Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत जिल्हा न्यायाधीश पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू 19 पदे रिक्त Bombay High Court Bharti 2024

Bombay High Court Bharti 2024 नमस्कार मित्रांनो मुंबई येथे बॉम्बे उच्च न्यायालयामध्ये नवीन जागा निघालेल्या आहेत ते आपल्याला पुढील प्रमाणे सांगण्यात आलेले आहेत. मुंबई येथे बॉम्बे उच्च न्यायालया अंतर्गत ऑनलाइन पद्धतीने भरती सुरू आहे या भरती करिता अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 रोजी पर्यंत असणार आहे तरी सर्व मित्रांनी लवकरात लवकर अर्ज भरून घ्यावेत.

Bombay High Court Recruitment 2024 – Bombay High Court Bharti 2024 – मुंबई येथे बॉम्बे उच्च न्यायालयांतर्गत इच्छुक उमेदवारांकरिता नवीन भरती जाहीर करण्यात आलेली आहे या भरती करिता जिल्हा न्यायाधीश या पदाकरिता एकूण 19 रिक्त जागा असणार आहेत तरी या भरतीस पात्र उमेदवार या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात तसेच या जिल्हा न्यायाधीश पदाकरिता निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती मुंबई (बॉम्बे)येथे केली जाणार आहे या सर्व उमेदवार भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत अर्जाची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 पर्यंत आहेत तरी या तारखेपर्यंत आपण अर्ज सादर करू शकतात.

तसेच मित्रांनो जर तुम्हाला आमच्या दररोज महाराष्ट्रातील नवनवीन नोकरीविषयक अपडेट्स यासाठी आपण आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता त्यामध्ये तुम्हाला भरती संबंधित सर्व माहिती पाहायला मिळेल.

Bombay High Court Bharti 2024 Notification

1) Department/विभागाचे नाव
High Court Of Bombay

2) Post/पदांचे नाव
District Judge

3) Vacancy/एकूण रिक्त जागा
19 रिक्त जागा

4) Application Fee/परीक्षा शुल्क
रु. ५०० ते १०००/-

5) New Recruitment/नवीन भरती
मुंबई भरती 2024

6) Salary/वेतन
रु. १४४८४० – १९४६६०/- दर महिन्याला असणार आहे

7) Application Mode/अर्जाचा प्रकार
ऑनलाइन

8) Selection Process/भरती प्रक्रिया
लेखी परीक्षा असणार आहे

9) Job Location/नोकरीचे ठिकाण
मुंबई

10) Official Website/अधिकृत संकेतस्थळ
https://bombayhighcourt.nic.in/index.php
Bombay High Court Bharti 2024 Post Details

No.1 Post/पद
District Judge
Vacancy 19 एकूण जागा

बॉम्बे हायकोर्ट भरतीसाठी लागणारे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे ते पहा .

शैक्षणिक पात्रता Bombay High Court Bharti 2024 Educational Qualification
1) District Judge
भारताचा नागरिक व कायद्यातील पदवीधारक असणे आवश्यक.

बॉम्बे हायकोर्ट याबद्दल भरती करिता लागणाऱ्या वयाची पात्रता काय असणार आहे ते पहा.

Bombay High Court Bharti 2024 Age Limit

* Post/पद
District Judge
* Age Limit/वय मर्यादा
किमान वय 35 वर्ष व जास्तीत जास्त 48 वर्ष असणे आवश्यक

* वय पाहताना आपण एज कॅल्क्युलेटर चा वापर करावा
महत्त्वाची तारीख IMPORTANT(DATE)
अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024

* आवश्यक कागदपत्रे
Recruitment Documents For Bombay High Court Bharti 2024

* उमेदवार हा भारताचा नागरिक असणे आवश्यक व भारताचे नागरिकत्व दाखवणारे पत्र असणे आवश्यक.
* जाहिरात प्रकाशित झाल्यापासून चे म्हणजे त्या तारखेपासून चे त्याचे किंवा तिचे वय दर्शवणारे पत्र म्हणजे जन्म प्रमाणपत्र,किंवा माध्यमिक शाळा प्रमाणपत्र, किंवा शाळा सोडल्याचा दाखला,किंवा सक्षम अधिकाऱ्याने जारी केलेले वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र.
* न्यायालय मध्ये कायदेशीर व्यावसायिक म्हणून आपली भूमिका दर्शवणे.
* त्याला किंवा तिला मराठीतून इंग्रजीत बोलणे वाचणे लिहिणे आणि अनुवाद करणे या सह मराठीचे पुरेसे ज्ञान असल्याचे गरजेचे आहे.

* सर्व सेमिस्टर शैक्षणिक वर्षाच्या गुन्हय्यादीच्या प्रती आणि एलएलबी च्या पदवी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
* सर्व शैक्षणिक वर्षाच्या एलएलबी व्यतिरिक्त इतर गुण यादी आणि पदवी प्रमाणपत्रांच्या प्रती.
* बार कौन्सिलने जारी केलेले सनद प्रमाणपत्र.
* आई कर परतावे जर असेल तर तात्काळ आधीच्या तीन वर्षाच्या संबंधित.
* मागासवर्गीय उमेदवाराने महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत सेवांमध्ये भरती करण्याच्या उद्देशाने मागास म्हणून मान्यता प्राप्त असलेल्या समाजातील असल्याचे प्रमाणपत्र देखील
सादर करणे आवश्यक आहे.

Bombay High Court Bharti 2024 Apply Online – या भरती करिता अर्ज कसा करायचा.

१) बॉम्बे उच्च न्यायालय भरती अंतर्गत उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
२) या भरतीसाठी उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षा व इतर चाचणी द्वारे करण्यात येणार आहे
३) तसेच या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करताना अर्जात वरील सर्व कागदपत्रे सादर करावीत.
४) ऑनलाइन अर्ज पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 जानेवारी 2024 आहे.
५) उमेदवारांचे अर्ज भरून झाल्यावर पडताळणी करावी व सबमिट करावा. उमेदवाराने अर्ज भरून ऑनलाइन घेतल्यावर ती              माहिती तपासून पहावी चुकीची माहिती असल्यानंतर उमेदवार परीक्षेत ग्राह्य धरला जाणार नाही.

Bombay High Court Bharti 2024 Official Website

* व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

* ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

* अधिकृत संकेतस्थळावर जाण्यासाठी येथे क्लिक करा.

* अशाच भरती बद्दल पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment