CIDCO Recruitment 2024

CIDCO Recruitment 2024 :- क्रीडा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी उपलब्ध झालेली आहे सिडको तर्फे लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील येथे दिलेला आहे एकूण जागा 23 आहेत आणि शासकीय नियमानुसार काष्टे आरक्षण देखील मिळणार आहे. वयोमर्यादा खुला प्रवर्गात मांडणारे उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 40 वर्षे आहे आणि मागासवर्गीय प्रवर्गात मोडणाऱ्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्षे दिलेली आहेत.

* परीक्षेचे स्वरूप वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना २०० गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षा करिता खालील प्रमाणे .

*अभ्यासक्रमाचे परीक्षेचा विषय मराठी इंग्रजी आक्रमक क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान या विषयावरील परीक्षा होणार आहेत एकूण प्रश्न प्रत्येकी 50 याप्रमाणे 200 प्रश्न असतील एकूण गुण 200 असतील माध्यम मराठी ,विषयासाठी मराठी माध्यम ,असेल इंग्रजी विषयासाठी इंग्रजी माध्यम असेल, आकलन क्षमता आणि व्यावसायिक ज्ञान ,यासाठी इंग्रजी व मराठी, या दोन्ही भाषांमध्ये तुम्ही पेपर देऊ शकणार आहात कालावधी 120 मिनिटे चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत हे खूप चांगली गोष्ट आहे.

*CIDCO Recruitment 2024 सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वेळेची अट लागू राहणार नाही परीक्षा शुल्क राखीव प्रवर्गासाठी एकूण (1062) रुपये राहील तसेच खुल्या प्रवर्गासाठी एकूण (1180) रुपये आहे माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही याव्यतिरिक्त बँक चार्जेस देखील उमेदवारांना भरावे लागतील तसेच परीक्षा शुल्काळची रक्कम ही ना परतावा आहे.

*लेखा लिपिक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव खालील प्रमाणे वेतनश्रेणी 25,500/- 81,100 रुपये अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे इतर भत्ता देखील मिळणार आहेत.

*शैक्षणिक :- 

Educational Qualification CIDCO Recruitment 2024

मॅनेजमेंट कॉस्ट अकाउंटिंग मॅनेजमेंट अकाउंटिंग आणि ऑडिटिंग यामध्ये ग्रॅज्युएशन झालेली विद्यार्थी निवडीचे निकष गुणवत्ता यादी देण्याकरिता उमेदवाराने ऑनलाईन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील वितळता अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे वेद आरक्षणा नुसार निवड यादी बनविण्यात येईल.

ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन केंद्राकडे सेवा आयोजन कार्यालय समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इत्यादी कार्यालयात नोंदविलेले आहे अशा उमेदवारांना देखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील सदर भरतीसाठी निव्वळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील .

How To Apply For CIDCO Notification 2024

उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही तथापि ऑनलाईन अर्ज मध्ये उमेदवाराने त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे .

*ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील .

याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही ऑनलाईन अर्ज भरलेली माहिती बदलता येणार नाही जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक संस्था व मागणीनुसार आरक्षणयोमर्यादा चिखलीकरण इत्यादी पात्रता तपासूनच उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरावा .

CIDCO Recruitment 2024 : उमेदवारांची परीक्षा आहे त्यांनी ऑनलाईन अर्ज नमूद केलेल्या गृहीत पात्रतेनुसार कोणतेही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत .

कागदपत्रांच्या पूर्ण छान आणि नंतरच उमेदवाराची पात्रता निश्चित करण्यात येईल. CIDCO Recruitment 2024 :-उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज समज केलेल्या गृहीत पात्रतेनुसार अंतरिम यादी प्रसिद्ध करून पूर्ण कागदपत्रांची सफल छाननी केली जाईल सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही करण्याचे सर्व अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवत आहे इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मागासवर्ग उमेदवारांचा आरक्षण पदांकरिता विचार केला जाणार नाही.

उमेदवारास परीक्षा प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी करिता स्वखर्चाने यावे लागेल ऑनलाईन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून भेद परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षेचा पात्र उमेदवारांची यादी दिलेल्या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल जे विद्यार्थी ऑनलाईन अर्ज भरतील ऑनलाईन परीक्षा शुल्क भरतील त्या उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी असल्यास दिलेल्या संख्येचा स्तरावर आपली तक्रार नोंदवावी .

*परीक्षेचे प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरून स्वतः डाऊनलोड करून घ्यायची जबाबदारी सर्वस्वी उमेदवारांची असेल प्रवेश पत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठविले जाणार नाही. CIDCO Recruitment 2024 पात्र उमेदवारांचा अंतिम निकाल दिलेल्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लॉगिन आयडी, नंबर तसेच पासवर्ड, जतन करून ठेवावा तसेच नोंदणीकृत मोबाईल नंबर व ईमेल कायम ठेवावा परीक्षेबाबतच्या सर्वसाधारण सूचना इथे दिलेल्या आहेत परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेश पत्रात नमूद केला जाईल परीक्षेचे स्थळ दिनांक वेळ यातील बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.

*उमेदवाराने मागितलेल्या परीक्षा केंद्र व्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्र देण्याचे अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे उमेदवार परीक्षा स्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा देईल उमेदवारांनी शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे संगणकीय प्रमाणपत्र धारण करणे अनिवार्य आहेत तर संगणकाचा तुमचा एम एस सी आय टी कोर्स झालेला असावा उमेदवारांनी शासन निर्णयाप्रमाणे संगणकर्ता प्रमाणपत्र त्याच्या नियुक्तीच्या दिनांक पासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील अन्यथा त्यांचे सेवा सभापती करण्यात येईल उमेदवारांकडे एमएससीआयटी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे आणि ते जर नसेल तर नियुक्ती झाल्यानंतर दोन वर्षाच्या तुम्ही ते प्राप्त करणे अनिवार्य आहे.CIDCO Recruitment 2024

उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा उमेदवारांनी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळा कक्ष ठरविलेले परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ कडून किंवा शासनाकडून अशा परीक्षेची समक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल भरावयाच्या उपरोक्त संवर्ग किंवा पदांचा सामाजिक किंवा समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणीनुसार आहे तसेच या ठिकाणी नमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे. CIDCO Bharti 2024,

शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती किंवा बदल वेळोवेळी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल विविध मागास प्रवर्ग महिला प्राविण्य प्राप्त खेळाडू अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील िवड यादीतील उमेदवाराने नियुक्तीपूर्वी होऊ शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अनुभवाचा दाखला जात प्रमाणपत्र तसेच  प्रवर्गात म्हणजे नॉन क्रिमिलियर मध्ये मोडत नसल्याबाबतचा दाखला तसेच समांतर आरक्षणाअंतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी जाहीर केलेले प्रमाणपत्र इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति तसेच त्यांच्या छायांकित प्रति म्हणजे झेरॉक्स .

*सदर प्रमाणपत्रांचे आणि नियुक्ती प्राधिकारी यांचे स्तरावर केली जाईल व त्यानंतरच नियुक्तीच पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील उमेदवाराने प्रमाणपत्र मिळणे करिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत छान आणि अंतिम प्रमाणपत्रांमध्ये त्रुटी आढळल्यास माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही नियुक्ती रद्द करण्यात येईल.

*त्यावेळेस त्यांनी आपली सगळी मूळ शैक्षणिक कागदपत्रे म्हणजे ओरिजनल सगळे डॉक्युमेंट्स घेऊन जायचे आहेत एक फाईल ओरिजनल डॉक्युम ेंट शिकायची आहे आणि दोन फायदे झेरॉक्स कॉपीच्या करायचे आहेत आणि आपल्या सोबत आपल्या पासपोर्ट साईज फोटोग्राफच्या आठ ते दहा कॉफी ठेवायचे आहेत डॉक्युमेंट वेरिफिकेशन च्या वेळेस जर एखादा कागदपत्र अवेलेबल नसेल तर तुमची नियुक्ती रद्द होऊ शकते म्हणून काळजीपूर्वक सगळे मूळ कागदपत्रे घेऊन जायचे आहेत आणि त्याच्या झेरॉक्स ऑफिस देखील घेऊन जायचे आहे त्यासोबतच एक आधार कार्ड आणि त्याची झेरॉक्स कॉपी घेऊन जायचे आहे.

*राखीव खुला प्रवर्ग यातील उमेदवारांकरिता वेद केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषा संदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह राखीव आणि खुला प्रवर्ग सर्वसाधारण पदावरून शिफारशी करिता विचार होत असल्याने सर्व आरक्षण प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसते तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ संवर्गा विषयी माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे तर ऑनलाईन फॉर्म काळजीपूर्वक भरायचा आहे सदर पदावरील नियुक्ती झालेल्या व्यक्तीस एक वर्षाचा परीक्षा दिन कालावधी लागू राहील परिविक्षा दिन कालावधी कोणतेही कारण न देता वाढवण्याचा अधिकार महामंडळात राहील या पदावर नियुक्ती झालेल्या व्यक्तीने परिक्षाने कालावधीत समाधानकारक रित्या पूर्ण केला नाही अथवा ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याचे आढळून आल्यास तो किंवा ती सेवा समाप्तीस पात्र राहील.

*प्रदूषण पिरेड तुम्हाला मिळणार आहे एक वर्षाचा प्रोफेशन पिरेड असणार आहे जो उमेदवार हा प्रोगेशन पिरेड समाधान करते त्या पूर्ण करतील ते नियुक्तीच पात्र ठरतील त्यांनी आपल्या आवश्यक प्रमाणपत्र सादर करायचे आहेत खेळाडूंसाठी आरक्षण आहे खेळाडू आरक्षण पदांकरिता उमेदवार हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावं व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे जेव्हा उमेदवारांची निवड मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेले जागेवर होईल अशा उमेदवारास त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधिनियम तात्पुरते नियुक्ती आदेश देण्यात येतील सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवारांनी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे संबंधित कार्यालयात सादर करणे बंधनकारक आहे.

*माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सिडकोच्या अधिपत्याखालील कोणत्याही कार्यालयात नियुक्ती देण्यात येईल तयार केलेली निवड सूची एक वर्षासाठी ग्राह्य असेल काही अपरिहार्य कारणास्तव परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करावा लागल्यास त्याबाबतची माहिती विभागाच्या दिलेल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल त्याबाबत लेखी स्वरूपात कोणत्याही प्रकारे पत्रव्यवहार केला जाणार नाही.

*मध्यस्थळ ठेव किंवा महामंडळाशी संबंध असल्याचे बाजविणारे व्यक्ती यांच्या गैर मार्गाने नोकरी मिळवून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या सूचना उमेदवारास देण्यात येत आहेत या प्रक्रियाशी संबंधित पुढील सर्व घोषणा तपशील वेळोवेळी सिडकोच्या दिलेल्या संकेतस्थळावर प्रकाशित केले जातील त्या ठिकाणी लहान कुटुंबाची प्रतिज्ञापत्र याविषयीचा नमुना अर्ज दिलेला.

CIDCO Recruitment 2024 :-नगर नियोजन व पायाभूत सुविधा क्षेत्रातील अग्रगण्य संस्था सिडको महामंडळामध्ये करिअर करण्याची उत्तम संधी.

*सिडको तर्फे लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत ऑनलाईन अर्ज भरण्याचा तसेच परीक्षा शुल्क जमा करण्याचा कालावधी २३ जानेवारी २०२४ असून ऑनलाईन अर्ज व्यतिरिक्त अन्य कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

) लेखा लिपिक या संवर्गातील रिक्त पदांचा तपशील खालील प्रमाणे दिलेला आहे.

*सर्वसाधारण
*महिला – 30%
*खेळाडू – 5%
*माजी सैनिक -15%
*प्रकल्पग्रस्त – 5%
*अंशकालीन – 1%
शासकीय नियमानुसार आरक्षण देखील मिळणार आहे.

2) वयोमर्यादा – age limit CIDCO Recruitment 

*खुल्या प्रवाहात मोडणारे उमेदवार 40 वर्ष
*महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय प्रवर्गात मिळणाऱ्या उमेदवारांसाठी 45 वर्ष
*दिव्यांग 47 वर्ष
*खेळाडू 45 वर्ष
*माजी सैनिक 40 वर्ष +सैनिकी सेवा चा कालावधी + 3 वर्ष
*दिव्यांग माजी सैनिक 47 वर्ष
*अनाथ 45 वर्ष
*आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक 45 वर्ष.

3) परीक्षेचे स्वरूप – वर नमूद पदासाठी उमेदवारांची निवड करताना 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार असून सदर परीक्षेकरिता खालील प्रमाणे अभ्यासक्रम असेल.

*परीक्षेचा विषय –
*मराठी 25 प्रश्न असतील आणि 50 गुण असतील.
*इंग्रजी 50 प्रश्न असतील आणि 25 गुण असतील.
*आकलन क्षमता एकूण प्रश्न 50 असतील एकूण गुण 50 असतील.
*व्यावसायिक ज्ञान एकूण प्रश्न पन्नास असतील एकूण गुण 100 असतील.
*कालावधी 120 मिनिटाचा असेल एकूण गुण 200 मार्काचा पेपर असेल.
*चुकीच्या उत्तरासाठी गुण वजा केले जाणार नाहीत.
*सिडको कर्मचारी व अधिकारी यांना कमाल वयाची अट लागू राहणार नाही.
*सिडको कर्मचारी मागासवर्गीय उमेदवार ,दिव्यांग, दिव्यांग माजी सैनिक, आणि खेळाडू ,यांना असलेली वयोमर्यादेतील सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेले एकच सवलत देय राहील.

4) परीक्षा शुल्क – Application Fee
*राखीव प्रवर्ग 900/- रुपये आणि जीएसटी 162/- रुपये असे मिळून 1062/- रुपये
*खुला प्रवर्ग 1000/- रुपये आणि 180/- रुपये जीएसटी असे मिळून 1180/- रुपये

*माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाहीत.
*वर नमूद केलेले परीक्षा शुल्क हे बँक कोसेशन शुल्क लागू असेल तर वगळून आहे.
*तसेच परीक्षा शुल्काची रक्कम ही ना परतावा आहे. (Non-refundable)

5) लेखा लिपिक या पदासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता व अनुभव खालील प्रमाणे

*वेतन श्रेणी – Salary Details For CIDCO Online Recruitment 2024

रुपये. (25, 500-81,100/-)
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते

*शैक्षणिक अहर्ता :- Educational Qualification For CIDCO Jobs 2024

B.Com/ BBA/ BMS with
Accountancy/ Financial
Management/Cost Accounting/ Management Accounting/Auditing

*अनुभव
आवश्यकता नाही

*Job Location (नोकरीचे ठिकाण) :- Navi Mumbai (Maharashtra)

6) निवडीचे निकष :- CIDCO Recruitment 2024

*गुणवत्ता यादीत येण्याकरिता उमेदवारांनी ऑनलाइन लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील विहित अर्थ अटी /शर्ती/ पूर्ण करणाऱ्या पात्र उमेदवारांची सदर परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे विविध आरक्षणानुसार निवड यादी बनवण्यात येईल.

*ज्या उमेदवारांनी यापूर्वी त्यांचे नाव रोजगार व स्वयंरोजगांवर मार्गदर्शन केंद्राकडे सेवा योजना कार्यालय समाज कल्याण आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी जिल्हा सैनिक बोर्ड अपंग कल्याण कार्यालय इतर कार्यालयात नोंदवलेले आहे अशा उमेदवारांना देखील परीक्षेसाठी स्वतंत्ररित्या ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहील सदर पद भरतीसाठी निव्वळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील.

*CIDCO Recruitment 2024  : उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याचे अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रे अन्य प्रमाणपत्र जोडणे आवश्यक नाही तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराचे त्यांच्या पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक आहे.

ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा रुपये राहिल्यास व त्यामुळे भरतीच्या कोणत्याही टप्पेवर अर्जंट आकारला गेल्यास त्यांची सर्वस्व जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील याबाबत उमेदवारास तक्रार करता येणार नाही ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती बदलता येणार नाही जाहिरातीत नमूद केलेल्या सर्व अटी तसेच शैक्षणिक आरता मागणीनुसार आरक्षण वयोमर्यादा शितलीकरण इत्यादी पात्रता तपासून उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करावा.

*उमेदवारांची परीक्षा ही त्यांनी ऑनलाईन अर्जात नमूद केलेल्या गृहीत पात्रेनुसार कोणतेही कागदपत्रे पूर्व तपासणी छाननी न करता घेतली जाणार असल्यामुळे या परीक्षेत मिळालेल्या गुणांचे आधारे उमेदवाराला निवडी बाबतचे कोणतेही हक्क राहणार नाहीत.

कागदपत्रांच्या पूर्ण छाननी नंतरच उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यात येईल उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज नमूद केलेल्या ग्रहित पात्रतेनुसार अंतिम यादी प्रसिद्ध करून उमेदवारांच्या कागदपत्रांची सखोल पडताळणी केली जाईल सदर प्रक्रियेत उमेदवार अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल पात्रता दारांना करणाऱ्या उमेदवारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे सर्व अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवत आहे.

*इतर राज्यातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या मागासवर्ग उमेदवारांचा आरक्षित पदांकरिता विचार केला जाणार नाही.

*उमेदवारास परीक्षा प्रमाणपत्र पडताळणी इत्यादी करिता स्वखर्चाने यावे लागेल.

*ऑनलाइन अर्ज प्रक्रियेच्या सर्व टप्प्यातील माहिती परिपूर्ण भरून विहित परीक्षा शुल्क भरलेल्या परीक्षा करिता पात्र उमेदवारांची यादी www.cidco.maharastra.gov.in या संकेतस्थळावर दर्शविण्यात येईल.

*उमेदवारांना ऑनलाइन अर्ज भरण्यासंबंधी अडचणी आल्यास https://cgrs.ibps.in/ या संकेतस्थळावर आपली तक्रार नोंदवावी.

*परीक्षेचे प्रवेश पत्र वरील संकेतस्थळावरून स्वतः डाऊनलोड करून घेण्याची जबाबदारी उमेदवाराची असेल प्रवेश पत्र इतर कोणत्याही पद्धतीने पाठवले जाणार नाही.

*पात्र उमेदवाराचा अंतिम निकाल www.cidco.maharastra.gov.in संकेतस्थळावर जाहीर करण्यात येईल.

*भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत लॉगिन आयडी नंबर तसेच पासवर्ड जतन करून ठेवावा तसेच नोंदणी करत मोबाईल क्रमांक व ईमेल कायम ठेवावा.

** परीक्षा बाबतच्या सर्वसाधारण सूचना :- CIDCO Recruitment 2024

१) परीक्षा केंद्राचा पत्ता परीक्षेच्या प्रवेश पत्रात नमूद केला जाईल.
२) परीक्षेचे केंद्र स्थळ दिनांक वेळ यातील बदलाची कोणतीही विनंती विचारात घेतली जाणार नाही.
३) कोणतेही परीक्षा केंद्र रद्द करणे आणि किंवा परीक्षा केंद्र वाढविणे यांचे अधिकार सिडको व्यवस्थापन राखून ठेवत आहे.
४) उमेदवाराने मागितलेल्या परीक्षा केंद्रा व्यतिरिक्त इतर परीक्षा केंद्र देण्याचे अधिकार महामंडळ राखून ठेवत आहे
५) उमेदवार परीक्षा स्थळावर स्वतःच्या खर्चाने परीक्षेसाठी उपस्थित राहून परीक्षा देईल आणि यादरम्यान यासाठी उमेदवारास कोणतीही दुखापत किंवा नुकसान झाल्यास सिडको व्यवस्थापन जबाबदार राहणार नाही.
६) परीक्षेच्या वेळी परीक्षा केंद्रात किंवा परीक्षा परिसरात मोबाईल घेण्यात यंत्र कॅल्क्युलेटर इलेक्ट्रॉनिक्स यांत्रिक किंवा इतर संपर्काचे साधने वापरण्यास सक्त मनाई आहे.

**सर्वसाधारण अटी :- CIDCO Recruitment 2024

*उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा अर्जदाराने महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे शासनाने प्राधिकृत केलेल्या सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे तसेच उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.

*महाराष्ट्र शासनाने माध्यमिक शाळा परीक्षेची समक्ष ठरविलेली परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या उमेदवारास महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ कडून शासनाकडून अशा परीक्षेची समक्षता पडताळणी करून घेतल्यानंतरच नियुक्ती दिली जाईल.

*भरा वयाच्या उपरोक्त संवर्ग पदांचा सामाजिक समांतर आरक्षणाबाबतचा तपशील शासनाच्या मागणी पत्र मोजणार आहे तसेच वर्णमूद केलेल्या पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल होण्याची शक्यता आहे.

*शासनाकडून पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल प्राप्त झाल्यास याबाबतची माहिती बदल वेळोवेळी सिडकोच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल व त्यानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

*विविध मागास प्रवर्ग महिला प्राविण्य प्राप्त खेळाडू अनाथ इत्यादींसाठी सामाजिक व समांतर आरक्षण शासनाकडून वेळोवेळी जारी करण्यात येणाऱ्या आदेशानुसार राहील.

*निवड यादीतील उमेदवारांनी नियुक्तीपूर्वी मूळ शैक्षणिक अहर्ता प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला अनुभवाचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र दिनांक 8.1.2024 या दिनांक वैद्य असलेला उन्नत प्रवर्गात नॉन क्रिमिलियर मोडत नसल्याबाबतचा दाखला आवश्यक त्या प्रवर्गांसाठी तसेच समंदर आरक्षणांतर्गत अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी सक्षम प्राधिकारी यांनी जारी केलेले प्रमाणपत्र इतर आवश्यक प्रमाणपत्रांच्या मूळ प्रति तसेच त्यांच्या छायांकित प्रती जननी साठी नियुक्ती प्रदीप कार्याकडे सादर करणे आवश्यक आहे.

सदर प्रमाणपत्रांची क्षण आणि नियुक्ती प्राधिकारी यांचे स्तरावर केली जाईल व नियुक्तीस पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश देण्यात येतील उमेदवाराने प्रमाणपत्र मिळण्याकरिता सादर केलेल्या अर्जाच्या पावत्या ग्राह्य धरल्या जाणार नाहीत पडताळणी वरील प्रमाणपत्रांमध्ये रोटी आढळल्यास माहिती खोटी आढळल्यास नियुक्ती दिली जाणार नाही नियुक्ती रद्द करण्यात येईल.

*राखीव खुला उमेदवारांकरिता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषा संदर्भातील अटींची पूर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा मागासवर्गीय उमेदवारांसह राखीव खुलासमोर सर्वसाधारण पदावरील शिफारशी करिता विचार होत असल्याने सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित उपलब्ध नसले तरी अर्जामध्ये त्यांच्या मूळ संवर्गाविषयी माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे. CIDCO Recruitment 2024

*सदर पदावर नियुक्त झालेल्या व्यक्तीस एका वर्षाच्या परीिक्षाधीन कालावधी लागू राहील परिविक्षा दिन कालावधी कोणतेही कारण न देता वाढवण्याच्या अधिकार महामंडळास राहील या पदावरून नियुक्त झालेल्या व्यक्तीने परिविक्षाधीन कालावधी समाधानकारकरीत्या पूर्ण केला नाही अथवा ती व्यक्ती त्या पदावर काम करण्यास योग्य नसल्याने आढळून आल्यास तो किंवा ती सेवा प्राप्तीस प्राप्त राहील.

*नियुक्ती पत्रामध्ये नमूद मुदतीत रजू होणाऱ्या उमेदवारांची सेवा जेष्ठता सिडको भर्ती सेवा जेष्ठता आणि नियम 1977 नुसार राहील त्यानंतर रुजू होणाऱ्या व्यवस्थापनाने परवानगी दिल्यास उमेदवारांची सेवा जेष्ठता त्यांच्या प्रमाणे निश्चित करण्यात येईल.

** खेळाडूंसाठीचे आरक्षण :- CIDCO Recruitment 2024,CIDCO Vacancy 2024

*खेळाडूंच्या आरक्षित पदांकरिता उमेदवार हा महाराष्ट्राचा सर्वसाधारण रहिवासी असावा व त्याला मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
*खेळाडू आरक्षणाकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करण्याची अट लागू होणार नाही.

*खेळाडू आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांनी त्यांची प्रमाणपत्रे त्याच्या समर्थ साठी अर्ज करीत आहेत त्याकरिता विदर्जाची आहेत काय तसेच खेळाचा कालावधी अर्ज स्वीकारण्याच्या अंतिम दिनांक पूर्वीचा आहे काय याची अर्ज सादर करताना खातर जमा खात्री जमा करून ती उमेदवार ज्या विभागातील आहे त्या विभागातील उपसंचालक क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य यांच्याकडून प्रमाणित करून घ्यावेत तरच त्यांना गुणवत्ताधारक पात्र खेळाडू आरक्षणाचा लाभ घेता येईल.

*ज्या उमेदवारांची निवड मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेवर होईल अशा उमेदवारास त्यांच्या जात प्रमाणपत्राची वैधता तपासण्याच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश देण्यात येतील सदर आदेश प्राप्त झाल्यानंतर संबंधित उमेदवाराने जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी आवश्यक ती कागदपत्रे संबंधित कार्यालयास सादर करणे बंधनकारक आहे माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार सहा महिन्यांच्या आत जात वैधता प्रमाणपत्र संबंधित कार्यालयास सादर करणे बंधनकारक राहील.

*सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादा मध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा व राखीव खुला पदावरील निवडीकरिता विचार करणे बाबत शासनाच्या धोरणानुसार कारवाई करण्यात येईल.

*अंतिम निवड झालेल्या उमेदवारांना सिडकोच्या अधिक प्रत्याखाली कोणत्याही कार्यालयात निवडून येईल.
*अंतिम निवड झालेल्या उमेदवाराने सादर केलेली सर्व कागदपत्रे योग्य असल्याची व शासन निर्णयाच्या अटींची पूर्तता होत असल्याचे खात्री झाल्यानंतरच नियुक्ती देण्यात येईल निवड सूची मधून उमेदवारांची नियुक्तीसाठीचे शिफारस झाल्यानंतर शिफारस झालेल्या उमेदवार सदर पदावर हजर न झाल्यास किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव संबंधित व उमेदवार नियुक्तीसाठी पात्र ठरत नसल्याचे आढळून आल्यास निवड सूचीतील प्रतीक्षा यादीवरील अतिरिक्त उमेदवारांमधून अन्य उमेदवारांची निवड करण्यात येईल.

*तयार केलेली निवड सूची एक वर्षासाठी किंवा नवीन भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देण्यात येईल त्या दिनांक पर्यंत या दोन्हींपैकी जे आधीचे पडेल त्या दिनांकापर्यंत विधी ग्राह्य असेल त्यानंतर ही निवड सूची व्यकत होईल तथापि सदर विधी ग्राह्य कालावधीमध्ये बदल करण्याचे अधिकार सिडको व्यवस्थापनाकडे राहतील.
*मध्यस्थ /ठग /महामंडळाशी संबंध असल्याचे बासविणाऱ्या व्यक्ती यांच्या गैरमार्गाने नोकरी मिळून देण्याच्या आश्वासनापासून सावध राहण्याच्या सूचना उमेदवारांना देण्यात येत आहेत.

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment