदपत्रे अपलोड करावे लागतील.

तुम्ही सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर तुम्हाला अर्जाची फी भरावी लागेल अर्ज फी भरल्यानंतर तुम्ही तुमचा RPFभरती 2024 चा फॉर्म सबमिट करू शकता .

RPF Recruitment 2024 Required Documents

-दहावी मार्कशीट
– बारावी मार्कशीट                                    
– ग्रॅज्युएशन मार्कशीट
-तुमचे फोटो व सिग्नेचर
 तुमची जाती प्रमाणपत्र
-तुमचे मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
-आधार कार्ड

सब इन्स्पेक्टर साठी परीक्षेचा दर्जा पदवी स्तराचा असेल आणि कॉन्स्टेबल साठी तो मॅट्रिक दहावी स्तर असेल. CBT साठी पात्र होण्यासाठी 35%टक्के गुण , एसी आणि एसटी उमेदवारांना 30% टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
संगणक आधारित चाचणी CBT निकाल संबंधित रेल्वे भरती बोर्ड RRB अंतिम केला जाईल.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment