GMC Nagpur recruitment 2024 : – वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय यांच्या अधिनस्त असलेला नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेदिक महाविद्यालय यांच्या सलग्नत रुग्णालयातील गड वर्ग चार संवर्गातील समक्ष रिक्त पदे भरण्याकरिता ऑनलाईन कम्प्युटर बेस्ट टेस्ट स्पर्धा परीक्षेसाठी अरता प्राप्त उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत तरी या उमेदवारांची शैक्षणिक आहारता पदांचा तपशील शासनाच्या नियमानुसार असणे आवश्यक आहे आरक्षण व समांतर आरक्षण स्पर्धा परीक्षेचा अभ्यासक्रम आणि अर्ज करण्यासाठी मार्गदर्शक सूचना इत्यादीची सविस्तर माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.
संवर्ग –
१) गट ब
(वर्ग – ४)
विभाग – नागपूर जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय दंत आयुर्वेद महाविद्यालय व सलग्निक रुग्णालय
वेतन श्रेणी –
१५००० ते ४७६००
अधिक महागाई भत्ता व नियमाप्रमाणे देय इतर भत्ते
एकूण पदे – Educational Qualification For GMC Nagpur Group D Recruitment 2024
६८०
२) प्रस्तुत परीक्षेमधून भरवायचा
वर्ग चार संवर्गातील सर्व पदांचा सविस्तर तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे (https://gmcnagpur.org)
3) या जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.
* जाहिरातीची माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.
४) पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी:-
* पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागाच्या सूचनेनुसार बदल (कमी /जास्त) होण्याची शक्यता आहे.
* पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा किंवा सूचना वेळोवेळी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांचे आधारे परीक्षेमधून भरवायच्या पदं करिता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.
Government Medical College and Hospital Nagpur Vacancy 2024
* महिलांसाठी आरक्षित पदांकरिता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे आदिवासी म्हणजेच डोमासाईल असल्याबाबतचा प्रमाणपत्र सादर करावेत तसेच महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय 2023/ पृ.कृ. 123/कार्य दिनांक ०४ मे 2023 अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरती निवडीकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आलेली आहे तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करू या महिलांना त्या त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासनाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
*विमुक्त जाती, भटक्या जाती, भटक्या जमाती, प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतर परिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्यावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल.
खेळाडू आरक्षण :- GMC Nagpur recruitment 2024
शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक -२००२/ पृ.कृ.६८/क्रिसुसे-२, दिनांक ०१ जुलै २०२६ तसेच शासन शुद्धिपत्रक, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक, २००२/पृ.कृ.६८/.- २ दिनांक १८ ऑगस्ट २०१६ शुद्धिपत्रक दिनांक १० ऑक्टोबर २०१७ शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्रमांक. शासनाने या संदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार प्राविण्य प्राप्त खेळाडू आरक्षणासंदर्भात तसेच वयोमर्यादिततील सवलती संदर्भात कारवाई करण्यात येईल.
*प्राविण्य प्राप्त खेळाडू व्यक्तीसाठी असलेल्या आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांच्या बाबतीत क्रीडाविषयक विहित करता धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकार्याने प्रमाणित केलेले पत्र खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र परीक्षा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक चे किंवा तत्पूर्वीचे बद्दल आहे.
GMC Nagpur recruitment 2024 : खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो याविषयीच्या पडताळणीकरिता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्याला कळेल पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांक पूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणा करिता पात्र समजण्यात येणार नाही.
*एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्यप्रमाणे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रामाणिक करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
*परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्थ धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकार्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू…
*या भरतीसाठी खालील कागदपत्रे लागतील. GMC Nagpur Bharti 2024, GMC Nagpur recruitment 2024
Government Medical College and Hospital Nagpur Application 2024 Important Documents
१) अर्जातील नावाचा पुरावा यासाठी दहावीचा सर्टिफिकेट २)वयाचा पुरावा ३)शैक्षणिक पुरावा ४) सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा ५)आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा ६)अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ७) पात्र ८)दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पात्र माजी सैनिक असल्यास पुरावा ९)खेळाडू आरक्षण असल्यास त्यासंबंधीचा पुरावा अनाथ १०)आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा ११)प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२)अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १४)एसएससी नावात बदल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा १५)त्याचप्रमाणे मराठी राखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या, दुर्बल घटक ,खेळाडू दिव्यांग ,माजी सैनिक…
खेळाचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य दर्जाचे असल्याबाबत तसेच तो खेळाडू उमेदवार खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो याविषयीच्या पडताळणीकरिता त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र संबंधित विभागीय उपसंचालक कार्याला कळेल पूर्व परीक्षेस अर्ज सादर करण्याच्या दिनांक पूर्वीच सादर केलेले असणे बंधनकारक आहे अन्यथा प्राविण्य प्राप्त खेळाडूसाठी आरक्षणा करिता पात्र समजण्यात येणार नाही.
*एकापेक्षा जास्त खेळांची प्राविण्यप्रमाणे असणाऱ्या खेळाडू उमेदवाराने एकाच वेळेस सर्व खेळांची प्राविण्य प्रमाणपत्रे प्रामाणिक करण्याकरिता संबंधित उपसंचालक कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे.
*परीक्षेकरिता अर्ज सादर करताना खेळाडू उमेदवारांनी विहित अर्थ धारण करीत असल्याबाबत सक्षम प्राधिकार्याने प्रमाणित केलेले प्राविण्य प्रमाणपत्र तसेच त्यांचे प्राविण्य प्रमाणपत्र योग्य असल्याबाबत तसेच खेळाडू कोणत्या संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावरील निवडीकरिता पात्र ठरतो या विषयाचा सक्षम प्राधिक कार्याने प्रदान केलेले प्राविण्य प्रमाणपत्र पडताळणी बाबतचा अहवाल सादर केला तरच उमेदवारांचा संबंधित संवर्गातील खेळाडूसाठी आरक्षित पदावर शिफारस नियुक्ती करिता विश्वास करण्यात येईल.
*पदाच्या निवडीसाठी कार्यपद्धती आवश्यक कागदपत्रे तसेच महत्त्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी) :-
Important Documents GMC Nagpur recruitment 2024
*गट ब (वर्ग – ४) समक्ष पदासाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्याच्याकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
* गट ड (वर्ग – ४) समक्ष पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन निर्णय क्रमांक. ६६/२०११/ई-१० दि.१७ जून २०११ नुसार ज्या परीक्षार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate ) उपलब्ध नसल्यास त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही सदर परीक्षा त्याकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्मतारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास त्या परीक्षा अर्थाने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतु सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या परीक्षार्थीचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे.
*उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अर्थ धारण केले म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही.
*आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र ( Validity Certificate ) निवडी आधी सादर करणे आवश्यक आहे.
*जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास शासन निर्णय सामान्य प्रशासन विभाग क्रमांक बीसीसी -२०११/पृ.कृ.१०६४/२०११/१६, दिनांक १२/१२/२०११ मधील तरतुदीनुसार याचिका क्रमांक २१३६/२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालय नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एस एल पी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्त आदेश निर्गमित केल्याच्या दिनांका पासून (०६) महिन्याच्या आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.
*उमेदवारांना परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल परीक्षेसाठी नेमून दिलेल्या परीक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी एक तास अगोदर उपस्थित राहावे.
*ती होणाऱ्या उमेदवारास शासन निर्णय दिनांक. २१/१०/२००५ नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषिक अंशदायी निवृत्ती वेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतनाचे अंशा राशीकरण नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी योजना लागू राहणार नाही तथापि सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.
*उमेदवारांना ज्या संस्थेच्या गट ब (वर्ग -४ ) समक्ष पदाकरिता विकल्प देतील अशा पात्र उमेदवारांना संबंधित संस्थेतील गट ड (वर्ग -४) समक्ष पदावर नियुक्तीसाठी कार्यक्षेत्र असणार आहे. निवड सूचीतील उमेदवार आवश्यक ती पात्रता पूर्ण करतील त्यांना कागदपत्रे पडताळणी आधी वैद्यकीय व चरित्र पडताळणी पूर्ण करून नियुक्तीपत्र देण्यात येतील नियुक्ती बाबतचे सर्वाधिकार हे संबंधित संस्थेच्या अधिष्ठाता यांना असतील.
*अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणी वेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रति मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करून देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामध्ये प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधित उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल.
*शैक्षणिक अहर्ता :- GMC Nagpur recruitment 2024
*जाहिराती मध्ये नमूद पदांसाठी अर्ज करणे कमी जाहिरात प्रसिद्धी दिनांक. ३०/१२/२०२३ रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्धा पूर्णतः धारण करणे आवश्यक आहे
*महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडील दिनांक ०६ जून २०१७ च्या अधिसूचनेनुसार उमेदवार कोणत्याही शासन मान्यता प्राप्त माध्यमिक शाळा परीक्षा दहावी (१०)उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
*मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे..
*माजी सैनिकांच्या शैक्षणिक अहर्ता :–GMC Nagpur Bharti 2024, GMC Nagpur recruitment 2024
तांत्रिक अथवा व्यावसायिक कामाचा अनुभव आवश्यक ठरविलेल्या नसलेल्या पदांच्या बाबतीत (१५) वर्षे सेवा झालेल्या माजी सैनिकांनी एसएससी उत्तीर्ण असल्याचे किंवा इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट एज्युकेशन अथवा तत्सम प्रमाणपत्र असल्यास ते अशा पदांना अर्ज करू शकतात.
*पात्रता :-
*भारतीय नागरिकत्व
*वयोमर्यादा (age limit)
*वयोमर्यादा दिनांक ३०/१२/२०२३
*विविध राजपत्रित प्रवर्ग/उपप्रवर्गासाठी किमान व कमाल वयोमर्यादा.
* प्रवर्ग :-
*खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एस आर व्ही – २०१५/पृ.कृ.४०४/कार्य.१२, दिनांक २५ एप्रिल २०१६ मधील तरतुदीनुसार किमान १८ वर्षापेक्षा कमी व ३८वर्षापेक्षा जास्त नसावे.
*मागासवर्गीय उमेदवारांसाठी :- GMC Nagpur recruitment 2024
महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय क्रमांक एस आर बी २०१५/पृ.कृ.४०४/कार्य.१२, दिनांक २५ एप्रिल २०२६ मधील किमान १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षापेक्षा जास्त नसावे.
*उन्नत व प्रगत गटामध्ये क्रिमिलियर मोडणाऱ्या वि.जा -अ, भ.ज. -ब, भ.ज.- क, भ.ज.- ड, विमा.पृ, इ.मा.व., एस ई. बी. सी. आणि इ डब्ल्यू एस (आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) प्रवर्गातील उमेदवारांना ही वयाची सवलत लागू राहणार नाही.
*परीक्षेचे स्वरूप व त्या अनुषंगिक सूचना
पदाचे नाव –
गट ड (वर्ग -४)
समक्ष पदे :-
*मराठी प्रश्न २५ गुण ५०
*इंग्रजी प्रश्न २५ गुण ५०
*सामान्य ज्ञान प्रश्न २५ गुण ५०
*बौद्धिक चाचणी /अंकगणिती
प्रश्न २५ गुण ५०
*एकूण गुण (२००) एकूण प्रश्न (१००)
*परीक्षेचा कालावधी :- २ तास (१२० मिनिटे)
*परीक्षेचे स्वरूप :- GMC Nagpur recruitment 2024
१) परीक्षा ही ऑनलाईन कम्प्युटर बेस्ट या पद्धतीने (Online Computer Besed Test) घेण्यात येईल परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असतील प्रश्न पत्रिकेतील प्रत्येक प्रश्न अधिकाधिक दोन (२) गुण ठेवण्यात येतील.
*या भरतीसाठी खालील कागदपत्रे लागतील.
१) अर्जातील नावाचा पुरावा यासाठी दहावीचा सर्टिफिकेट २)वयाचा पुरावा ३)शैक्षणिक पुरावा ४) सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा ५)आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्या बाबतचा पुरावा ६)अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांक वैद असणारे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र ७) पात्र ८)दिव्यांग व्यक्ती असल्यास पुरावा पात्र माजी सैनिक असल्यास पुरावा ९)खेळाडू आरक्षण असल्यास त्यासंबंधीचा पुरावा अनाथ १०)आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा ११)प्रकल्पग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा भूकंपग्रस्त आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १२)अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा १४)एसएससी नावात बदल असल्यास त्यासंबंधीचा पुरावा १५)त्याचप्रमाणे मराठी राखीव महिला मागासवर्गीय आर्थिक दृष्ट्या, दुर्बल घटक ,खेळाडू दिव्यांग ,माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास अधिवास प्रमाणपत्र १६)आणि मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक .
*सर्वसाधारण सूचना :-GMC Nagpur recruitment 2024
१) अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणाली द्वारे स्वीकारण्यात येतील.
२) उमेदवारच फक्त एकच अर्ज सादर करता येईल वेगवेगळ्या संस्थे करिता वेगवेगळे अर्ज सादर करण्यात येणार नाहीत हे एकापेक्षा जास्त संस्थेकरीता अर्ज सादर केल्यास असे अर्ज अपात्र ठरविण्यात येतील.
३) अर्ज सादर करण्याकरिता याकर संकेतस्थळाला भेट द्या :- https://gmcnagpur.org
*परीक्षा शुल्क :-
पदाचे नाव :- गट ड (वर्ग ४) समक्ष
*परीक्षा शुल्क :– खुला प्रवर्ग १००/- रुपये
*राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक) ९००/-
माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
*परीक्षा शुल्क ना परतावा (Non – refundable) आहे.
* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.
* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा