Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024

* Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 :-नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये महाराष्ट्र मृदा आणि जलसंधारण विभाग भरतीसाठी अधिकृत जाहिरात जाहीर झाल्या असून 670 पेक्षा जास्त जागा विविध वेगवेगळ्या मध्ये भरल्या जाणार आहेत त्यासाठी मदत जलसंधारण विभाग महाराष्ट्र कडून जलसंधारण विभाग भरती चा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप काय असणार आहे हे खाली दिलेले आहे.

महाराष्ट्र जलसंधारण विभाग भरतीसाठी अभ्यासक्रम काय आहे त्याचे स्वरूप जाहीर करण्यात आलेले आहे एकाच वेळी घेण्यात येणाऱ्या भरतीची तयारी करण्यासाठी अभ्यासक्रम त्याचा पॅटर्न काय आहे ते माहीत असणे आवश्यक आहे तर ते खालील प्रमाणे जाणून घ्या.

Mruda Jalsandharan Vibhag 2024

    Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024

* मृदा व जलसंधारण विभागांतर्गत राज्यस्तरीय जिल्हा परिषदा स्तर यंत्रणा जलसंधारण अधिकारी सापाचे गट ब राजपत्रित या संवर्गातील 670 पदांची भरती राबविण्यात येत आहे ही भरती प्रक्रिया देणार आहे तरी या भरतीची जाहिरात प्रकाशित अर्ज 21 डिसेंबर 2023 पासून सुरु झालेले आहेत . तसेच या भरतीचे ऑनलाईन अर्ज करण्याचे तारीख 21 डिसेंबर 2023 पासून ते शेवटची तारीख 10 जानेवारी 2024 आहे.

   Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024

1)पदाचे नाव जलसंधारण अधिकारी (स्थापत्य गट,ब) (अराजपत्रित)
2) पदसंख्या एकूण 670 जागा आहेत.
3 शैक्षणिक पात्रता- शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे त्यासाठी (मूळ जाहिरात वाचावी.)
4) नोकरी ठिकाण -संपूर्ण महाराष्ट्र

वयोमर्यादा – (Age Limit)

1) खुल्या प्रवर्गासाठी 19 ते 38 वर्ष
2) मागासवर्गीयांसाठी 19 ते 43 वर्ष
3) दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 19 ते 45 वर्षे पर्यंत
4) पात्र खेळाडूंच्या बाबतीत 19 ते 43 वर्षापर्यंत
5)अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 19 ते 43 वर्षापर्यंत.

*आपले वय मोजण्यासाठी (Age Calculator)चा वापर करावा.

*अर्ज शुल्क –
1)अमागास -१०००/-
2)मागासवर्गीय/दिव्यांग/दिव्यांग:-रु./-९००

*अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाइन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख- 10 जानेवारी 2024

1)पदाचे नाव जलसंधारण अधिकारी (स्थापत्य गट,ब) (अराजपत्रित)

2) पदसंख्या एकूण 670 जागा आहेत.

* सेवा भरतीची संपूर्ण प्रक्रिया सेवा प्रवेश नियम शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (राजपत्रित) सेवा प्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर 2021 अथवा शासनाकडून वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सुधारणा तसेच   तरतुदीनुसार राबविण्यात येईल.

* तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश होणाऱ्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करिता नवनाथ येईल त्याबाबतची यादी व   वेळापत्रक https://swcd.maharastra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.
* कागदपत्रे पडताळणी साठी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रत्येकी दोन दोन झेरॉक्स प्रति सह उपस्थित राहणे आवश्यक आहे.
* तसेच कागदपत्र पडताळणी नंतर अंतिम निवड यादी व प्रतीक्षा यादी https://swcd.maharastra.gov.in या संकेतस्थळावर देण्यात येईल.

* परीक्षेचा निकाल निवड सूची तयार करताना परीक्षेच्या उमेदवारांना समान गुण जर असतील तर अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्रमांक १२२२/प्र. क्र.५४ का.१३-दि.४ मे २०२२ मध्ये नमूद निकषाच्या आधारे क्रमावर लावला जाईल.

* परीक्षेचे स्वरूप आणि निवडीची कार्यपद्धती व अनुषंगिक सूचना.

*परीक्षा जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने होणार आहे संगणक आधारित परीक्षेद्वारे घेण्यात येणारे ऑनलाइन प्रेशर प्राप्त गुणांचे आधारे गुणवत्तेनुसार उमेदवारांची निवड केली जाईल या गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवार आणि किमान 25 टक्के गुण घेणे आवश्यक आहे किंवा प्राप्त करणे आवश्यक आहे. बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरूपाच्या उत्तर पत्रिकेचे मूल्यांकन करताना नकारात्मक गुण पद्धत अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरांकरिता 25 टक्के किंवा चार एवढे गुण एकूण गुन्हा मधून वजा /किंवा कमी करण्यात येतील.

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024

* संगणक आधारित परीक्षेचे स्वरूप खाली दिल्याप्रमाणे असेल

(Computer based online examination)
Mruda Jalsandharan Vibhag Exam pattern

– पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी गट ब (अराजपत्रित)
– तपशील-प्रश्न संख्या, मराठी 10, इंग्रजी 10, सामान्यज्ञान 10, बुद्धिमापन चाचणी 10, तांत्रिक ६०, असे मिळून एकूण शंभर (१००). परीक्षेचा कालावधी 120 मिनिट असेल.

* प्रश्नपत्रिका चे माध्यम- मराठी इंग्रजी मराठी इंग्रजी व मराठी इंग्रजी व (तांत्रिक ,इंग्रजी)अभ्यासक्रम:- स्वातंत्रपणे विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल. :

*Mrada jalsandharan Vibhag syllabus 2024

* पदाचे नाव- जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट- ब (अराजपत्रित)

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024 

* शैक्षणिक पात्रता- Educational qualification for Mruda Jalsandharan Vibhag requirement 2024
उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्ष कालावधीचा स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदविका डिप्लोमा किंवा डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्या समक्ष म्हणून घोषित केलेली.

* भरतीसाठी महत्त्वाचे लागणारे कागदपत्रे. (Important documents)

* एसएससी अथवा तत्सम शैक्षणिक
* वयाचा पुरावा
* सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्यास बाबतचा पुरावा
* आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील असल्याचा बाबतचा पुरावा
* नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
* पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा
* खेळाडूसाठीच्या आरक्षणाकरिता पात्र असल्याचा पुरावा
* अनाथ आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा
* लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

Mruda Jalsandharan Vibhag Bharti 2024 : मृदा जलसंधारण विभाग भरती 2024  Salary Details –

मृदा जलसंधारण विभाग भरतीच्या Official Link साठी येथे क्लिक करा.

मृदा जलसंधारण विभाग भरती चा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी क्लिक करा                                                                                                                                                   Online Apply

* पदाचे नाव – जलसंधारण अधिकारी स्थापत्य गट ब (अराजपत्रित)

: (४१८०० ते १३२३००) एवढे वेतन असणार आहे.

 

Leave a Comment