Annasaheb Patil Loan Yojana ; 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार! अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा घ्या फायदा

Annasaheb Patil Loan Yojana ; 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार! अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, असा घ्या फायदा

Annasaheb Patil Loan Yojana ; 10 ते 50 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे. नमस्कार मित्रांनो आज आपण या जाहिरातीमध्ये, अण्णासाहेब पाटील कर्ज योजना, अंतर्गत सविस्तर माहिती देणार आहोत तरी सर्व उमेदवारांनी ही माहिती काळजीपूर्वक वाचणे आवश्यक.सोबतच अर्जदार उमेदवाराला किती रुपयापर्यंत, कसे? कर्ज मिळणार याची संपूर्ण माहिती आपण या आपल्या जाहिरातीमध्ये दिलेली आहे.

Link – Apply Online

मित्रांनो महाराष्ट्र शासनाद्वारे राबवल्या जाणाऱ्या Annasaheb Patil Loan Yojana, द्वारे राज्यातील तरुणांना स्वतःच्या पायावर करण्यासाठी शासनाने ही एक खूप चांगली Loan Yojana सुरू केलेली आहे. तसेच तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी या Annasaheb Patil Loan Yojana द्वारे तब्बल 10 ते 50 लाख रुपयापर्यंत या ठिकाणी कर्ज दिले जाणार आहे. मित्रांनो यात एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे व्याजाच्या स्वरूपात एक रुपया देखील घेतला जाणार नाही, 0% व्याज दरावर बिनव्याजी कर्ज शासनाद्वारे मिळणार आहे.

Annasaheb Patil Loan Yojana In Marathi

मित्रांनो तुम्ही जर कोणताही व्यवसाय सुरू करू इच्छित असाल, तर तुम्हाला या Annasaheb Patil Loan Yojana द्वारे कर्ज मिळणार आहे. मित्रांनो या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? तसेच या योजनेचा अर्ज कसा करायचा? व्यक्ती या योजनेसाठी पात्र असणार आहेत? अशी सर्व माहिती आपण एकदम सविस्तरपणे खालील प्रमाणे दिलेली आहे.

योजनेचे नाव व माहिती :

योजनेची सुरुवात : महाराष्ट्र शासनाद्वारे

योजनेचे नाव : Annasaheb Patil Loan Yojana

योजनेचे उद्देश : तरूणांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी कर्ज देणे

योजनेचा फायदा : 10 ते 50 लाख रुपये कर्ज

लाभार्थी : महाराष्ट्र राज्यातील तरुण नागरिक

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन

अधिकृत संकेतस्थळ : https://udyog.mahaswayam.gov.in/

Lek Ladki Yojana 2024 ! लेक लाडकी योजना 2024 ; मुलींना मिळणार 1लाख रुपये !असा करा अर्ज..

Mahatma Jyotiba Phule Loan Waiver Scheme 2024 : महात्मा ज्योतिबा फुले कर्ज माफी योजना 2024

Annasaheb Patil Loan Yojana Benefits

तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा अगोदरचा व्यवसाय असेल तर तो वाढवण्यासाठी त्याचा विस्तार करण्यासाठी 10 लाख ते 50 लाख रुपयापर्यंत कर्ज मिळणार आहे.

मित्रांनो अर्जदाराला मिळणारे कर्ज हे मंडळाद्वारे बिनव्याजी दिले जाणार आहे, आणि कर्जावरील व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ द्वारे परतफेड केले जाणार आहे.

जर समजा उमेदवारांनी दिलेल्या मुदतीत कर्जाची परतफेड केली, किंवा मुदतीमध्ये हप्ते भरले तर व्यक्तीला कर्जावरील व्याजाची 12% रक्कम मिळणार आहे, सोबतच हि रक्कम लाभार्थी अर्जदाराच्या बँक खात्यावर दर महिन्याला जमा देखील केली जाणार आहे.

Annasaheb Patil Loan Yojana Educational Qualification Details

मित्रांनो अण्णासाहेब पाटील कर्ज योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र असणार आहेत, यांची पात्रता पुढीलप्रमाणे दिलेली आहे.

  • अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक.
  • पुरुष उमेदवारांचे वय हे जास्तीत जास्त 50 वर्षे असणे आवश्यक.
  •  तसेच महिला उमेदवाराचे वय जास्तीत जास्त 55 वर्ष असावे.
  • पुरुष महिला उमेदवार अर्जदार हे मराठा समाजातील असावेत.
Annasaheb Patil Loan Yojana Important Documents

अण्णासाहेब पाटील योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:

  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • वयाचा पुरावा
  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • -पॅन कार्डची प्रत
  • कास्ट सर्टिफिकेट
  • अर्जदाराचा फोटो
  • सक्रिय मोबाईल नंबर
  • ई-मेल आयडी
  • व्यवसायाचा अहवाल

बँकेतून लोन घेण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • लाईट बिल
  • शिधापत्रिका
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी लायसन्स
  • बँक खाते स्टेटमेंट
  • बँकेचा सिबिल स्कोर
  • व्यवसायाचा अहवाल
  • व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र

हप्ते वेळेत भरल्यावर व्याज परताव्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :

  • बँकेचे Loan Approval Later
  • बँक खात्याचे स्टेटमेंट
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी License
  • व्यवसाय अहवाल
  • व्यवसायाचा फोटो
Annasaheb Patil Loan Yojana Application Process

1) सुरुवातीला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईटला जाऊन भेट देणे आवश्यक.

2) साइटवर गेल्यावर तिथे तुम्हाला सर्वप्रथम तुमची नोंदणी करून घेणे आवश्यक आहे, त्यासाठी जी माहिती विचारली आहे ती माहिती भरणे आवश्यक. आणि साइटवर लॉगिन करणे.

3) त्यानंतर Home Page अर्ज करण्यासाठी या पर्यायावर क्लिक करा तुमच्यासमोर एक फॉर्म ओपन होईल तिथे तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरून घ्यायची आहे सोबतच जी माहिती विचारली आहे ती माहिती देखील भरणे आवश्यक आहे. Annasaheb Patil Loan Yojana

4) मित्रांनो फॉर्म मध्ये व्यवसायाचे संपूर्ण माहिती भरणे आवश्यक आहे सोबत जी कागदपत्रे विचारले आहेत ती सर्व सॉफ्ट कॉपी मध्ये अपलोड करून द्यायचे आहेत.

5) अशा रीतीने तुम्ही तुमचा Annasaheb Patil Loan Yojana साठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन पूर्ण करू शकता.

*अण्णासाहेब पाटील कर्ज योजना अंतर्गत तुम्हाला कर्ज हे राष्ट्रीय प्रत बँकेच्या माध्यमातून दिले जाणार आहे, जर तुम्ही Annasaheb Patil Loan Yojana साठी सर अर्ज केला असेल आणि तुम्ही कर्जासाठी पात्र असाल तर तुम्हाला बँकेतून Loan मंजूर केले जाते.

मित्रांनो भरती रोजगार विषयी बातम्या माहिती तुमच्या नातेवाईक व मित्र मैत्रिणीसह शेअर करा. सरकारी आणि खाजगी नोकरी मिळवण्यासाठी त्यांना मदत करा. भरती विषयी अधिक माहितीकरिता तुम्हीही नोकरीची जाहिरात पाहू शकता सर्व सरकारी आणि खाजगी नोकरीचे जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी दररोज Mahajob18.com ला भेट धन्यवाद..!

Leave a Comment