ITI पास ते पदवीधरांना भारत डायनामिक्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | BDL Recruitment 2024

 ITI पास ते पदवीधरांना भारत डायनामिक्स मध्ये नोकरीची सुवर्णसंधी | BDL Recruitment 2024

BDL Recruitment 2024 :- नमस्कार मित्रांनो आयटीआय पास ते पदवीधर उमेदवारांना एक नोकरीची संधी उपलब्ध झालेली आहे मित्रांनो तुम्ही देखील अशाच सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी भारत डायनामिक्स अंतर्गत नोकर भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी एक शेवटची संधी आहे आणि आयटीआय पास ते पदवीधर अभियंता उमेदवारी या भरतीचा अर्ज करण्यास पात्र आहेत ही संपूर्णपणे सरकारी नोकरी भरती असल्याने सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज करायचे आहेत तरी सर्व माहिती पुढील प्रमाणे दिलेली आहे.

BDL Recruitment 2024 मित्रांनो भारत डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत होणाऱ्या या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ही भरती प्रक्रिया संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जात आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी इच्छुक उमेदवारांकडे 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत ची मुदत आहे तरी इच्छुक उमेदवारांनी व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करावेत तसेच या भरतीची अर्ज करण्याची लिंक जाहिरात या सविस्तर माहिती सर्व पात्रता माहिती सर्व खाली दिलेली आहे.

Bharat Dynamics Limited Bharti 2024

मित्रांनो भारत डायनामिक्स लिमिटेड अंतर्गत विविध पदांसाठी नोकर भरतीची प्रक्रिया चालू झालेली आहे या भरतीसाठी व अर्ज करण्यासाठी सर्व पात्र इच्छुक उमेदवार कडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत या भरतीसाठी संपूर्ण देशातून रिक्त जागा असल्याने अनेक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करायचा आहे असे खूप उमेदवार आहेत जे या भरतीसाठी इच्छुक आहेत.

या भरतीमध्ये प्रकल्प अभियंता तसेच अधिकारी प्रकल्प पदविका सहाय्यक तसेच प्रकल्प व्यापार सहाय्यक या पदांसाठीच्या सर्व रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार सर्व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

 BDL Recruitment 2024 या भरतीला अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत ची अंतिम मुदत असणार आहे यानंतर जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करतील असे उमेदवारांचे अर्ज सबमिट होणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत भरतीसाठी अर्ज करावेत उमेदवारांनी खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन त्यांनी त्यांचा अर्ज सबमिट करायचा आहे.

BDL Bharti 2024 Notification, Bharat Dynamics Limited Bharti 2024

*पदाचे नाव :- प्रकल्प अभियंता/ अधिकारी, प्रकल्प पदविका सहाय्यक, प्रकल्प व्यापार सहाय्यक

*पदसंख्या :- 361

*प्रकल्प अभियंता/ अधिकारी त्यांच्यासाठी 136 जागा आहेत

*प्रकल्प पदविकास सहाय्यक त्यांच्यासाठी 142 जागा आहेत

*प्रकल्प व्यापार सहाय्यक 83 जागा आहेत

पदांचे नाव आणि वर्गवारी :-

1. प्रोजेक्ट इंजिनियर 166 पदे
2. प्रोजेक्ट डिप्लोमा असिस्टंट 142 पदे
3. प्रोजेक्ट ट्रेड असिस्टंट ८३ पदे
मित्रांनो असे मिळून टोटल 361 मध्ये आहेत

*या भरतीसाठी ची शैक्षणिक पात्रता :-

Educational Qualification Recruitment For BDL Bharti 2024

*प्रकल्प अभियंता अधिकारी या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे अभियंता डिग्री असणे आवश्यक असणार आहे.

*प्रकल्प पदविकास सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मान्यता प्राप्त बोर्डातून तीन वर्षाचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केलेला असावा.

*प्रकल्प व्यापार सहाय्यक या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे फिटर ,इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिशियन, मेकॅनिकल, टर्नर डिझेल ,मेकॅनिक ,वेल्डर किंवा इतर कोणत्याही क्षेत्रातून आयटीआय पूर्ण केलेला असावा.

Bharat Dynamics Limited Bharti 2024

*नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण
भारत
*अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
*अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 फेब्रुवारी 2024 असणार आहे.

मित्रांनो यासाठी परीक्षा शुल्क किती असणार आहे.

*General/OBC पद क्र.1 रुपये दोनशे (200)

*पद क्रमांक दोन 2 साठी रुपये 300 असणार आहे.

*आणि एससी एसटी पीडब्ल्यूडी
SC/ST/PWD –
यांना कोणतीही फी नाही.

वेतन श्रेणी :- Salary BDL Recruitment 2024

*प्रकल्प अभियंता /अधिकारी
30,000 ते 39,000 हजार रुपये महिना
*प्रकल्प पदविकास सहाय्यक 25,000 ते 29,500 रुपये महिना
*प्रकल्प व्यापार सहाय्यक 23,000 ते 27,500 हजार पाचशे रुपये महिना

वयोमर्यादा – Age Limit For BDL Bharti 2024

*खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी अठरा वर्षे ते 28 वर्षे वयोमर्यादा असणार आहे.
*ओबीसी प्रवर्गांसाठी तीन (03) वर्षे सुटणार आहे.
*एस सी/ एस टी/ माजी सैनिक प्रवर्गासाठी पाच (05) वर्षाची सूट असणार आहे.

आवश्यक कागदपत्रे – Important Documents For BDL Recruitment 2024

1.पासपोर्ट साईज फोटो
2.उमेदवारांची स्वाक्षरी
3.ओळखीचा पुरावा आधार कार्ड ,किंवा पॅन कार्ड
4.शैक्षणिक कागदपत्रे
5.जातीचा दाखला राखीव प्रवर्गात असल्यास
6.नॉन क्रिमिलियर
7.डोमासाईल
8.कास्ट व्हॅलेडीटी

How To Apply Online For BDL Job Recruitment 2024

*अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2024 असणार आहे. त्यानंतर उमेदवारांनी केलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत आणि ते बात केले जातील म्हणजे ते सबमिट होणार नाहीत कॅन्सल होतील.

*या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

*उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी दिलेली जाहिरात सविस्तरपणे वाचायचे आहे त्यामध्ये शैक्षणिक पात्रता व इतर सर्व आवश्यक माहिती पाहून मगच उमेदवारांनी या भरतीसाठी आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

*उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून फोटो सहित व्यवस्थित पद्धतीने स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.

*अर्ज करताना उमेदवारांनी स्वतःचा चालू मोबाईल नंबर ईमेल आयडी द्यायचा आहे कारण या भरती बद्दलचे सर्व अपडेट तुम्हाला ईमेल आयडी द्वारे किंवा नंबर द्वारे पाठवले जातील.

*BDL Recruitment 2024 अर्ज सबमिट करतानी उमेदवारांनी पुन्हा एकदा सर्व माहिती पहिल्यापासून व्यवस्थित तपासून घ्यायची आहे एकही चूक न करता हा फॉर्म सबमिट करायचा आहे एकदा सबमिट केलेला अर्ज पुन्हा एडिट करता येणार नाही त्यामुळे उमेदवारांनी पूर्ण माहिती तपासणी गरजेचे आहे.

*अर्ज करण्याचे शुल्क भरल्याशिवाय अर्जंट होणार नाही त्यामुळे उमेदवाराने योग्य पद्धतीने अर्ज शुल्क भरून घ्यायचे आहे आणि आपली माहिती सर्व तपासून घेऊनच अर्ज सबमिट करायचा आहे.

*उमेदवारांनी अर्ज सबमिट केल्यानंतर त्याची एक प्रिंट काढून स्वतःकडे ठेवायचे आहे तसेच अर्ज भरताना पासवर्ड ईमेल आयडी लक्षात राहील असाच उमेदवारांनी भरायचा आहे आणि तो व्यवस्थित सांभाळून ठेवायचा आहे.

*उमेदवारांची निवड प्रक्रिया :- BDL Recruitment 2024 

भारत डायनामिक्स लिमिटेड भरती 2024 साठी उमेदवारांची निवड प्रक्रिया ही रिटर्न (Written Examination) एक्झामिनेशन च्या आधारावर केली जाईल उमेदवारांनी अधिक माहितीसाठी अधिकृत जाहिरात पहावी.

उमेदवारांसाठी महत्त्वाची सूचना :- IMPORTANT NOTICE

परीक्षा प्रवेश पत्र उमेदवारांना हे परीक्षा प्रवेश पत्र परीक्षा दिनांक च्या अगोदर भारत डायनामिक्स लिमिटेड यांच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.

*जाहिरातीमध्ये नमूद केलेले सर्व कागदपत्रांची मूल प्रत उमेदवारांकडे असणे आवश्यक आहे.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.

*या भरतीची जाहिरात पीडीएफ पाण्यासाठी येथे क्लिक करा

* अशाच 10th आणि 12th भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Comment