CRPF Bharti 2024 ! केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती

CRPF Bharti 2024 केंद्रीय राखीव पोलीस दलात 169 जागांसाठी भरती : नमस्कार मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल अंतर्गत या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.

Central Reserve Police Force 2024 मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) ने क्रीडा कोठा अंतर्गत कॉन्स्टेबल, आणि खेळाडू पदाच्या एकूण 169 जागा भरण्यात येणार आहेत तरी या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहेत सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स या अंतर्गत क्रीडाकोटा भरती मंडळाने 2024 मध्ये एकूण 169 पदांसाठी या भरतीची जाहिरात दिली आहे या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत अर्ज प्रक्रिया आहे 16 जानेवारी 2024 रोजी सुरू झालेली आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) या अंतर्गत होणाऱ्या भरती समाजाची अधिक माहिती उमेदवारांना खाली दिलेल्या प्रमाणे असेल मित्रांनो जसे की आता एकूण पदे ,आणि पदांची नावे ,आणि अर्ज करण्याची पद्धत, नोकरीचे ठिकाण, वयोमर्यादा ,अर्ज शुल्क ,अर्ज कसा करावा ,अर्ज करण्याची शेवटची ,तारीख तसेच अर्ज करण्याची महत्त्वाच्या लिंक्स, इतर माहिती खाली दिलेली आहे अधिक माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात उमेदवारांनी काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

CRPF Recruitment 2024

1. पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
2. शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेली सविस्तर माहिती पहा
3. एकूण रिक्त पदे :- 169 पदे
4. वयोमर्यादा :– 18 वर्षे ते 23 वर्ष पर्यंत
5. नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
6. अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन
7. वेतन श्रेणी /मानधन :- महिना रुपये 21 हजार 700 ते रुपये 69 हजार 100 रुपयापर्यंत.
8. अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख :- 16 जानेवारी 2024
9. अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 15 फेब्रुवारी 2024
10. अधिकृत वेबसाईट :- https://crpf.gov.in/
 

CRPF Bharti 2024 Details

*पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (General Duty) सीआरपीएफ (CRPF) स्पोर्ट कोटा हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

*एकूण पदे :- 169 पदे

*नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत

*वयोमर्यादा :- 18 वर्षे ते 23 वर्ष

*शैक्षणिक पात्रता :- खाली दिलेल्या माहितीनुसार

*निवड प्रक्रिया :- उमेदवारांचे संपूर्ण शैक्षणिक कागदपत्र यांची चाचणी केली जाईल, नंतर उमेदवारांची शारीरिक मानक चाचणी ,होईल त्यानंतर क्रीडा चाचणी ,गुणवत्ता यादी, आणि वैद्यकीय तपासणी.

*वेतन श्रेणी /मानधन :- 21 हजार 700 रुपये महिना ते 69 हजार 100 रुपये महिना

*अर्ज शुल्क :- Gen/OBC/EWS : रुपये 100/-
*SC/ST/Female : 00/-रुपये फी नाही

*अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख 16 जानेवारी 2024 आहे

*अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 फेब्रुवारी 2024 आहे
 

CRPF Bharti 2024 : Vacancy Details

*पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

*एकूण पदे :- 169 पदे

CRPF Bharti 2024 : Educational Qualification

*पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)

*शैक्षणिक पात्रता :- दहावी उत्तीर्ण आणि राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले /A 11 त्यांच्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले/ राज्य शालेय संघाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू.

CRPF Bharti 2024 : Salary Details

*पदाचे नाव :- हेड कॉन्स्टेबल (जनरल ड्युटी)
*वेतन श्रेणी /मानधन :- 21,700 रुपये ते 69,100 रुपये.

CRPF Bharti 2024 : Educational Qualification

CRPF Bharti 2024 : Selection Process – निवड पद्धती

1. कागदपत्रे पडताळणी (Documents Verification)
2. शारीरिक मानक चाचणी (Physical Standard Test)
3. क्रीडा चाचणी (Sport Trial)
4. गुणवत्ता यादी (Merit List)
5. वैद्यकीय तपासणी (Medical Examination)

*अर्ज करण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे (Required Documents)

*आधार कार्ड (Adhar card)
*दहावी मार्कशीट
*फोटो आणि सही
*ईमेल आयडी, मोबाईल नंबर
*खेळाडूचे प्रमाणपत्र

How To Apply For Central Reserve Police Force Online Application 2024

*मित्रांनो केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) भरती 2024 करिता इच्छुक उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत.

*ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 जानेवारी 2024 रोजी सकाळी सुरू होईल आणि 15 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी सीआरपीएफ CRPF भरती वेबसाईट बंद होईल.

*या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सीआरपीएफ CRPF भरती वेबसाईट https://recruitment.crpf.gov.in/ वरूनच अर्ज करावा उमेदवारांनी सर्व सूचनांचे पालन करून अर्ज भरण्यास सुरुवात करावी.

CRPF Bharti 2024 , CRPF Recruitment 2024

*अर्ज फक्त ऑनलाईन सबमिट करावा उमेदवारांचे ऑफलाइन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत जरी कोणी ऑफलाईन अर्ज सबमिट केलेल्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द करण्यात येतील.

*उमेदवाराने खेळासमधीशी प्रमाणपत्र किंवा दस्तावेज अपलोड करावेत या खेळासंबंधीच्या प्रमाणपत्रावर स्थान किंवा/ A11 सर्वोच्च पातळीचा सहभाग उमेदवाराने CRPF भरती वेबसाईटवर त्यांच्या प्रोफाईल मध्ये तयार केलेल्या या पदासाठी अर्ज करण्यापूर्वी सीआरपीएफ च्या वेबसाईटवर अपलोड करावा अन्यथा त्यांचा ऑनलाईन अर्ज तपासण्याच्या वेळी नाकारला जाईल.

*सर्व उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज सोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडणे अनिवार्य आहे

*सर्व उमेदवारांना सूचना देण्यात येते की त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यापूर्वी जाहिरात नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे.

*उमेदवारांनी अर्ज तारखेच्या नंतर जर पाठवले किंवा उशिरा पाठवले तर उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरल्यात येणार नाहीत

**मित्रांनो अशाच नवीन पोस्ट सरकारी नोकरी, प्रायव्हेट नोकरी सरकारी योजना ,आणि 10th आणि 12th वरील भरती यासंदर्भात आणखी जाहिराती पाहण्यासाठी mahajob18.com भेट द्या.

*जाहिरात Notification PDF Download PDF

*WhatsApp ग्रुप जॉईन करा येथे क्लिक करा

Leave a Comment